मऱ्हाटी मूव्ही मध्ये सैराट हिट आणि गाणे मध्ये ही गाणा हिट खर सांगू 20वेळा लगातार एकल तरी पण एकावस वाटतं आले संभर गेले संभर या गानाचच एक नंबर ऑल द बेस्ट
आधुनिक जगात खरोखर शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे पटवून दिले आहे. लवकर लग्न करून आयुष्य बरबाद करण्या पेक्षा या गाण्याचा सर्वांनी बोध घ्या. संपूर्ण टीमला सलाम🎊🎉💐💐🎉🎊👌👌
गाण्याची रचना खूप छान आहे... चाल ही वेगळी पाहिजे होती. खरोखर काहीतरी नवीन समाजाला एक संदेश या गाण्याच्या माध्यमातून सादर केला आहे...🙏 काजल & संजना ताई अप्रतीम गायन🎤 Rk King Superb Music Mixing 🎹🎧 सर्व कलाकारांनी खुपचं छान अभिनय केला आहे.🙏🙏 जय आदिवासी 🙏🙏
मुलगी शिकली प्रगती झाली🎒. खुप छान दाखवून दिले आहे.❤ . काही नविन पाहायला मिळाले. पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.📝 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 जिवनात पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. 🙏🙏
शिक्षणाचे महत्त्व सांगणारे अतिशय जबरदस्त साँग, आणि समाजाने या गाण्याच्या माध्यमातून काही तरी बोध घेतलाच पाहिजे, सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सर्व टीम ला सलाम अतिशय उत्कृष्ट अभिनय या गाण्यासाठी.👌👌👌👍👍👍
खरच Nice song ...होते दुकानाशी घडीभर थांब ना..! या पेक्षा आजच्या या मुलां -मुलींनी पुस्तकांशी थोड़ा वेड थांबल तर.. खरच नोकरी तर नाही पण नशीबाची साथ असेल तर सुखाचा संसार तरी करता येईल..!! Superb song
आतापर्यंत भरपूर सोंग बघितले तुमचे
पण हे काहीतरी वेगळं आणि समाजाला संदेश देणारं सोंग आहे
खूप छान
थँक्यू दादा 👍🙏
मऱ्हाटी मूव्ही मध्ये सैराट हिट आणि गाणे मध्ये ही गाणा हिट खर सांगू 20वेळा लगातार एकल तरी पण एकावस वाटतं आले संभर गेले संभर या गानाचच एक नंबर ऑल द बेस्ट
थँक्यू दादा 👍🙏😅
डायरेक्टर आणि ॲक्टर तसेच पूर्ण टीम चे मनापासुन आभार शिक्षणा चे महत्व भारी साँग आहे.🔊🔉👩🎤👨🎤
👍🙏 थँक्यू दादा..
Ggv
Pp60@@AnantaLobhi😢
भाऊ खरच खुप खुप छान् गान आहे
अस वाटत की सारखे आइकत रहाव
थँक्यू फ्रेंड्स 👍🙏
Ooo
@@dalvimusic ooooooooooooo
बंधन स्टाईल music मस्त song 🎶👌🥰
शिक्षनाच महत्व पटवून देणार गाण
बघून छान वाटलं अशीच प्रबोधन पर गाणी बनवा
तरुणांमध्ये सध्या जे व्यसनाधीन तेच प्रमाण वाढ लय त्यावर song बनवा
मग गाण्याची चाल ना म्युझिक तरी ओरिजल पाहिजे होती
खूपच छान संदेश दिला आहे आपण ,अप्रतिम👌👌👍👍
Bari vaataly
Far.bes.man.bhrun.aala.jay.aadevashi.pudh.gaat.rahah❤
आदिवासी समाजासाठी खूप छान संदेश 👍👍👍👍👍
एकाच नंबर दादा
Khup chan. Best luck👌👌👌👌👌
Khup sundar song ahe. He song pahun college che divas aathavle 👍👌❤️
गाण्याची गीत रचना सुंदर आहे.
संदेश खुप छान आणि गाणं छान आहे.
Super
आधुनिक जगात खरोखर शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे पटवून दिले आहे. लवकर लग्न करून आयुष्य बरबाद करण्या पेक्षा या गाण्याचा सर्वांनी बोध घ्या. संपूर्ण टीमला सलाम🎊🎉💐💐🎉🎊👌👌
आधुनिक जगात खरोखर शिक्षनाचे महत्त्व काह आहे हे पटवून दिले आहे.लवकर लग्न करून आयुष्य बरबाद करण्या पेक्षा या गीताचा सर्वांनी बोध घ्यावा
थँक्यू दादा 👍🙏
U9u97u5l6666
ंँ❤❤
So nice song Aahe.... 😘💖💝💗
हो ना शिक्षणाचे महत्त्व जीवनात काय आहे हे पटवून दिले आणि ते पण मुलीचे लग्न करून जिवन बरबाद करण्या पेक्षा शिक्षण महत्त्वाचा आहे
खूपच छान शिक्षण हेच महत्वाचे असते जीवनात आणि आम्ही त्याच क्षेत्रातील मानस
एक नंबर साँग आहे खरच आईक ताच डोळ्यातून पाणी आल 🙏खूप खूप धन्यवाद 🙏
मस्त गाणं आहे दळवी सर खूपच छान मांडणी आणि गीत गायन आणि शिकवण खूप सुंदर पद्धतीने दिली आहे ❤️🤗
खूप.सांन.गान.काहितरी..मनाला.चुभतय
थँक्यू दादा 👍😅🙏
थँक्यू यतीन दादा 👍🙏😅
HNM
जबरदस्त गाणी आहे भावा ❤
0yo96hd
Shikshanach changal mahatv samjun dilay ya song madhun
Owesome music ,congratulation aal the best team.
गाण्याची रचना खूप छान आहे...
चाल ही वेगळी पाहिजे होती.
खरोखर काहीतरी नवीन समाजाला एक संदेश या गाण्याच्या माध्यमातून सादर केला आहे...🙏
काजल & संजना ताई अप्रतीम गायन🎤
Rk King Superb Music Mixing 🎹🎧
सर्व कलाकारांनी खुपचं छान अभिनय केला आहे.🙏🙏 जय आदिवासी 🙏🙏
P
@@dadumali8682o999
❤ जय आदिवासी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फार भारी गाणं आहे मनात बसला हो आवडला
I love song ❤️❤️❤️😘😘😘 3:43
❤
जय जोहार जय आदिवासी
आता सर्व लोकांना मराठी गाणी
कमी आणि आदिवासी गाणी आवडतात 🥰
Dada nice song aahe
खूप छान आहे गाना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जोहार
जय आदिवासी
खूपचं छान गाणं या गाण्यामधून नक्कीच समाजाला शिकवण घेण्या सारखे आहे.
खूप छान lyrics ahet viju dada khup Chan khup song avadal
फारच भारी केली आहे रचना ganychi 👍👍👌
खूप भारी ❤आहे खूप आवड ले ❤👍💯🙏
खुप छान गाणं आहे , मुली शिक्षण शिकण्याची इच्छा पालकांना सांगत आहेत ❤so good thought
🎉🎉 खूप छान आहे
Mast 😍😍😍
मस्त व्हिडिओ सॉंग....👌👍👍👍👍👍
Hart touching this song😢😭😭😭😭😭😭😭😭😭bhari song
मुलगी शिकली प्रगती झाली🎒. खुप छान दाखवून दिले आहे.❤ . काही नविन पाहायला मिळाले. पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.📝 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 जिवनात पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. 🙏🙏
खूप च मस्त आवाज चाल लावली आहे very nice song 👌🏻
Super song Bhai
❤❤❤❤❤❤
Ashvin nitesh❤😂🎉😢😮
Bandhan music😮😮🎶🎵.
मस्त गाणं आहे music पण भारी आहे
Mast Gan ahe
1 nambar
Khup Chan aahe vaju dada❤
खूप छान गाणं आहे पुढीक वाटचालीस खूप खूप शुभेच्छां दळवी सर
वा एक नंबर
शिक्षणाचे महत्त्व सांगणारे अतिशय जबरदस्त साँग, आणि समाजाने या गाण्याच्या माध्यमातून काही तरी बोध घेतलाच पाहिजे, सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सर्व टीम ला सलाम अतिशय उत्कृष्ट अभिनय या गाण्यासाठी.👌👌👌👍👍👍
सुपर हित साँग झाल आहे 👍
इतका गोड आवाज
👌👌👌
खूप छान सर्व टीम चे मनापासून आभार
खुप छान सर्वां टिमचे मनापासून आभार
Superb Superb 👌👌👌👍👍👍
खरंच मुलींना सिक्युढा आई बाबानो ❤❤❤❤❤
Khup chan asa massage dilay samajala tumhi 🙏🏻mana paaun aabhar aahet😊
थँक्यू दादा 👍🙏
मस्त गाण आहे 💯
So nice song Aahe.... 💙💝💖💗
Mast song ❤️👌👌
Nice song bhava
आले शंभर गेले शंभर हे गाणं एकच नंबर
खुप छान गित रचना केली आहे गित एकुण मण भरुन आलं सर्व टिमला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
थँक्यू फ्रेंड्स 👍🙏
Best of luck guyes
Supar
Salam ahe purn team la,
Khup chaan asa sandesh ya song madhun dila ahe. Ladies kami nahi...
🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast....
Nice Concept 😊👌
शिकायतच
👍
Nice song...........
Suppperup things provided...to adivashi community... शिक्षण घेऊन मोठे होऊ दुसऱ्या लोकांना आपल्या community चा अभिमान बाळगायला लागेल.
Nice bro
Nice song super video bahut achha hai 👍❤❤
thanku frends 👍🙏
Next level ❤❤💯
खूप खूप छान गीत 👌👌👍👍🌹🌹
😍😍💫
समाजासाठी एक अनमोल संदेश या गाण्यामधून दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏..जय आदिवासी, ♥️.. best of luck 👍
👌👌👌❤
thanku👍🙏
Mast song dalvi music aani nitesh bundhe ector pan mast mast ecting kartos nitesh bundhe palghar madhla ek number ector nitesh bundhe sir mast
गाण खुप छान आहे ,आया गाण्यात तुन पोरांना काहीतरी नकीच शिकायला भेट्टेल..... खूप खूप धन्यवाद ।
थँक्यू दादा 👍🙏
खरच Nice song ...होते दुकानाशी घडीभर थांब ना..! या पेक्षा आजच्या या मुलां -मुलींनी पुस्तकांशी थोड़ा वेड थांबल तर.. खरच नोकरी तर नाही पण नशीबाची साथ असेल तर सुखाचा संसार तरी करता येईल..!! Superb song
खूप छान ताई गीत
लव क रच. व्हिडिओ. ए वद्या
Nice 🙂 song
Super🥰 vaju sir. Outstanding. Dabbleron Darshana👆😂🤣🤣😂😂. Super. Fanstastic....👌👌👌🥰😍
थँक्यू फ्रेंड्स
❤❤❤❤❤❤❤❤❤
Very Nice & Heart Touching Video😘😘😍😍
थँक्यू फ्रेंडस 👍🙏
@@dalvimusic walcome 🤗
Bhari❤
Mastha song Ahee
Aaplya samaja sathi 🙏🙏🙏🙏❤❤❤
Mast clg chi aathavn kadun dili dada😘
खूप छान ,🙏🏻🎧🎹🎼
खूप छान गाणं बनवले. अशीच वेगवेगळी गाणे आमाच्यासाठी बनवत रहा. तुमची गाणी खूप छान असतात. Part -2 ची वाट बघत आहोत, लवकर आणा ❤
Nice song ,sikun khup moth vhaych
Nice song kaka
दळवी सर खुप भारी सोन्ग आहे आणी lyrics पण मस्त आहेत❤❤
थँक्यू दादा 👍🙏
Sanjana tai ❤❤one namber avaj
thanku..👍🙏🙏
खुप छान दादा सोंण आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice song
अप्रतिम कौतुक कराव तेवढे कमीच मस्त गाण बनवल आहे सर मी प्रत्येक गाणी बघतो ह्या कलाकारांची पण हे खूप छान बनवला आहे 😊❤