Kadsiddheshwar Maharaj Kaneri Math Majha Katta:शेती ते स्टार्टअप, काडसिद्धेश्वर महाराजांशी खास संवाद
Вставка
- Опубліковано 9 гру 2024
- #MajhaKatta #kadsiddheshwarmaharaj #kolhapur #kanerimath #abpमाझा #abpmajha #माझाकट्टा
Majha Katta With Kaddeshwar Mahraj : ''भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो'', असं कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना त्यांनी हे माहिती दिली आहे. कणेरी मठाच्या वतीने 'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. याआधी असाच एक उत्सव मताच्या वतीने 2015 मध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यानंतर आता हा आयोजित करण्यात येत आहे.
'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यामागचं नेमकं काय कारण आहे? यावर बोलताना काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, ''आम्ही दर दिवशी समाजात जे पाहतो आणि मी जिथे राहतो, त्याच्या अवतीभवतीचा परिसरात पाहत असतो. 2005 ते 2015 पर्यंत महापुराचा विळखा कोल्हापूर आणि कोकणात पडला. त्याचबरोबर मटाचे स्वतःचे रुग्णालय असल्याने आम्ही दर दिवशी नवनवीन आजार येताना पाहत आहोत. आज कोल्हापुरात कर्करोगाची अनेक रुग्णालय आहेत. कोल्हापूरचं दरडोई उत्पन्न भारतात सर्वात चांगलं आहे. कोल्हापुरात कर्करोगाचे पाच रेडिएशन सेंटर आहेत. एका सेंटरमध्ये दर दिवशी 100 ते 200 रुग्ण रेडिएशन उपचार घेतात. भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. याचपद्धतीने जे असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण ही खूप आहे. अकाल मृत्यूचे प्रमाण 70 टक्के आहे. ज्या वयात मृत्यू व्हायला नको, त्या वयात माणसांचा मृत्यू होत आहे. यामागे आपली बदलेली जीवनशैली आणि बिघडलेलं निसर्ग किंवा पंचमहाभूांतचं असंतुलन हे कारण असल्याचं वाटतं. याबद्दल जनजागृती निर्माण करावी म्हणून पंचभौतिक उत्सव आयोजित करण्यात येतो.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Nana Patole Congress | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | Complaint lodged against Jitendra Awhad | Ruta Awhad Wife of Jitendra Awhad
२१ व्या शतकातील नेमके अध्यात्मिक समज कशी असावी.महाराज आपले कार्य कालातीत आहे .आपल्या बद्दल आदर वाटतो.कट्ट्याचे आभार
Xx
X8⁸xx
Proud of you Swamiji. अध्यात्मा मुळे परत आपला भारत देश सोने की चिडीया लवकरच बनेल, आपली संस्कृती आणि संस्कार जपणे आणि पुढे चालू ठेवणे हे फक्त आपल्या सारख्या महान योगी , साधू संत यांच्या मुळेच शक्य आहे. अध्यात्म प्रत्येकाच्याच आयुष्यात आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो. आपणास व आपल्या सारखे कार्य करणार्या प्रत्येक योग्यास त्रिवार वंदन.
आपण घेतलेला वसा प्रकृती आणि गुरू परंपरा पूर्ण करोत ही गुरू चरणी ईश्वर चरणी प्रार्थना. परत एकदा आपला आम्हास सार्थ अभिमान आहे. जय गुरुदेव.
स्वामीजींना शिरसाष्टांग प्रणाम 🚩🙏🙏
महाराज🙏
सादर प्रणाम....
Spiritually and Intellectually Sharp!!!☺️😎👌👍
राजाधिराज सद्गुरुनाथ काडसिद्धेश्वर महाराज की जय!!
राम कृष्ण हरी........💐💐🙏🙏🚩🚩
अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी पंचमहोत्सवाबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक संदर्भ आणि तपशील देऊन मांडणी केली.याबद्दल महाराजांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल एबीपी माझा वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.महाराजांचे कार्य अद्वितीय आणि अद्भुत आहे.जय श्रीराम❤❤❤
अभ्यासपूर्ण विश्लेषण स्वामीजी 🙏🙏👌👌
अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे सिद्धगिरी मठ 🙂🕉
छान उपक्रम.Save Soil हा सद्गुरू यांचा उपक्रम या धर्तीवर आहे.असे अनेक दिग्गज एका मिशन साठी conscious awareness निर्माण करू शकतील आणि लोकांना sensitize निश्चित करू शकतील.
खुप सुंदर आणी अभ्यासपूर्ण माहीती.
खुप छान काम आहे आपलं महाराज.. जे भविष्यात खुप कामी येईल.
खूप सुंदर माहिती स्वामी तुम्ही सांगितली खूप धन्यवाद आणि माज्या गुरु नां नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan knowledge ahe Swami 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🚩
Very Nice concept. Thank you
Real knowledge ! 🙏🙏💐
जय जय श्री गुरुदेव रातो कोटि-कोटि प्रणाम गुरुदेव
Thank you so much ❤️
खूप छान काम करत आहेत🙏🙏🙏
Pranam Maharaj ji
🎉🎉🙏🙏🎉🎉 SWAMIJI .
ABP maza salam
Both host and guest both are originally from Karnataka....!!🔥🤘✌
Swamiji
Tumchya vicharana manapasun salaam
Jai hind Jai maharashtra
Thank you for introducing kneri math swami to us he is too g nobel work for society .this is our religion and this what we need today !swamina vandan.🙏
ખુબજ સરસ દેખાય છે
Nobel work !,,, 🙏
सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज की जय महाराजाना सादर प्रणाम..🙏🙏🙏
अति सुंदर
It is necessary to have such thinking and enlightenment from village to village. Very nice activity..
😊
49.10 ते 50.50 महत्वाचे ज्ञान🙏
Khup changale kam chalu ahe maharaj.
Khup chhan mahiti dili mauli tumhala sashtang namaskar mauli
🙏🙏🙏 sharanu Appaji 🙏🙏🙏
Great work by Maharaj
Ekdum mast
येथे सर्व महानगरपालिकेसारके
जबाबदारी अधिकारी यांनी सुध्दा भेटायला हरकत नसावी.
जनतेच् कल्याणच होईल.
Very nice
Rajadhiraj kadsiddeshwar maharaj ki jay
स्वामीजी नद्या जोड प्रकल्प होत आहे यात शुद्ध पाण्याचा वापर नैसर्गिक शेती साठी जास्त व्हावा हे सर्व शेतकरी संघटना लक्षात यावे
आम्ही आज येत आहोत.
Great.
अति सुंदर अप्रतिम. महोत्सव कधी पासून आहे व कालावधी कधीपर्यंत आहे?
🙏🙏
આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
साधुसंत सांगून मेले पण जनता सुधरली नाही.
मि येतोय.
🙏🙏🙏🙏🙏.
Barobar beta.
महाराज ,
😍🙏
Uttam.. Politics interviews sodun konihi ana majhya katyavar..
Guruji techkhat. amhi bhajilalyasathi vaparato. Bhajipala falabhajya yanchi vadh poshan cangalya prakare hote. Sarwanchi jababdadri ahe.
Pindi te bramhandi. Hya sarwa spandanancha srushtivar parinam hotoch.gurujinch agadi barobar ahe
City resident can take up kitchen waste composting as ones own responsibility. I have been doing it in my own kitchen , in couple of old earthen matakas, placed under my kitchen sink, for over a decade now. Its totally free, clean and gives me rich fertilizer
शहरी भागातील पाण्याचा होणारा टाळला पाहिजे पुणे मुंबईसारख्या शहरात फ्लॅटमध्ये हॉटेलमध्ये किती पाणी वापरले
Swami ji kannada changla bolata
महोत्सवाची मुदत वाढवा
आजचे युग किती जरी पुढे गेलेले असली तरी ऑरगॅनिक फर्मिंग व साधे रहाणीमान याशिवाय पर्याय नाही, कारण आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहोत
Jar mi screen war baghital nahi tar Swami aahet ki Scientist hech samjal nasat.
हे मंदिर मज्जित काम करेल का
नमस्कार आपण स्वामिजी आहात आपल्या इतका मी तरबेज अथवा ज्ञानी नाही पण माझा विचार सुचवावयाचे की "कालाय तस्मै नमः होणारे न चुके कधीही ब्रह्मा तया आडवा" ह्या उक्तीप्रमाणे घडणाऱ्या घटना घडणारच पुर्वीचे संस्थानिक आपल्या अधिकारात कायकाय कामे करायचे पुर्वीचे रामदुर्ग संस्थानिक नदिच्या पुलाच्या कमानी झाडूनी स्वच्छ करीत असत पण हल्ली ती काम बंदझालीत दोनच कमानी पाणी वाहण्या लायकीची आहेत पाणी जास्त आल्यास गावात येते ह्या चुकासुधाराव्यात असे वाटते बरे असो
Sarvani ekopyane rahile pahije konavar anyay hot asel tyana nay milun Dene. Kashta karayachi praurti thevavi pahije.
Aata aadhi jaganyacha vichar kela pahije pruthvi aadhi vachavali pahije
🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण बर्याच गोष्टीची रिसायकल बनवू शकतो पण अनेक प्रकरच्या डिटर्जन पावडरी सर्व जगभर वापरल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व पाणि प्रदुषण होत आहे. त्यावर काय उपाय ?
Paryavaran swacha thevane .bhumimatecha Adar karane
Kashtach karate lagatil tyashiway paryay nahi srushtcha Nigam ahe
,જ્ઞાનદા 💖💖😍❤️❤️❤️❤️😍🥰😍🥰🥰😍😍🥰😍🥰🥰🥰🥰🥰
AC वर बंदी आणा!
Cycle wapara...sagala samasya cha samadhan milel
Madhe, eka ardhavat muline, indirectly ' shraddhe'var... Psychologycal support chya navakhhali Tomna marla ahe ...😑
To part immediately delete karava ... Sagla positive impact challa jato..
Konichkonachbhal pahat nahi agadi gharapasun baherchya jagaparyant. Khara bolane pap ahe.
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏