Land Sale at Lanja
Вставка
- Опубліковано 22 жов 2024
- नमस्कार
Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे.
आज आम्ही
आपल्यासाठी घेउन आलो आहोत एक सुंदर अशी मालमत्ता
जी लांजा तालुक्यात
रत्नागिरी जिल्ह्यात आहे
एकूण ३५ एकर अशी ही मालमत्ता विकणे आहे
सदरची मालमत्ता पूर्णतः ओपन असून सदरचे क्षेत्र माती प्लॉट व मुख्य रस्ता डांबरी रस्त्याला लागून आहे
सदरच्या प्लॉट ला महावितरणाच्या लाईटची सुविधा देखील आहे
लांजा तालुक्यापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर ही मालमत्ता आहे
त्वरा करा
कोकणातल्या स्व मालकीच्या जमिनीचे आपले स्वप्न आजच साकार करा.
अधिक माहितीसाठी कृपया ९ ७ ७ ३ ७ ८६ ४ ९ ६ या क्रमांकावर संपर्क करा
धन्यवाद
#farmhouse #kokannewsupdate #satbara #lanja #ratnagiri #ratnagiritourism #ratnagirikar