अतिशय सुंदर गायन आहे फक्त एकच खंत वाटते आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहात वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले असेल संस्थेने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे किर्तनापुरते वारकरी पोषाख धोतर, टोपी, गुरु शर्ट घालायला पाहीजे चुकले असेल तर क्षमा असावी 🙏🙏
गायन अतिशय सुंदर आहे. पण मृदंग अतिशय खराब वादन झाले. गायकाचे गायन चालू असता सरपटी जास्त वाजल्या. मुळात खुप जास्त सरपट वाजवल्या म्हणजे. तूम्ही खुप चांगले वादक आहात हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. गायनाचा भाव बघुन जिथे पाहीजे तिथेच सरपट वाजवली पाहीजे. पखवदा ची जुगलबंदी सादर केली ती बरी होती पण. जर तुम्ही सुर नवा ध्यास नवा. किंवा झी मराठी वरील. रियलिटी कार्यक्रम बघत असाल तर. निलेश परब. किंवा आपल्या वारकरी संप्रदायचे गंभीर महाराज अवचार. यांचे वादन. स्मरणात राहुन जाते.
❤❤❤ khamkar maharaj god awaj
समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनात ठाई ची चाल खुप सुंदर गाइलि 👌
अप्रतिम गायन माऊली. .. पहाडी राग आहे वाटत. . छान
वा खुप छान खामकर आणी सुपेकर अभिमान वाटतो आपल्या तालुक्यातील असल्याचा जय हारी
🙏🙏🙏अप्रतिम.जय हरी माऊली
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी,🌹🌹🙏🙏🌹🌹
Jay Hari yashwant Maharaj
खुपच सुंदर चाल दोघांचे ही अभिनंदन...
राम कृष्ण हरि
अतिशय सुंदर गायन
अतिशय सुंदर गायक👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
लय भारी चाल व आवाज सुध्दा
ll राम कृष्ण हरी ll
खामकर माऊली खूपच छान
एकदम अप्रतिम
(कुंभारवाडीकर)पारनेर
Aathvanit aahe mhanje Dhanyawad
वा काय हार्मोनियम वाजवता गुरूजी अप्रतिम
🌹🌹🙏🙏🌹🌹 गावकरी भजनी मंडळ कुमठा खु
पूर्ण आवाज बसला तरी पण खूपच गोड
मस्त एकच नंबर आवाज छान चाल
ग्रेट यश वंत खुप सुंदर चाल!
Apratim lajwab 🙏 👍 jai Hari
खुपच छान भजन वा वा
खामकर भाऊ
आवडल आपल्याला
दोघानी पण सुरुवातीला आलाप घेतले
व्वा अप्रतिम
Jai hari yshwant mharaj & rameshwar maharaj khupch apratim chal .
अतिशय सुंदर गायन आहे फक्त एकच खंत वाटते आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहात वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले असेल संस्थेने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे किर्तनापुरते वारकरी पोषाख धोतर, टोपी, गुरु शर्ट घालायला पाहीजे
चुकले असेल तर क्षमा असावी 🙏🙏
खूपच छान
Pakhawaj mahameru Bharat Anna pathade guruji apratim wadan Kya bat Hain guruji .... 🙏🙏🙏🙏
वाव काय आवाज
भरतबुवा लयच तापले
अतिशय सुंदर गायन
Radhe radhe guruji...mst🙏🙏
shree k खुप छान
गायक मंडळीला धोतर नेसायला सांगा
Very good
अप्रतीम माऊली
वा अप्रतिम आवाज
काही पण चाली लावता सरल चाल लावा बघा किती मस्त वाटते
Bharat Pathade.... No. 1....
वा , यशवंत बुआ , खुपच छान
खुप सुंदर गायतकी व मृदुंग
हि संस्कृती आहे आपली अशाच नविन पद्यतीने पुढे येऊन किर्तन भजन करायला हव........राम कृष्ण हरी
छान पन आपन वारकरी गणवेश धोतर व नेरु वारकरी टोपी घालायला पाहीजे
गायन अतिशय सुंदर आहे. पण मृदंग अतिशय खराब वादन झाले. गायकाचे गायन चालू असता सरपटी जास्त वाजल्या. मुळात खुप जास्त सरपट वाजवल्या म्हणजे. तूम्ही खुप चांगले वादक आहात हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. गायनाचा भाव बघुन जिथे पाहीजे तिथेच सरपट वाजवली पाहीजे. पखवदा ची जुगलबंदी सादर केली ती बरी होती पण. जर तुम्ही सुर नवा ध्यास नवा. किंवा झी मराठी वरील. रियलिटी कार्यक्रम बघत असाल तर. निलेश परब. किंवा आपल्या वारकरी संप्रदायचे गंभीर महाराज अवचार. यांचे वादन. स्मरणात राहुन जाते.
दादा गोड वादन फक्त पंडित तुकाराम जी पांचाळ बस मग कोणी नाही
Nice
Khup chan
Deva ram ram wadyank suppar
Sunil needs to do practice more less Boles only playing TRIKID TRIKID...but best part HBP BHARATH MAHARAJ GREAT ART WELL PLAYED
अप्रतिम
मधुर आवाज महाराज
Jay ho
Rag konta aahe
RAM Krishna hari
छान.... सुनील गुरुजी....
HBP BHARATH MAHARAJ WAS BEST
छान चाल महाराज
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
हा राग कोणता कृपया कळवावे
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🚩
कृपया सर्वच गायक महाराजाने राग सांगत जावे
🌹🙏🙏🌹
khup mast dada
Wah lajwab maulino
Bharat m khupch mast
Maharashtra chi shan only bharat buwa tari system changli nawti jar system changli astina tar kai zal ast kai tayari ahe bharat buwa wa
Ek number Sunil Mistri
18 mintachi chal nasavi lokani kirtan kay aikave aani babane kay sangave
फुकटचा सल्ला देणे सोप असत, पण ईतक यायला
पण घासावी लागते,
येतयं म्हणुन सल्ला दिला. जे हाय ते हाय जे नाय ते नाय.
Very nice mama
Sundar bhau
Khamker guruji yancha number asel tr dya
Pathade dada tan 8 aani 16 matra mhatale Aahet aani tumhi kiti vajavat basata
Apratim chal
😃😃😄😄😆😆☺☺😊😊😀😀
O
कोकणात या बघा चाली कशा असतात साप्रदायक गुणदे खेड
किती.वेळा. ते च.चाल.महाराज. दुसरी. चाल.म्हणा.
Tumhi mhnun bgha ki
shitim kharab ahe ....kalakar chan ahe...shitimne cav ghatli....vaaaa khamkar guruji......khup chan....
Samadhan Maharaj Sharma mobile no, dya na please
पखावाजाला आवाजच नाही सीस्टीम नाही बरोबर
कोणता राग आहे
पहाडी राग
छान चाल आहे
.
Pk
Aaju kona konachi kirtane aahet
Khamkar bhau cha whatsapp No dya
राग दुहाही
खुप छान आहे हा प्रसंग जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही तुमचे भविष्यफल मिळत आहे पुरेसं काही ठिकाणी तुमचे कैवतु होतं
Harmonium jast vajli
छान आहे चाल महाराज
खुपच छान