श्री सोमनाथ मंदिर आणि निवास व्यवस्था माहिती I Somnath Mandir And Accomodation Process Info I
Вставка
- Опубліковано 31 гру 2024
- नमस्कार मंडळी
आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र सोमनाथ मंदिर आणि तिथे असलेल्या सोयी सुविधांची माहिती,त्याच सोबत मंदिराचे जे अन्नछत्र आहे त्याची ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
त्यासाठी आज मी सकाळी लवकर उठून आवरले आणि मग निघालो ते श्री सोमनाथच्या दर्शनासाठी,आज ह्या दर्शन मार्गाची आणि इथे असलेल्या इतर महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ..त्याच सोबत सोमनाथ मंदिर ट्रस्ट तर्फे इथे भाविकांच्या राहण्यासाठी तीन अप्रतिम अतिथी निवास केंद्रे बांधली आहेत आणि आज ह्या पैकी एका ठिकाणी मी मुक्काम केला होता त्याची पण सर्व माहिती मी आज आपल्याला देणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा
#पुणेतेसोमनाथ #पुणेतेसोमनाथगाडीनेप्रवास
#सोमनाथमंदिरआणिनिवासव्यवस्थामाहिती #श्रीक्षेत्रसोमनाथमंदिर #सोमनाथमंदिरनिवासव्यवस्था #सोमनाथमंदिरपरिसरमाहिती #गुजरात #वेरावल #प्रभासपाटन #सोमनाथज्योतिर्लिंग #सोमनाथसंग्रहालय
#somnathmandir #somnathjyotirlinga #somnathmuseum
#maheshwariathithibhavan #lilavatiathithibhavan #sagardarshanguesthouse
. उत्कृष्ट माहिती .ज्यांना सोमनाथला जायचे आहे त्यांना चांगले मार्गदर्शन .धन्यवाद !
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. असेच आपले स्नेह मिळत रहावे 🙏🏻
👏🙏🌹 जय बाबा सोमनाथ ll
🙏🏻Om Namah Shivay 🙏🏻
Khup chhan mahiti
Lagech jawese watate😊
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली 👌👌👍
नमस्कार..
सर्वप्रथम आपले आभार..
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल 🙏🏻
खूप ch छान झाला आहे video
नमस्कार
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
Stay Connected
Khupach chhan margdarshan.Thank you so much sir.
नमस्कार..
आपल्याला मी सादर केलेली माहिती आवडली हे आपण सांगितले त्यासाठी आपले मनापासून आभार 🙏🏻
खूपच छान व्हिडिओ झाला तुमच्या नेक्स्ट एपिसोड ची आम्हाला इंतजार राहील
नमस्कार.
आपले असेच स्नेह मिळत रहावे ..लवकरच भेटू👍🏻
साहेब आपल नाव काय आहे
नमस्कार..
नाव सांगतो..
पण म्हणजे तुम्ही मागच्या वेळी केलेल्या कॉमेंट वर मी दिलेला रिप्लाय वाचलाच नाहीये की...😅😅🙆😄
@@explorewithcarlekar ok Sachin saheb
Very good explanation thank for accommodation information
Namaste.
Thank You For Your Kind Appreciation..🙏🏻
Very nice and helpful information.
Waiting for the next video.
Kindly upload as early as possible.
Namaste..
Thank you for your kind words..
I release new videos every Saturday Night at 8:30 pm
You may please subscribe to my channel and press the Bell icon to get immediate notifications.
Stay Connected 👍🏻
Already subscribed 👍@@explorewithcarlekar
Thank You 🙏🏻
Nice video.very important information
Namaste..
Thnak you for your kind appreciation..
Stay Connected 👍🏻
Khoop chan mahiti
नमस्कार..
आपले मनापासून आभार 🙏🏻
तुम्ही इथला लाईट आणि sound शो अनुभवला नाहीं का तो सुद्धा खुप अप्रतिम असतो
नमस्कार..
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे .. रात्री सोमनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूला एक छोटे ओपन थिएटर सारखे सारखे बांधले आहे ज्यामध्ये साधारण ७५/१०० लोक बसू शकतात आणि मंदिराच्या मागच्या बाजूने त्यावर ऐक सुंदर असा लाईट आणि साउंड शो सादर केला जातो..ज्यामध्ये मुख्यत्वाने सोमनाथ मंदिराच इतिहास, त्यानंतर त्यावर झालेलेलं आक्रमण आणि हल्ले अशी सर्व माहिती सादर केली जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ही सर्व माहिती आपल्याला अमिताभ बच्चन ह्यांच्या आवाजात ऐकताना तर अंगावर काटा येतो..
पण ह्यावेळी जेव्हा मी गेलो तेव्हा गुजरात मध्ये जोरदार पाऊस होत होता, आणि त्यामुळे हा शो रद्द करण्यात आला होता.
मी बरेच वीडियो बघत असतो . मला अभी मान वाटतो एक मराठी माणूस छानछान गोष्टी सांगतो दाखवतो❤❤❤
नमस्कार..
आपले मनापासून आभार व्यक्त करत आहे..खूप छान वाटले आपले कॉमेंट वाचून..पुढे ही असेच स्नेह मिळत रहावे .
खूप माहिती पूर्वक व्हिडिओ बनवला आहे पुढच्या भागाची वाट पाहत आहे
नमस्कार साहेब..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता नक्की भेटू,🙏🏻
🙂
नमस्ते सर, खूप छान माहिती दिली तुम्ही, रूमची भाडे किती आहे सर तिथे
नमस्कार..
सोमनाथ ट्रस्ट चे तीन वेगळे भक्त निवास आहेत आणि तिथे राहण्यासाठी विविध प्रकारच्या रूम आहेत
प्रत्येक ठिकाणचे दर वेगळे आहेत
त्यामुळे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन जिथे राहायचे असेल आणि ज्या प्रकारच्या खोली ची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण खोली निवडली की त्याची माहिती आपल्याला लगेच मिळेल म्हणून आपण जर सोमनाथ ट्रस्ट च्या संकेतस्थळावर गेलात तर आपल्याला ही सर्व माहिती लगेच मिळू शकेल 🙏🏻
सोमनाथ मंदिर व परीसर खुप छान आहे.मुख्य म्हणजे श्री सोमनाथांचे दर्शन झाले.मंदिरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर पडेपर्यतचे वर्णन मार्ग दर्शन करणारे आहे.तिथे राहण्याची व भोजनाची काय सोय आहे याची माहिति सविस्तर दिलीत. म्युझीयमची माहिती वाचून ते पाहण्याची ईच्छा होते.शुभेच्छा
नमस्कार..
आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Kharch he sagle baghnyasarkhe aahe
होय..👍🏻
Khup chan mahiti
नमस्कार दादा..
आपल्याला सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..