चुलीवर बनवले खान्देश स्पेशल - पातोडी आणि ज्वारीची भाकरी | कांदा चुलीत भाजून मसाला बनवला |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नमस्कार,
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    for promotions and businsess Inquiries Contact me on:
    Gmail: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @OnlineShoppingWorldd
    @OnlineShoppingWorldd 2 роки тому +19

    Hats off to Manoj dada.. Tai dada tuzi pratyek gosht appreciate kartat tyamul tu sagal karnyat khup utsahi astes. Love you tai ❤

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 2 роки тому +91

    खूप छान वाटत आहे की तूम्ही एवढ्या लांब असतात पण एकमेकांना आधार देवून, समजून घेवून छान एन्जॉय करता 👍👍

  • @vaishali5556
    @vaishali5556 2 роки тому +8

    Hi ताई..
    शब्दच नाही बोलायला..
    खुप खुप भारीच.
    तू खरंच all rounder आहेस..
    तुला काय येतनाही असं काहीच नाही.. दादा पण खुप support करता.
    All best 👍🏻👍🏻🥰😍❤

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 роки тому

    प्रिय कोमल! सगळ्यात आधी तूम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवला तो क्षण किती गोड. एकदम एकदमच मस्त वाटला. अगदी हृदयात भिडला. असेच एकमेकांना सांभाळून घेत प्रेम करत रहा. तू जे काही जेवण बनवतेस ते खूपच छान बनवतेस. अगदी साग्रसंगीत असतं. त्यात कितीही मेहनत लागली तरी बेहत्तर असं असतं तूझं. तूझ्या हाताची माया जेवणात उतरते आणि म्हणूनच मनोजजी समाधानाने तृप्त होऊन कौतुक करतात. गोडूल्या परी बेला पण काही नखरे न करता सगळं आवडीने आणि आनंदाने जेवतात यामधे तूम्हा दोघांची शिकवण दिसून येते. आजचा पातोडी रस्सा आणि तर्री काय क मा ल दिसत होती. एकदम जबरदस्त चविष्ट झाल्यामुळे मनोजजी एवढे खुष झाले की तूझी तारीफ करताना थकत नव्हते. भाकर्या पण मस्त नरम आणि छान मोठ्या बनवल्यास. एवढं सगळं बनवून तूझ्या चेहर्यावर दमल्याचा मागमूस पण नव्हता. मी पण आता तूझ्या सारखी पातोडी रस्सा करुन बघेन. चुल नाहीये तरीही गॅस वर जशी जमेल तशी बनवायचा प्रयत्न करेन. एवढी तर्री माझ्या मुलाला पण खूप आवडते, तो जाम खुश होईल. गेल्या वेळी तूला सांगितल्या प्रमाणे तूझ्या सारखी काळ्या मसाल्याची मोड आलेल्या हिरव्या मुगाची नाशिक मिसळ बनवली. खूपच चविष्ट झाली होती. घरी सगळ्यांना खूप आवडली. त्याबद्दल तूझे खूप आभार 🙏😘❤️
    एक सांगायचं आहे की चुल असो किंवा गॅस जेवण बनवताना फोटो काढून मग ओढणी तेवढी बाजूला ठेवून दे गं राणी. सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️

    • @IndianMomInEuropeKomalVlog
      @IndianMomInEuropeKomalVlog  2 роки тому +1

      Thank you so much 🙏🙏🙏kiti chan mesg kela tyamadhe tumcha prem disun yete 🤗❤️❤️😍kharach evdha kautuk kartat nehmi khup chan vatla 🙏🙏

  • @sachintilli3334
    @sachintilli3334 2 роки тому +12

    दादा वहिनी तुमचं कराव तितकं कमी आहे लव यू परदेशी राहुन पण आपली संस्कृती जपते खरचं सलाम तुला 🥰👍

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 роки тому +1

    कोमल ,अग आम्ही इकडे ग्रामीण भागात रहातो तरी चुलीवर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो.तुला खुप उत्साहाने केलस सगळ.व्हिडीओ पहाताना असं वाटलच नाही कि तु परदेशात गार्डन मध्ये स्वयंपाक करते आहेस .ईकडे भारतातच कुठेतरी शेतात स्वयंपाक चालू आहे कि अस वाटल.
    ते मराठी सिनेमात दाखवतात ना कारभारी न शेतात जेवण घेऊन येते आणि म्हणते कारभारी चला कि जेवायला,अगदी तसंच.😊😊खुपचं छान,तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे.आणि परीबेलाच्या बाबांचही.आपल जस आहे तस... चुरून भाकरी खायची.लाजायच नाही.😃

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому +55

    खुप नेटाने संसार करते कोमल.खुप अभिमान वाटतो तुझा परदेशात असून रितभात सगळं कसं अगदी व्यवस्थित करते.👌👌👌👍👍👍🍫🍫🍫🍫😍😍😍

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 2 роки тому +1

    चूलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी असते युरोप मधे राहून हे सगुण करण खरच ताई कमाल आहे तूझ खूप कौतुक

  • @shubhangipatil3992
    @shubhangipatil3992 2 роки тому +3

    भाजी खूप च मस्त झाली .. तुझी रेसिपी खूप छान असते..ते पण चुली वर great 👍 आहेस तू..

  • @vaswikala2143
    @vaswikala2143 2 роки тому +1

    आज मी पण पाटोड्याची भाजी बनवली खूप छान झाली होती पण तुझी भाजी चुलीवरची असल्यामुळे एक नंबर perfect

  • @alkashinde1613
    @alkashinde1613 2 роки тому +4

    कांदे थोडे लाटणयाने ठेचून घे चणयाचया डाळी बरोबर तांदूळ तळून घे छान टेस्ट येते

  • @amolmadane4152
    @amolmadane4152 2 роки тому +2

    खुपचं छान 👌👌 आणि तुम्हाला बघुन खूप छान वाटत.तुम्ही परदेशात राहून सुद्धा भारतीय संस्कृती जपता.🤗🤗❤️❤️

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 2 роки тому +4

    खूप छान भाजी केली 👍👌🏻👌🏻👌🏻 मासाली भाजीत उकडत् पाणी टाकयच् भाजी ला अजून छान तरी येते .👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 2 роки тому +1

    हाय कोमल मी पण नाशिक ची आहे मी तुझे सगळे व्हिडिओ बघते मला खुप आवडतात तुमचे व्हिडिओ.तुमची Family आणि बेला परी खुप गोड आहे

  • @manishadeshpande2207
    @manishadeshpande2207 2 роки тому +11

    Wow Komal you are great, so yammi dish!!
    Manoj you are very lucky to have Komal in your life. Both of you give respect to each other, which is really very important. God bless you!!

  • @navanathnikam307
    @navanathnikam307 2 роки тому

    मी तुमचे कौतुक करतो. देसी चव जाणवते. तुम्ही तयारीसाठी खूप मेहनत घेतली.

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 2 роки тому +5

    मनोज खूप आदर्श पती आहेत .ते नेहमी कोमल ला सपोर्ट करतात .

  • @akshitkeshavmali521
    @akshitkeshavmali521 2 роки тому +1

    Spak तर ताई तू खुप चविष्ट करतेसच, पण तुझी एक गोष्ट मला खूप appreciate करावीशी वाटते की तू नेहमी जे काही बनवतेस ते तू अगदी प्रमाणात म्हणजे ना जास्त ना कमी लागेल तेवढच बनवतेस आणि या वरूनच कळते की तू किती नेटाने संसार करतेस आणि हो आपल्याकडे काळया मसाल्याची भाजी असली की काला नाही मोडला तर काही मजा येते का बर जेवणात. मस्तच 1 no व्हिडिओ झाला आजचा ही. अशेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला पाठवत रहा बेस्ट लक आणि हो दादांना शतपावली करायला घेऊन जा.....😁

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 2 роки тому +13

    चुली वर स्वैपाक करणारी सई ताम्हणकर, आणि साडीत, नाच करणारी जयाप्रदा 👌👍🌹🍫,, vdo भारी 👍

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade5266 2 роки тому

    Komal तू खूप pure soul आहे त्या मुळे universe तुझे ऐकते.तू नाशिक मिसळ, पतोड्या,नाशिकचे grapes .नाशिक भडांग आहेस.मस्तच.love u dear.😍😍👌👌👌👌👌💐💐

  • @seemamurhekar1634
    @seemamurhekar1634 2 роки тому +4

    U r great women like mom &wife... sweet couple ❤️😘

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 2 роки тому +1

    Hi कोमल...... वा किती छान पातोड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी... भाजी चा कलर अप्रतिम माझ्याकडे शब्दच नाहीयेत. तू भाकरी तव्यावर टाकुन परत चुलीजवळ शिकून खूप छान वाटलं कुठून एवढं शिकली तू. चुलीजवळ जेवण बनवते वेळी ओढणी घ्यायची नाही. आजचा व्हिडिओ एक नंबर एक नंबर.,👌👌👌❤️❤️🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 2 роки тому +21

    कोमलताई,चुलीवर स्वयंपाक करताना ओढणी घेऊ नकोस.. ओढणी खाली पडण्याची शक्यता असते. ओढणीची रिस्क घेऊ नये. माधवी काळोखे.🙏

  • @poojasonawane5196
    @poojasonawane5196 2 роки тому +1

    खुप छान ताई मी देवाला प्रार्थना करते कि तुम्ही दोघे असेच आनंदी राहा

  • @kanchanam1982
    @kanchanam1982 2 роки тому +4

    Ur curry was looking so nice I felt tempting.... For sure it was delicious 😋😋😋
    And having in our garden is the best ambiance one can enjoy in...👍👍👍

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 2 роки тому

    कोमल कोमल ताई आणि दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे तिथे राहून तुम्ही सगळं बनवतांनी हे दाखवता म्हणजे खूप अभिमान वाटतो तुमचा कधी कधी कामामुळे तुमची व्हिडिओ बघायला वेळ भेटत नाही तर तुमची व्हिडिओ खूप छान असतात तुमच्या

  • @poonamsalgar7753
    @poonamsalgar7753 2 роки тому +4

    You're are positive boosting dose for us... lots of love 🤗

  • @shubhangidalal1189
    @shubhangidalal1189 2 роки тому

    अप्रतीम. ... खूप छान... स्वयंपाक छानच दिसतो... कुठल्याही भाजलेल्या मसाल्यात गरम पाणी टाकले कि तेलाची तरी उत्तम येते... कमी तेलातही... अणि भाजी जास्त खमंग लागते.

  • @Swaraj075
    @Swaraj075 2 роки тому +9

    Komal today's recipe was excellent, will definitely try your recipe, keep sharing, love you बेला and परी, special thanks to मनोज for handled camera, Happy to see you all, from Kothrud ,Pune

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 2 роки тому +1

    ग्रेट आहेस कोमल.तुझा अभिमान वाटतो आम्हाला.परदेशात तू हे सगळे करते आहेस.💐

  • @lalitabiraris3319
    @lalitabiraris3319 2 роки тому +6

    As vatate ki tumhi Maharashtrach ahe. Tumchi sarvanchi energy baghun tar khup mast vatat. sarve manage karun videopan karatat. Khupch mast👌Bhaji, bhakari baghun tar tondala panich ale. Mipan dhulyachi ahe ani mala masale bhaji ani bhakari khup avdte.tai kharach khup khup mast. 👌

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे चूलीवर जेवणं बनवते कंटाळा येत नाही चूलीवर च जेवण चवीला छान लागते मस्त 👌👌👍

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 2 роки тому +11

    Yeodhe efforts ghetey komal for such a variety of videos👍👍👏👏👏khupp jasti utsaha lagto asha saglya goshti n sathi..n komal n manoj has it all♥️♥️!!!!hats off to both of u🌹🌹👍👍lots of love to u n family!!!!♥️♥️

  • @snehal1968
    @snehal1968 2 роки тому +1

    कोमल आणि मनोज खूप छान संसार करताय तुम्ही साता समुद्रा पलीकडे जाऊन, असेच आनंदी रहा, सुखात रहा

  • @rajeshreedhooriya76
    @rajeshreedhooriya76 2 роки тому +3

    Beautiful Komal😍😍 yummy recipe happy family God bless you all

  • @artitelang3199
    @artitelang3199 2 роки тому

    इतक्या लाम्ब राहून पण तुम्ही भारतीय परंपरा जिवंत ठेवली आहे कोमल हे पाहून खूप आनंद होत आहे 👍👍👏

  • @rudrakshatulsi6936
    @rudrakshatulsi6936 2 роки тому +5

    Multi talented ""You "" have truely inherited this cooking talent from your TREASURE ON EARTH ""YOUR MOTHER"👩‍👦"

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 роки тому

    कोमल सगळं कसं अगदी व्यवस्थित करते
    खूप छान पातोडी भाजी आणि भाकरी

  • @yashashreepatil7530
    @yashashreepatil7530 2 роки тому +3

    Superb 💯 khup mst family ahe perfect najar na Lage kisi ki 🥰🥰🤗🤗

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 2 роки тому +1

    फारच.तुझे.कौतुक.करावेशे.वाटते.बेटा.भारताचे..विशेष.आपले..खांनदेशी.जेवण.बनवते👍👍

  • @dipaliadsul2302
    @dipaliadsul2302 2 роки тому +10

    Yesterday's saree video was really amazing. Very thoughtful idea. Really it takes a lot of effort to make video with saree and two kids. Lots of kisses to Pari and Bella.

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 2 роки тому +1

    कोमल आजचा चुलीवरcha bet खरच भारी होता. तू प्रेमाने मनोज ला त्याच्या आवडीचे करून सर्व खाऊ घालतेस त्याचे राहून, राहून खूप कौतुक वाटते. मनोज पण तुझे भरभरून कौतुक करतो त्याचेही विशेष वाटते. अशा जोड्या क्वचितच पहायला मिळतात. तुमची जोडी आणि परी, बेला असेच कायम आनंदात, मजेत रहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. Parischa video नक्की शेअर करा.

  • @manishagade1911
    @manishagade1911 Рік тому +3

    So proud of you komal dear ❤️💐💐💐🤩

  • @sameenakazi4522
    @sameenakazi4522 2 роки тому +1

    ताई खुप छान वाटले रेसिपे आणी तु चुली वर जेवण बनवले ते छान वाटले तु बहर देशात रहून् सुध्या आपल्या इंडिया सारखे चुली वर जेवण बनवाले आणी मनोज दादा तुला छान स्पोर्ट करतो। मला तुमचे वलॉग खुप आवडतात।

  • @sonalijabde
    @sonalijabde 2 роки тому +8

    खूपच सुंदर👌👌👌...जेवण बघून मला पण भूक लागली 🤣.कोमल कधी "तिकडच्या" पद्धतीच्या recipe try करतेस का तू?तू राहतेस त्या भागातले local food introduce कर.आवडेल बघायला😍

  • @priyalifestyle7453
    @priyalifestyle7453 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏tai खूप सुंदर विडिओ असतात तुझे खूप मैनेज करते तू आणि happy पण असतें अशीच happy राहा देव आहे तुझा सोबत श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @meenalkuber2247
    @meenalkuber2247 2 роки тому +3

    Hi Komal and Manoj, it’s became my routine post office to watch your videos daily. After hectic day watching your videos give me mental relaxation 😊

  • @poojakawankar4346
    @poojakawankar4346 2 роки тому +1

    Khup chan 🥰
    मी कधी कधी गावी फक्त चुलीवरच जेवण जेवण्यासाठीच जाते😇 .गावी जाण्याचं करण काहीही असो but चुलीवरच जेवण जेवल्याशिवाय करमत नाही 🤩💫🌴❤️

  • @rutujamane5421
    @rutujamane5421 2 роки тому +3

    Very tempting recipe ...keep it up 👍

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 роки тому

    कोमल,अगदी दृष्ट लागण्यासारखा व्हिडीयो…सगळे असेच हसत खेळत आनंदी रहा..खूप शुभेच्छा

  • @riddhibobhate9344
    @riddhibobhate9344 2 роки тому +3

    '' Good morning dii 😊''
    ""Khup chan 👍👌❤""

  • @vedhantinagarale1441
    @vedhantinagarale1441 2 роки тому +2

    Kup chan komal Tu sugran aahes he mahit aahes pan Tu good wife, mother ani good human being aahes

  • @ankushmane4972
    @ankushmane4972 2 роки тому +3

    Khup chan video ahe

  • @Priyanka.Jadhav-DJ00
    @Priyanka.Jadhav-DJ00 2 роки тому +1

    मस्त ताई 👍🏻👍🏻👍🏻👍🏻मी तुजे video खूप दिवसापासून बगते पण आज पहिल्यांदा comment करते आहे...मस्त झाली भाजी......

  • @kalpanabhalerao4358
    @kalpanabhalerao4358 2 роки тому +3

    Your videos are always awesome tai......obsessed with your video now...my morning routine fix zale ahe..9.00 am office work start and 10.00 am your videos........asech new video banva.....love for princess bela and pari from mumbai...😍😍😍

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 2 роки тому

    खुप च मस्त समजून घेऊन राहणे वेळ देणे व सर्व छान injoy करता ते जास्त छान वाटले,....,

    • @sushmarachkar8732
      @sushmarachkar8732 2 роки тому

      आवडले, नमस्कार दोघांनी ,असे च छान रहावोत हिच शुभेच्छा ईश्वर चरणी प्रार्थना आहे, नमस्कार धन्यवाद

    • @IndianMomInEuropeKomalVlog
      @IndianMomInEuropeKomalVlog  2 роки тому

      Thank you 😊

  • @priyankapatil8229
    @priyankapatil8229 2 роки тому +4

    My mouth is watering taai 😋 😉😀 👌👌it looks so tasty 😋 and one thing plz make one video on your watches collection also..

  • @jolly4132
    @jolly4132 2 роки тому

    Vahini ragi flour ch भाकरी बनवत जा हेल्थ साठी खूप chaglee असते

  • @Superstarhetvikkumar
    @Superstarhetvikkumar 2 роки тому +4

    Yummy bhaji 😋👍👌💑💕😜

  • @amolvanajri7120
    @amolvanajri7120 2 роки тому

    खूप छान स्वयंपाक होता पाहूनच तोंडाला पाणी सुटले. व तो पण चुलीवरती चा वाव.

  • @samikshaautade6248
    @samikshaautade6248 2 роки тому +2

    Both are made for each other, lots of kisses to pari and bela❣️far Bhari j1 banvl hotas tai tu #गावरान#😋

  • @pratibhahousevlogs312
    @pratibhahousevlogs312 2 роки тому +1

    काही ही कर... मेहनत खूप असते तुझ्या मेहनती साठी लाईक झालेच पाहिजे 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @gameinfameofkd1696
    @gameinfameofkd1696 2 роки тому

    tya thaplelya patodyavar khobra ani kothimbir ani til takaych, khup chan lagto

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 роки тому

    खूप खूप व्हिडीओ भाकरी आणि पाटवडयाची एकदम मस्त तूं चुलीवर स्वयंपाक करताना खूप छान वाटले परी बेला गोड गोड आहे

  • @anagha4579
    @anagha4579 2 роки тому

    Bhaji bhakari ekdam mast.
    Jwari /bajarichya peethachya bhakrya futat asatil tar tyachyat udidachya daliche thode peeth misala ani mag bhakariche peeth bhijawa bhakri tutat nahi ani mau hote.

  • @jitubhosale3338
    @jitubhosale3338 2 роки тому

    Ek no tai out of country rahun sidha tu chulivr j1bnvte na etk bhari vatte na aani sglyat mhtvachi gost mhnje tu khup mnapasun swypak krte tyamule j1tr ek no ch bnte aani chab bnvlua aahes batodya aani dada tr aaj dabun jevn krayche boltat karn tu swypakch chan bnvte khrch khup proud feel hoto tai tuza tu aapli indian snskruti mnapasun jpte aani chan chan menu bnvte

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 2 роки тому +2

    Woh! खूप भारी अस्सल मराठी जेवण लय भारी खंरच धन्य कोमल जी प्रत्येक हौशेला तोड नाही 🙏🙏हेच भारतीय संस्कृती आणि संस्कार 👌👌full enjoy your family 👍👍🥰🥰

  • @JuniorGkidsschoice
    @JuniorGkidsschoice 2 роки тому

    Tujha kautuk tar ahech...sagla khup masta manage karte...pan Manoj cha suddha tevdhach kautuk ahe...he is so calm , understanding and supportive...All the best both of you 🥰

  • @sushmasharvaristastyfoodvl7337
    @sushmasharvaristastyfoodvl7337 2 роки тому +1

    Khupach mast recipe 👌mala khup awdtat kala masala bhaji pahunach khaveshi vatat hoti 1 no recipe me nakki try karel 👍
    Aajcha review khupach mast 😊

  • @swapnalisumbe5170
    @swapnalisumbe5170 2 роки тому

    ताई कांद्याचे भाजलेले टरफले पण घ्यायचे वाटन वाटताना . चव छान लागते मग . छान रेसिपी आहे.

  • @mindstories9330
    @mindstories9330 2 роки тому

    Mazya misterana pn Tri khupch avdte khupch jast........lay ch bharrrri tai and Manoj dada...love you sweet family 🥰 Pari Bela... khupch chhan..

  • @anitashedge350
    @anitashedge350 2 роки тому

    हा व्हिडीओ खूप खूप सुंदर आहे मला भाजी आवडली भाकरी तर खूपच सुंदर आग तोंडाला पाणी सुटले खरचं तू सुगरण आहे आमचं कोकणी जेवण पण कर ते तुला जमेल मी वाट पाहीन कोकणी जेवणाची तू ते करू शकते तुला सर्व येईल आमच्या पेक्षा तू भारी करशी 👍आहे आशा आहे मस्त रहा

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 2 роки тому

    कोमल तु खुप सुगरण आहेस आणि मनापासुन सर्व. करते त्यामुळे पदार्थात तुझे प्रेम,करण्याची हातोटी या सर्व गोष्टी ने पदार्थ रुचकर, चविष्ट होतो.छान...पण तु ओढणी बांधुन चुलीवर चा स्वयंपाक करत जा.काळजी घे.बाकी मस्त..

  • @mankarnikasonar6615
    @mankarnikasonar6615 Рік тому

    खूप छान रेसिपी आमच्या कडे। मासवडी बोलतात आणि आई अगदी बरोबर सांगते

  • @rafiyanadaf1374
    @rafiyanadaf1374 2 роки тому +1

    You tube vr khup channels pahile pn Tumcha sarkha channel ch nahi ho tumcha vlog pahayla khup ustuk aste mi ,,,,,,Asach kayam aanandi raha.....lots of love from India🤗

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 2 роки тому

    मी पण तुझ्यासारखी पातोडी ची भाजी बनवणार Thank you komal

  • @truptihadawale3524
    @truptihadawale3524 2 роки тому +1

    Tai tuza ha video bghun mi same recipe try keli khup mast zali hoti bhaji😋,mazya pappa ni khup kautuk kel maz😇, Thank you so much Tai🤗,Huge respect to you,all the best for your UA-cam carrier, asech mast video banvt raha, tuze video pahun nehami positive energy milate tu kayam happy astes ashi ch happy raha❤️🥰

  • @IndianFlavours-marathi
    @IndianFlavours-marathi 2 роки тому +1

    पाटवडी बनवताना तेल कढईत टाकून मोहरी, जिरे टाकून फोडणी वर पाणी टाकतात तेव्हा वडी खमंग लागते

  • @mayabhandalkar2573
    @mayabhandalkar2573 2 роки тому

    Khup sundar ani bharri banaval aahe tumhi..aas vatat tumhi India madech aahat.mastch banavlay.ani thank u navin recipe chulivar dakhvlyabaddal😊😊🙏🙏

  • @jyotiadhav6422
    @jyotiadhav6422 2 роки тому

    Khupch Chan.. Tai kanda na thoda sa fodun mg chulimadhe bhajaycha mg atparyent Chan bhajla jato n mg tavyavr thods oil takun bhajlela kanda partun gheycha n thodi halad takaychi varun.. Try karun bgh khup jabardast test yeti mg bhajila.

  • @reshmarathod5183
    @reshmarathod5183 2 роки тому +1

    भाजी ला बगुन थोडाला पाणी सुटल ताई

  • @sudamdeopatil4295
    @sudamdeopatil4295 2 роки тому

    Very good preparation, patodi bhaji, badhun pot bharle. Thank

  • @rupaligaikar7670
    @rupaligaikar7670 2 роки тому +2

    एकदम मस्त रेसिपी
    खरच खूप सुंदर 💜

  • @Samikshavlog9652
    @Samikshavlog9652 2 роки тому +2

    Wow u are really great..india cha baher rahun pn apali indian sanskriti jopasali ahe

  • @dikshabhole3377
    @dikshabhole3377 2 роки тому

    Wow you r great women ...khupch bhari vatl bhartachya baher rahun suddha bhartiy paddhyatine life style jgtat khup bhari osm...😍

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Ek number jevn. Sagalch anubhav mast. Chan vlog

  • @DJSaichhaPalghar
    @DJSaichhaPalghar 2 роки тому +1

    Khup bhari vatte tumhala khush baghun ani mi khush ahe ki 5 tarkhela. belacha birthday ani ani mi pan khusha ahe ki mazha birthday 4 la june la ahe

  • @NitaSurve124
    @NitaSurve124 2 роки тому

    Komal tai vlog khup chan... Mastch... Pan chulichya samor nahi basayache, Risk asate... Aag kami jast hote chulichi.. Jete tumhi tawa eka bajula tewalay tase bajula basave kadihi... For sefty purpose...

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 2 роки тому

    खूपच सुंदर. तू उत्तम गृहिणी आहेस.

  • @suhanamulla888
    @suhanamulla888 2 роки тому

    खूप छान वाटत जेव्हा तुम्ही किती समजून घेऊन एकमेकांना साथ देत या व्हिडीओ मध्ये जेवण केलं तुमची जोडी अशीच राहो

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 2 роки тому +1

    खुप छान रेसिपी दाखविलीस छान व्हिडिओ कोमल ग्रेट इंडियन आयडॉल आहेस

  • @vijaykumar8850
    @vijaykumar8850 2 роки тому

    Wa , kiti chhan,me imangin kel kiti swadisat jevan banle Asner,chaha pan banvayala pahije hota chulivar👌👌👌👌

  • @bhagyasrecipes4367
    @bhagyasrecipes4367 2 роки тому

    कोमल पातोडीची भाजी मस्तच बनवली ते पण चुलीवर आणि भाकरी खूपच छान

  • @paishanpaisa6719
    @paishanpaisa6719 2 роки тому

    मला खान्देशी खिचडी खूप आवडते. मी मामा मावशी कडे गेलकी आवडीने खातो. भाजी भाकर नागलीचे पापड म्हणजे अप्रतिम.👌👌🙏🙏

  • @suvarnachavan4191
    @suvarnachavan4191 2 роки тому

    कोमल आणि मनोज तुम्ही दोघे खूप भारी आहात आजचा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले कोमल असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा आणि परी आणि बेलाला खूप खूप आशिर्वाद

  • @monalithorat1672
    @monalithorat1672 2 роки тому

    Tai khup bhari banvli bhaji ase vatle ki khayla yave tujya kade patkan tari tar khupch chan ali ahe great ahe tai tu

  • @supriyabirhade7529
    @supriyabirhade7529 2 роки тому

    Hello ताई,ताई तु जेवण छानच बनवतेस पण पातोड्या बनवता न तेलात पहिले बारीक चिरलेला कांदा घालून छान परतवून नंतर हिरची मिरची चा मसाला टाकून तो ही मस्त परतवून घेऊन मग पाणी टाकायचे आणि नंतर बेसन पीठ घालून घेटून घायच अस बनवलं तर त्या पातोड्या खूप छान होतात

  • @seapharmacy2413
    @seapharmacy2413 2 роки тому

    खुपच मस्त! भातुकलीच्या खेळ मधली राजा आणिक् राणी! खुप गोड ट्युनींग आहे, एकमेकांच्या सोबती शिवाय काहीही होऊ शकत नाही.💞असेच आनंदी राहा ,खुप शुभेच्छा .😍😊😊🌹

  • @rupalikudle4668
    @rupalikudle4668 2 роки тому

    Komal u r simply great. Tu Europe madhye rahul saree nesun market firtes. Chulivar jevan banavates. I feel really proud for u. 🙏 hindustan jai ho...

  • @kaminipatil1331
    @kaminipatil1331 2 роки тому +1

    खुप छान भाजी आणि भाकरी आणि तुम्ही ही असेच आनंदी रहा 🥰💖