एक पाय नसताना मंगलताई कमवतात दोन हजार रुपये रोज | inspirational video | motivation | shodh varta |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2024
  • मंगलताईंना एक पाय नसताना रोज कमवतात दोन ते तीन हजार रुपये | inspirational video | motivation | shodh varta |
    #inspiration
    #प्रेरणादायीप्रवास
    #TheBestMotivationalvideo
    #शोधवार्ता
    ------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    --------------------------------------------------------------
    शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
    ✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
    मंगलताई तांगडे - 9923500901
    -----------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 44

  • @user-ms8yb4vm4n
    @user-ms8yb4vm4n Місяць тому +8

    मंगलताई यांनी जी प्रेरणा आपल्या समोर मांडली आहे कौतुकास पात्र आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому

      मंगल ताई चा एक पाय खाजगी जॉब करताना गेला आणि त्यांनी हार न मानता स्वतः एक पायावर उभा राहून स्वतःचा संसार पुढे आणला आहे

  • @munjabhauvlog730
    @munjabhauvlog730 Місяць тому +10

    माणूस हा शरीराने अपंग असला तरी चालेल पण मनाने नसला पाहिजे हे आज खरं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल धन्यवाद सर खूप मोटिवेशनल व्हिडिओ आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому +3

      अगदी खरं आहे सर ,
      मी दोन तास शूट करण्यासाठी होतो त्यांची कामाप्रती असलेली लगबग पाहून आणि सकाळी 7:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11:00 वाजेपर्यंत उभा राहण्याचा स्टॅमिना खरंच कौतुकास पात्र आहे....धन्यवाद सर

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 26 днів тому +2

    जिद्द, कष्ट आणि हिंमत हे मंगलाताईचे वैशिष्ट्य आहे. अपंग असूनही त्या एवढा मोठा कारोबार संभाळीत आहेत. या ताईंना शतशः वंदन.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 29 днів тому +2

    मंगल ताई अजब रसायन आहे बाबा येवढं कष्ट तरी चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @ShubhamLavhare
    @ShubhamLavhare Місяць тому +14

    मी सुद्धा बीड शहरात राहते त्यामुळे नक्कीच एक दिवस मंगल ताईच्या हॉटेलवर जाऊन नाश्ता तर करणारच परंतु मंगल ताईचं तोंड भरून कौतुक त्यांच्या समोर करावं अशी माझी इच्छा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому +1

      नक्कीच ताई एक वेळेस तुम्ही त्यांना भेट द्या तुम्हाला आनंद वाटेल आणि विशेष म्हणजे मंगल ताई यांनी केलेली मिसळ मात्र अतिशय छान आहे

  • @bandumakhare5396
    @bandumakhare5396 28 днів тому +5

    हे कुणा येऱ्या gabalyachya काम नाही विल पॉवर खतरनाक ग्रेट व्हिडिओ

  • @dhirajpatil4640
    @dhirajpatil4640 29 днів тому +5

    खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आयुष जगतय या ताई 2 हात,2 पाय असून सगळ ठीक असताना आपण रडत बसतो पण हा व्हिडिओ बघून वाटत की जिद्द आणि संघर्षाच्या बळावर आपण काही करू शकतो...धन्यवाद😊❤

  • @dinkigolane8263
    @dinkigolane8263 3 дні тому

    Khup chan Khup mehanat

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 16 днів тому

    Khup himmat valya aahet mangal tai,apang lokach jasti mehnati astat,aani je changle astat,te aalshi astat,sarvach nahi,kahi lok,dev tumchya pathishi sadev ubha raho.❤❤❤❤❤

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 19 днів тому +1

    Tai manle pahije ,dev तुमच्या पाठी उभा आहे,मानले पाहिजे,

  • @nitnpatil
    @nitnpatil 29 днів тому +3

    बीड शहराच्या आसपास राहणारे सर्व बांधवांनी या नक्की नाष्टा करावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 днів тому

      अगदी बरोबर,
      जाता येता इथे नाष्टा केला पाहिजे आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवल पाहिजे...

  • @GOODLOVETIPS
    @GOODLOVETIPS Місяць тому +2

    जवळपास सर्वच महिलांनी मंगल ताईंचा आदर्श घेतला पाहिजे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому

      नक्की सर,
      मंगलताई आज ज्या पद्धतीत संघर्ष करत आहेत त्याला खरा संघर्ष म्हणतात....आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे....

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 21 день тому

    प्रेरणा दायक व्हिडिओ आहे 👌👌👌🙏🙏🙏👍

  • @pravinbidwe7545
    @pravinbidwe7545 20 днів тому

    ❤❤ati sundar mangal tai, khup chan

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 22 дні тому

    😢🤗🤗 किती कुतूहल वाटतं या आईंना बघून, शेवटी कष्ट हे कष्ट असत त्याची बरोबर कोणीच करू शकत नसतं, कष्ट ला मरण नसतं,
    या आईंना साष्टांग दंडवत 🙏😊

  • @user-vt4gg9zt7z
    @user-vt4gg9zt7z 25 днів тому

    हिम्मतवान ताई!

  • @I-N-D-I-A-N24
    @I-N-D-I-A-N24 29 днів тому +1

    हिम्मते मर्दा मदाते खुदा डोळ्यात अश्रू आले राव

  • @rajnipol3800
    @rajnipol3800 20 днів тому

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @ShubhamLavhare
    @ShubhamLavhare Місяць тому

    मंगल ताई तांगडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास आम्हा महिलांना बळ देणारा आहे. खचून न जाता संसारात कसं उभा राहिले पाहिजे हे मंगल ताईंनी दाखवून दिल आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому

      खरंच महाराष्ट्रातील महिलांना युवतींना आणि युवकांना हा व्हिडिओ प्रेरणादायी असणार आहे

  • @Ishwarbholane-hc7mx
    @Ishwarbholane-hc7mx Місяць тому

    संतोष सर आपण असे नवनवीन उद्योगच्या यशोगाथा आपल्या चॅनल मार्फत प्रसारण करता याबदल आपले आभार या मुळे आपल्या मराठी मुलांना प्रेरणा मिळत राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому

      शोध वार्ता कायम छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असे नवनवीन व्यवसाय आपल्यापर्यंत पोहोवचण्याचा प्रयत्न करत असतोत, जेणेकरून त्यामधून काहीतरी शिकता यावं.... धन्यवाद सर आभारी आहे

  • @anilnalawade5320
    @anilnalawade5320 18 днів тому

    1 number tai

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 18 днів тому

    खूप छान ताई

  • @webilogIndia
    @webilogIndia 29 днів тому

    Fantastic.

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 29 днів тому

    👌👌💐💐

  • @user-lx1ct8ug1b
    @user-lx1ct8ug1b 18 днів тому

    Nice ❤❤❤❤❤❤

  • @nandudeore5795
    @nandudeore5795 26 днів тому

    👌👌👍👍

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 22 дні тому

    साहेब या ताईंना सरकारी योजनेतून कांही लाभ मिळवून देता आला तर बघा असे आमच्या सारखे खूप अपंग लोक आहेत जे संघर्ष करत आहेत पण आर्थिक परिस्थिती मुळे खूप अडचणी येतात

  • @ShantabaiFhulmali
    @ShantabaiFhulmali 25 днів тому

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 19 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 19 днів тому

    😊🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖

  • @payalwagh429
    @payalwagh429 15 днів тому

    आपल्याला दोन्ही पाय असून आपण जरा जास्त कष्ट पडल तर एकमेकावर तोंड टाकतो

  • @dagadupawar7797
    @dagadupawar7797 25 днів тому

    आप'ने केला एक कोटी रुपयांच्या आसपास आहे धाडसी निर्णय घेतला

  • @sanjayshetye-tm7nt
    @sanjayshetye-tm7nt 20 днів тому

    Marathi manasane Marathi manasana Maadat kara pan swachata dheva

  • @user-ms8yb4vm4n
    @user-ms8yb4vm4n Місяць тому

    काही ना काही उद्योग करुन स्वतःच्या पायावर उभा राहील पाहिजे तरच तुमची आथिर्क परिस्थिती बदलेल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Місяць тому

      नक्की छोटा-मोठा का असेना उद्योग करून स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे तरच तुमची आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि तुम्ही सदन होताल

    • @dhananjaylatane5411
      @dhananjaylatane5411 21 день тому +1

      2000मिळत असतिल तर
      300चा एक कामवाला ठेवा!

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje 26 днів тому

    👌👌💐💐