देव्हारे बाजारात सुखी मच्छि खरीदी खरेदी . ही मच्छि नाही सोनं आहे चवीला खूप छान आहे . आपल्यामुळे विविध बाजारातील वस्तूंचे भाव किती आहेत याच ज्ञान मिळते. धन्यवाद.
खूप काही शिकायला मिळाले या व्हिडिओ मधून .आगोट म्हणजे काय हे प्रथमच बघितले. व्हिडिओ बघताना आपणच कोकणात फिरत आहोत असे वाटते फारच आनंददायक आहे. धन्यवाद दादा
सतिश भाऊ तुमचे व्हिडीओ पाहुण खुप छान वाटत की आपण कोकणात फिरत आहोत असे वाटते . पावसाळ्यात कोकणात फिरायला आलो तर काय.तकलिब तर नाही होणार ना कोकणात पावसाचा आनंद घ्यायचा आहे .
आम्ही पुण्यात राहतो आम्हाला कोकणातले व्हिडिओ खूप खूप आवडतात.❤❤❤❤❤
देव्हारे बाजारात सुखी मच्छि खरीदी खरेदी . ही मच्छि नाही सोनं आहे चवीला खूप छान आहे . आपल्यामुळे विविध बाजारातील वस्तूंचे भाव किती आहेत याच ज्ञान मिळते. धन्यवाद.
खूप काही शिकायला मिळाले या व्हिडिओ मधून .आगोट म्हणजे काय हे प्रथमच बघितले. व्हिडिओ बघताना आपणच कोकणात फिरत आहोत असे वाटते फारच आनंददायक आहे. धन्यवाद दादा
thank you
कोकणाची संस्कृती जपणार विडिओ. पुढच्या पिडीला शिकवण. मला 50 वर्ष्या पूर्वीची आठवण जिवंत झाली. धन्यवाद.
देव्हारे चा बाजार छान दाखवला आम्हाला पण कोळोबी खुप आवडते वर्षाने छान केला कोळंबीच कालवन❤❤
thank you
आगोटीची तयारी लय भारी सतीश भाऊ 👌👍
Bhari dada khupch Chan khrach gaavchi aathvan aali😊
खुप छान. बर्याच दिवसांनी आपण आपला व्हिडिओ पाहिला . आपल्या कडील जीवन खरोखर च लई भारी मुंबई तील रखरखीत जिवनात पेक्षा. 😊😂😂😂😂
सतिश भाऊ तुमचे व्हिडीओ पाहुण खुप छान वाटत की आपण कोकणात फिरत आहोत असे वाटते . पावसाळ्यात कोकणात फिरायला आलो तर काय.तकलिब तर नाही होणार ना कोकणात पावसाचा आनंद घ्यायचा आहे .
छान vlog. आमच घर आणि परिसर दिसला. शेवटचा बाजार असणार, या सीजन मधला.
thank you
एक नंबर भारी, मस्त👌👌
खूपच छान विडिओ बनवला आहे गावाकडील आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
thank you
Vahini tuze kes far sundar disat ahes best luck.
वाव ं 😅 माझं माहेरच गाव,,🏠👌👍😊😊. सतिष भाऊ खूप मस्त विडिओ बनवलाय
thank you
खूप छान व्हिडिओ आहे दादा कोकण खुप छान 🎉🎉🎉🎉
Khup sunder video astat dada tumche
खूप छान व्हिडीओ.बाजाराचे व्हिडीओ मला खूप आवडतात.
thank you
आज चा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤❤
Khup chan Vlog!❤
कोकणातले व्हिडिओ खूपच सुंदर पण खूप दगदगीचे जीवन
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
खुप सुंदर व्हिडीवो
Nice Video 👌👌
एक नंबर
Supper vlog mi 15 days aadhi jaun aali bajarat mastach fish milale
लय भारी
Ghawcha atvda bajar aani resipe superb video mast ❤❤🎉
EK NMBER MARKET ❤❤❤
मांजराला आमच्याकडे शुक शुक असं बोलतात हुस्कवण्यासाठी😮😊😂👍
thank you
किती Divsane देव्हारे bajar बगायला मिळाले😊
thank you
Mast zkas video
Hi sir...kal aapli bhet zali shrivardhan madhe..khup chhan vatal..
😊
thank you
खुप छान विडिओ आहे दादा बाजार मस्त होता
Very nice video 🙂 Dada ❤❤❤❤
लई भारी दादा ❤❤❤🎉🎉🎉
Mast market dada ❤❤ chan vlog dada ❤❤
व्हिडिओ मस्त
1ch namber volg 👌👌👌🌹🌹🌹
बायकोची माया मिर्ची दिली आर्धी गोड शुभेच्या
thank you
माझ्या पण माहेरी रविवारचा बाजार असतो सुकी मासळी बाजारात खूप छान मिळते माझं माहेर सार्वडा चिपळूण मध्ये मी दर वर्षी सुकी मच्छी गावावरून घेऊन जाते
thank you
आमच्या नशिक मध्ये भरपूर पाऊस पडतो
Khupchan video Dada❤
Far chan bhau vidio
khup chyan 📷👌👌👌👌
Nice 👍
Chaan video mast 🎉
Varsh kop mehnati mulagi ahe
खुप छान विडीओ वाटले
या बाजारातला वडा पाव खुपचं खातो भाव.पण माणसाच्या जिभेला लागतो चवदार (दासगांव)
खूप छान ❤❤❤
छान vlog
गावचे शब्द ऐकून खूप छान वाटतंय 🥰
Khoop chaan vlog
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👌
Mala panvel madhe 1bhk room gyachi ahe tari panvel madhe kothe changle milel ,
वर्षां व आई किती कामे करतात तरी कायम आनंदी असतात
आगोट म्हणजे काय
खूप खूप छान
आमच्या भिवंडी मध्ये पण आम्ही आगोठ बोलतो
First like and view ❤
👌👌👌😊
Nice video ❤❤
Nice market volg ani Recipe pan.
Mast👌🎉
मस्त छान विडिओ 👍👍 👍👌👌👌
Nice video
Khup chan Dada❤🎉
आगोट महांजे काय from : Chandrapur dist. -Gadchandur
Dada aluminium chi bhandi vaprne tala.,it's slow poisonus
Masat hota video
वर्षा व आई किती कामे करतात. तरी कायम आनंदी असतात
बाजार मस्त च इ
कोलंबीचे डोके काढायचे नाही त्यातच खरिछव्व् असते नाहीतर पाण्यात घालून उक्लवे तो कट घ्यावा
ही पूर्वपारंपार चालत आलेली रीत आहे त्याची जपणूक करा 🙏🚩
तुमच्या गावाला न्याल ka आम्हाला..
❤
2:38
Khup chan 👌👌😊
👌🏽👍🏼
Aacha ithe पाऊस padayla chalu झाला तुमचा तिकडे nahi ka aajun पाऊस
❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
❤😂
❤❤
दादा तुझ्या गावाचे नाव काय?
Paus survat hoil gharachya samor saf safai karychi na
hoy te clear hoil aata
Hello dada tumcha gav konta..aamhi pn
Mandangad che aahot
thank you
सतीश आईच्या घरी Inverter बसव. म्हणजे फ्रीज घेता येईल
Aho dada tumchyakade kaslach paus nahi amchyakade khup paus ratradiwas nusta dho dho pausch ahe . Jewa tumchya kade kokan la yeil tewa amhala band hoto
खूप खूप छान
Nice video