Pahat zali | Kadsiddheshwar Maharaj | Prashant Thackeray| Dr Gauri Kavi| Anil Gandhi | Shobha Gangan
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- PAHAT ZALI KADSIDDHA ( Kadsiddheshwar Maharaj)
Produced & Published by #Prashant Thackeray
Original Script & Recording
Lyrics: #Shobha Gangan
Singer: #Dr. Gauri Kavi
Music Composer: Prashant Thackeray
Music Arrangements, Computerized Programming, Recording: Prashant Thackeray
Flute: #Vijay Tambe
Audio Recording: #Aarya-Durga Studio
Videography: # Anil Gandhi
Audio & Video Mixing & Mastering: Prashant Thackeray
ORIGINAL MUSIC & ALL RIGHTS RESERVED WITH PRODUCER
contact: prashant.thackeray@gmail.com
Follow my social media pages on -
Facebook : / prashantthackeray1
Instagram : / prashantthackeraymusic
अप्रतिम, श्रवणीय भक्तीगीत (भूपाळी)मनाला प्रसन्न करणार प्रशांत ठाकरे यांची संगीत रचना, साक्षात गजाननाचा वरदहस्त असलेल्या मोरया गोसावी कुळातील आणी सरस्वतीचा आशिर्वाद असलेल्या गायिका गौरी कवी यांचा मधुर आवाज, विजू तांबे यांचे मधुर बासरीचे सूर काडसिद्धेस्वर स्वामींचा आशिर्वाद असलेल्या कवयित्री सौ. शोभा गांगण यांची शब्दरचना आणि अनिल गांधी यांची कल्पकता व संकलनामुळे चित्रफित सुंदर झाली आहे. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व अभिनंदन आश्याच सुंदर गीत रचना आपल्याकडून होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
अप्रतिम
खुपच छान शब्द रचना.
खूप खूप छानच आहे धन्यवाद
अप्रतिम 🙏🏻👌🏻
प्रत्यक्ष बाप्पा भेटल्याची अनुभूती आली. खुप छान व पुर्ण टीमला सदिच्छा.
खूप सुंदर गीत आहे आणि आवाज ही मधुर आहे . बाप्पा चे दर्शन होताच मन आणि डोळे भरून आले
Just released this song at the hands of Swami Shree Kadsiddheshwar Maharaj🙏.
Feeling blessed
अतिशय सुंदर भुपाळी अशीच गुरु माऊलीची नवीन नवीन गिते भुपाळी करावी🙏
🕉🙏🙏🙏
Khoop sundar pavitra anubhav
खुप सुंदर भुपाळी जय काडसिद्ध माऊली
छान सुमधुर गायन
अप्रतिम. मनाला खरोखर शांत वाटलं. 🙏
अतिशय सुंदर,भुपाळी ऐकून मन प्रसन्न झाले,जुने फोटो व्हिडिओ आणि सगळ्या स्वामींजींच दर्शन खुप छान पध्दतीने दाखवले, खूप खूप छान,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
श्री.प्रशांतजी ठाकरे
आम्ही आमच्या लहानपणा पासून बघत आलोय..
चूनाभट्टी हिलरोड मोहन नगर मध्ये वास्तव्य होत...
गिटार घेऊन येण जाण असायच..
तेव्हा आम्हाला उत्सुकता असायची...आणि हेवा वाटायचा..
आमच्या टाटा कंपनीच्या शाळेच्या शिक्षिका त्याच्या आई..वडील ही तसेच ताठ कण्याने चालणारे..
चाळीश वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या..!
किरण खानोलकर
चुनाभट्टी मधल्या आपल्या माणसांकडून आपले अस्तित्व आठवणीत अजून आहे, याची जाणीव झाली. खूप बरं वाटल 🙏🙏🙏
खूप छान भूपाळी, सुंदर गायन,संगीत व शब्दरचना
Khupch chan Sunder Awaj Aahe
खूप सुंदर 🙏
Dhanyawad
अप्रतीम 🙏🙏
Apratim sundar 🙏🏻
खूप खूप छान. धन्यवाद,
Apratim prashant ji
Khupchan Awaj Madhur Manjul Aahe
Everything perfect. Nice lyrics. Soothing composition Gouri madam's pure & sacred voice , amazing videography. Out of the world experience.
May God bless us all 🙏
धन्यवाद
उठाउठा हो श्री गुरुदत्ता...पहाट झाली.अप्रतिम गायन, संगीत, आणि शब्द रचना तसेच टाळ,मृदुग, भाविकांची उपस्थिती या सर्व बाबी विचारात घेऊन हे केलेले चित्रीकरण अवर्णनीय आहे एवढे मात्र नक्की......
तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.......
शुभेच्छूक- डॉ.विजयकुमार कांबळे (पत्रकार) मु.पो.आमरोळी, ता. चंदगड,जि.कोल्हापूर
नमस्कार गुरूजी
अतिशय सुंदर पहाट काकड आरती
पूर्ण ब्रह्मांड दर्शन झाले
खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤
Sudar. Mast
Khupch chan
एकदम मस्त प्रशांत साहेब🎉 🎉🎉
Flute mastch played n vapar pn chaan
Apratim 🙏🌷
खूप छान पहाट गीत ❤
Khup chan
Prashant very nice composition
Namaskar... Khup anand vatla Kassiddheshwar
Maharaj yanchya Goregaon mathaat song release kela tevhan... Mi prathamach tithe mazhi kala sadar keli Maharajyanchya samor... asach ashirwad rahu de...
Shobhatai Gangan yanche shabd and Prashant Thackeray yanchya apratim swar rachanela nyaay dyaycha chota prayatna kela ahe...
Sarvanna manapasun dhanyawaad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Guru deyanamha.
❤❤🎉आप्रतीम आनंददाताई
खुप छान
खूपच सुंदर गीत श्रवणीय
गुरू माऊली जगाची सावली
खूप छान संपूर्ण सिद्धागीरी दर्शन व स्वामीजी दर्शन जितकी सुंदर रचना तितकेच सुमधुर स्वर , संगीत सर्व टीम चे मनापासून आभार
Very nice 👍
Superb Song... You are already blessed when d song came to you for recording 🙏
खूपच सुंदर व मधुर
जय श्री स्वामी गुरुदेव माऊली
Superbbbbb👌👌👌👌
Very divine composition and divine singing
Too good
Jay. Sadguru
🙏🏼namaskar
छानच!! मागे थोडे टाक मृदुंग कोरस घेऊन आपण नियमीत घेऊ तेव्हा बहारदार वाटेल🎉😂
Congrats Shobha for the superb lyrics n the singing is absolutely divine .. great work !!!
🙏🙏🙏🙏
❤❤❤
Beautiful morning raag and soothing music....
By hearing this aarati I feel like I have met my sadguru
👌❤🙏
🙏🌹✨🙏🌹✨🙏🌹✨🙏🌹✨🙏
खूपच सुंदर शब्दरचना,मन प्रसन्न झाले ऐकून! congratulations Tai!🙏
I AM BLESSED BY THE GURU MANTRA GIVEN TO ME BY KADSHIDESHWAR MAHARAJ.❤AT GOREGAON MUTT.
Apratim 🌹 Touching to the heart 😢
🌹🌹🙏🙏🌹🌹
Congratulations my dear friend Shoba miss. Superb lyrics singing....you always make us proud. Your friend Suman 😍
Sundar chitra sundar shabd sur mast chhe
Kadsidheswar Maharaj ji ki jai 🙏🙏🙏
Khup sunder shabdrachna sumadhur voice❤
Very nice with soothing number and nice videography.
Khup chan prasanna vatle
अप्रतिम ❤
Beautifully written and sung 😇
हरिओम ❤
🙏🙏 Hari Om
I feel like I have met my bappa
अप्रतिम
अप्रतिम !🌹
Very nice 👍👍
अप्रतिम