Ajit Pawar | दमानियांनी काही कागदपत्रं दिली आहेत; अजित पवारांनी दिली ही माहिती | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 80

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v День тому +25

    यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करणं चुकीचं आहे.....

  • @ravindragadhave8928
    @ravindragadhave8928 День тому +15

    दादाचा फायननसर मुंडे आहेत त्यामुळे दादा काही करू शकत नाही....

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 День тому +15

    यांच्या कडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे.या सरकार मध्ये नैतिकता राहिलीच नाही.

  • @MahavirMagar-l3v
    @MahavirMagar-l3v День тому +10

    ढेकर आली दादाला म्हणजे मुंडे दादा अन फडणवीस 5मिनिट पोट भरून खाऊन बाहेर आले. चर्चा मार्ग नाटक सगळी 🙏🙏🙏

  • @pandurangpote6525
    @pandurangpote6525 День тому +3

    धनु ल अगोदर राजीनामा घ्या म्हणजे चौकशी नीट होईल

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 День тому +4

    दादा तुम्ही मुंडेना वाचवत आहेत जनतेला सर्व कळते फक्त एवढेच बाकी तुम्ही काही पण बोला कोणाला विश्वास बसणार नाही

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 День тому +4

    शेवटी राजकारणी ते राजकारणी असतात.

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle День тому +9

    धनंजय मुंडे याला घरी बसवा

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 День тому +5

    पार्टनर शिप १००% असली पाहिजे.

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm День тому +4

    खरंच हे अजित दादा कडून काही अपेक्षा करणे चुकीचे आहे जनता दादाला हिसका दाखवीन

  • @DattatrayaNirmalNirmal
    @DattatrayaNirmalNirmal День тому +5

    आंधळे का सापडत नाही हे जाणून बुजून का ?

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 День тому +7

    दादा चोर आहे

  • @ssk4115
    @ssk4115 День тому +4

    पुन्हा पुन्हा तेच सांगणार... पन आरोपी सापडत नाहीत.. चौकशी कशी होणार.. आणि निकाल काय लागणार... सर्वच हवालदिल अवस्था वाटते...

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i День тому +6

    कळली का धस्यां ची औकात😂😂

    • @sohampadghan4790
      @sohampadghan4790 День тому +1

      Ajit chya budala aag lagli mnun as bolla ny tr tyala pn mahit ahe dhas ky chij ahe😂

  • @SunilJadhav-rk1lv
    @SunilJadhav-rk1lv День тому +3

    काय पाठीसी पाठिसी घालणार नाही म्हणता एवढे तुम्ही काय निगरगट्ट झाले कळायला मार्ग नाही. सरळ सरळ शेंबड्या पोराला सुद्धा कळायला लागलं की दोषी कोण आहे ? तुम्ही झोपेचे सोंग घेत असाल तर काहीच उपयोग नाही.

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День тому

    Rajinama Ghe Ajit Daa

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День тому

    Ajit Dadacha Up Mukhya Mantri Warun Hatwa

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 День тому +2

    याच्याकडुन कोणत्याही अपेक्षा धरू नका कारण धनुकडून खोके मिळाले आहे

  • @pandurangpote6525
    @pandurangpote6525 День тому +1

    धनु तुमचा नेता आहे का मग अजित दादा

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 День тому +2

    अजीत दादा बीडला मिटींगला येतील ...तेंव्हा राजीनामा वीषय स्फोटक परिस्थिती शांत होणे गरजेच

  • @vijayjagtap7228
    @vijayjagtap7228 День тому +3

    अरे दादा तू का घाबरत आहे शेवटी मी बारामती कर आहे राजीनामा घे. नाहीतर तू बदनाम होशील.

  • @pandurangpote6525
    @pandurangpote6525 День тому +1

    सुरेश धस आमचा नेता आहे ,सरपंच मारला आहे तुमच्या नेत्याने धनु ने
    धनु ने कोणती धनु तर दिली नाही ना

  • @dharmarajnaibal6968
    @dharmarajnaibal6968 День тому +1

    गुन्हेगार पाठीशी घाला फक्त

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 День тому +2

    आत्मा हरवले ले लोकांशी कशाला बोलता

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 День тому +2

    जनता यांना बरोबर धडा शिकवणारा. भरपूर हिंसाचार वाl.....😢

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk День тому

      जनता 1500 ला विकली गेली...... जनतेला पण भ्रष्ट नेते हवे आहेत

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 День тому

    तुम्हाला काय वाटते आम्हाला काही घेण देण नाही सरपंच होते ते खून झाल्याचे तरी ध्यान आहे का 😊😊

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i День тому +1

    फडणवीस धस ला गप्प बसवत नाही.... हेपन तितकंच किचकट आहे....हत्येविषयी नाही तर राजकारणी दृष्ट्या ...

  • @Aavaj-Jantecha435
    @Aavaj-Jantecha435 День тому

    हाच तर खरा मास्टरमाईंड....
    चांगल्या मरणाने नाही मरणार महाराष्ट्र पासून ठेवला

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 День тому

    दादा थोडीफार लाज लज्जा शिल्लक असेल तर आणि खरच आपण अस्सल मराठा असाल तर धन्या मुंडेचा राजीनामा द्यावा एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय मराठा

  • @sitaramborude1062
    @sitaramborude1062 День тому

    पवारसाहेबांशी गद्दारी करताना ज्यानी साय दिली त्याची जानीव ठेवणारच दादा . .

  • @INVESTWITHRKNOW
    @INVESTWITHRKNOW День тому

    अजितदादा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख असताना जबाबदारी याच्यात्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत
    नेता म्हणून जनतेच्या मनात दादा तुम्हाला जागा नाही
    स्पष्ट भूमिका नाही
    मराठा आरक्षण प्रश्नावर आणखी स्पष्ट भूमिका नाही

  • @srg213488
    @srg213488 День тому

    बीड मध्ये फक्त एका पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत का? निवडणूकांपासून ते कंत्राटा पर्यंत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हैदोस घातला आहे का ?

  • @Rjadhav67
    @Rjadhav67 День тому

    तुम्ही निवडून आले आता तुम्हाला गरज नाही राहिली जनतेचे..

  • @shivajipawar9099
    @shivajipawar9099 День тому

    यांच्या कडून अपेक्षा करणं चुकीचं कारण ते त्यांच्या पक्षाचे आमदार कसा राजीनामा घेणार o पटिशी घालणार ना

  • @SAIDNYANAMRUT
    @SAIDNYANAMRUT День тому

    याला खालचे लोकच निवडून देता हे विसरला

  • @KanchBhise
    @KanchBhise День тому +1

    Ha.fakta.tume.bolaty.mi.nie.ajun.

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 День тому +3

    हा दादा पादा धनंजय मुंडेचा राजीनामा काय देऊ शकत नाही त्याच्या ताकत नाही

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 День тому

    अजित पवार ने कंमेंट्स वाचव्यात.

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 День тому

    किति पैसे वापरले इलेक्शन la दादा मुंडेंनी

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 День тому

    अजित पवारला पहिल्यापासूनच सगळ माहिती आहे, धनंजय मुंडेंनी किती कांड करून ठेवलेत हे काही त्यांच्यापासून लपून राहिलेलं नाही. हे फक्त तू कर मारल्यासारख मी करतो रडल्यासारख अस चालू आहे.

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 День тому

    यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता हा सर्वांना पागल समजतो

  • @pandurangpote6525
    @pandurangpote6525 День тому

    धन्य ल काही वाटत नाही का मग राजीनामा देत नाहीत

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 День тому

    जनतेला येथे काही किमंत नाही

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 День тому

    अजित धस आण्णा मोठे नेते असुन गरीबाचे वाली आहेत

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День тому

    Tuzyach hatat Ahe Ajit Pawar

  • @surekhapawar1165
    @surekhapawar1165 День тому

    Dada samajacha aakrosh kay aahe te paha.

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 День тому

    दादा नैतिकतेचा खून करू नका

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День тому

    Ajit Dadala Gharcha Aher Dakhwa

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 День тому

    सजन रे झुठ मत बोलो खुदा के पास जाना है

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 День тому

    Ghe nahi tar nako ghevu....jante madhye jo sanket jaycha to gela aahe....

  • @RajanGiram
    @RajanGiram День тому

    2029 paryant padtalni

  • @ashokborhade1186
    @ashokborhade1186 День тому

    काहीच करू शकत नाही

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 День тому +1

    जनता महाराष्ट्रात अजित पवारांना कार्यकर्ता पण समजतं नाही, नेता तर खूप दुरची गोष्ट आहे.

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    Kone pn ya lokana voting karu naka yala yache layake dakavala lagal

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 День тому

    Dada tumchya wagnyat badal zalela spasht disto

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 День тому

    Ha kayam palwata sodnar ha kahihi Hou denar nahi.hyana saglyana tyane wikat ghetle ahe

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    All mahshatra tel lokane ya puda kontahe ealshion la bjp la voting karu naka ya ajait dada pawar ncp cha supada saf kara yanara ealshion la kontay he

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    All mahshatra madun ya BJP ajait dada pawar ncp cha supada saf zala paheja

  • @shekharsutar4837
    @shekharsutar4837 День тому

    Janta shant basnar nahi mundela hatva

  • @AnilNigade-yu5wf
    @AnilNigade-yu5wf День тому

    हाच चोर आहे

  • @ayushaher5646
    @ayushaher5646 День тому

    Ye kay karnar....kahi nahi hot yachyakadun

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    Tula samvanar aame ya modi la pn

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    Amait shaha zopala ka modi pn

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 День тому

    Tolva tolvi kartil

  • @NikilKadam
    @NikilKadam День тому

    Ha sarv chor aahat

  • @dhaneshsurve5127
    @dhaneshsurve5127 День тому

    Tumi sarv chor chor mavshere bhai

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 День тому +1

    Take action sir