Good morning ❤️. कोमल मला तुझी एक पद्धत खूप आवडले आहे तू चुलीला हळदी कुंकू लावलं . सगळं जेवण खूपच भारी. चुलीवरचा जेवण एक नंबर आज आज मनोज दादा ची खूप मज्जा. 😋😋😋
Hello tai ...woww kiti Mast vedio aajcha... Mummy la thnk u bolav tevd kamich ahe ...kiti chan chan recipe shikayla bhetlya tyanchya kadun ...kahi recipe chi tr nav pn mahit navti tya pn shikayla bhetlya...tyamule kharch thnk u so much Mummy an tai...tumhi dogi pn khup khup sugran ahet...khup chan menu banvle ahet aajche...an ghavachi khir khup chan lagte ...aamchya ekde banvtat..1 no aste teast la... mala aata kahi kam sangaych nahi..ha dadacha mast dialogue hota ..kharch mummy gelyavar tumhala kas karmnar g tai...mummy janar ha vichar pn aamhala karu vatt nahi...tumhala tr kas vatt asel...mummy lavkar part yavyat evdi echa... Baki vedio khup khup Mast hota... Lots of love
आजचा चुलीवरचा स्वयंपाक लय भारी मि कधी गव्हाची खीर ऐकली नव्हती आणी खाल्ली पण नाही मि ट्राय करेन गव्हाची खीर आजचा व्हिडिओ एक नंबर झाला आहे सासू आणि सुनेची जोडी मस्तच मला पण आठवण येते सासूबाई चीं Love you all ❤
@@lifeiseasyswatiisbusy5579 मि महाराष्ट्रातच रहाते पण मला माहित नाही आहे प्रत्येकाचा रिती रिवाज वेगळा असु शकतो ना नाही माहित तर माहीत मला शेवयांची रव्याची खीर माहीत आहे गव्हाची खीर नाही माहीत
चुल फुकणीने फुंकायला कोमल ला जमले नाही व पण आईने ट्रीक वापरली, हळुवार फुंकायला लागते दोघी खळखळुन हसल्या छान वाटले व मला पण हसायला आले, गव्हाची खीर पाहुन मला माझे बालपण आठवले आजोळी आम्ही खात असु ❤❤जळगाव खान्देश चे माझे माहेर सो त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.आई स्वभावाने मनमोकळ्या आहेत ❤❤
खुप सुंदर जेवण बनवल ताई मस्त👌👌 ताई आई भारतात गेली, खुप आठवण येईल ताई आई ला पण जेवणाचे विडीआँ टाकायला साग ना, यु टुब वर ,भारता गेली तरी चैनल उघडुन आमहाला तेचे जेवणाचे विडीआँ बघायला खुप आवडेल😊😊
नमस्कार कोमल ताई आजचा व्हिडिओ खूप छान. गव्हाची खीर 👌👌, उडदाचे वडे, कढी,पुरी मस्त. खुप छान चुलीवर स्वयंपाक केला आई आणि तू. तुमची दोघींची जोडी खूप छान शोभून दिसत आहे मायलेकी असल्यासारखेच वाटते. आशिष सासु सर्वांना मिळायला हवी,😊❤ ताई तू खूप लकी आहेस तुला अशी सासू आणि नवरा मिळाला आहे किती प्रेमळ, शांत आणि सुस्वभावी. छान enjoy करा.😊
आईंचा युरोप मधील वास्तव्य संपत आले ऐकून थोडे वाईट वाटले. पण असो कधीना कधी हा दिवस येणारच होता. तोपर्यंत छान मजा करा भरपूर आठवणी गोळा करा. जमतील त्या आमच्याशी पण शेअर करा. ❤❤❤❤ Kirtida
❤ खुप सुंदर पदार्थ सर्व खान्देशी आहेत....ताई.... खान्देशी आहेत का.... म्हणून...बोलण... वैगरे... मस्त सरळ... अघळपघळ आहे....ताईंच... छान मस्त बेत.... आधी कंण्या जेवली... छान... नागपंचमी...ला...करायची...हि खीर..
खूप छान व्हिडिओ ..शब्दात सांगता येणार नाही , शब्द अपुरे पडतील ..खूप आवडला व्हिडिओ ..गव्हाची खीर,वडे छान छान फूड रेसिपी , खूप एन्जॉय केले आम्ही ..व्हिडिओ बघताना मज्जा आली ..🎉🎉🎉
🥰गव्हाची खीर खूप छान लागते, आणि माझ्या मिस्टरांना आणि सासू बाई ला खूप आवडते गव्हाची खीर 🥰आई ने गावाकडच्या पद्धतीने बनवली आहे खीर, आई लवकरच येणार आहेत भारतात खूप मिस करणार तुम्ही आई ला आणि आम्ही पण विडिओ मधे मिस करणार आई ला हो ना 🥰किती प्रेमाने भरवतात आई कोमल दिदी ला,खूप नशीबवान आहे दिदी, खूप छान पुर्या, कढी, कोथिंबीर खूप छान आहे फ्रेश आणि उडीद वड़े खूप मस्त 😋😋गव्हाची खीर खूप भारी झाली आहे 😋😋खूप छान चुलीवरच्या विडिओ आहे 👌💫👌
Kaki tumcha marathi khup chan n shudha aahe recipi la kurti mahtat chulivarch jevan khup chan specialy gavachi khir unique recipi mi naki try karni aaj cha like👌👍kaki sathi❤
Mi sahasaa konala comment karat nahi pan tumche vlog pahun mala comment karaycha moh avarla nahi. Aai na khup khup prem mazyakadun khup prem, kashtalu swabhav ahe tyancha. Aai khup awadlya mala. Ani komal tu tyamchya pavlavar paaul thevat ahes
आम्ही यां खीरे मध्ये शिजतना तांदूळ टाकतो आणि नंतर गुळ खोबरं चे काप जायफळ बडिसोपं टाकतो ती हि खीर खूप छान होते तूम्ही धोंडेजेवण केले का अधिकमास चालू आहे ना तूम्ही दोघी खूप उत्साही आहात 👍😊😊👌👌
Hi di ..कसे आहात तुम्ही सगळे काही दिवसापासून व्हिडिओ काही बघितले नाही गावी गेली होती मी पण मी एक एक करून पूर्ण व्हिडिओ तुमचे बघणार आहे आजच्या व्हिडिओ खूप मस्त चुलीवरचा स्वयंपाक आईच्या हाताची गव्हाची खीर कडी पुरी उडदाचे वडे एकच नंबर जेवण होता आजच्या हो ना आई भारतात गेल्यावर खूप आठवण येईना मला रोजची सवय झाली ना त्यांची व्हिडिओमध्ये बघण्याची बाकी व्हिडिओ मस्त होता परी बेला i love you Babu ❤️❤️😘😘❤️😘
खुप छान खीर बघितल्यावर तोंडाला पाणी सुटले खरच मी सांगते खुप छान स्वयंपाक झाला तुम्ही जेवण केले पण आमचे इकडे पोट भरले आजचा ब्लॉग खरच खूप छान होता एकदम झकास
Amcha kade kolhapur sangli satara ,kokan made ganpati la bappa sathi ghavachi kheer ha ch 1st day la morning la naivaidya asto... Chan today vlog... Tumhi Italy la gele hote Teva mazi tablet tik navti manun mi nhi Karu shakale comments.. but vlog pahile mi te.. superb vlog .. aai tumhi hi adhun madun vlog made tumcha routine special day share Kara komal la ti ghet jail vlog made...ankhi tumhi kup favourite jhalya ahat amcha tar tumhi tumche youtube channel open kara komal Manoj dada help kartil tumhla pan❤❤❤
Gavachi Kheer mi pn bnwate. Pn mi khawa nhi vaprt. It’s already get thick so no need to add. Ani Mla khobr pn khup aawdt. Komal I am also from khandesh.
खूपच छान स्वैपाक केला तुम्ही गव्हाच्या खिरीला दलिया म्हणतात का सगळे पदार्थ खूपच छान दिसत अहेत तुमच्या दोघींचा आजचा लुक मस्त आहे काकू आणि तु दोघी एक्स्पर्ट कूक आहात. love to परी बेला ❤❤❤❤❤❤
ताई आणि आई ची जोडी कुना कुणाला आवडते ❤❤
आल्या का तुम्ही परत😂😂
I like
😄
Mla pn khup avdate tya doghi aai ani lek ahet asch vattay
👌
आपल्या महाराष्ट्रातील हा खूप आवडीचा पदार्थ आहे गव्हाची खिर😋😋
Thank you 😊
Mammy भारतात परत गेल्या की आम्ही त्यांच्या रेसिपी आणि त्यांना खूप मिस करू ❤
Kaslya enthusiastic ahet sasu suna......ekach number jodi......mhnje kakupan evdya avdine sagla fatafat karat hotya kharach bhari vatla.....evda utsaha hota kakunmadhe ani jya baika mhntat ki Komal tai kakuna kaam sangtat tyani ha video pahava kiti happily doghi milun mislun karat hotya ani kaku suddha evdya energetic ahet mast majja maskari karat enjoy karat chulicha jevan yumych zale asel nakkich.....kharach sasu suna ekdum perfect match ahet ❤
Good morning ❤️.
कोमल मला तुझी एक पद्धत खूप आवडले आहे तू चुलीला हळदी कुंकू लावलं . सगळं जेवण खूपच भारी. चुलीवरचा जेवण एक नंबर आज आज मनोज दादा ची खूप मज्जा. 😋😋😋
Thank you 😊
Fukani wala seen bghun khup hsayla aal 😅khup chan vedio🥰👌
🤣🤣
मिक्सरमध्ये गहू फिरवून घेतले तरी साल निघतात व गुळाची चव छान येते आणि जायफळ घालायचे खुप भारी चव लागते चुलीवर स्वयंपाक मस्त 😊😊
Thank you 😊
Hello tai ...woww kiti Mast vedio aajcha...
Mummy la thnk u bolav tevd kamich ahe ...kiti chan chan recipe shikayla bhetlya tyanchya kadun ...kahi recipe chi tr nav pn mahit navti tya pn shikayla bhetlya...tyamule kharch thnk u so much Mummy an tai...tumhi dogi pn khup khup sugran ahet...khup chan menu banvle ahet aajche...an ghavachi khir khup chan lagte ...aamchya ekde banvtat..1 no aste teast la... mala aata kahi kam sangaych nahi..ha dadacha mast dialogue hota ..kharch mummy gelyavar tumhala kas karmnar g tai...mummy janar ha vichar pn aamhala karu vatt nahi...tumhala tr kas vatt asel...mummy lavkar part yavyat evdi echa...
Baki vedio khup khup Mast hota...
Lots of love
Thank you so much 😊 ❤️🙏
ताई कोल्हापूर मध्ये गणपती बाप्पा बसतात तेव्हा पण गव्हाची खीर करतात , खुप छान लागते👌👌👌😋nice vlog 👌👌👌👌😍❤️
Ho no khir khapli ghavachi kartat
Thank you 😊
Thank you 😊
फुकणी वरुन दोघींचं स्माईली खुप खुप भारी वाटतें😂 ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आजचं स्वयंपाक खुप छान ✌️😘👌🏻👌🏻👌🏻 गव्हाची खीर खुप सुंदर 😋👌🏻👌🏻✌️
Thank you so much 😊 ❤️🙏
Komal खीर खूपच छान बनवली आहे. खिरीमध्ये गूळ आणि ओल्या नारळचे काप खूप छान लागतात. ट्राय करून बघ एकदा. मनोज दादाला नक्की आवडेल. आईने बनवलेले वडे खूप छान
Ho
Ho kharach
Thank you 😊
परदेशात राहूनही भारताची संस्कृती जपता तुम्ही..खूप proud feel होते...खूप छान...👌👌👌👌
Thank you 😊
आजचा चुलीवरचा स्वयंपाक लय भारी मि कधी गव्हाची खीर ऐकली नव्हती आणी खाल्ली पण नाही मि ट्राय करेन गव्हाची खीर आजचा व्हिडिओ एक नंबर झाला आहे सासू आणि सुनेची जोडी मस्तच मला पण आठवण येते सासूबाई चीं Love you all ❤
शितल तुम्ही महाराष्ट्रात राहातं नाही का 🥰🥰 गणपती बाप्पा नैवेद्य आहे 🥰🥰
@@lifeiseasyswatiisbusy5579 मि महाराष्ट्रातच रहाते पण मला माहित नाही आहे प्रत्येकाचा रिती रिवाज वेगळा असु शकतो ना नाही माहित तर माहीत मला शेवयांची रव्याची खीर माहीत आहे गव्हाची खीर नाही माहीत
आमच्या कडे गणपती ला गव्हाची खीरीचा नैवेद्य नसतो मोदकच असतात
@@lifeiseasyswatiisbusy5579खूप छान गव्हाची खीर मी नवीनच ऐकली मी पण ट्राय करेल सासु सुनांची जोडी एक नंबर
नक्की करून पहा खूप छान लागते 🥰🥰
Hii, Komaltai ❤️❤️ mummy 🙏🙏, chulivar banvleli paramparik recipe gavhachi kheer 🤤😋👌👌👌🤗🤗🤗,khup chaan planning aani sasu suneche bonding khupch chaan ❤️❤️,mast bet udid vade,kadi,gavahchi kheer,Puri,udid papad mast bet👌👌👌😋🤤😋🤤🤗🤗🤗,khup chaan paddhtine mummyne kheer banvli🤤😋👌👌👌,mastch majhya tondala paani sutl 😋🤤, Manoj dada tumchi suddha khup help hote👌👌👌👍👍, Komaltai kharch khup chaan aajchi kheer recipe thanks share kelaat 💯👍👌 aani Pari, Bela khup khush 🤗🤗 kheer khaun ❤️❤️💋💋💋💋💋👍👍,mastch aangat pangat🤗🤗🤗🤗,dhur zala ki complete karat nahit👍👍👍👍,aajcha video 📷📸 khup chaan, mast, sundarch aani paramparik gavahchi kheer recipe tar1 number 👌👌👌👌👍👍👍👍, majhya Chakulya pillya Pari, Bela 💋💋💋🌹🍫🌹🍫😍🥰👌👌👌👌, Komaltai tumche hasat gappa marat swaypaak kartana baghun khup chaan vaatl❤️❤️❤️❤️👌👌👌👌👍👍👍👍aajchya videosathi majhya kadun 🥳🎊🎉👏🍫🌹❤️🙏😋🤤💯🤗📷📸💋😍🥰👌👍🥳🎊🎉💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌.....nakki try karun baghnaar gavhachi kheer recipe 👍👍👍👍👍
Thank you so much 😊 ❤️🙏
फुकनी चा जुगाड 😅एकदम भारी .आणि मेजवानी तर खुपच सुंदर झाली .आणि खिर नक्कीच करुन बघणार
Thank you 😊 😂
गव्हाची खीर करण्यापूर्वी 3-4 hour आधी अगदी पाणी कडक गरम करून त्यात गहू भिजवत ठेवायचे..नंतर खीर लगेच शिजते .
खान्देशी जेवण आहे हे जेवण नागपंचमी ला बनवले जाते मी खान्देशी आहे खूप छान बेत आहे आज मनोज ची मजा आहे मस्त
Yes आमच्या कडे पण आई नागपंचमी ला बनवते ही खीर
Thank you 😊
चुल फुकणीने फुंकायला कोमल ला जमले नाही व पण आईने ट्रीक वापरली, हळुवार फुंकायला लागते दोघी खळखळुन हसल्या छान वाटले व मला पण हसायला आले, गव्हाची खीर पाहुन मला माझे बालपण आठवले आजोळी आम्ही खात असु ❤❤जळगाव खान्देश चे माझे माहेर सो त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.आई स्वभावाने मनमोकळ्या आहेत ❤❤
खुप सुंदर जेवण बनवल ताई मस्त👌👌 ताई आई भारतात गेली, खुप आठवण येईल ताई आई ला पण जेवणाचे विडीआँ टाकायला साग ना, यु टुब वर ,भारता गेली तरी चैनल उघडुन आमहाला तेचे जेवणाचे विडीआँ बघायला खुप आवडेल😊😊
Thank you 😊
नमस्कार कोमल ताई आजचा व्हिडिओ खूप छान. गव्हाची खीर 👌👌, उडदाचे वडे, कढी,पुरी मस्त. खुप छान चुलीवर स्वयंपाक केला आई आणि तू. तुमची दोघींची जोडी खूप छान शोभून दिसत आहे मायलेकी असल्यासारखेच वाटते. आशिष सासु सर्वांना मिळायला हवी,😊❤ ताई तू खूप लकी आहेस तुला अशी सासू आणि नवरा मिळाला आहे किती प्रेमळ, शांत आणि सुस्वभावी. छान enjoy करा.😊
Thank you so much 😊 ❤️🙏
आईंचा युरोप मधील वास्तव्य संपत आले ऐकून थोडे वाईट वाटले. पण असो कधीना कधी हा दिवस येणारच होता. तोपर्यंत छान मजा करा भरपूर आठवणी गोळा करा. जमतील त्या आमच्याशी पण शेअर करा. ❤❤❤❤ Kirtida
VAAA.MAST..khir vade khupach Chan..
Thank you so much 😊 ❤️🙏
❤ खुप सुंदर पदार्थ सर्व खान्देशी आहेत....ताई.... खान्देशी आहेत का.... म्हणून...बोलण... वैगरे... मस्त सरळ... अघळपघळ आहे....ताईंच... छान मस्त बेत.... आधी कंण्या जेवली... छान... नागपंचमी...ला...करायची...हि खीर..
Thank you so much 😊 ❤️🙏
ताई खूप छान दिसत होती खीर .आई खूप छान स्वयंपाक करतात . Very nice vlog good morning tai
Thank you 😊
खूप छान बनते ही खीरआणि कार्यक्रमात पण आवडीने बनवितात आमचा कडे
Thank you so much 😊 ❤️🙏
Sneha che vlogs tuze full copy kelele asatat
Tyani hi do lafjo ki song recreate kela
Other content hi same asto
Chulivar bhandi thevtana oil and nirma powder mix karun lep lavla tar ajjibat bhand kal padat nahi ani lagech swacch hot
Thank you so much 😊 ❤️🙏
माझी आई पण अशीच गव्हाची खीर बनवते,खूप मस्त मावशी🥰
Thank you 😊
Hai Komal, khup chanvideo. Mi nakki kheer ani vade Karun baghanar aahe.
Thank you 😊
Gavachi kheer is my favourite...delicious...bhari menu....can we come...enjoy. stay blessed always 👌👍💖🎊🎊🎊🎊🎊
👌👌bharich
Thank you 😊
Thank you 😊
कोमल आज तु व आईंनी चुलीवर स्वयंपाक केलात. 👌👍गव्हाची खीर 😋 पुरी, उडदाचे वडे, कढी, असा भारी बेत केलात. 👍
छान पंगत बसली जेवणाची! आम्हाला बघायला खुप आवडल. 👌👌 आणि आई आता
थोडेच दिवस तिकडे असतील म्हणून वाईटही वाटतय. 😢 खरच, खुप छान झाला आजचा चुलीवर जेवणाचा व्हिडिओ. 👌👍❤❤😊😊🥰🥰
Thank you so much 😊 ❤️🙏
Yurop chi fukani chan aahe. Recipe baghayavha agodarch like karate 👌👌😋😋
Thank you 😊
गव्हाची खीर मी पहिल्यांदाच पाहते मी ही खीर नक्की ट्राय करेल🥰👍 आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता😍👌
Thank you so much 😊 ❤️🙏
Tai khup chan aai khupch chan ahet tuzyasarkhya 👍
Thank you 😊
खूप छान व्हिडिओ ..शब्दात सांगता येणार नाही , शब्द अपुरे पडतील ..खूप आवडला व्हिडिओ ..गव्हाची खीर,वडे छान छान फूड रेसिपी , खूप एन्जॉय केले आम्ही ..व्हिडिओ बघताना मज्जा आली ..🎉🎉🎉
Thank you so much 😊 ❤️🙏
गार्डन मध्ये कढीपत्त्याचे झाड लाव कोमल..❤
Thank you so much 😊 ❤️🙏
gavachya khirimade sakhreaivaji gud takla tar aajun chaan taste yete
Udid vade ani gavachi kheer yummy. Thanks for sharing. Nice vlog i enjoyed. Stay bless always.
Thank you 😊
Nashik side la nagpanchmi la karta he ghavachi kheer ani kanole
Komal today's vlog 👌👌👌.
Gavhachi kheer and bakicha svayanpak looks tempting. Keep it up Komal and family. Stay happy. 🤗
Thank you so much 😊 ❤️🙏
Amhi Lapsi chi kheer & lapsi cha sheera sudha karto & Daliya.Bela zop ata.
Thank you 😊
कोमल चूलीवरचा जेवणाचा बेत खूप छान
Thank you 😊
Next time sadleli kheericha gahu gheun ja Solapur la Huggee mhdntat sadun ghetat
🥰गव्हाची खीर खूप छान लागते, आणि माझ्या मिस्टरांना आणि सासू बाई ला खूप आवडते गव्हाची खीर 🥰आई ने गावाकडच्या पद्धतीने बनवली आहे खीर, आई लवकरच येणार आहेत भारतात खूप मिस करणार तुम्ही आई ला आणि आम्ही पण विडिओ मधे मिस करणार आई ला हो ना 🥰किती प्रेमाने भरवतात आई कोमल दिदी ला,खूप नशीबवान आहे दिदी, खूप छान पुर्या, कढी, कोथिंबीर खूप छान आहे फ्रेश आणि उडीद वड़े खूप मस्त 😋😋गव्हाची खीर खूप भारी झाली आहे 😋😋खूप छान चुलीवरच्या विडिओ आहे 👌💫👌
Thank you so much ❤️😊
मस्त.... प्रत्येक गोष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.very nice.
Thank you so much 😊 ❤️🙏
खूपच छान स्वयंपाक 👌👌😋
Thank you 😊
Hi tai aaj chi recipee chan hoti kheer madhe naralache kap takayche ankhin chan vat te
Thank you 😊
हॅलो दीदी गुड मॉर्निंग मी वाटच बघत होते कधी व्हिडिओ येतोय first like
Thank you 😊
Komal ....khupch...bhari g bai ... खान्देशी..मेनू....तू दाखवते....तर खान्देशी...स्पेशल...proud feeling movment....❤
Thank you 😊
👌👌❤
Chhan jala swaynpak 👌👌mavshich maher kuthel aahe mi pan khandeshich aahena mhanun vicharl
Kheer mustch hoti ❤phuknicha seen khup bhari hota khup hasayla aale🥰🥰❤❤
Thank you 😊
Jevan pahun tondala paani aale
Kharach khoopach sundar recipies Rekha Tai
Thank you so much 😊 ❤️🙏
Sagle India madhye ch vegvegle Ani chhan milte🥰😀I love my India👍
Agdi khara ahe
Kaki tumcha marathi khup chan n shudha aahe recipi la kurti mahtat chulivarch jevan khup chan specialy gavachi khir unique recipi mi naki try karni aaj cha like👌👍kaki sathi❤
Thank you so much 😊 ❤️🙏
Stay. Blessed. Always. Thosare. Family. 👍
Thank you 😊
Mi sahasaa konala comment karat nahi pan tumche vlog pahun mala comment karaycha moh avarla nahi. Aai na khup khup prem mazyakadun khup prem, kashtalu swabhav ahe tyancha. Aai khup awadlya mala. Ani komal tu tyamchya pavlavar paaul thevat ahes
Nice vlog yummy dishes stat blessed always dear komal family❤❤❤
Thank you 😊
Gavache kheer ter kup Chan eake number zali aani tumahi sagle milun j1 kartana kup Chan vatle aamhi Pan asech j1 karto. Nice video ❤❤❤🎉🎉
Thank you so much 😊 ❤️🙏
खुप भारी चुलीवर स्वयंपाक खिरीला गुळाची चव छान लागते आणि जायफळ घालायचे.
Thank you 😊
आम्ही यां खीरे मध्ये शिजतना तांदूळ टाकतो आणि नंतर गुळ खोबरं चे काप जायफळ बडिसोपं टाकतो ती हि खीर खूप छान होते तूम्ही धोंडेजेवण केले का अधिकमास चालू आहे ना तूम्ही दोघी खूप उत्साही आहात 👍😊😊👌👌
Thank you 😊 👍
Mummy komal tujya sarakhyach sugran ahe.❤ Ekdam bhari vedio ❤
Thank you so much 😊 ❤️🙏
Hi di ..कसे आहात तुम्ही सगळे काही दिवसापासून व्हिडिओ काही बघितले नाही गावी गेली होती मी पण मी एक एक करून पूर्ण व्हिडिओ तुमचे बघणार आहे आजच्या व्हिडिओ खूप मस्त चुलीवरचा स्वयंपाक आईच्या हाताची गव्हाची खीर कडी पुरी उडदाचे वडे एकच नंबर जेवण होता आजच्या हो ना आई भारतात गेल्यावर खूप आठवण येईना मला रोजची सवय झाली ना त्यांची व्हिडिओमध्ये बघण्याची बाकी व्हिडिओ मस्त होता परी बेला i love you Babu ❤️❤️😘😘❤️😘
Thank you so much 😊 ❤️🙏
Aajch bet lay bhariiiiií 👌😋 Ani ghvachi khir tr 1 ch number jhali amhala tr khup avdte pn fakt sakhre aveji Gul vaprla tr aprti lagte 👌👌😋😋
Thank you 😊
Khup khup avdla mla ajcha vlog khrch very nice swayanpak krta vels jya gappa hot hotya khrch khup chan ani fuknich khup hsyla aal mlahi
Thank you so much 😊 ❤️🙏
खुप छान खीर बघितल्यावर तोंडाला पाणी सुटले खरच मी सांगते खुप छान स्वयंपाक झाला तुम्ही जेवण केले पण आमचे इकडे पोट भरले आजचा ब्लॉग खरच खूप छान होता एकदम झकास
Thank you so much 😊 ❤️🙏
Khoop chan vlog fkt kheer madhe ओल खोबर. Ani गुळ takun bgh ajun chan hoil kheer amhi Nagpanchmi la karto hi kheer
Next time nakki try karen
Khup chhan video 👌🏻👌🏻👍🏻
Mummy kharach khup haushi aahet 😊
Sarv padartha mast
Fakt khir aani basundi madhe manuke / bedane ghalu naye dudh aasate tya mule manuke aambat aasatat tar dudh fatu shakate
Thank you 😊
Tumchi family ch khup chan aahe aani tumhi asech happy raha aajcha video khup chan hota kadhi aani wade nakki banwun baghu aamhi mammi chya padhatine ❤
Thank you 😊
kaki tumhala Khup miss karnar mi Khup chaan sarva padharha banvley tumhi doghi ni belu pari sweet bacha
Aai komal Manoj aajcha bet jakas,lay bhari
Tai mummy India madhe gelya ki tyana India chya gharch shut karayla sag mummy la video madhe bghayla aavdel please ❤🎉
✨❤️ अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम... खीर ❤️✨ सासु.. सुनेचे. जोडी नंबर वन. आई खरच खुप हुशार आहे. ताई तर सर्वगुण संपन्न.❤️
Thank you so much 😊 ❤️🙏
Komal vade kadhi mast khup Chan vatale vade size different
Aahet nashik style. Kheer recipe best .mammi khup Chan recipe kartat
Thank you so much 😊 ❤️🙏
माझी आई पण खीर बनवते खूप छान लागते.आम्ही गूळ आणि ओले नारळ चे तुकडे पण टाकतो.खूप छान टेस्ट येते.बाकी व्हिडिओ खूप छान😍
Thank you 😊
Ye tai kadhii ani bhat❤❤❤❤ khaa ek number lagt
नाईस व्हिडिओ कोमल ताई आणि खीर बघूनच ती छान वाटली असं वाटलं तुझ्यासोबत आम्ही पण खिरीची चव घेतली
Thank you so much 😊 ❤️🙏
खीर छान 🌹🌹🌹...पण असं combination म्हणजे खीर पुरी ok पण बरोबर कढी..,
Thank you so much 😊 kadhi sobat urdache vade
गव्हाची खीर खुप छान आहे आमच्या घरी पण करत आहे चुलीवंरचे जेवण छानच असते ❤❤❤❤
Thank you so much 😊 ❤️🙏
Mast , wheat kheer chi recipe chaan vatle nakki, karun baghnar aahe , thanks 🎉
Thank you
गव्हाची खीर उडीद वडे आणि कढी फारच छान बनवले. मी जळगावचे असल्यामुळे मला हे पदार्थ माहीत आहे आणि चुलीवरची टेस्ट तर अप्रतिम लागते.
Thank you so much 😊 ❤️🙏
जय खान्देश 👌👍
कढी, पुरी, आणि उडीद वडे मला खूप आवडतात.
❤❤❤❤❤❤❤❤
आणि सगळा स्वयंपाक खूप छान झाला आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि चुलीवरच्या जेवणाची सर कशालाच येत नाही.
❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
व्हिडीओ खूप छान रेसिपी एकदम मस्त आई रेसिपी खूपच सुंदर बनवतात आणि समजावून छान सांगतात कढी आणि वडा चटणी खूप छान
Thank you so much 😊 ❤️🙏
Karipattyach zaad lav na Tai garden madhe
खुप छान चुलीवर सासा सुना नी मिळून स्वयंपाक केला मम्मी नी खुप छान खिर बनवली आहे 👌👌
Thank you so much 😊 ❤️🙏
Amcha kade kolhapur sangli satara ,kokan made ganpati la bappa sathi ghavachi kheer ha ch 1st day la morning la naivaidya asto... Chan today vlog... Tumhi Italy la gele hote Teva mazi tablet tik navti manun mi nhi Karu shakale comments.. but vlog pahile mi te.. superb vlog .. aai tumhi hi adhun madun vlog made tumcha routine special day share Kara komal la ti ghet jail vlog made...ankhi tumhi kup favourite jhalya ahat amcha tar tumhi tumche youtube channel open kara komal Manoj dada help kartil tumhla pan❤❤❤
Thank you so much 😊 ❤️🙏
हाय कोमल ताई किती गोड आहे आईचा स्वभाव गव्हाची खीर अतिउत्तम पूर्ण रेसिपी अमेझिंग काकू तुमचे खूप आठवण येईल इंडिया मध्ये गेल्यावर सुखी रहा
Thank you 😊
आहाहा.. bharich bet kelay jevnacha..mla pn khup avdte ghavachi kheer..vadyachi recipe pahilyandach pahili..mastch hoti..ani he sagl chulivr banvlya mule te ajunch tasty asnaar ..phukni cha seane baghun khupch hasle.. revive karun donda pahil me..😂..all over ajcha vlog khup tasty hota..🤤mast kha ani swasth raha..🙂
Thank you so much 😊 ❤️🙏
छान बनवली खीर छान बनवले आजचे पदार्थ चुलीवरची वेगळीच लागते चव आजचा पण व्हिडिओ छान होता👌👌👌👌👌
Thank you so much 😊 ❤️🙏
Khupach mast 👌👌mi pan khandeshi ahe dhulyachi
Tai gvhachi khir bnun tevleli dusrya divshi tr khup bhari lagt 😋
Ho😊
गव्हाची खीर खुप छान👍
श्री स्वामी समर्थ
Thank you so much 😊 ❤️🙏
आमच्या कडे खपली गहू ची खीर बनवतात आणि आमच्या कडे खीर मध्ये गूळ घालून शिजवता एकदम छान लागते ती खीर
सांगली या भागामध्ये.
Thank you so much 😊 ❤️🙏
Gavachi Kheer mi pn bnwate. Pn mi khawa nhi vaprt. It’s already get thick so no need to add. Ani Mla khobr pn khup aawdt. Komal I am also from khandesh.
साखर ऐवजी गूळ घालून केलेली गव्हाची खीर खूप छान अणि healthy असते
Aamcykde pn bnvtat kher khup Chan lagte aamhe parbhnekr
Thank you so much 😊 ❤️🙏
खूपच छान स्वैपाक केला तुम्ही गव्हाच्या खिरीला दलिया म्हणतात का
सगळे पदार्थ खूपच छान दिसत अहेत
तुमच्या दोघींचा आजचा लुक मस्त आहे
काकू आणि तु दोघी एक्स्पर्ट कूक आहात. love to परी बेला ❤❤❤❤❤❤
Thank you so much 😊 ❤️🙏
Khup chan komal tai aai la tula philyavr vatte ki jagat aankhi sasu sunche prem aahe Tuje video bgun sasu sunani sikle pahije khup ch bhari kheer puri kdi Uddache vdi papd aas vatl j1 tyar aahe pn tatat yetch nahi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍khup mothi ho 🙌🙌🙌🙌🙌😍🙌😍😍🙌🙌🙌🙌🙌🙌🙌😍🙌
Thank you so much 😊 ❤️🙏
आईच गांव कोणतं आहे कोमल ? मी पण खानदेश ची आहे.
आता नाशिक ला रहायला आलो.
खिर खुप च भारी दिसत होती.
तुझे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात.
Bhusaval javal ek chota gaav ahe tithlya ahet mumy
Sagla bet khup chan hota aamhi ghavachya khirit gul ghalun banvto khup chan lagte tai tu pan ekda gul ghalun khir try kar
Thank you so much 😊 ❤️🙏