Live: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याने रामदास कदम का संतापले? महायुतीचं आव्हान?|Dapoli Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AadityaThackeray #RamdasKadam #SanjayKadam
    #NewsTodayOnMumbaiTak
    आजची बातमी LIVE : रामदास कदम आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्यावर का संतापले? थेट टीका दिलं आव्हान. रामदास कदमांसमोर ठाकरे की महायुतीचं आव्हान? LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 46

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Годину тому +35

    भावी मुख्यमंत्री अभ्यासू नेतृत्व आदित्य पर्व होत आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Годину тому +24

    कदम रवींद्र चव्हाण च्या दौऱ्याने पण संतापतात. पण पुढे काहीच होत नाही

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Годину тому +20

    सर्वात मोठी चुक केलीत शिवसेना सोडलीत

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Годину тому +28

    आदित्य ठाकरे आले, म्हाणून बामदास कदम यानी संतापाने बाम लाऊं खुशाल रडावे 😭👈👈👈आम्हाला आनंद होइल,😂

  • @jadhavmanali
    @jadhavmanali Годину тому +24

    मानुस हरलेला असतो तेव्हा असीच चिड़चिड़ करतो.😂😂😂

    • @SagarPatil-kn8pk
      @SagarPatil-kn8pk 24 хвилини тому

      Manali tula like karto mee number de

    • @jadhavmanali
      @jadhavmanali 17 хвилин тому

      @@SagarPatil-kn8pk तुज्या आईचा दे

  • @sandeept7518
    @sandeept7518 52 хвилини тому +10

    रामू,पर्यावरण मंत्रीपद तिर्डीवर जाईपर्यंत तुझ्या नावावर केलेलं होतं का 😂😂😂

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Годину тому +12

    हा राम्या विधानसभा निकालानंतर झंडुबाम न लावता पोराला बरोबर घेऊन रडत बसणार

  • @sarjeraojadhavsarjeraojadh4912
    @sarjeraojadhavsarjeraojadh4912 46 хвилин тому +10

    तूला काका म्हणाले तू काका सारखं राहिला का,स्वता ला विचारा 😊😊😊😊😊

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te Годину тому +10

    Only Aditya Udhav thakrey 💐🎉

  • @dhirajkadam2093
    @dhirajkadam2093 54 хвилини тому +7

    दापोली मतदारसंघात संजयराव भाऊ कदम आमदार होणार

  • @sandeept7518
    @sandeept7518 51 хвилина тому +6

    रामूला आणि त्याच्या पोराला वाटतं मतदार संघ म्हणजे त्यांच्या बापाची प्राॅपर्टी आहे तिथे कोणीही आलेलं यांना चालत नाही.😂😂

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Годину тому +7

    sanjay kadam jinknar
    Shivsena uddhav thakrey jinknar❤❤

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 Годину тому +10

    पेरले ते उगवणारच

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Годину тому +6

    Ramdas chi layaki Kay ahe ti dakhavtil Aditya Thakare

  • @ramakant6304
    @ramakant6304 Годину тому +5

    हा तोतरा स्वतःला खूप शहाणा समजतो,काम नाही,बोंबलत असतो सतत.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 30 хвилин тому +4

    रामदास कदम तुझा मुलगा येतो काय बघ निवडून

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 36 хвилин тому +2

    कुणीही कुठेही दौरा करू शकतो. कुणाची मक्तेदारी नसावी. जनता ठरवील कुणाला निवडून द्यायचं.

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 25 хвилин тому +2

    रामदास कदम साहेब तुम्हाला भाजपच हरवणार

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 42 хвилини тому +3

    बामदास तोतला...कदम दम मारो दम 😊😅😂

  • @santoshkanse5751
    @santoshkanse5751 51 хвилина тому +1

    या मतदारसंघात निवडून येणारं fhakt मा. संतोष दादा अबगुल

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 7 хвилин тому

    आदित्य साहेब सुशिक्षीत आहेत,हेच त्यांच योगदान .आता घरी बसा.

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys 8 хвилин тому

    आदित्य ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 13 хвилин тому

    ठाकरेनची शिवसेना शिंदे ची म्हणून चूक केलीत कदम

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 3 хвилини тому

    काका माननीय बाळासाहेब ठाकरेजी, माननीय शरद पवारजी यांना जो त्रास सहन करावा लागला त्याला जबाबदार कोण कोण आहेत. ते काका कदम यांनी सर्वांना सांगावे ही नम्र विनंती.

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 13 хвилин тому

    फाटलीय सरळ दिसत आहे चेहऱ्या वर 😂

  • @prakshajadhav594
    @prakshajadhav594 18 хвилин тому

    रामदास.कदमच्या.बापाच.खेड.वाकोकण.आहेका

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 25 хвилин тому

    रामदास कदम घाबरले काय ह्यांच्या बातम्या दाखवता

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Годину тому +2

    🌄💯

  • @prasaddevre2127
    @prasaddevre2127 9 хвилин тому

    राम दास कदम थर्ड क्लास माणूस आहे

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 19 хвилин тому

    भाई भाषा शोभेल अशी वापरा हो

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye Годину тому +3

    रामदास कदम मराठा आहेत

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Годину тому +3

      त्याला obc होयचे नाही ना..... जारंगे पाटलाला विरोध केला होता..

  • @MarutiHaladkar
    @MarutiHaladkar 56 хвилин тому +2

    Ramdas bakvas band kar tuji vatlavnar 😂😂😂😂😂😂😂😂