हो भाऊ नाहीतरी फुकट च पाहिजे सरकार बोलते का कर्ज घ्या नहीं झेपत तर विकून टाक शेती. दुसरे काम आहे की नहीं सरकार ल. कर्ज काढून मोज मस्ती करायची सरकार फेडायला लावणारे फुकटे
@@anadraoraut4856कमिशनच्या हव्यासापोटी गोरगरीबांच्या पोट असलेल्या आणि भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करत असलेल्या जमिनी गिळंकृत करणार्या महायुतीला करायचे का?
तिजोरीत खडखडाट आहे आणि घोषणांचा पाऊस पडला आहे, 20 लाख gratuity सरकारी कामगारांना, सामान्य जनतेला काय मिळते, त्यांना पेन्शन मिळते, इतर भत्ते मिळतात ह्यांच्या खिशातून जाते का
रोजगार, शिक्षण,आणि वैद्यकीय सुविधा या 3 गोष्टीवर काम करणे खुप गरजेचे आहे ..आणि समान काम समान वेतन हा मुद्दा पण खुप महत्वाचा आहे ..उद्योगपती सध्या गरीब कामगार लोकांची फक्त पिळवणूक करत आहेत ..हे जर काम केले तर जनता कोणतीच लाडकी बहिण लाडका भाऊ योजना मागणार नाही
राजकारणी लोकांच्या संपत्ती जप्त करा आणि सर्व देश सुधरेल
काम करणारे सरकार 👍🏻
म्हणून तर एक देश एक निवडणूक जरुरी आहे काम करायला वेळ मिळेल
शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली नाही पाहिजे
MVA pracharak Mumbai Tak team
मांडलेले विचार खुप छान
गडकरी नी आज सागितले लाडकी बहिणीवर पैसे पुढे मिळतील भरवशा नाही
आधिच का नाही करायच नाही नंतर फुसके बार जनतेला एवढे खुले समजू नका
शिंदे सरकारचे हे सर्व निर्णय बोगस आहेत फक्त आश्वासन आहेत निव्दनुकेत हे सरकार पाडत एक सरकार महाविकास आघाडी चि येनार हे सर्व बोगस बाजी
आता घोषणांचा पाऊस पाडा नाहीतर महापूर आणा
काही उपयोग नाही...
महायुतीची वाट लागणार म्हणजे लागणार....
सरसकट कर्ज माफी झाली तर शेतकरी मते देतील अन्यता मतदान विसरा
हो भाऊ नाहीतरी फुकट च पाहिजे सरकार बोलते का कर्ज घ्या नहीं झेपत तर विकून टाक शेती. दुसरे काम आहे की नहीं सरकार ल. कर्ज काढून मोज मस्ती करायची सरकार फेडायला लावणारे फुकटे
मग शेतकरी कुणाला लाईट बिल माफ करू म्हणून सांगून तोडायला सुरुवात करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करणार का
1 mhina light bill nh bhrla t washim la line Wale pole vr gele hote light bnd krala .
@@anadraoraut4856कमिशनच्या हव्यासापोटी गोरगरीबांच्या पोट असलेल्या आणि भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करत असलेल्या जमिनी गिळंकृत करणार्या महायुतीला करायचे का?
तरी पण जनता धडा शिकवणार
हो कारण मुघल ची पैदास आहे ते लोक म्हणून मुघल सत्ता आणायची
Abhijit sir kharach changle mudde mandale ahet ani one nation one election zale tar nete 5 yr.ni baher yetil
Agadi barobr khup bhari vishleshn kelyabddle
अस वाटते वोटिंग करणे बंद करावे.
अंगणवाडी सेविका मदतनीस 🎉 पगार वाढ करा
आता हे शिक्षक कधी भरणार नुकसान झाल्यावर जाग आली ह्या सरकारला
तिजोरीत खडखडाट आहे आणि घोषणांचा पाऊस पडला आहे, 20 लाख gratuity सरकारी कामगारांना, सामान्य जनतेला काय मिळते, त्यांना पेन्शन मिळते, इतर भत्ते मिळतात ह्यांच्या खिशातून जाते का
अंगणवाडी बद्दल नाही बोललात आपण मग बोगस घोषणा केली की काय
चुनावि जुमला बाकी काही नाही
महा युतीचा बँलंस गेलाय।
Love day lavnare nirnay.
10 वर्ष घोषणाला काय कमी नाही
ज्याना अस वाटतय की सरकार कडे पैसे नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे स्विकारू नयेत शेती पंपाचे विज बिल माफ केलेत ते पण स्विकारू नयेत
This guy is paid newswala n will talk in favour of those who rent them
राज्यमहामार्ग वरील व मधील जोडरस्ता वरील सर्व पाणी शेतात येवुन शेती पाण्यात आहे याला जबाबदार कोण
एकना धड भाराभर चिन्ध्या आशी गत झाली आहे
संगणक परिचालक यांचे काय
2023 खरीप मका बाजरी तूर या पिकांसाठी 75% पिक विमा द्यावा
Abhijit sir tumchya sarkhe sagale patrakar vichar nahi karat te pakit ghetat fakt
अहो सरकार हे निर्णय आता का,,,, एकंदरीत आपणास काहीही करा तुम्हास मतदान नक्कीच नाही.. काहीही द्या, फक्त मत तेवढं मागू नका 👌👏👏
घोषणांचापाऊस आहे थोडक्यात
दीव्या़ंग गाच काय झाल
Gramrojgar sewakkancha niranay Yogyakarta aahe
घरकुल च्या पैस्याची काय झाले
अंगणवाडी सेविकांना काय .
Vinaanudanit shikshakon ko chhod kar sabko khush kar rahi hai sarkar.😊😊😊😊
चोकोबार 😂😂😂
काहीही करू दया सुपडा साफ होणार
जे निर्णय 2 वर्षात झाले नाहीत ते 2 तासात 😮
रोजगार, शिक्षण,आणि वैद्यकीय सुविधा या 3 गोष्टीवर काम करणे खुप गरजेचे आहे ..आणि समान काम समान वेतन हा मुद्दा पण खुप महत्वाचा आहे ..उद्योगपती सध्या गरीब कामगार लोकांची फक्त पिळवणूक करत आहेत ..हे जर काम केले तर जनता कोणतीच लाडकी बहिण लाडका भाऊ योजना मागणार नाही
हा खुर्ची साठी जुमला
झोप लेले जागे झाले निवडणूक आल्यावर पण ऊपयोग नाही
Tijorit paise nahit un Gosana
राजकारण्यांचे संपत्ती जप्त करा सर्व केलेल्या घोषणा पूर्ण होतील
हे सरकार निवडणुका जिंकण्यासाठी मराठा समाजाला काहीही घोषणा करणार काही खरे नाही
Patrakar Bjp virodhi
Sometimes you guys have to be positive. What's nonsense you taking . Fucking praise them at least there are doing something
जयंती पुण्यतिथीनिमित्त कश्या घोषणा देतात तसे झाले निवडणूक आली का घोषणा
Ghatnabahay sarkar ghbrle ahe pan kay upyog nahi