वडे एकदम परफेक्ट झालेले दिसत आहेत वडे तळताना जे बुंदी सारखे तळलेले निघते त्यात थोडा लसूण ,लाल मिरची पावडर व मीठ घालून मिक्सर ला फक्त व्हीप करायचे मस्त चटणी तयार रेसिपी 👌👌
मस्त बटाटे वडे अगदी स्टाॅल वर करून ठेवतात तसे वाटते,मागच्याच आठवड्यात पुण्याला आलेले परतीच्या प्रवासात मुकाई चौक, किवळे येथिल येवलें च्या स्टाॅल वर मोठ्या परातीत असे वडे तळण्या पूर्वीचे करून ठेवलेले ,ऑर्डर आहे का वडापाव ची ,बटाट्याविषयी विचायचे होते की हल्ली बर्याच वेळा बटाटे गोडसर निघतात ,आणी घेताना विक्रेत्यांना विचारले की म्हणतात कि गोड नाही लागणार मग ओळखायचा कसे गोड नसलेला बटाटा
पुण्यामध्ये मी भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते तुम्हाला जर काय ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हाट्सअप करू शकता😊🙏
I really like your cooking skill's. You take tea early morning empty stomach. Please eat something with or before it . We have HCL Acid in our stomach, tea has Tanic Acid . It's like mixing both acid's together. Which kill's our inner squamous cell's. This lead's to Hyperacidity. Which gives rise to many disease's. Tc.
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी
Khup testy
Khoop masta vada pav resipe.
वडे एकदम परफेक्ट झालेले दिसत आहेत वडे तळताना जे बुंदी सारखे तळलेले निघते त्यात थोडा लसूण ,लाल मिरची पावडर व मीठ घालून मिक्सर ला फक्त व्हीप करायचे मस्त चटणी तयार रेसिपी 👌👌
Khubchand mahiti Sangeeta perfect Tai
Aap ki table setting kitni achi hai ,aam ki peti ,tree ka tana
खुप छान वडापाव केले
मस्त मी उद्याच बनवते बटाटे वडे अशा पद्धतीने 👍
Khup chhan
Mam ji ... Maine apki recipe try Kari ... Bohut achi bani ... Khoob chhan ....
खुप छान ताई धन्यवाद ❤️🙏👍👌👌
Lai bhari
खुप छान ताई किती मस्त समजवुन सांगता तुम्ही खरंच मना पासुन धन्यवाद.👌👌👌👌
वडे मस्तच! स्वयंपाक घर किती छान सजवलय.
Khoop chaan zale vade
Khup chan😊
छान झाली
👌aahe so
Khup sundar zalet vade
सौ.माधुरी ढवळीकर ( सातारा):-khoop मस्त! Mouth watering recepi.
khup chan
Lay bhari aahe jhakas
खुप छान माहिती 👍👌
Sundar tai , mastach
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात
Recipi tr bharich ahe pn tumch kichen itk Sundar ahe ki bghatch rahav as vatat mast
खुप छान😋
👌🏼Nice Batate wada recipe ! ! !
खूप सुंदर
1 नंबर 👌👌😋😋
Very nice recepie
Thanks a lot😊
Super tai ..tumchi chul vaigere sarv mastch dist ahe mla far avdl🎉🎉🎉😊
Khup chhan
Khup sundar
Thanks
Kitten khup chan👍❤️
Chan
खुप सुंदर खूप खूप dhanyawad
खुब सुंदर रेसिपी
Khup chan
❇अभिनंदन!खुपच छान वडापाव !💟
💟⚛❇💟💟❇💟❇💟❇💟❇
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
नमस्कार ताई,🙏🙏🙏🙏
तुम्ही मस्तच बनवतात , कुठलीही भाजी, अन्नपुणाँ आहात तुम्ही.
Khupch chan vadapav recip
Khupach chaan😋😋😋😋
5:37
Khup ch chaan 😘😋😋😋😋😋
Kadak Tai 🙏🙏🌹🌹❤️❤️
Mast recipe chulivarchi
Very nice tai
Indore cha kivva talegaon cha batata kasa olkhava..
कृपया सर्व साहित्य किलो आणि ग्रॅम मध्ये सांगाल का?
All time favourite dish 😋😋
Wow mast😋😋
Best vada pav
Chhan tai
Hi tai Indore ani talegav bata kasa olkayacha te sangal ka please. ☺
You are a very talented Lady.
Keep it up.
You must be getting order of food's.
🤗👌👌
Yummy
धन्यवाद😊🙏
ताई यवडं फरफेक्ट कसं शक्य आहे कोठुन शिकले तूम्ही भन्नट चव धन्यवाद
खुप्पच छान,अतिऊत्तम.
घर खुपच आवडलं,त्यांतल्या
त्यातुन पाटा वरवंटा,चुल व
तुमचं बोलणं,खुप बरं वाटलं.
👌👌👌👌👌
खूप छान काकू मला please तुम्ही पितळयाची भांडी कशी स्वच्छ करतात ते सांगा ना please please
ताई चक्क माझ्या इंडोरचा बटाटा अन बनवणारी सुगरण व्वाकिचन सुंदरच ठेवले आहेस । शेती असेल तर इंदोरी धना पेरून बघ
👌👌
Reply कोणत्याच कॉमेंट ला नाहीये, का बरं
बाकी सगळं छान आहे
Soda ghalaycha nahi ka
ताई इंदूर चे बटाटे कसे ओळखायचे
ताई बटाटा पुण्यातून कोणत्या मार्केट मधून खरेदी केला आहे कृपया सांगा !!!. Recipe खूपच चटपटीत बनवून दाखविली आहे धन्यवाद ताई...
Order asel
इंदोर किंवा तळेगाव बटाटे कसे ओळखायचे
खूप छान...पण ताई तुम्ही एवढे वडे कशासाठी बनवले होते
एवढे वडे कशासाठी रूपालीताई?
वड्याचा रेट काय असतो
खूपच छान
Nice
मस्त बटाटे वडे अगदी स्टाॅल वर करून ठेवतात तसे वाटते,मागच्याच आठवड्यात पुण्याला आलेले परतीच्या प्रवासात मुकाई चौक, किवळे येथिल येवलें च्या स्टाॅल वर मोठ्या परातीत असे वडे तळण्या पूर्वीचे करून ठेवलेले ,ऑर्डर आहे का वडापाव ची ,बटाट्याविषयी विचायचे होते की हल्ली बर्याच वेळा बटाटे गोडसर निघतात ,आणी घेताना विक्रेत्यांना विचारले की म्हणतात कि गोड नाही लागणार मग ओळखायचा कसे गोड नसलेला बटाटा
इंदोर बटाटा घ्या.
wow khup mast tai 2 kilo madhe 90 babatewade hotat ka?? ani tel kiti lagle tumhala
80 vade zalet sangte 90 chhut ka sahara
ताई तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक का करता, ऑर्डर घेता का?
tumhi kuthe rahta
Humne bombay mei kisi vada wale ko pudina ,suaf ,hing use karte bilkul kabhi nahi dekha
600 vade krayche astil tr kiti kg batate ani besan lagel
1 kg potato = 25 vada
1 kg मध्ये 25 होतात तर 2 kg मध्ये 90 कसे😊
पुण्यात कुठे राहाता आम्हाला ऑर्डर द्यायचे असेल तर कसे
पुण्यामध्ये मी भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते तुम्हाला जर काय ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हाट्सअप करू शकता😊🙏
I really like your cooking skill's.
You take tea early morning empty stomach.
Please eat something with or before it .
We have HCL Acid in our stomach, tea has Tanic Acid .
It's like mixing both acid's together.
Which kill's our inner squamous cell's.
This lead's to Hyperacidity.
Which gives rise to many disease's.
Tc.
Proud of u rupatai keep it up
थँक्यू😊🙏
भाजी चिकट का होते
Water in potato,
Tumcha kichan dakhwa na
बेसन बद्दल थोडी माहिती द्या ताई
खूप छान मला प्रश्न पडला होता की 200 वडापाव कसे बनवावे
Nice
Khup chan 😊
खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान
☺️🙏🏻