ट्रंपेटशी खेळणारा वंडर बॉय | वसई | Wonder Boy playing the trumpet | Vasai वसईला १०० पेक्षा जास्त वर्षांची ब्रास बँड परंपरा आहे आणि आतापर्यंत वसईला संगीत क्षेत्राला अनेक सरस वादक दिलेले आहेत. आज वसईतील रॉबिन दादा फरगोज आणि वॉल्टर डायस हे चित्रपट सृष्टीत खूप मागणी असलेले कलाकार आहेत. याच परंपरेतील एक उगवता तारा म्हणजे केवळ १२ वर्षांचा असलेला सार्थक डिब्रिटो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार ३ वर्षांचा असल्यापासून सार्थक बँडवादक असलेल्या बाबांची वाद्ये हाताळू लागला आणि आज तो चक्क त्याच्या बाबांच्या बँड कंपनीत वादन करू लागलेला आहे. सार्थकला संगीताची गोडी लावण्यात जसा त्याच्या आईबाबांचा हात आहे तसाच त्याच्या शिक्षकांचाही आहे. आज आपण त्याचा सांगितिक प्रवास जाणून घेणार आहोत आणि शेवटी त्याच्या सुमधुर वादनाचा देखील आस्वाद लुटणार आहोत. आपल्याला त्याचे वादन आवडल्यास त्याला फोन करून जरूर प्रोत्साहन द्या. धन्यवाद! रुपेरी वाळूत माडांच्या बनात 8:26 बहरला हा मधुमास 10:10 मैं जट यमला पगला दिवाना 13:40 दिवाना हुआ बादल 15:44 मैं हू डॉन 19:13 निशाणा तुला दिसला ना 21:34 वसईकर लोकगीते 24:25 सार्थकचे इंस्टाग्राम हॅण्डल instagram.com/sarthakbritto विशेष आभार: कुमार सार्थक डिब्रिटो, गुराडे, उमराळे श्री. दिलीप डिब्रिटो, गुराडे, उमराळे, ८७९३३०८२१९ माझा मित्र लुबर्ट अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या ब्रास बँड व्हिडिओचा संच ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmNzjkgopN07BtA4xRxiWAiD.html&feature=shared #vasai #brassband #brassbandvasai #vasaibrassband #sarthakdbritto #vasaimusic #vasaikar #vasaikarmasala #vasaimasala #vasaisongs #vasaimusic #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
अभिनंदन सार्थक.दिलीप सारख्या वडिलांचेही खूप अभिनंदन.सुनिलजीच्या बांधिलकीबद्दल सलाम.या विडिओच्या बाजूची हिरवाई आमच्या मोरभाटातील बातीकाकानी लावलेली गवार वभेंडी आणि ओस्टिनच्या रेजिनाने लावलेल्या केळी आहेत.सार्थक तुझी कला सार्थकतेचे शिखर गाठो म्हणून शुभेच्छा.शिवाय या कलाकारा बरोबर प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सित्तरभाटातील लूबर्टचेही अभिनंदन.
An awesome, marvelous, praiseworthy talent; I loved the tune 'Diwana Hua Baadal' @ 15:45/min:sec...... aur, hum Sarthak ki kalakari ke diwaane ho gaye; Sunil, you too have a melodious voice, you could have given Sarthak company, while he played the trumpet!!!
खूप खूप छान वाजवले सार्थक तुझे आणि तुझ्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि सुनीलजी नेहमी प्रमाणे वेगळा आणि अप्रतिम व्हिडिओ सार्थकला पूढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
अतिशय कौतुकास्पद! सुनिलजी तुमच्यामुळे आज आम्हाला या वंडर बॉय च्या कलेची माहिती कळली त्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद! खरंतर Trumpet हे वाद्य वाजवायला फार कठीण आहे कारण यातुन स्वर काढायला इतर blowing वाद्यांपेक्षा जास्त air pressure लागतं आणि या वाद्यात Octave च्या मर्यादा खूप असतात. केवळ त्या तीन Pistons मधूनच सात स्वर आणि परत त्यात Lower, Middle आणि Higher octave चे स्वर वाजवायचे असतात. त्यामुळे हे वाद्य तसं खूप challenging आहे. आणि सार्थकने अगदी लहान वयात या वाद्यावर आपलं प्रभुत्व आपली Command सिद्ध केली आहे त्याबद्दल सार्थकचं व सार्थकच्या पालकांचं कौतुक! 👌👌👌👍🎺🎺🎺
फारच छान ही कला शेवट पर्यंत जोपासा तुम्हांला ऑल दि बेस्ट पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 🎺🎷🥁कारण मी पण पूर्वीचा बेंड मध्ये सर्व इंट्युमेंट वाजवत होतो आणि बेंड मुळे सिस्त लागते मुलं वाया जातं नाहीत एक आवड निर्माण होते 🎷🤞
Remembered those yester years if Soma Ranekar band and Andrew Rumaos band and the competitions at the grotto after the wedding mass. Any how congratulations to this wonder boy and his parents also to the teachers
❤I love TRAMPET music players this young kid is very talented as he explains about his experience with his father up coming teaching from his father WELL done u little kid be a good MUSICIAN as u grow up CONGRATULATIONS all the best THANKS FOR THE VIDEO GOD BLESS U
Congratulations सुनील भाऊ तुमचा आवाज खूप गोड आहे..हा छोटा कलाकार जेव्हा आपण बॅन्ड समवेत वाजवताना पाहतो तेव्हा मोठा अचंबा वाटतो.तो तिनं चार वर्षांचा असताना ऑफ बिट वर अचूक टाळ वाजवताना लय मजेशीर वाटायचे.
Great Talent, keep it up Sarthak beta. Playing any instrument is not easy and trumpet is very difficult. His upbringing is very nice. Hat's off to parents.
ट्रंपेटशी खेळणारा वंडर बॉय | वसई | Wonder Boy playing the trumpet | Vasai
वसईला १०० पेक्षा जास्त वर्षांची ब्रास बँड परंपरा आहे आणि आतापर्यंत वसईला संगीत क्षेत्राला अनेक सरस वादक दिलेले आहेत. आज वसईतील रॉबिन दादा फरगोज आणि वॉल्टर डायस हे चित्रपट सृष्टीत खूप मागणी असलेले कलाकार आहेत.
याच परंपरेतील एक उगवता तारा म्हणजे केवळ १२ वर्षांचा असलेला सार्थक डिब्रिटो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार ३ वर्षांचा असल्यापासून सार्थक बँडवादक असलेल्या बाबांची वाद्ये हाताळू लागला आणि आज तो चक्क त्याच्या बाबांच्या बँड कंपनीत वादन करू लागलेला आहे.
सार्थकला संगीताची गोडी लावण्यात जसा त्याच्या आईबाबांचा हात आहे तसाच त्याच्या शिक्षकांचाही आहे.
आज आपण त्याचा सांगितिक प्रवास जाणून घेणार आहोत आणि शेवटी त्याच्या सुमधुर वादनाचा देखील आस्वाद लुटणार आहोत. आपल्याला त्याचे वादन आवडल्यास त्याला फोन करून जरूर प्रोत्साहन द्या. धन्यवाद!
रुपेरी वाळूत माडांच्या बनात 8:26
बहरला हा मधुमास 10:10
मैं जट यमला पगला दिवाना 13:40
दिवाना हुआ बादल 15:44
मैं हू डॉन 19:13
निशाणा तुला दिसला ना 21:34
वसईकर लोकगीते 24:25
सार्थकचे इंस्टाग्राम हॅण्डल
instagram.com/sarthakbritto
विशेष आभार:
कुमार सार्थक डिब्रिटो, गुराडे, उमराळे
श्री. दिलीप डिब्रिटो, गुराडे, उमराळे, ८७९३३०८२१९
माझा मित्र लुबर्ट
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईच्या ब्रास बँड व्हिडिओचा संच
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmNzjkgopN07BtA4xRxiWAiD.html&feature=shared
#vasai #brassband #brassbandvasai #vasaibrassband #sarthakdbritto #vasaimusic #vasaikar #vasaikarmasala #vasaimasala #vasaisongs #vasaimusic #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
अभिनंदन सार्थक.दिलीप सारख्या वडिलांचेही खूप अभिनंदन.सुनिलजीच्या बांधिलकीबद्दल सलाम.या विडिओच्या बाजूची हिरवाई आमच्या मोरभाटातील बातीकाकानी लावलेली गवार वभेंडी आणि ओस्टिनच्या रेजिनाने लावलेल्या केळी आहेत.सार्थक तुझी कला सार्थकतेचे शिखर गाठो म्हणून शुभेच्छा.शिवाय या कलाकारा बरोबर प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सित्तरभाटातील लूबर्टचेही अभिनंदन.
हा, शैला बाय. खूब मस्त भाट हाय. खूब आबारी
आपली कला अबाधित ठेवल्याबद्दल तुम्हा पिता पुत्रांचे आभार. तुम्हाला सुयश लाभो ही माऊलीच्या चरणी प्रार्थना.❤
खूप खूप धन्यवाद, हेमंत जी
मै हू सार्थक मै हू सार्थक ,All the best
खूप खूप धन्यवाद, ब्रेंडन जी
बाप असावा तर असा असावा कलाकार जन्माला घालणारा,सुनीलजी धन्यवाद या कलावंत बाप लेकाची ओळख करून दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद, संजय जी
An awesome, marvelous, praiseworthy talent; I loved the tune 'Diwana Hua Baadal' @ 15:45/min:sec...... aur, hum Sarthak ki kalakari ke diwaane ho gaye; Sunil, you too have a melodious voice, you could have given Sarthak company, while he played the trumpet!!!
Thanks a lot for your kind words, Geoffrey Ji
Amazing job Sarthak!
Thank you, Doctor Ji
Waaaa khup chan. 💐💐👍🙏👌
धन्यवाद, दत्तात्रय जी
सार्थक ला भरपूर शुभेच्छा 🎺🎺🎺🎺🎺🎷🎷🎷🎷
खूप खूप धन्यवाद, कृष्णा जी
खूप उत्कृष्ट कलाकार आहे सार्थक. मस्त विडिओ सुनील जी 👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
खूपच छान व्हिडिओ बनविले आहे मुलगा खुप छान क्लासिकल वाजोवयतोय खुप मोठा होणार पुढे आमच्या प्रार्थनामय हार्दिक🎉🎊 शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, डीक्लन जी
सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते अरे दिवानो मुझे पहचानो / दिवाना हुआ बादल
खूप खूप धन्यवाद, विलास जी
खरोखरच खूप छान वाजतोय. चांगली कला जोपासली आहे. पुढील वाटचालीकरीता भरपूर शुभेच्छा .
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
खरच खुप छान
धन्यवाद, जागृती जी
सुनील जी असे नवीन कलाकार लोकांसमोर आणलात आपले आभार🙏
सार्थक खूपच छान यशस्वी हो👍👌
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
जबरदस्त वाजवतो सार्थक❤. पुढे काय करायचे याबद्दल त्याचे विचार स्पष्ट आहेत. हा मुलगा नक्कीच खूप पुढे जाणार आणि मोठे नाव करणार.
अगदी बरोबर बोललात, प्रदीप जी. खूप खूप धन्यवाद
खूप खूप छान वाजवले सार्थक तुझे आणि तुझ्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि सुनीलजी नेहमी प्रमाणे वेगळा आणि अप्रतिम व्हिडिओ सार्थकला पूढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
Very nice 👏👏 Beautiful Playing 🥰 God Bless you. You have a great future. Keep playing.
Thank you, Prajwal Ji
अतिशय सुंदर...really wonder boy..बाजूची हिरवळ बघून खूप बरे वाटले..
खूप खूप धन्यवाद, कवळी जी
सुनील आमच्याकडे सार्थक चे भरपूर व्हिडिओ आहेत खूप अभिमान आहे सार्थक तो जितका चांगलं वाजवतो तितकाच प्रेमळ पण आहे.❤❤❤
And don't forget to share....
अगदी बरोबर बोललात, वंदना जी. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
Congratulations Sarthak.Keep it up
Thank you, Cipriano Ji
खुप खुप शुभेच्छा सार्थक la अणि खुप खुप प्रेम❤
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
खूप सुंदर सार्थक, खूप अभिनंदन. आपल्या येथील मुलानी अभ्यास बरोबर, खेळ, संगीत आणि ईतर ही चांगले छंद जोपासायला पाहिजेत.
अगदी बरोबर बोललात, रेमंड जी. खूप खूप धन्यवाद.
Liked sarthak talent, confidence, credit goes to his dad, sarthak is inspiration to young generations, thanks for this videos,
You said it right, Raju Ji. Thank you
Beautiful trumpet boy..... Congrats Sunil for your talent hunt.. Proud of you.
Thank you, Sadbhavan Ji
लई भारी
धन्यवाद
सार्थक तुला खूप खूप शुभेच्छा!
सुनिलजींचे आभार! तसेच सार्थकच्या वडीलांचेही!
🙏👍❤👌😊🙏
खूप खूप धन्यवाद, कृष्णा जी
Mastch👌
खूब आबारी, रॉयल
Excellent performance. Great talent. Best wishes for his future
Thank you, Royal Ji
खूप सुंदर वादन सार्थक. शालेय शिक्षण घेत असताना ब्रास बँड मध्ये वादन करणारा हा पोरगा ट्रिनिटी स्कुल ची ग्रेड 3 ची परीक्षा पास आहे.
खूब आबारी एडू
This boy is an exceptional talent! Keep up the good work Sarthak.👍
Thanks a lot, Satish Ji
We, East Indians need MORE YOUNG GUYS as this prodigy....
Shabash beta.....from Bandra.
Thank you, Leonine Ji
❤❤❤❤
धन्यवाद
अतिशय कौतुकास्पद!
सुनिलजी तुमच्यामुळे आज आम्हाला या वंडर बॉय च्या कलेची माहिती कळली त्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद!
खरंतर Trumpet हे वाद्य वाजवायला फार कठीण आहे कारण यातुन स्वर काढायला इतर blowing वाद्यांपेक्षा जास्त air pressure लागतं आणि या वाद्यात Octave च्या मर्यादा खूप असतात. केवळ त्या तीन Pistons मधूनच सात स्वर आणि परत त्यात Lower, Middle आणि Higher octave चे स्वर वाजवायचे असतात. त्यामुळे हे वाद्य तसं खूप challenging आहे. आणि सार्थकने अगदी लहान वयात या वाद्यावर आपलं प्रभुत्व आपली Command सिद्ध केली आहे त्याबद्दल सार्थकचं व सार्थकच्या पालकांचं कौतुक!
👌👌👌👍🎺🎺🎺
या सुंदर व माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयदीप जी
सार्थकचे अभिनंदन. त्याने एवढ्या कला अवगत केल्या आहेत .तसेच तुम्ही हे सर्व दाखवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, केशव जी
Excellent talented boy ..Sunil thanks to you for making such great videos and bringing up such talents of Vasai
Thank you, Rajesh Ji
Supper yyar !!!!!
धन्यवाद, रामनाथ जी
Very nice, God bless you child
Thank you, Orina Ji
Sunil, you have mission to TOUCH lives. And you will make world wonderful place to live.
May Lord Jesus bless you and your dreams.
👍🏻
खूब आबारी वॉल्टर
धन्यवाद, सुप्रिया जी
खूप छान 👍🏻 सार्थक ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Really awesome at this age he is so confidence in playing this music instrument
Thank you, Rita Ji
Thanks Mr. D'melo, असेच व्हिडिओ करत जा , आपल्या एरिया तील talented new generation लोकांना दिसू देत👍
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
Congratulations Dilip mama n Sarthak🎉🎉
Thank you, Diana Ji
खुप छान सार्थक, keep it up, संस्कृती जपणारी next generation, Good ❤
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
Sarthak, you are awesome, best regards and wishes
खूब आबारी निक्सन
pride of Vasai, सार्थक नाव सार्थक करणारच आहे, nice video, सार्थकला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, विकास जी
खूप छान. सार्थक चे अभिनंदन. अभ्यास सांभाळून कला जोपासत आहे. God bless you🎉❤
खूप खूप धन्यवाद, विजया जी
फारच छान ही कला शेवट पर्यंत जोपासा तुम्हांला ऑल दि बेस्ट पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 🎺🎷🥁कारण मी पण पूर्वीचा बेंड मध्ये सर्व इंट्युमेंट वाजवत होतो आणि बेंड मुळे सिस्त लागते मुलं वाया जातं नाहीत एक आवड निर्माण होते 🎷🤞
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कृष्णा जी
Remembered those yester years if Soma Ranekar band and Andrew Rumaos band and the competitions at the grotto after the wedding mass.
Any how congratulations to this wonder boy and his parents also to the teachers
Thanks a lot, Marin Ji
This boy is Really great trumpet player. He is one of the great little champ of Jai hind band
Excellent performance
Keep it up 👍
Sarthak is a wonder boy. Excellent performance keep it up beta..
Thanks a lot, Meena Ji
Thank you, Sushila Ji
चमत्कार!! अभुतपुर्व !!
निशब्द झालो.
🙏🙏💐💐💐
खूप खूप धन्यवाद, कृष्णा जी
Fantastic talent ... must say its a God given gift to gravitate towards something at such a young age.
Thanks a lot for your kind words, Sachin Ji
Ek no sarthak🎉🎉🎉 God bless you 🎉🎉
धन्यवाद, जॉय जी
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
Khup hushar ahe sarthak ....evdhya lahan vayat.....pudhil vatchali sathi शुभेच्छा 👍🏻👍🏻🤞🤞
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
Sir ji sunder. Such talents are future of India.
You said it right, Mangesh Ji. Thank you
Great job Sunil. Hats off to the little 12 year old.
Thanks a lot, Lourdes Ji
अति सुंदर.... इतक्या कमी वयात एवढा talent जबरदस्त आहे... Very nice, keep it up and God Bless You❤
खूप खूप धन्यवाद, श्वेता जी
सार्थक खरोखर खूप छान वाजवतोय. धन्यवाद सुनील दादा. ❤🙂
खूप खूप धन्यवाद, विकी जी
अती सुंदर...God bless
खूप खूप धन्यवाद, जॉन जी
❤I love TRAMPET music players this young kid is very talented as he explains about his experience with his father up coming teaching from his father WELL done u little kid be a good MUSICIAN as u grow up CONGRATULATIONS all the best THANKS FOR THE VIDEO GOD BLESS U
Thanks a lot for your kind words, Succurina Ji
खूप छान व्हिडिओ ❤सार्थकला खूप खूप शुभेच्छा❤🎉
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
खरोखरच अतिशय सुसंबद्ध आणि सुरेख बोलतो आहे..
अगदी बरोबर बोललात, अंजली जी. धन्यवाद
Wow khupch chan mast vatale ya sathi prachand mehnat aahe vatate titke soppe nahi he vajvane, nice video 👌👌 dhanyawad sir 🙏
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
खुप सुंदर दादा ❤️
धन्यवाद, आकाश जी
Dada plz do come for Wadval utsav at papdy tb ground..
Due to some unavoidable circumstances I'll not be able to come this year. Thank you for the invite, Godson Ji
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done, well played
Thank you, Ramesh Ji
लयभारी कलाकार सार्थक बेटा❤❤❤❤❤👌👌
धन्यवाद, शिवाजी जी
funtastic सार्थक gr8 God bless you keep it up 🎉
Thank you, Pratibha Ji
खूप छान सार्थक
धन्यवाद, दिपेश जी
God bless you Beta
keep it up👏👏👏👏🌹
Thank you, Vinod Ji
Super 👌 Very talented boy
Thank you, Trevor Ji
Mast वाजवतो 👌🏻😍
हो. धन्यवाद
Hehehe sarthak speechless performanc and graceful talent 😍❤️
Thanks a lot, Shilpa Ji
@@sunildmello ji ur most welcome 😊🌹
अप्रतिम
अभिनंदन व सार्थक डिब्रिटो व दिलीप
खूप खूप धन्यवाद, लुईस जी
Sunilji tumcha avaj koop surek hai 🎉🎉🎉❤❤
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
Sarthak one day you will be come
Very famous great carry on moolachey pai palanath destheyth
अगदी बरोबर बोललात, मेरीॲन जी. खूप खूप धन्यवाद
Congratulations
सुनील भाऊ तुमचा आवाज खूप गोड आहे..हा छोटा कलाकार जेव्हा आपण बॅन्ड समवेत वाजवताना पाहतो तेव्हा मोठा अचंबा वाटतो.तो तिनं चार वर्षांचा असताना ऑफ बिट वर अचूक टाळ वाजवताना लय मजेशीर वाटायचे.
Sunil तुझा आवाज खूप छान आहे
आणि हा छोटा कलाकार एक अजुबा आहे .keep it up beta!God bless you always
खूप खूप धन्यवाद, डॉला जी
खूप खूप धन्यवाद, सुशीला जी
👍👍👍👍❤️❤️❤️❤️senior citizen 67yrs chan
धन्यवाद, इंदुमती जी
Excellent Sarthak ❤
Thank you, Monica Ji
अतिशय सुंदर 🎉
धन्यवाद, संज्योत जी
Great Talent, keep it up Sarthak beta. Playing any instrument is not easy and trumpet is very difficult. His upbringing is very nice. Hat's off to parents.
You said it right, Pushpa Ji. Thank you
Excellent talented boy 👍keep it up. God bless you 🙌
Thank you, Anni Ji
Superb Sarthak❤ future of Vasai
Special thanks to Sunil dmello
Thank you, Barry Ji
Very nice.🎉🎉
Thank you, Anthony Ji
Happy to see someone from Nandakhal.
Thank you, Marin Ji
Congratulations Dilip and his son Sarthak. Keep it up. ❤
Thank you, Robert Ji
सुंदर छंद
धन्यवाद, व्हायलेट जी
Sunil dimello saheb aka lahan kalakaraci olakh karun dili dhanywad
खूप खूप धन्यवाद, मायकल जी
वसईचे नाव नक्कीच सार्थक करणार , खूप खूप शुभेच्छा ❤
✔️
अगदी बरोबर बोललात, कुशल जी. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद, सुप्रिया जी
सुनील भाऊ तुम्हाला आणि तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा..!
मनापासून सलाम❤
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा . आमच्या प्रार्थनामय शुभेच्छा .
खूप खूप धन्यवाद, व्हेलेरियन जी
Sunil... Well done Bro...👍
Keep up the good work in bringing up n exposing this super talent from Vasai to this world Dear..🙏👍
Thanks a lot for your kind words
Excellent Sarthak. Keep going and all the best for your future.
Thanks sunil dada for this video it will be inspiration for our smaller one..
Thank you for your kind words, Rasika Ji
आमच्या गावातील टॅलेंट 👏
खूप खूप धन्यवाद, माईल्स जी
माझ्या भाच्यासारखा दिसतो हा 😊
धन्यवाद, प्रज्ञा जी
Amazing. God bless you Sarthak
Thank you, Cicilia Ji
खुप छान 👌👌👌👌👌
धन्यवाद, ब्रिजेश जी
Awesome 👍👌 Thanks 🌹🙏
Thank you, Kishore Ji
दादा खुप छान मस्त गाणी वाजवली सुट्टीला बाहेर गेले नाही का असेच नविन विडिओ आना पाहायला आवडेल तुम्ही सगळे कसे आहात दादा शेवटचे गीत खुप आवडते मला
हो, अजून गेलो नाही. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयश्री जी