Live: Dhanjay Munde राजीनामा टाळण्यासाठी Media Trial चा आरोप करतायत हे योग्य आहे का? | Ajit Pawar
Вставка
- Опубліковано 28 січ 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#Walmikkarad #DhanjayMunde #AjitPawar
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांची हत्या होऊन आता ५१ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता. तसेच आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांच्यावर मिडीया ट्रायल सुरू असल्याचा आरोप केला. हे धनंजय मुंडेंचे म्हणणं कितपत योग्य आहे यावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे, ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
#RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.