Komal ani manoj tumhi dogh ekdum barobar bollat work from home baddal me pn IT industry madhe ahe ani amch hi week madhun 2 divas office ani 3 divas ghari asa kam ahe , lokkana vatt gharun kam mhnje khup aram pn tas nast jevaicha vel pn kadhi kadhi nighun jaato itak kam ast ani main gosht ashi aste ki aapn gharich ahe na mg karun gheu evdh kam kashala sodaych he thinking dokyat ast ani office madhe aslyavr chote chote breaks ghen hotch Ani comparatively office madhe thoda aram asto kamachya babtit pn tas ghari nast Ghari asal ki boss chya expectations pn vadhtat ki tumhi ghari ahat mg karuch shakta , Tr tumhi dogh ji gosht bolla ti 1000% khari ahe karan hi same gosht me experience krtey
कोमल ताई तू कमाल केली. परदेशात जाऊन चुली वर जेवण तयार केले. नाही तर आजच्या आधुनिक काळातील मुलींना तर किचन मध्ये जेवण करायला नखरे नाटक करतात. मनोज दादा खुपच लंकी आहेत 😀😃🙏👍👌👌👌जय महाराष्ट्र.
कोणत्या शब्दांत तुमचे कौतुक करु समजत नाही... खरंच अरे संसार संसार.. जसा तवा चुल्हया वर.. संसाराचा तवा चुल्हया वर असला तरी प्रेमाने मायेने आणि नितळ शुद्ध स्वभावाने तुम्ही तो यशस्वी सुंदर आणि आदर्श करून दाखवता.. खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अगदी दादा वहिनी ला भेटल्या सारखे वाटले मला.. ☺🌹🌹
नाव ठेवण्यासारखा व्हिडीओ नाहीच... अन कोणी ठेवू पण नका.... आपली माणसं मोठी करा 🙏🙏🚩🚩🚩 युरोप सारख्या देशात... आपली परंपरा जपणे हाच आपल्या देशाचा सन्मान आहे..... 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩 मराठी मुली कुठेच कमी नसतात... पुराव्यासहित कोमलताई.... 🚩🚩🚩🙏🙏🙏 आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.... 🙏🚩 ग्रेटच.....
प्रिय कोमल! आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. तूझी तर कमालच आहे काय भन्नाट बेत केला होता. यरोप मधे राहून चुलीची मांडणी तूम्ही अगदी छानच केली. आणि चुलीवर वांग भाजून त्याचं चमचमीत भरीत, झणझणीत ठेचा आणि जसं पीठ मिळालं त्यातूनही छानशा भाकरी थापल्यास. खूप खूप ग्रेट. एवढा साॅलिड मेनू बघून कधी नव्हे ते आज पहिल्यांदाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. खरंच तूम्ही दोघंही खूप ग्रेट आहात. तूम्ही चौघेही खूपच सुंदर दिसत होता. भारतामधे ज्यांच्या कडे अंगण आहे त्यातले खूप कमी लोक असा अंगणामधे चुलीवरचा बेत करत असतील. तूम्हाला hats off 👍💐❤️
आरे व्वा! काय भारी जेवणाची मेजवानी अस्सल महाराष्ट्रातील लज्जतदार जेवण धन्य आहे कोमल जी तुझ्या कलाकृतीला आमचा तुला भारतातून सलाम आजच्या मेजवानीचा आस्वाद घ्या कोमल जी, मनोज दादा, परी, बेला फुल्ल एन्जॉय 👍👌👌👍👍😋😋
hats off to u Komal, loved ur enthusiasm.. seriously u guyz are an inspiration to our generation… have learnt so many things from u. u are a pro in everything. n even manoj dada supports u so well… love you guyz
खूप छान कोमल तू खूप हौसेने सगळं करते तुम्ही दोघं खूप एन्जॉय करतात परि बेला मस्त एन्जॉय करतात युरोप मध्ये आहे पण चूलीवर जेवणं म्हणजे खूप छान 👌👌 तुम्ही दोघं छान दिसत आहे मस्त
कोमल तु खूप च हुशार आहेस... Active आहेस...भारता बाहेर राहून हि परंपरा जपतेस खूप आवडीने करतेस .. म्हणून यशस्वी होतेस...असेच vlogs करत जा . ... छान वाटते
अप्रतिम तोंडाला पाणी सुटले. स्किप न करता पाहिला. दैनंदिन जीवनात एक वेगळेपण शोधण्याची धडपड .. surprise element मुळे interesting झाले. hats off to lovely couple and family👍
Kiti sunder vlog hota ha....nehmi asto pan haaa khup chan jala...mind pleased jale ....khup fresh jale m...jevan banvtna majya चेहऱ्यावर छान प्रसन्न स्मित हास्य होते....खूप आभार....खरेच तुम्ही इतके छान सगळे organise karun baher देशात असूनही...इतकं जुळवून आणताना वेळ लागतो तरीही आमच्यासाठी हा ब्लॉग केलात खरेच आभार..आम्ही इथे महाराष्ट्रात असूनही इतके एन्जॉय करू शकत नाही...आणि उगाच दुसरा करतो म्हणून त्याचा बाऊ करतो...kharrach त्याची गरज नाही...नाव ठेवयला सोपे आहे पण हा ब्लॉग बनवायला तितकेच कठीण असणार मला खात्री आहे ...once again thank uuuu manoj and komal 💓🥰
जेवणाची मेजवानी खूप भारी होती भाकरी वांग्याचं भरीत ठेचा वास खूप सुंदर ते बघून तोंडाला पाणी सुटलं खरचं तू सुगरण आहे तुम्ही सगळे नशीबवान आहात पहिली चूल तू युरोपात पेटवली तुला आणि तुझा कामाला सलाम 🙏🙏🙏
खुपच छान तु केलेला स्वयंपाक ....... मस्त खूपच छान छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा आहे तुमच्याकडून शिकायला मिळते........ दादा तू परी बेला खूप छान दिसत होतात
Really appreciate the efforts u took👍🏻,following our tradition ..Usually we have mindset when we moved out from village to some city or country to adopt their culture and try to be modern ,but u are following our tradition is really appreciable,keep going keep rocking,and congratulations on 120k subscribers🤩🤩🥳😊
🙋♀️, सर्वात आधी दोघांना सलाम, खुप छान आणि कौतुक, की महाराष्ट्र राज्यातील जेवणाची जगात कुठे च नाही आहे, तु तर कमालच केली, तुम्हा दोघांचे खुप आदर करते मी आणि हो मला सुध्दा दादा सारख्या खुप ठेचा आवडतो, नाशिक ची खुप आठवण आली, बाहेरच्या देशात महाराष्ट्रातील जेवण बनवणे, ताई मस्तच. आणि आजच्या विडियो खुप छान👏✊👍 होता. ताई तुझे कौतुक करेल तेवढे कमी आहे. परी आणि बेला पण मस्त, आणि ती चोरी बेला मला प्रचंड आवडते
Aajcha video Maza sglyat fav hota.... khupch bhari zala video...ekdam different video te pn full traditionally...hats of Manoj ji n Komal... I think other country mde 1st time as konitri chuli vr j1 banavl asel...ethun mage as kdhi zalach nsel nkki 😘😘😘😘😘
अरे वा छान मस्त ,ईतक्या लांब राहून आपली भारतीय संस्कृती ,आपले रिती रिवाज सांभाळून तूम्ही नवीन पिढीला ही तुमच्या मुलींना पण माहीती करत आहात . तूम्ही दोघेही ग्रेटआहात आपले दोघांचे अभिनंदन
This video was really good. I know few here in UK who do cook using This traditional way but the way you both presented to us is catchy. Keep uploading different videos 👍
Excellent videokomal mam and manoj sir.you are always follow our indian culture in europe country.we are proud of you lovely and cute couple.komal mam you are all rounder and ideal wife.god bappa bless you both and your cutest daughters.
ताई मानलं पाहिजे तुला आम्ही इथे पुण्यात राहून कधी चूल नाही मांडली पण तू Europe मध्ये राहून चूल मंडली व पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला आणि खूप छान दिसताय तुम्ही बरका
Hi Komal . Great job Don mulina sambhalun roj Navin videos banavate. Mi roj tujhya videos chi vaat pahat aste. Khup chhan vatat tumchi happy family baghun.Asech anandat Raha and also Happy marriage anniversary tumhala doghana. Pari aani Bela khup cute aahet.
Tai tu khup great ahes kal expensive video ani Aaj ekdam paramparik style video banvlas ani bela khup Chan disat ahe thankyou itke Chan video banvnya sathi
Khupch bhari vllideo aajcha tai tu kmal aahes khrch out of coutry rahun sudha tu aapli snskruti jpnyacha mnapasun prytn krte hich khup bhari gost aahe khrch hats off tai tu chulivr j1bnvle tu khup excited houn sgli kaam.krtes ma tyamule j1tr kmaoch bnte aani tu aani monoj dadani traditional look kela dadani topi ghatli tu sadi nesli aani chulivr swypak kela te pn pith jaad hote mhnun tu tyat gvache pith mix krun bhakri kelich shevti khrch khup aabhimaan vatto tuza mla aani bellane topi ghatli hoti na khup cHfan dist hoti ti pn aani khrch khyp great aahes tai tu chulivr swypak kela tu khrch khupch chan aashich happy rha kaym mla khup chan vatle tai out of country rahun sudha tu etkya gosti krnyachya mnapasun prytn krte he bgun
ताई विडीओ खूप खूप छान दोघेही खुप सुंदर दिसता ताई तु बाहेर च्या देशात राहुण पण आपली महाराष्ट्राची संस्कृती जपते हे पाहून खूप छान वाटते तुझ्या दोन्ही मुलि पण छान आहेत रेसिपी खूप छान बनवली आहे धन्यवाद ताई विडीओ खूप छान 👌👌👌👌👌👌😘👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌😘😘😘❤❤❤
😍😍...khup sundar prakare tumhi chulivar j1 kele tyatalya tyat chuli la pahile haldi kunku lavun jo tumhi annapurna devi la smaranat thevle....farach bharavun gele tai....ani khup chhan represent kel doghani...doghe ahatach best....pn last bt not d least...ekach khant vatali mana mde.... Manoj dada tumhi swatachya hatani ghas bharavayla pahije hota taila...evadhe kasht ghetale tine so she deserve it...pls mazasathi kadhi tari pls taila ghas bharva..for her great work and full dedication towards it....Thank you
Komal ani manoj tumhi dogh ekdum barobar bollat work from home baddal me pn IT industry madhe ahe ani amch hi week madhun 2 divas office ani 3 divas ghari asa kam ahe , lokkana vatt gharun kam mhnje khup aram pn tas nast jevaicha vel pn kadhi kadhi nighun jaato itak kam ast ani main gosht ashi aste ki aapn gharich ahe na mg karun gheu evdh kam kashala sodaych he thinking dokyat ast ani office madhe aslyavr chote chote breaks ghen hotch
Ani comparatively office madhe thoda aram asto kamachya babtit pn tas ghari nast
Ghari asal ki boss chya expectations pn vadhtat ki tumhi ghari ahat mg karuch shakta , Tr tumhi dogh ji gosht bolla ti 1000% khari ahe karan hi same gosht me experience krtey
कुठे नेहून ठेवला माझा महाराष्ट्र व्वा खूपच भारी भारतीय नारी सलाम ताई दादा खूप खूप छान वाटते आहे बघताना, दादांची टोपी किती उत्साह 👌🤗🙏👍👌
👌👌
After read your first sentence 🤔
कोमल ताई तू कमाल केली. परदेशात जाऊन चुली वर जेवण तयार केले. नाही तर आजच्या आधुनिक काळातील मुलींना तर किचन मध्ये जेवण करायला नखरे नाटक करतात. मनोज दादा खुपच लंकी आहेत 😀😃🙏👍👌👌👌जय महाराष्ट्र.
फक्त देखावा आहे
महाराष्ट्राचा तडका युरोपमध्ये
जबरदस्त , अप्रतिम 👍
कोणत्या शब्दांत तुमचे कौतुक करु समजत नाही...
खरंच अरे संसार संसार.. जसा तवा चुल्हया वर..
संसाराचा तवा चुल्हया वर असला तरी प्रेमाने मायेने आणि नितळ शुद्ध स्वभावाने तुम्ही तो यशस्वी सुंदर आणि आदर्श करून दाखवता..
खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अगदी दादा वहिनी ला भेटल्या सारखे वाटले मला.. ☺🌹🌹
Thank you so much 🙏❤️
खुप छान👌 गावराण टच दिला ताई... भारतीय संस्कृति सर्वात ग्रेट आहे...याचा अभिमान आहे.
Wow,खुपच छान, युरोपमध्ये भारतीय संस्कृती जपणे हे फारच सुंदर आहे
धन्य तुमचे आई वडील काय संस्कार दिलेत hats off your both parents..even you both also..
Nice video 😘😘❤❤🙏👍🏻
Really
पारंपारीक पद्धतीने छान चुलीवर जेवण बनवले कोमल फक्त त्यासोबत निखार्यावर पापड भाजायला पाहीजे होता.तुझे खूप कौतुक
Today's vlog is unique. You both
Always bring new things in vlogs. Komal you manage tradition n modern culture very well 👍👍👍
खूप छान ताई तुझ्यासारख्या आई बहिणी मुळेच आज भारतीय संस्कृती सर्व दूर पसरत आहे salute sister
हाय कोमल एकदम छान आपल्या नाशिक ची आठवण झाली छान दिसते तू ❤❤आणि खूप छान शेअरींग👌👌 तिकडे राहुण हे सगळे करायचे म्हणजे खूप मेहनत मला आवडल👌👌👌👌👍👍😋😋☺☺
चुलीची तू पूजा केली मनोजने टोपी घातली ते खूप छान होते तू आपली भारतीय संस्कृती जपते तुला सलाम
Superb
@@anitashedge350 aaaaaaaaaa.aaaaaa.
नाव ठेवण्यासारखा व्हिडीओ नाहीच... अन कोणी ठेवू पण नका.... आपली माणसं मोठी करा 🙏🙏🚩🚩🚩 युरोप सारख्या देशात... आपली परंपरा जपणे हाच आपल्या देशाचा सन्मान आहे..... 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩 मराठी मुली कुठेच कमी नसतात... पुराव्यासहित कोमलताई.... 🚩🚩🚩🙏🙏🙏 आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.... 🙏🚩 ग्रेटच.....
Thank you so much ❤️❤️🙏🙏🙏
परदेशात सगळे सामान मिळवणे आणि बनवणे भारतीय जेवण खूप कठीण आहे. खूप कष्ट घेतात ताई तुम्ही 🙏
प्रिय कोमल! आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. तूझी तर कमालच आहे काय भन्नाट बेत केला होता. यरोप मधे राहून चुलीची मांडणी तूम्ही अगदी छानच केली. आणि चुलीवर वांग भाजून त्याचं चमचमीत भरीत, झणझणीत ठेचा आणि जसं पीठ मिळालं त्यातूनही छानशा भाकरी थापल्यास. खूप खूप ग्रेट. एवढा साॅलिड मेनू बघून कधी नव्हे ते आज पहिल्यांदाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. खरंच तूम्ही दोघंही खूप ग्रेट आहात. तूम्ही चौघेही खूपच सुंदर दिसत होता. भारतामधे ज्यांच्या कडे अंगण आहे त्यातले खूप कमी लोक असा अंगणामधे चुलीवरचा बेत करत असतील. तूम्हाला hats off 👍💐❤️
Dhanywaad 🙏❤️❤️❤️😊🥰
खूप छान ताई , तुम्हाला चुलीवर पारंपरिक जेवण बनवताना बघून खूप आनंद झाला , साडी मध्ये खूप छान दिसत आहेत
खूफच आवडले. पारपारिक पध्दतीने जेवण आणि पारपारिक वेशभूषा आणि गाणं. खूप च सुंदर. आपली संस्कृती जपता. सणसभांरभ साजरे करता. 👍 मनिषा जाधव.👌
कोमल मनोज तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे वांग्याचे भरीत ठेचा बाजरीची भाकरी ती पण बाहेर देशात आपल्या महाराष्ट्रातल्या मुली कुठेच नढत नाही
Right
Khup bhari
खरं तर तुला हॅट्स आप युरोपमध्ये राहून तू चुलीवर स्वयंपाक केला खरंच गर्व वाटतो तुझा आपल्या इंडिया आशा ही मुली आहेत हवेत राहणाऱ्या
आरे व्वा! काय भारी जेवणाची मेजवानी अस्सल महाराष्ट्रातील लज्जतदार जेवण धन्य आहे कोमल जी तुझ्या कलाकृतीला आमचा तुला भारतातून सलाम आजच्या मेजवानीचा आस्वाद घ्या कोमल जी, मनोज दादा, परी, बेला फुल्ल एन्जॉय 👍👌👌👍👍😋😋
MMS/ch ll la xx na la a
👌👌👌👌tai
खूपच छान...परदेशात राहूनही भारतीय संस्कृती जपली...चूल ही लक्ष्मी असते तिला प्रथम हळदी कुंकु वाहिले ते खूप आवडले...
hats off to u Komal, loved ur enthusiasm.. seriously u guyz are an inspiration to our generation… have learnt so many things from u. u are a pro in everything. n even manoj dada supports u so well… love you guyz
Khup sunder tumchi Jodi aahe n tu chulivr jevan banvles aanad vatle gbu n ♥ u
खुप छान चुलीवरच्या जेवणाची मज्जा वेगळी आसते आम्ही चुलीवर स्वैपाक करतो धन्यवाद तु आमच्या भावना समजून घेतल्या बद्दल
खूप छान कोमल तू खूप हौसेने सगळं करते तुम्ही दोघं खूप एन्जॉय करतात परि बेला मस्त एन्जॉय करतात युरोप मध्ये आहे पण चूलीवर जेवणं म्हणजे खूप छान 👌👌 तुम्ही दोघं छान दिसत आहे मस्त
कोमल तु खूप च हुशार आहेस... Active आहेस...भारता बाहेर राहून हि परंपरा जपतेस
खूप आवडीने करतेस .. म्हणून यशस्वी होतेस...असेच vlogs करत जा . ... छान वाटते
Wow di great your voice is too cute...you r really best example of multitasking women 🥰🥰
कोमल ताई तु परदेशात राहुन देखिल भारतीय संस्कृती जपता आज चुलीवरच जेवण ते हि प्रदेशात खुप छान वाटले बघुन खुप छान बनवली जेवण 👌👌
राम राम 🙏
अप्रतिम 👏
हे फक्त तुम्ही दोघेच करू शकतात... 😊
नक्कीच हा विडिओ वायरल होणार आहे
All the best💐
अप्रतिम तोंडाला पाणी सुटले. स्किप न करता पाहिला. दैनंदिन जीवनात एक वेगळेपण शोधण्याची धडपड .. surprise element मुळे interesting झाले. hats off to lovely couple and family👍
आजचा विडीओ खुप म्हणजे खुप भारी तुम्हचं पोशाख चुलीवरचं जेवण तुझं जेवन बनवतानांच गाणं 🥰🥰❤️ सर्वच लय भारी,👌👌
Kiti sunder vlog hota ha....nehmi asto pan haaa khup chan jala...mind pleased jale ....khup fresh jale m...jevan banvtna majya चेहऱ्यावर छान प्रसन्न स्मित हास्य होते....खूप आभार....खरेच तुम्ही इतके छान सगळे organise karun baher देशात असूनही...इतकं जुळवून आणताना वेळ लागतो तरीही आमच्यासाठी हा ब्लॉग केलात खरेच आभार..आम्ही इथे महाराष्ट्रात असूनही इतके एन्जॉय करू शकत नाही...आणि उगाच दुसरा करतो म्हणून त्याचा बाऊ करतो...kharrach त्याची गरज नाही...नाव ठेवयला सोपे आहे पण हा ब्लॉग बनवायला तितकेच कठीण असणार मला खात्री आहे ...once again thank uuuu manoj and komal 💓🥰
Thank you so much ❤️❤️❤️🙏🤗
😃😋😋😋👌👌👌खुपच छान जेवण तयार केले तू ताई. 👏👏👏👍👍👍
तुम्ही दोघे पण खूप छान दिसताय 👌👌👌❤🥰विशेष म्हणजे ताई तुझ खूप खूप कौतुक आपली भारतीय संस्कृती तूम्ही तिथेही जपली आणि विडिओ पण मस्त 👍👍👌👌
चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या ग्रामीण भागातल्या महिलांचं कौतुक केल्याबद्दल कोमल ताई तुझे धन्यवाद
Tumhi doghe awesome blossom ahat .... Foreign mdhe tumhi chulivar jevan kela .....Khup bhari mhnje khupch bhari ....
taii u r great such ur great person no attitude down to earth
खूप छान मराठमोळी पद्धत चुलीवरचीभाकरी अप्रतिम
तोंडाला पाणी सुटलं चुलीवरच वाघ्याचं भरीत ठेसा भाकरी मस्तच बेत. 😋मी पण ट्राय करते आज.
कोमल मस्त जेवण तयार केलंस आम्हाला गावची आठवन आली
komal mast
फारच छान भारतीय संस्कृती आपण युरोप मध्ये सादरीकरण करत आहात कोमल ताई व मनोज दादा
एकदा झणझणीत चिकन होऊन जाऊद्या...
आजचा विडियो खुपच गोड...
खरच शब्दच नाहीत तुमची स्तुती करायला..
♥️
Khat nht n te
Khup छान दिसत आहेत ताई तुम्ही आणि दादा. ताई तुला खरच salut aani tu किती छान सोयंपक केला आहेस.
Very nice khup kautuk vatat komal tai tujh 😄😍
Kupch mst vedio komal tai.kup avdla ha vedio.ani pratekane bghava asa ha vedio ahe
both of you doing very hardwork to making videos 🤗 lovely family ❤️
.तुमच्या दोघांच नात खूप छान आहे एकमेकांना समजून घेण्याची आणि संसार कसा करावा हेतुमच्या कडून शिकायला पाहिजे👌👌👌👍👍👍
मनोज तुम्ही किती नशीबवान हाये तुम्हाला कोमल सारखी छान बायको मिळाली श्री स्वामी समर्थ जोडी छान आहे
Thanks 😊
Tai aajcha video speechless ahe..kiti kautuk karav tevdh kamich ahe..u are great
you guys killed it in this vlog ❤️ very nice ...my mouth is watering 😋khupch bharii 👍🏻
खूप छान जेवन बनवल कोमल ताई अभिनंदन
Thank you 😊
Ohh...it's more sweet and cute than grilling in garden🤩 चुलीवर चं जेवण..
खुपच भारी कोमल तुझे व्हीडीओज मी शेअर करते माझ्या मुलीला ती स्वीडन मध्ये रहाते तीला पण खुप आवडतात❤
Bhari komal 👌👌 chuliwar jeven .love from Maharashtra
जेवणाची मेजवानी खूप भारी होती भाकरी वांग्याचं भरीत ठेचा वास खूप सुंदर ते बघून तोंडाला पाणी सुटलं खरचं तू सुगरण आहे तुम्ही सगळे नशीबवान आहात पहिली चूल तू युरोपात पेटवली तुला आणि तुझा कामाला सलाम 🙏🙏🙏
खुपचं छान..मानल तुम्हाला.युरोपमध्ये राहुनही किती स्वच्छ मराठी बोलताय.नाहीतर इकडे उच्च शिक्षण घेतलेल्यांना मराठी बोलायची लाज वाटते.
व्वा..मस्त.....खूप छान
Hats off guys.. Carry on..Keep it up.. May the people there know our Indian rather maharastrian authentic traditions..👍👍Loving it.. ❤❤
Hii
खूपच छान, कौतुक करण्यासारखे आहे. 👍
दीदे तु खुप सादी आनी भारी आहेस अगदी माजा बहीनीसारकी
Khup sundar tai....Kharch tula aplya saglya sanskruti cha khup abhimaan ahe...Tumhi doghe khup chhan ahat tikde rahun apli sanskruti chhan japat ahat..👌👌👌👍👍👍
its amazing Tai Really u both r Hard worker खरंच भरीत भाकरी पाहून तोंडला पाणी सुटलं ...
खुप खुप छान आहे रेसिपी ताई आणि तुम्ही सुद्धा एक नंबर दिसत आहे
Komal you r really an all rounder. Too good. Keep it up.
खुपच छान तु केलेला स्वयंपाक ....... मस्त खूपच छान छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा आहे तुमच्याकडून शिकायला मिळते........ दादा तू परी बेला खूप छान दिसत होतात
स्वारी खूपच खूष आहे बुवा
सगळ कस जावई बापूचया
मनासारख झाल बाई एकदाच🥰👌👌👍👍
खूप छान बहिणाबाईंची कविता आहे आणि ताई तुझा आवाज सुद्धा खूप छान आहे अतिशय सुंदर कविता बोलली तू वांग्याचे भरीत खूप छान रेसिपी आहे
खुप खुप छान गावची आठवण झाली
कमाल केलीस, चुलीवर स्वयंपाक युरोप मध्ये! खूप श्रम केले त्या साठी, मनोज पण नेहमी प्रमाणे support करत होते.बघताना मी पण आनंद घेत होते .
Congratulations 120k family 😊 keep growing dii❤️❤️😍😍
waaa kup mast video zala swympak kup chan zala aamcha pan Tondala pani sutle👌👌👌👌
अप्रतिम 👌👍 वांग्याचं भरीत मिरची चा ठेचा बाजरीची भाकरी लय भारी बेत.चुलीवरच्या जेवणाची चवच न्यारी.. खूप छान 👍❤️
खूप छान मनोज आणि कोमल युरोप मध्ये राहुन तुम्मी चुलीवर जेवण बनवलं ...
Really appreciate the efforts u took👍🏻,following our tradition ..Usually we have mindset when we moved out from village to some city or country to adopt their culture and try to be modern ,but u are following our tradition is really appreciable,keep going keep rocking,and congratulations on 120k subscribers🤩🤩🥳😊
हाय कोमल मला तुझे सगळे लोक खूप आवडतात आणि मी सगळे बघते आम्हि भर्तत् असुन्हि चुलीवर स्वयंपाक करत नाही पण खरंच खूप छानत
🙋♀️, सर्वात आधी दोघांना सलाम, खुप छान आणि कौतुक, की महाराष्ट्र राज्यातील जेवणाची जगात कुठे च नाही आहे, तु तर कमालच केली, तुम्हा दोघांचे खुप आदर करते मी आणि हो मला सुध्दा दादा सारख्या खुप ठेचा आवडतो, नाशिक ची खुप आठवण आली, बाहेरच्या देशात महाराष्ट्रातील जेवण बनवणे, ताई मस्तच. आणि आजच्या विडियो खुप छान👏✊👍 होता. ताई तुझे कौतुक करेल तेवढे कमी आहे. परी आणि बेला पण मस्त, आणि ती चोरी बेला मला प्रचंड आवडते
Dhanywaad 🙏🙏❤️❤️
Great Komal & Manoj. You are a lovely couple. Stay blessed.
Great komal and Monoj Stay blessed
Ram krushn Hari Tai tumhi khupch Bhari.. Ahat.. Apli parmpara jopastay. Great... Proud of you..
❤️❤️ एखाद्या व्हिडिओ मधे terrace वरचा पण view दाखवा ना 😀
Ho
@@chinmayshinde9904 terrace नसतं तिथे
खूपच छान कोमल
Ok
Aajcha video Maza sglyat fav hota.... khupch bhari zala video...ekdam different video te pn full traditionally...hats of Manoj ji n Komal... I think other country mde 1st time as konitri chuli vr j1 banavl asel...ethun mage as kdhi zalach nsel nkki 😘😘😘😘😘
One of the best vlog😍😍❤❤
जेव्हा हळदी कुंकू वाहील ताई तू तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आल ...मराठी संस्कृतीचा अभिमान वाटतो ..जो तुम्ही खूप छान जपला आहे
Thank you 😊🙏
शुभ सकाळ मनोज कोमल परी बेला आजचा विडीओ खूप छान आहे खरच तु युरोपला राहून पण आपली परंपरा जपून ठेवली आहेस लव यू टू तुज्या फँमेलीला ❤️❤️😋😋👍👌
Khup efforts ghetale komal tu tula hi hatts of doghehi chan distayet.
Bela looking so cute 😍
Khup chhan Video, wow hii khup mothi goshta aahe ki tumhi baherchya deshyat rahun chuliwar Jevan banavla khup chhan. Chuliwar Jevan khup yummy hota. Komal aani Manoj tumcha kautuk karava tevdha Kami aahe salute tumhala. Pari bela chhan Masti kartat. Khup chhan receipe.
Thank you 😊❤️❤️
अप्रतीम 👍
महाराष्ट्रयीन भाषेत सांगायचं झालं तर
* *लई भारी मंडळी**👍❤️
Tondla पाणी सुटले😋
Very nice. Khupch Tuz kwotuk karavas vatat, Tu aapli Prampara japtes, well done 👌👌
Mastach😋😋😋hats of u also, urope madhe chuliwarach jevan banavine khup mothi gost ahe
Ho na kharach
अरे वा छान मस्त ,ईतक्या लांब राहून आपली भारतीय संस्कृती ,आपले रिती रिवाज सांभाळून तूम्ही नवीन पिढीला ही तुमच्या मुलींना पण माहीती करत आहात . तूम्ही दोघेही ग्रेटआहात
आपले दोघांचे अभिनंदन
Thank you 😊
This video was really good. I know few here in UK who do cook using This traditional way but the way you both presented to us is catchy. Keep uploading different videos 👍
Thank you 😊
मस्तच बेत ठरला कोमल बेला परी आणि मनोज God bless you 💫💫👍🏻👍🏻👌👌
Excellent videokomal mam and manoj sir.you are always follow our indian culture in europe country.we are proud of you lovely and cute couple.komal mam you are all rounder and ideal wife.god bappa bless you both and your cutest daughters.
Mam tumhi saraana fhas bharavayach visarala v lazayala sudhha next time ghas bharava v naav ghya nakki
Thank you 😊❤️❤️❤️
Tai tu aamhala khup kahi shikvat paan aahe,hats of u 🤗
Beautiful 👌😊😍
वा वा मस्तच कोमल काय म्हणूग शब्द सुचत नाही खरच तुझा आईने खुपच छान संस्कार दिले ग राणी
ताई मानलं पाहिजे तुला आम्ही इथे पुण्यात राहून कधी चूल नाही मांडली पण तू Europe मध्ये राहून चूल मंडली व पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला आणि खूप छान दिसताय तुम्ही बरका
Hi Komal . Great job Don mulina sambhalun roj Navin videos banavate.
Mi roj tujhya videos chi vaat pahat aste.
Khup chhan vatat tumchi happy family baghun.Asech anandat Raha and also Happy marriage anniversary tumhala doghana. Pari aani Bela khup cute aahet.
Tai tu khup great ahes kal expensive video ani Aaj ekdam paramparik style video banvlas ani bela khup Chan disat ahe thankyou itke Chan video banvnya sathi
Konal mi tuze video regular baghate khup chan astat aani aajacha video tar special hota tu chulivar khup chan jevan banavile
Thank you 😊☺️
खरच UA-cam मुळे एका जागी बसुन जग पाहायला मिळत मस्त
Wah komal mast aamhi tar gavich rahti rojach astay chulivar pan tumhi tithe chulivar kela svnyapak kharch tula namste khup chan
Khupch bhari vllideo aajcha tai tu kmal aahes khrch out of coutry rahun sudha tu aapli snskruti jpnyacha mnapasun prytn krte hich khup bhari gost aahe khrch hats off tai tu chulivr j1bnvle tu khup excited houn sgli kaam.krtes ma tyamule j1tr kmaoch bnte aani tu aani monoj dadani traditional look kela dadani topi ghatli tu sadi nesli aani chulivr swypak kela te pn pith jaad hote mhnun tu tyat gvache pith mix krun bhakri kelich shevti khrch khup aabhimaan vatto tuza mla aani bellane topi ghatli hoti na khup cHfan dist hoti ti pn aani khrch khyp great aahes tai tu chulivr swypak kela tu khrch khupch chan aashich happy rha kaym mla khup chan vatle tai out of country rahun sudha tu etkya gosti krnyachya mnapasun prytn krte he bgun
Thank you so much ❤️❤️❤️❤️❤️
ताई विडीओ खूप खूप छान दोघेही खुप सुंदर दिसता ताई तु बाहेर च्या देशात राहुण पण आपली महाराष्ट्राची संस्कृती जपते हे पाहून खूप छान वाटते तुझ्या दोन्ही मुलि पण छान आहेत रेसिपी खूप छान बनवली आहे धन्यवाद ताई विडीओ खूप छान 👌👌👌👌👌👌😘👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌😘😘😘❤❤❤
ताई विडीओ ऐक नबंर 👌👌👌👌खुप छान
Thank you 😊❤️❤️❤️
😍😍...khup sundar prakare tumhi chulivar j1 kele tyatalya tyat chuli la pahile haldi kunku lavun jo tumhi annapurna devi la smaranat thevle....farach bharavun gele tai....ani khup chhan represent kel doghani...doghe ahatach best....pn last bt not d least...ekach khant vatali mana mde.... Manoj dada tumhi swatachya hatani ghas bharavayla pahije hota taila...evadhe kasht ghetale tine so she deserve it...pls mazasathi kadhi tari pls taila ghas bharva..for her great work and full dedication towards it....Thank you
Thank you so much ❤️❤️❤️❤️next time nakki 🥰🥰😘😘