मम्मी ला माझी कमेंट्स आवर्जून वाचुन दाखव तुझ्या अभिनयापेक्षा आईची बोलीभाषा खूप आवडली आज प्रयत्न संस्कृती काय आहे हे शहरात जाऊन सुध्दा विसरली नाही आई तुझी एखाद्या प्रोफेशनल विलोगर ला लाजवेल अशी ठामपणा णे बिंनदास बोलते अजुन याच बोलीभाषेत दुसरा सुध्दा विडिओ येऊदे😊जौहार जय आदिवासी
खूप बर वाटल आपली बोली भाषा आयकून आणि दूसरी गोष्ट म्हणजे पायल आपल्या आदिवासी गाण्या मध्ये नाचते आपली कला दाखवते म्हणजे आपला आदिवासी आता मागे राहिलेला नाही, खूप भारी वाटतय तुमच्या फॅमिली ला पाहून आणि खर सांगाय गेलं तर पायल आपली फेवरेट हिरोईन आहे आणि नितेश बुंधे आपला फेवरेट हीरो दोघांची जोडी मला खूप आवडते त्यांची प्रत्येक गाणं मी किती तरी वेळा पाहतो जय जोहार जय आदिवासी
फार मस्त प्रेमळ असा कुटुंब परिवार आहे..पायल तुमचा..माना ..त.. फार..आवडला..ना..तुमचा घर पण फार बेस आहे. ..ना आया फारूच बेस आपली भाषा बोलते फार बेस आया..माझा भावूस फार सा ..लाज असा . पण भावूस बेस आहे ..ना.. नोवरी कोठ नागा जायाची आहास... सांगतीस मि पण येतू माझे भावूसला नोवरी नागय... राग नको मानजास... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🙏🙏
खूपच छान वाटले मला पायल दिदीचा व्हिडिओ बघून आणि मस्त रांगोळी पण पायल दिदिने काढलेली आणि घर पण खूप छान होत आणि पायल दिदीची आई मस्त आमच्या सारखी गावठी बोलली t मला व्हिडिओ बघून खूप भारी वाटल खरच असेच नांवणविन व्हिडिओ काढत रहा आमचा असच सपोर्ट राहील ...❤
हेप्पी दिपावली पायल तुम्हाला व तुमच्या परिवाराला हेप्पी दिपावली पायल तुमी काढलेली रांगोळी खूप छान मस्त आहे पायल तुमचा परीवार खूप छान आहे पायल तुमची आई खूप छान बोल ते आई तुमी काही तरी बन्वताना विडियो बन्वा आई🎁👌👍🌹👍
तुम्ही शहरात राहून सुद्धा आपली बोली भाषा विसरले नाही याचा अभिमान वाटला❤
मम्मी ला माझी कमेंट्स आवर्जून वाचुन दाखव तुझ्या अभिनयापेक्षा आईची बोलीभाषा खूप आवडली आज प्रयत्न संस्कृती काय आहे हे शहरात जाऊन सुध्दा विसरली नाही आई तुझी एखाद्या प्रोफेशनल विलोगर ला लाजवेल अशी ठामपणा णे बिंनदास बोलते अजुन याच बोलीभाषेत दुसरा सुध्दा विडिओ येऊदे😊जौहार जय आदिवासी
खूप बर वाटल आपली बोली भाषा आयकून आणि दूसरी गोष्ट म्हणजे पायल आपल्या आदिवासी गाण्या मध्ये नाचते आपली कला दाखवते म्हणजे आपला आदिवासी आता मागे राहिलेला नाही, खूप भारी वाटतय तुमच्या फॅमिली ला पाहून आणि खर सांगाय गेलं तर पायल आपली फेवरेट हिरोईन आहे आणि नितेश बुंधे आपला फेवरेट हीरो दोघांची जोडी मला खूप आवडते त्यांची प्रत्येक गाणं मी किती तरी वेळा पाहतो जय जोहार जय आदिवासी
ताई तुमचा घर मस्त आहे. आया ची आदिवासी भाषा माना फार बेस वाटली. आम्ही पण तशीच बोलत आहेत जय आदिवासी, जय जोहार
शहरात राहून. आपली भाषा आणि आणि संस्कृती जपून ठेवली आहे. आणि अशीच कायम जपून ठेवावी. विडिओ छान होता. जय आदिवासी जय जोहार.
मस्त पायल ताई मम्मी खुप छान बोलते बिंदास्त ❤ super aai खुप बर वाटल तुमचा घर हामाला फार आवडला.. मस्त असाच video बनवाया सांग पायल ला.. 👍🏻जय आदिवासी जोहार 🎉
जोहार खुप मस्त video काकी मस्त आपली गावठी बोली भाषा बोल मस्त
मस्त खूप छान ताई आई पण खूप छान बोलतेय फॅमिली खूप छान आहे ताई ❤ असच पुढे वाटचाली साठी मन पूर्वक शुभेच्छा जय आदिवासी जय जोहार 🏹🚩✊
Jay aadiwasi thank you 🙏🏻
पायल... 👍👌👌 तुझी आई भारी बोलतेय...👍👌🙏
Thank you sir ☺️
फार मस्त प्रेमळ असा कुटुंब परिवार आहे..पायल तुमचा..माना ..त.. फार..आवडला..ना..तुमचा घर पण फार बेस आहे. ..ना आया फारूच बेस आपली भाषा बोलते फार बेस आया..माझा भावूस फार सा ..लाज असा . पण भावूस बेस आहे ..ना.. नोवरी कोठ नागा जायाची आहास... सांगतीस मि पण येतू माझे भावूसला नोवरी नागय... राग नको मानजास... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🙏🙏
Thank you 😊 happy Diwali
Ghar pan Bhari aahe 👌🏻❤tumcha tumcha bolna pan bhari ahe aai 👌🏻❤❤ dada nustach Khan Khan matel aahe 😂😂 pan bhari aahe rangoli sagat sangli sangli bhari mans aahet tumhi (amhi satpati kar)
खुप भारी फॅमिली.
आणि भाषा एकदम सुंदर आमच्या गावासारखीच बोलतात👌👌👌👌
Thank you 😊
Mast..
Ghar ho bes Aaha,n vdo ho..
Pn tumhi rehas koth?
Payal bay tuho mami sarkhi boljos, ulat Aapli bhashach bes. Aaha...
Jay aadiwashi..
मस्त, बिनधास्त आणि दिल खुलास ❤
Vartha che varthe kase zale tumhi
फार सा मोठा घर आणि मस्त आहे घर पायल ताई 🙏👍
जोहार जय आदिवासी मस्त फॅमिली
खूपच छान वाटले मला पायल दिदीचा व्हिडिओ बघून आणि मस्त रांगोळी पण पायल दिदिने काढलेली आणि घर पण खूप छान होत आणि पायल दिदीची आई मस्त आमच्या सारखी गावठी बोलली t मला व्हिडिओ बघून खूप भारी वाटल खरच असेच नांवणविन व्हिडिओ काढत रहा आमचा असच सपोर्ट राहील ...❤
Payal tumcha Ghar aani pariwar jyamb bhari kadak ❤❤👍👍
Ag Tai Tumcha Ghar kuthe aahe...Sang jara 🙏
Amhi pan yevu Motovlog banvat...Please Reply
जय आदिवासी जय जोहार फार बेस वाटला
खुप छान आहे घर फॅमिली सुध्दा आणि आई पण मस्त बोलते
हेप्पी दिपावली पायल तुम्हाला व तुमच्या परिवाराला हेप्पी दिपावली
पायल तुमी काढलेली रांगोळी खूप छान मस्त आहे पायल तुमचा परीवार खूप छान आहे पायल तुमची आई खूप छान बोल ते आई तुमी काही तरी बन्वताना विडियो बन्वा आई🎁👌👍🌹👍
Shubh dipawali thank you 🙏🏻
Tuzee papa Dahanu canera benket Cash Cavuntar var bastatt Cangli Fd ship ahe Kaka sobat aamchi ❤️😅
मुंबईला घर कुठे आहे ते पण नक्की सांगा कधीतरी भेट देऊ,
Ho ya Na nki 😊
Kot ghar payal cha location
Pappani videochya ending la shirt ghatla vate... 😊 and nice home...
Nice mitthu I like mitthu ❤ khup chan ahe ghar Ani family👪
पायल ताई तुमचा खूप छान परिवार आहे तुझी आई पण मस्त बोलते
मुंबई कुठ आहे
Location kuthl aahe taai 🤔
Mumbai kuthe rahtat tumhi
खुप भारी विडियो आहे 📽️आणि घर पन खुप खुप भारी 🏘️आहे आणि विनती करतो 🙏 कि कोनी ही खराब कमेंट करा नको 🤞♥️ जय आदिवासी जय जोहार 🏹❤🎉
Nice aadivashi boli aavdli ❤❤👍👍
त कोठ रहत आहास तुम्ही, गाव कोनचा
Mumbai
खूप छान आहे तुमची फॅमिली आणि घर पण
Mumbai la Aale tr nki yeu aami
Mast aahe tai Ghar aai pan mast bolate
पायल तू खूप सुंदर आहेस ❤❤❤ मला तू खूप आवडतेस very nice 👍
Osm sis aai ch nav nilam varthe ahe na
Happy diwali तुझी आई मस्त बोलते एन्जॉय the vlogs
Thank you 😊
कोनत्या शहरात बसलय हे घर
खूप छान पायल आणि ऑल फॅमिली
Very good video gar gup Chan aahe
खुप छान घर आहे ,आणि ताई तुमचा परिवार पण सुंदर आहे,
Thank you 😊
Nice house payal tai payal tai tu rangoli khup chhan kadhaley❤️👍👍
मस्त आहे घर
चांगला आहे ताई घर ✌️✌️✌️👍🏻👍🏻
Kuthe ahe Ghar tuz kontya gavat
Mummy wow.....amzing aai...payal..❤
Aamhi Navi mumbai madhun aarti varthe
Very nice 🏠 House Payal❤
Are yar kitani owsom hai yar. Marry you ❤
Khup chaan aahe ghar payal didi
Mast vatle payal didi ghar tuzhe
Mumbai la kuthe...
Mast Ghar aahe gav kuthala
Ak nambar aahe aahe tuzi aai aani parivar ❤
Aai ak nambar bolates aamchya sarkha ha ❤.
आई छान बोलते... कुठे राहता तुम्ही
खूप सुंदर आहे घर पायल
Mast video aahe 👌🥰 आवडला Happy diwali 🥳🤪 पण तुमचा घरचा पत्ता नाही सांगितला?
Thank you 😊
Khup chan 💕💕💕
खूप छान घर आहे ❤👍👍👍
Gaon kuthla
Pn rahta kuth tumhi ghar dakhvl pn te ny sangitl
Tuza gav konta tai
Dahanu
Payal Tu Mumbai la kuthe rahte aani mul Gav kont
मुंबईला कुठे घर आहे
Mumbai la
Payal, nice family and your home❤👌👍
Nice video 🫶🏻 Aai mast varli bolte❤🥰 next video madhe payal varli bol 😛😀
Prayatan karen 😊😅
खूप छान घर आहे तुझ आई पण खूप छान आहे
छान पायल आज पण शहरात राहुण सुध्दा बोली भाषा जपलेय
Palghar Quin "PAYAL" nice vlog.
🙏😊Khup Chan🙏
Aadress de yeto Mumbai la ikdech aahe 😂
☞Tai khup chan video Aahe ☜ #vartha #
Sweet home sweet family
Khupach shan ah Payal Tai tumcha Ghar
Khup chhan parivar aahe tai
आईला माझा नमस्कार आपली भाषा जपली.
Hii payal Kay Kara tumi
तुमचे गाव कोते❤😮
खूप छान पायल
खूप छान वाटत अशी सिटी मधे राहून सुद्धा तूम्ही आदिवासी भाषा चुकली नाही
Chan video hota
Ghar pn chan aahe
I m big fan
Khup chan ahe Ghar ❤😊
Water purifier nay milat
खुप मस्त पायल ताई 👌👌
Thank you 😊
😊😊mi aarti 😊😊😊❤❤❤
Very nice family and very very nice hause Happy Diwali and happy new year
नाईस फेमिली शीतल 👌👌👌👌
Thank you 😊
Khupach chan aahe payalchi family nice 🏠
Super house 🏠
खुप सान आहे पायल ताई तुमचा परीवार 🎉🎉
Thank you 😊
बिट्टू मस्त आहे 👍🙏
अप्रतिम छान परीवार
Happy diwali Payal
Khup Chan aahe tai ghar
Thank you 😊
Very good house payal sister good
Payal Ap Marathi he kya