Palghear ची पोरी तू भात ना कापते. कापताना व्हिडिओ बनवते. सुंदर निसर्ग तुमची शेती. सगळ्यांची मन जिंकते. आपली बोली भाषा तू बोलते. बोलताना तू गर्वाने तू बोलते. व्हिडिओ पाहतच मन माझं भरून आल ते. कलेचा मोठे पणा आहे अंगी मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद आहे तुझ्या संगी
😂भारी विडिओ बनवते तो पण आपल्या आदिवासी भाषेत आवडला आपल्यला ♥️💯 जय आदीवासी 💗♥️
दर्शु खूपच सुंदर अशीच मेहनत जाय फळ नक्कीच भेटेल
मस्त आहे दर्शना 🌾💖🎉
very good you are down to earth and hard working keep it up god bless you 💪🙏
Palghear ची पोरी तू भात ना कापते. कापताना व्हिडिओ बनवते. सुंदर निसर्ग तुमची शेती. सगळ्यांची मन जिंकते. आपली बोली भाषा तू बोलते. बोलताना तू गर्वाने तू बोलते. व्हिडिओ पाहतच मन माझं भरून आल ते. कलेचा मोठे पणा आहे अंगी मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद आहे तुझ्या संगी
Don divsat Kali hon😂 bhari bolis😂
मस्त काम करस यालाच सांगत आदिवासी ची पोरी
दर्शना भात कापाया यीव काय
Very beautiful darshana zirva ❤❤❤
Aamhi pan gelo gavi bhat kapayla...❤❤
Nice Vlog
Palgharchi rani tu youtube star...seti aamhi pan kartoy far
हीच खरी हिरोईन आहे काम त करायलाच पाहिजे
मस्त मोबाईल वर पण भात कापत त
जय आदिवासी ❤️❤️
Nice Darsana Tai 👍 ll मस्त व्हिडिओ आहे .
Faar sa mst bhat hodel🎉👌👌
दर्शना महेशचे भात कापत काय नाही
विडिओ,खुप,छान,आहे
आमचा ऊभरता तारा म्हणजे दरररररररररररररररररररररररररररररररररररररररररशु❤
फार बेस❤😂
Darsu cha gaav mast 😂
shupham,bhoir😊❤😊❤
Nice Video 📸📸📸
पालघरची पोयरी तु सुपरस्टार
आसल सुपरस्टार पन भात खाया लाग ना
Love from karnataka
Nice👍👏
जय आदिवासी
Mast video ahe
❤ mast ❤ Tai
ताई तूमच्या गावा च नावं काय आहे सांगा ना आणि जाम मेहनत करता मस्त विडियो
खुप छान
Hi medam mi aahe ratanagiri chi mala tujhe video khup aavdtat
Konta gav aahe
Darshana Tai apal Adivasi rahani man hacha video Mal khupach avadala
कालच तुला मी पाहला भात गोळा करत होतीस आम्ही हायवेला जात होतू तहा जय जोहार
you do beautiful work
लक्षाची आवडी सारखी दिसते तू
Bhasha khup nice aahe
Apni Apni Aadivasi Parampara issues chalu theva video mast aaha
Tu kuthe rahte tuj gav konta aahe
हा दादा अंकूदा❤❤
आम्ही पण त भात कापुतू आम्ही नाय विडिओ बनवत
Super...
Nice video ❤❤❤
Nice Darshana Di
Videos unlisted ahe na bhai
Jay Adivashi❤❤❤❤❤
Kay kam karas go😇😇😇
👍 👌 nice super ahs
Nice 👍
दर्शना अग पोरी तुझे वर प्रेम केला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पुरे ब्रम्हांड मे आप जैसा खुबसुरत कोई नही 🎉🎉🎉🎉🎉🎉
Good work
दर्शना भात कोणतं आहे
Santosh bro disla video madhe.........😅😊
Johar
Mast 👌👌👌
Good video 👍
Maza nav kya ges 😂
Ajun tai banav video mana Bagan la khup aavdte tuzhe video ajun banav na tai
Kiti Std Chalu Aahe Tuzh Tai
I like u..❤
दर्शना दी मला ही तुम्हाला भेटायला यायचं आहे मी नंदुरबार चा आहे मी तुझा दान आहे
Tai tumhi rahaya koth
शिक्षक पेसा भरती बदल पण vedio बनवा.... जनजागृति करा.... बाकी vedio मस्त बनवला 😂
माझा पण असच टॉवेल आहे vv
कोणते कॉलेज ला जाते
Jay adivasi
Hii. Darshana.
Nice😍
Nice 👌👌
Saiwan Village ka
Tumcya gavach nav Kay aahe ❤
मस्त ❤️❤️❤️
येवढ्या लवकर घेतलाय का भात कापायला
Bhara ta fharsa barik nes Darsana
Very nice 👍
Konta bhat aavel darsana
नवा खाया बोलोजोस 😂
👍 👌 nice kam kirs❤
Chan❤
Bhat vahay yev kay
Nice😂😂😂
Bolayla 😂lajjj yete t brri vlog shoot krtesss lajjj yete t 😂😂😂😅😅😅
छान आहे छान
दर्शना ताई तुमच्या गावाच नाव काय आहे
फार बेस तुम्हीत घरचा भात खात आम्हीत शहराला भेसलवाला सर्व खाना खात .येऊ आम्ही ऐक दिवस तुम्हाला भेटायला.
अग दर्शना आमचे पन भात भलता कापायचा आहे मी आहे कामावर घरी दिवाली ला मं तेच काम गवार लावाय चं काम काम त कराययुच पायज नाही त आलशी सागत ना 🌾🌾🌾🌾🌾 बाय ताई
Bhat kapayl yev kay darshana tai
येव काय 😂
दर्शना महेश ला भात कापाया यला बोलवायचा
Naice
आमित💖💖💖
Mast
एक नंबर
दर्शना त जगीच आहे
जय आदिवसी 🇵🇱🇵🇱🇵🇱
Good darshan
KT lagel tyach pepar Diya edhel na
Tuja. गाव कुटला
Mi pan video banavay eye aahe na darshna ben tu Mazi bahin aahes hv kay