आपलाभरत
आपलाभरत
  • 178
  • 531 048
बांधकाम, 2BHK house, construction project, घर कसे असावे ? #आपलाभरत #house #मराठी #viral #business
आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा.
आम्ही गेली सात वर्षे बांधकाम क्षेत्रात सेवा देत आहोत. या बांधकाम व्यवसायत आम्ही कित्येक प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत.
आम्ही बांधकाम कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम करतो
आपला भरत
या चॅनल च्या माद्यमातून आम्ही
सिव्हिल इंजिनियरिंग विषयी सर्व माहिती मराठीतून देत आहोत. आमचा हेतू इतकाच आहे की बांधकाम क्षेत्राविषयी लोकांमद्ये जागृकता वाढावी आणि कोणाकडून कोणाची फसवणूक होऊ नये.
तसेच सिव्हिल इंजिनियर चे जे काही विषय आहेत ते सुद्धा आम्ही मराठीतून शिकवणार आहोत.
1) बांधकाम पद्धत
2) बांधकाम खर्च
3) वास्तुशास्त्र
4) बांधकामाचे मोजमाप
5) बांधकाम साईट वरील व्हिजिट
6) सिव्हिल इंजिनियरिंग विषय
7)बांधकाम साठी ची कागदपत्रे
8) सिव्हिल क्षेत्रातील टेक्निकल माहिती
9) 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड माहिती
10) आणि बांधकामाविषयी भरपुर काही
सात बारा
प्रॉपर्टी कार्ड वाचताना,
आणि गणित सोडताना नेहमी पडलेला प्रश्न तो म्हणेज.
एक चौरस मीटर म्हणजे किती चौरस फूट?
चौरस मीटर चे चौरस फूट कसे करायचे ?
या प्रश्नांची उत्तरं देणारा हा
व्हिडिओ।
ua-cam.com/video/Tv2QAqmKqns/v-deo.html
बांधकाम ब्रास मद्ये कसे मोजावे त्याबद्दल माहिती एकदम सोप्या भाषेत
ua-cam.com/video/yCjbPnVLqXE/v-deo.html
एक मिटर म्हणजे किती फूट ?
आणि मीटर चे फूट मद्ये व फूट चे मीटर मद्ये कसे रुपांतर करायचे त्याबद्दल माहिती देणार हा व्हिडिओ.
ua-cam.com/video/zBgNwo7wSaE/v-deo.html
साईट वर येणारे
जे मटेरियल आहे ते
ट्रक, डंपर , ट्रॉली मधुन येते.
जसं की वाळु, खडी,
क्रश वाळु, मुरूम आहे.
या सगळ्या मटेरियल चं ब्रास मद्ये कसं मोजमाप करायचं त्याबद्दल माहिती एकदम सोप्या शब्दात.
ua-cam.com/video/C-tNkmYoTEs/v-deo.html
आमच्या चॅनल ला लाईक करा
आणि शेयर करा.
हा व्हिडीओ बगितला की, सळी खरेदी करताना फसवणून होणार नाही.
साईट वर येणाऱ्या सळी चे वजन कसे काढावे ते या व्हिडीओ मद्ये सांगितले आहे.
साईट वर आलेल्या स्टील चे वजन नगास अनुसरून बरोबर आहे का हे आपण बघु शकतो.
ua-cam.com/video/NayRHjL-L0U/v-deo.html
आपला भरत या
आपल्या चॅनल ला.
लाईक करा, शेयर करा,
सबस्क्राईब करा.
चला आतील बाजूने फिरून बघुया आम्ही बांधलेलं घर कसं आहे ते।
पुढील लिंक वर जाऊन बघा उत्तम दर्जाचे काम कसे असावे।
ua-cam.com/video/B9Tj9Vb9_Vg/v-deo.html
यानंतर च्या व्हिडिओ मद्ये आम्ही या साईट बद्दल पूर्ण माहिती सांगनार आहे.
तोपर्यंत
आपला भरत या
आपल्या चॅनल ला.
लाईक करा, शेयर करा,
सबस्क्राईब करा.
आम्ही पुर्ण केलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ.
ua-cam.com/video/xLzeSZ5gUmk/v-deo.html
प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून
त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्याचा हा प्रयन्त
आपला भरत
या युट्युब चॅनल ला
लाईक करा,
सबस्क्राईब करा,
आणि बेल आयकॉन वर क्लीक करा।
ua-cam.com/channels/gmYzR1luZiuA3fA8GwFYxA.html
#आपलाभरत #construction #घर ##interior #granite #buildingconstruction
#मराठी #living #pop #colour #home #house
हॉल, किचन, घर, बंगला, वास्तू, वास्तू प्लॅन, वास्तू बांधकाम , वास्तूशास्त्र, दिशा, वास्तू प्लॅन कसा असावा, फरशी, कलर, छत, पीओपी, किचन कट्टा, जिना, लाकडी जिना, लोखंडी जिना, ग्रानाईट
Переглядів: 1 660

Відео

बांधकाम, अभियंता दिन, sir Mokshagundam Visvesvaraya #आपलाभरत #engineering #house #मराठी #घर
Переглядів 198Рік тому
आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आम्ही गेली सात वर्षे बांधकाम क्षेत्रात सेवा देत आहोत. या बांधकाम व्यवसायत आम्ही कित्येक प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत. आम्ही बांधकाम कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम करतो आपला भरत या चॅनल च्या माद्यमातून आम्ही सिव्हिल इंजिनियरिंग विषयी सर्व माहिती मराठीतून देत आहोत. आमचा हेतू इतकाच आहे की बांधकाम क्षेत्राविषयी लोकांमद्ये जागृकता वाढावी आण...
बांधकाम, 2BHK house, construction project, घर कसे असावे ? #आपलाभरत #house #मराठी #viral #business
Переглядів 1,4 тис.Рік тому

Переглядів 1,7 тис.Рік тому

बांधकाम, 1BHK house, construction project, घर कसे असावे ? #आपलाभरत #house #मराठी #viral #business
Переглядів 1,2 тис.Рік тому
1 BHK घर 700 चौरस फूट काम. कामाची व एकूण रक्कमेची माहिती असलेला व्हिडिओ. Full Video With Explination Link. ua-cam.com/video/kvvAJRjbVms/v-deo.htmlsi=-Y4rQx3JdE-RqXv7 आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आम्ही गेली सात वर्षे बांधकाम क्षेत्रात सेवा देत आहोत. या बांधकाम व्यवसायत आम्ही कित्येक प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत. आम्ही बांधकाम कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम करतो आपल...
बांधकाम, 1BHK house, construction project, घर कसे असावे ? #आपलाभरत #house #मराठी #viral #business
Переглядів 4,5 тис.Рік тому
आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आम्ही गेली सात वर्षे बांधकाम क्षेत्रात सेवा देत आहोत. या बांधकाम व्यवसायत आम्ही कित्येक प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत. आम्ही बांधकाम कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम करतो आपला भरत या चॅनल च्या माद्यमातून आम्ही सिव्हिल इंजिनियरिंग विषयी सर्व माहिती मराठीतून देत आहोत. आमचा हेतू इतकाच आहे की बांधकाम क्षेत्राविषयी लोकांमद्ये जागृकता वाढावी आण...
FSI ? Floor Space Index म्हणजे काय ? FSI calculation, #आपलाभरत #home #house #fsi #मराठी #business
Переглядів 914Рік тому
FSI ? Floor Space Index म्हणजे काय ? FSI calculation, #आपलाभरत #home #house #fsi #मराठी #business
Office opening, business construction #आपलाभरत #home #shorts #viral #trending #घर #marathi #kolhapur
Переглядів 61Рік тому
Office opening, business construction #आपलाभरत #home #shorts #viral #trending #घर #marathi #kolhapur
office opening, ऑफिस उद्घाटन, बांधकाम, construction #आपलाभरत #home #home #business #marathi #civil
Переглядів 627Рік тому
office opening, ऑफिस उद्घाटन, बांधकाम, construction #आपलाभरत #home #home #business #marathi #civil
घर बांधकाम, Building construction, site visit, vastushtra #आपलाभरत #home #business #marathi #मराठी
Переглядів 790Рік тому
घर बांधकाम, Building construction, site visit, vastushtra #आपलाभरत #home #business #marathi #मराठी
Wall thikness, भिंतीची जाडी, रुंदी, framed structure, laod bearing structure #आपलाभरत #home #house
Переглядів 278Рік тому
Wall thikness, भिंतीची जाडी, रुंदी, framed structure, laod bearing structure #आपलाभरत #home #house
बिल्डिंग बांधकाम building construction, घराचे काम कसे द्यावे #आपलाभरत #मराठी #home #घर #house #civil
Переглядів 1,4 тис.Рік тому
बिल्डिंग बांधकाम building construction, घराचे काम कसे द्यावे #आपलाभरत #मराठी #home #घर #house #civil
बिल्डिंग बांधकाम, building construction, 1k subscribers #आपलाभरत #मराठी #घर #interior #construction
Переглядів 159Рік тому
बिल्डिंग बांधकाम, building construction, 1k subscribers #आपलाभरत #मराठी #घर #interior #construction
बिल्डिंग, बांधकाम, घर कसे असावे, building design, #आपलाभरत #construction #interior #kitchen #living
Переглядів 1,1 тис.Рік тому
बिल्डिंग, बांधकाम, घर कसे असावे, building design, #आपलाभरत #construction #interior #kitchen #living
kitchen, kitchen trolly, Katta, granite, dining, #आपलाभरत #kitchen #granite #dining #construction.
Переглядів 196Рік тому
kitchen, kitchen trolly, Katta, granite, dining, #आपलाभरत #kitchen #granite #dining #construction.
living room ideas, pop design, pop lights, हॉल, #आपलाभरत #pop #interiordesign #construction #light
Переглядів 121Рік тому
living room ideas, pop design, pop lights, हॉल, #आपलाभरत #pop #interiordesign #construction #light
staircase, staircase design, जिना कसा असावा, stair lights #आपलाभरत #stairs #granite #interiordesign
Переглядів 360Рік тому
staircase, staircase design, जिना कसा असावा, stair lights #आपलाभरत #stairs #granite #interiordesign
बिल्डिंग, बांधकाम, वास्तू, बंगला, building, #आपलाभरत #घर #मराठी #construction #interior #exterior
Переглядів 6 тис.Рік тому
बिल्डिंग, बांधकाम, वास्तू, बंगला, building, #आपलाभरत #घर #मराठी #construction #interior #exterior
building design, बिल्डिंग, exterior design, बांधकाम, light effects #आपलाभरत #exterior #घर #मराठी
Переглядів 200Рік тому
building design, बिल्डिंग, exterior design, बांधकाम, light effects #आपलाभरत #exterior #घर #मराठी
vastu shastra, वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे ? #आपलाभरत #vastushastra #direction
Переглядів 5 тис.Рік тому
vastu shastra, वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे ? #आपलाभरत #vastushastra #direction
Direction name, दिशांची नावे, दिशा व उपदिशा, #आपलाभरत #architecture #construction #मराठी #घर #civil
Переглядів 2,7 тис.Рік тому
Direction name, दिशांची नावे, दिशा व उपदिशा, #आपलाभरत #architecture #construction #मराठी #घर #civil
बिल्डिंग, बांधकाम कसे करावे, विट बांधकाम, Building construction #आपलाभरत #मराठी #construction #civil
Переглядів 3,6 тис.2 роки тому
बिल्डिंग, बांधकाम कसे करावे, विट बांधकाम, Building construction #आपलाभरत #मराठी #construction #civil
Granite and kaddpa, ग्रॅनाईट आणि काडाप्पा, फरशी, #आपलाभरत, #granite #tiles #construction #घर #मराठी
Переглядів 4382 роки тому
Granite and kaddpa, ग्रॅनाईट आणि काडाप्पा, फरशी, #आपलाभरत, #granite #tiles #construction #घर #मराठी
window grill design, खिडकी ग्रील डिजाइन, #आपलाभरत #buildingconstruction #घर #civil #interior#grill
Переглядів 3312 роки тому
window grill design, खिडकी ग्रील डिजाइन, #आपलाभरत #buildingconstruction #घर #civil #interior#grill
column casting column construction, कॉलम कसे बनवायचे #आपलाभरत #buildingconstruction #column #बांधकाम
Переглядів 4752 роки тому
column casting column construction, कॉलम कसे बनवायचे #आपलाभरत #buildingconstruction #column #बांधकाम
ms grill design, Window grill, खिडकी डिजाइन, #buildingconstruction #construction #आपलाभरत #civil
Переглядів 2162 роки тому
ms grill design, Window grill, खिडकी डिजाइन, #buildingconstruction #construction #आपलाभरत #civil
hectare to acre, acre to hectare, हेक्टर ते एकर, #आपलाभरत #construction #घर #मराठी #conversion
Переглядів 1522 роки тому
hectare to acre, acre to hectare, हेक्टर ते एकर, #आपलाभरत #construction #घर #मराठी #conversion
1 गुंठा, एकर, हेक्टर, आर म्हनजे किती ? जमीनीची मोजणी. Meaning of hectare, guntha, R , acre, #आपलाभरत
Переглядів 2,7 тис.2 роки тому
1 गुंठा, एकर, हेक्टर, आर म्हनजे किती ? जमीनीची मोजणी. Meaning of hectare, guntha, R , acre, #आपलाभरत
Tiles calculation, फरशी किती लागतील, calculation of tiles #आपलाभरत #tiles #construction #घर #मराठी
Переглядів 1,2 тис.2 роки тому
Tiles calculation, फरशी किती लागतील, calculation of tiles #आपलाभरत #tiles #construction #घर #मराठी
बांधकाम, वास्तुशास्त्र, बिल्डिंग, construction house #आपलाभरत #civil #घर #मराठी #interior #interior
Переглядів 1,1 тис.2 роки тому
बांधकाम, वास्तुशास्त्र, बिल्डिंग, construction house #आपलाभरत #civil #घर #मराठी #interior #interior

КОМЕНТАРІ

  • @Viral_comments_only
    @Viral_comments_only 4 дні тому

    Total cost 22,1500 . Thanks me later 🙂‍↔️

  • @surekhajagtap9260
    @surekhajagtap9260 10 днів тому

    खूप छान माहिती

  • @sidharthjadhav4934
    @sidharthjadhav4934 11 днів тому

    Thanks

  • @archanagole2768
    @archanagole2768 13 днів тому

    अरे एकूण खर्च किती येतो ते सांग नाहीतर per square foot ला किती येतो ते तरी सांग

  • @TRADERTUSHAR-j6l
    @TRADERTUSHAR-j6l 18 днів тому

    Sir 1 brass bandhkam madhe chavkat sobat pakdayche ki chavkat sodun

  • @vinodjadhav5520
    @vinodjadhav5520 18 днів тому

    1000 sq feet

  • @vinodjadhav5520
    @vinodjadhav5520 18 днів тому

    Hi mala ghar bhadhayache ahe

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 28 днів тому

    एकुन खर्च सांगितले पाहीजे होते

  • @Ad___9824
    @Ad___9824 Місяць тому

    Hi

  • @pankajchavan7476
    @pankajchavan7476 Місяць тому

    देवघर कुठे आहे ह्या प्लॅन मध्ये 😅

  • @surekhatawade545
    @surekhatawade545 Місяць тому

    दीड बाय एक फरशी कसं करावं

  • @anandnagmod8621
    @anandnagmod8621 Місяць тому

    प्लॉटचे मुख्य दार जर दक्षिणेला असेल तर कसे वास्तू बांधावे

  • @harshadapawar5704
    @harshadapawar5704 Місяць тому

    Total sangitli ch nahi

  • @jagdishsalavkar9688
    @jagdishsalavkar9688 Місяць тому

    850 sq foot la foundation kharch kiti yeil

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 Місяць тому

    घराचा दगडी पाया फाऊंडेशन ब्रास मध्ये कसा मोजतात.

  • @vishalmhaske4370
    @vishalmhaske4370 Місяць тому

    Khup mast sangital but video khup fast zala ahe

  • @ashokdoifode6760
    @ashokdoifode6760 2 місяці тому

    Total kharcha berij karun sanga n

  • @Subhash-g2v4l
    @Subhash-g2v4l 2 місяці тому

    १०x१२ रुम बांधायला किती खर्च येइल २०२४ च्या भावानुसार सांगा

  • @mayurkamble2726
    @mayurkamble2726 2 місяці тому

    sir 30/40 plan sanga purv paschim plot ahe

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 місяці тому

    एकदम परफेक्ट ,आणि सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे !👍💐 फार छान

  • @ashokpawar5526
    @ashokpawar5526 2 місяці тому

    खूपच खोल अभ्यास केला मित्रा तुझं काही चुकीचं नहीं पूर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनव अपूर्ण माहिती आहे तुला काहीपण नको म्हणू लोक घर बांधणार नहीं घाबरून

  • @amolpawar4037
    @amolpawar4037 2 місяці тому

    Best information thnks sir🙏

  • @aakashrathod3697
    @aakashrathod3697 2 місяці тому

    Plaster che kas kadayvh

  • @anilmore9231
    @anilmore9231 2 місяці тому

    भरत भाऊ, खुप छान माहिती दिलीत. आमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद... 👍🙏👍

  • @aniketchougale2927
    @aniketchougale2927 2 місяці тому

    Hya plan ch budjet ky ahe... Kiti sq foot madhe ahe te pn sanga

  • @appasaheblawand178
    @appasaheblawand178 3 місяці тому

    इंजिनीयर चार्ज किती असतात

  • @nileshchaudhari5411
    @nileshchaudhari5411 3 місяці тому

    👌

  • @giridharigangurde4081
    @giridharigangurde4081 3 місяці тому

    लोड बरिंग व पत्रा रुफ gr. floor construction cost nashik highway एरियात काय rate आहे

  • @swapnilmhaske4463
    @swapnilmhaske4463 3 місяці тому

    सर 650 sqf किती खर्च येईल please sanga😢

  • @tarachanddingar7712
    @tarachanddingar7712 3 місяці тому

    13*60 किती खर्च येतो फक्त स्लॅब ला

  • @sanjaykadam3377
    @sanjaykadam3377 3 місяці тому

    बांधकाम मोजताना लांबी मोजली उंची मोजली पण कधी बांधकाम 9इंच असते कधी 6इंच असते 4इंच असते 18इंच असते मग अश्या वेळी ब्रास मध्ये कसे मोजावे

  • @KallappaFaluri-m4u
    @KallappaFaluri-m4u 3 місяці тому

    सर प्लेट घर बांधायला किती खर्च आहे ते सांगा

  • @TubnikYou
    @TubnikYou 3 місяці тому

    दादा आमचा फाउंडेशन च काम सोमवार पासून सुरू करणार आहे डब्बर पाया आहे लांबी 36 आणि रुंदी 26 टॉयलेट आणि पाण्याची टाकी पण त्याजात including आहे पूर्ण कॉस्ट किती जाईल मिस्त्री ला उक्त देयच आहे प्लिज रिप्लाय करा

  • @swapnilmhaske4463
    @swapnilmhaske4463 3 місяці тому

    650 कीती खर्च येईल

  • @yasirarfat5820
    @yasirarfat5820 3 місяці тому

    Thanks bhai ❤

  • @YogeshLaxmankokare-ut9hr
    @YogeshLaxmankokare-ut9hr 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @sanjaygaikwad1313
    @sanjaygaikwad1313 3 місяці тому

    वरचे बांधकाम करण्याकरिता किती खर्च येईल

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 3 місяці тому

    पचावण चौरस मीटर कशेतरफाल महणजे किती फूट

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 3 місяці тому

    चौरस फूट महणजे किती स्केअर फूट

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @VaijayantiKadam-cc4rb
    @VaijayantiKadam-cc4rb 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @Benjam781
    @Benjam781 4 місяці тому

    समजा 100 वार चा प्लॉ आहे तर त्याला चौरस फुट मधे कसे मोजायचे

  • @sidhantgosavi
    @sidhantgosavi 4 місяці тому

    अरे शेवटी फायनल खर्च सांग की सगळं टोटल करून... काय मूर्खपणा ए🤦🤦

  • @rupeshtodmal280
    @rupeshtodmal280 4 місяці тому

    Nice👌🏻

  • @marutishingate9617
    @marutishingate9617 4 місяці тому

    Vita vs chra made farake yotoy ka?

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 місяці тому

    खुप छान माहिती. 🌹🙏

  • @yashwantpatil2180
    @yashwantpatil2180 4 місяці тому

    प्रथम आपणास नमःस्कार.खुप छान माहिती आपण दिलीत.वास्तुशासत्राची माहिती खरी व सखोल द्या, भविष्यासाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @amolshinde551
    @amolshinde551 4 місяці тому

    Thank you saheb

  • @ninadsuryawanshi1990
    @ninadsuryawanshi1990 4 місяці тому

    रुंदी पकडावे लागेल. 100 क्युबिक फीत म्हणजे 1ब्रास. 13.5*8*0.5=54 कुबिक फीत. 54/100=0.54ब्रास

  • @ninadsuryawanshi1990
    @ninadsuryawanshi1990 4 місяці тому

    Wrong calculation. चुकीचे गणिते