सकाळी झोपेतून उठल्यानंतर दररोज स्वामींना ही एक प्रार्थना करावी | म्हणायला एकदा सुरुवात तर करून बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 463

  • @shalinipanchalshriswamisam3016
    @shalinipanchalshriswamisam3016 3 роки тому +12

    Ho tai ratri ikali ani tsach sakali tumhi sangitl tasch keltr aaj motha anubhv aala to mhnje aaj mi akshrsha tai tumchyashi bolan houn maza tumhala anubhav sangitla ha mazyasathi kiti chhan anubhav ahe tai ani mazy swamichy krupene aaj mast anubhav aala mhnje jya taini ha anubhav shear kela aaj tyachtainshi maz bolan zal khup chhan vataty asch roj changl ghadat rahv hich swami chari parthna🙏🙏

  • @sunnyprabhawalakar8070
    @sunnyprabhawalakar8070 2 роки тому +3

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या पाठीमागे जों स्वामींचा फोटो आहे ना अगदी त्या फोटोबद्दल माझा सगळ्यात मोठा जागृत अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतोय ओ ताई मी फार दिवसांपासून स्वामींना मला अक्कलकोटला घेऊन चला स्वामी मला अक्कलकोटला घेऊन चला असं सारखं म्हणत निवेदन करतं होतो आणी मग 22डिसेंबर 2020 ला तो दिवस उजाडला स्वामींनी मला पहिल्यांदाच अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळा सारखं अलगद अक्कलकोटला नेलं मी हर्षभरीत होऊन सतत एकचं गाणं दत्त दर्शनाला जायचं नी जायचं आंनद पोटात माझ्या माईना माईना हेच गाणं ऐकत गेलो अनुभव तर फार मोठा आहे पण आता मी अगदी थोडक्यात सांगतो तर ताई झालं काय की तुमच्या मागे जों स्वामींचा फोटो आहे अगदी तसाच सेम कॅनवास वर रेखाटलेला स्वामींची सहा फुटी फ्रेम मला फार म्हणजे फार आवडलीमी त्या फ्रेमच्या प्रेमातच पडलो 9 हजार रुपयाला मी ती ठरवली ही पण दुकानदार म्हणाले की तुम्ही आता ही फ्रेम घेऊन जाऊ नका कारण मला पण आदीच माहिती होतं पण तें दुकानदार पण म्हणाले तुम्ही गाडी आणलाहत का मी म्हणालो नाही ओ मी एकटाच आलोय बसने तर तें दुकानदार म्हणाले की मग आता घेऊन जाऊ नका पुढच्यावेळी गाडी घेऊन आलातर घेऊन जा बसमध्ये तुम्हाला फ्रेम एकट्याला घेऊन जाता येणार नाही मला पण माहिती होतं की स्वामींना अगदी तान्हूल्या बाळा सारखं फार जपून न्यायला हवं मग मी स्वामींना तिथेच मुजरा करून हिरमुसल्या मनानाने चेहऱ्याने डोळ्यात पाणी पण येत होतच सारखं निवेदन ठेवलं की स्वामी मी पुढच्यावेळी आमची कार घेऊन येतो तुम्हाला नेण्यासाठी तुम्ही माझ्या घरी माझ्याजवळ याचं रूपात याचं फ्रेम मध्ये आलंच पाहिजे नाहीतर लहानपनापासून मी जे मरण आणी जसं मरण मागताहे तें मरण तसं मला दिलंच पाहिजे आणी तुमच्या देवपणाला जागलंच पाहिजे तुम्ही स्वामी असं निवेदन ठेवलं ताई मी, स्वामींच तें रूप डोळ्यातून मनातून नजरेतून हटेचना मग मी गावी यायला निघालो तर गावी घरी येऊन पोहचू पर्यंत माझ्या मनात आणी स्वामींशी एकचं बोलणं बोलत होतो स्वामी त्या रूपात तुम्ही माझ्या जवळ आलंच पाहिजे स्वामी आलंच पाहिजे मी येत होतं मग रात्र झाली आणी सांगलीत एक वस्ती झाली मग सकाळी उठून नरसोबाच्या वाडीला जाऊन स्वामींच दर्शन घेतलं तो दिवसपण संपत आला मला बेळगांव ला यायचं होतं माझ्या घरी, त्या दिवशी पण मग कोल्हापूर बसस्टॅण्ड वर वस्ती झाली दुसऱ्यावदिवशी सकाळी उठून अंघोळ उपासना करून गावी निघालो घरी आलो आणी आत किचनकडे आईकडे निघालो तेंव्हा आधी आमचा देव्हारा लागतो तिथं पाहतोय तर बाहेर पाटावर स्वामी माझ्या आदी माझ्यापुढे मी त्यांना ज्या रूपात यायला सांगितलं होतं अगदी त्याचं रूपात येऊन बसले होते मी पाहताच पाहतच राहिलो आणी मग साष्टांग नमस्कार आडवा होऊन स्वामींच्या चरणावर नतमस्तक झालो डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आई म्हणाली किरण माझा भाऊ काल कोयना नगरला मित्राबरोबर मठातगेला होता म्हणे तिथं त्याच्या मित्राने बळजबरीने हा फोटो किरणला दिला म्हणाली त्यानं घेऊन आलाय तु पुजा कर त्याची म्हणाली तर असं आलेत स्वामी माझ्या घरी त्या रूपात ताई जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 3 роки тому +11

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏छान प्रेरणा दिलीत ताई तुम्ही प्रार्थना सांगून

  • @mayakadam2049
    @mayakadam2049 2 роки тому +1

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई अगदी हृदयातून स्वामींना हाक मारेल प्रार्थना करेन मी रोज झोपेतून उठल्यावर करत असते तुम्ही सांगितल्यापासून मला खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ तेच मला शक्ती देतात मला खूप मोठा अनुभव आहे

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 роки тому +1

    🌺🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌺🌿🌿🌿👏👏🚩🚩🚩👌👍खुपच छान प्रार्थना....🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ....

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 4 місяці тому +1

    मनात सक्रियता येऊन काम करण्याचे नियोजन करण्याची यश मिळण्याची ताकद स्वामीनी देण्याची प्रेरणा मिळावी सर्वकामे वेळेवर पुर्णव्हावी हि प्रार्थना

  • @minalpatil6852
    @minalpatil6852 4 місяці тому +1

    🙏🌺🔔श्री स्वामी समर्थ🌺🙏
    Kiran tai ...khup dheer milalay tumche shabd aikun ....Aaple Shri Swami Samarth ....nehami aaplya pathishi astaat ...🙏🌺🔔

  • @shobhakumbhar6072
    @shobhakumbhar6072 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @anitadabir8183
    @anitadabir8183 2 роки тому +1

    Khup Changli ahe Prarthana
    Shree Swami Samarth

  • @jaywantdivekar5097
    @jaywantdivekar5097 3 роки тому +1

    Farach sunder prathana jay Jay Jay shri swami samarth sarvana sukhat v annadat theva tai tumahala dhanyawad swami tumche bhale karo hi prathana

  • @ujwalawaghule2357
    @ujwalawaghule2357 3 роки тому +1

    खुप छान प्राथना स्वामीनी तुमच्या कडून ऐकवली.

  • @priyankakadam7043
    @priyankakadam7043 2 роки тому +1

    खुप चांगली प्रार्थना सांगितली ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐🌹

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 3 роки тому +6

    फारच छान प्रार्थना.स्वामीनी तुझ्याकडून ऐकवली.श्री स्वामी समर्थ.

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shreeswamisamarth4383
    @shreeswamisamarth4383 3 роки тому +9

    🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏

  • @hasumatirawal4310
    @hasumatirawal4310 3 роки тому +1

    नमस्कार फार छान वाटले हि हि प्रभूची माहिती दिली मला फारच छान वाटले हसुमती रावल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @chetanaphatak1865
    @chetanaphatak1865 3 роки тому +1

    Khuph chan prathana shri Swami samarth Jay Jay Shri Swami samarth

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 4 місяці тому +1

    🙏 खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @saraswatimane7450
    @saraswatimane7450 3 роки тому +1

    खूप छान ताई श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🙏🌺🙏

  • @sanjaybarve4937
    @sanjaybarve4937 3 роки тому +1

    खूप च छान वाटली श्री स्वामी समर्थ

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 माहिती खूप छान आहे ताई 🌹 धन्यवाद 🙏

  • @jagdishdugade7079
    @jagdishdugade7079 Рік тому +1

    Nice advice thanks Gurumavali

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 3 роки тому

    किरण ताई खुप छान पाथेनासागितले मी सामीचीरोजदशेन घेते उटलावर धनवादताई नवीननामसरनसागितला बदल

  • @anitaarekar8158
    @anitaarekar8158 3 роки тому +1

    वा खूपच मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @jaishreeingole4863
    @jaishreeingole4863 3 роки тому

    खूप खूप धन्यवाद ताईछान माहिती दिली. 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @swati5490
    @swati5490 3 роки тому +1

    ताई खुप छान माहिती सांगितली
    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @ruchirasawant2267
    @ruchirasawant2267 3 роки тому +4

    🌹खूपच छान प्रार्थना. 🙏🙏श्री स्वामी samarth

  • @jagdishdugade7079
    @jagdishdugade7079 2 роки тому +1

    Nice advice. Thanks mam.

  • @joyti3535
    @joyti3535 3 роки тому +1

    Ty tai khup Chan श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐

  • @sarikabhandari1377
    @sarikabhandari1377 2 роки тому +1

    स्वामी माझी ईच्छा पुर्ण रोज करता माझ्या सोबत आहे त 🙏🙏🌹🌹

  • @charushilaambade1367
    @charushilaambade1367 2 роки тому

    🌺🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺
    🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @vidyachavan8068
    @vidyachavan8068 3 роки тому +1

    Khup chan tai. Shree swami samarth

  • @shreeswamisamarth4383
    @shreeswamisamarth4383 3 роки тому +4

    🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏

  • @sheetalgade457
    @sheetalgade457 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ, खुप छान

  • @bhavanapatil464
    @bhavanapatil464 2 роки тому +1

    Khupach chan mahiti sangatat tai tumhi🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 роки тому +1

    हो ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @ravimali5925
    @ravimali5925 3 роки тому +1

    Khup Chhan Sankalpana

  • @mayurebedge584
    @mayurebedge584 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @sunitadhide1249
    @sunitadhide1249 Рік тому +1

    Khup chan mahiti sagitali aahe

  • @rushiingale6717
    @rushiingale6717 2 роки тому +1

    🌼 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼

  • @sarojkhot3642
    @sarojkhot3642 2 роки тому +1

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth

  • @rupalichalke5865
    @rupalichalke5865 3 роки тому +1

    Shree swami samarth jay jai swami samarth. Chan positiv mahiti sangitli

  • @sarikabhandari1377
    @sarikabhandari1377 2 роки тому +1

    महिती छान दिली ताई 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 роки тому +1

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @nirmalahinge7617
    @nirmalahinge7617 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    खूप छान माहिती दिली आहे

  • @dhirajacharya204
    @dhirajacharya204 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @bharatilate399
    @bharatilate399 3 роки тому +1

    Shri swami samrth khup chan thanks

  • @mamtapatil1388
    @mamtapatil1388 3 роки тому +1

    Khup chan tai shree swami samarth jay jay swami samarth🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @rajaniraut1717
    @rajaniraut1717 3 роки тому +1

    बरी वाटली ही पाँथना आयकून स्री स्वामी समथँ

  • @manishanikam9303
    @manishanikam9303 2 роки тому +1

    Shri SWAMI Samarth jay jay SWAMI Samarth Shri SWAMI Samarth Shri SWAMI Samarth jay jay SWAMI Samarth Shri SWAMI Samarth Shri SWAMI Samarth

  • @Ganeshpanchal-py7wn
    @Ganeshpanchal-py7wn 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 роки тому +1

    खुप छान ताई
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ritikaborkar3064
    @ritikaborkar3064 3 роки тому +1

    Khupach chaan 👌👌👌 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @pradeepmahajan5211
    @pradeepmahajan5211 2 роки тому +1

    *🌹🙏श्री गुदेव दत्त समर्थ ; श्री स्वामी समर्थ🙏🌹*

  • @chetanaanarthe5903
    @chetanaanarthe5903 2 роки тому +2

    Shree Swami Samarth

  • @pushpagaikwad5573
    @pushpagaikwad5573 3 роки тому +2

    Very nice tai thanks🙏🌹

  • @sagarpatil6053
    @sagarpatil6053 3 роки тому +4

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 2 роки тому

    🙏 खूपच छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @lalitakamble6642
    @lalitakamble6642 2 роки тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @anitabhingarde7303
    @anitabhingarde7303 3 роки тому +1

    ताई खरचं खूप छान आहे 🙏🙏

  • @rajeshkhedekar2532
    @rajeshkhedekar2532 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @yashwantmagare8482
    @yashwantmagare8482 3 роки тому +1

    छान माहिती सांगितली ताई

  • @archanawaghmare2152
    @archanawaghmare2152 2 роки тому +1

    Shree Swami Samarth🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @asmitaghotne162
    @asmitaghotne162 2 роки тому

    खूप छान 👌🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺📿🔱🙇

  • @anitarajpal8306
    @anitarajpal8306 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @RahulKamble-oy2xb
    @RahulKamble-oy2xb 3 роки тому +1

    Sri Swami samrth .Khup chan tai

  • @sanjaygaikwad2111
    @sanjaygaikwad2111 3 роки тому +1

    Tai khoop chan aahe hi prarthana

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 3 роки тому +2

    Good

  • @purnimashinde875
    @purnimashinde875 3 роки тому +1

    छान प्रार्थना सांगीतली ताई

  • @chivudahiwal789
    @chivudahiwal789 Рік тому +1

    खूपच छान

  • @kalpanamore1900
    @kalpanamore1900 3 роки тому +1

    Chan tai Tumhi kup Chan sangtle Shree Swami Samarth 🙏🙏

  • @parineetar.haldankar1698
    @parineetar.haldankar1698 3 роки тому +1

    छान प्रार्थना

  • @sanjivanikesarkar3132
    @sanjivanikesarkar3132 3 роки тому +1

    🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏Shiri jay jay swami Samantha 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺 farch chan mariti ahe Tai

  • @kavitabendugade6046
    @kavitabendugade6046 2 роки тому

    Thnk you chngli prthnaa sngitley

  • @dipalipatil2655
    @dipalipatil2655 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 роки тому +1

    खूप छान 👌👌

  • @minalpatil6852
    @minalpatil6852 4 місяці тому +1

    🙏🌺🔔श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @sampadakumbhar4595
    @sampadakumbhar4595 3 роки тому +1

    Khup dhanyevad tai tumche🤜shree swami samarth🙏🙏

    • @ushabhise4119
      @ushabhise4119 3 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ ताई छान सांगितले

  • @nitinwadekar5682
    @nitinwadekar5682 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @kalpanabukane7074
    @kalpanabukane7074 3 роки тому +1

    Shri Swami Samarth chan ahe mahiti

  • @manishakaran9244
    @manishakaran9244 3 роки тому +1

    Khuch chan ahey

  • @suvarnamore1238
    @suvarnamore1238 2 роки тому +1

    🌹🙏 !! श्री स्वामी समर्थ !! 🙏🌹

  • @avinashkale608
    @avinashkale608 2 роки тому +1

    Shree swami samarth Jay Jay swami samarth

  • @dilipthakar2250
    @dilipthakar2250 2 роки тому

    Shri swami samarth khup chhan tai prerna milali

  • @malinisawant5105
    @malinisawant5105 3 роки тому +1

    Khuch chan 🙏

  • @rashmidesai2461
    @rashmidesai2461 3 роки тому +1

    Khup sunder prathna aahe.🙏🌹

  • @saanvishelke1083
    @saanvishelke1083 2 роки тому +1

    Maza Shree Swami Samarth

  • @jyotikale7120
    @jyotikale7120 2 роки тому +1

    Khup chhan aahe

  • @sulochanarasal5410
    @sulochanarasal5410 2 роки тому +1

    Very much

  • @narayangayke
    @narayangayke 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rekhakolhe7367
    @rekhakolhe7367 3 роки тому +1

    Khupch chan

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 2 роки тому +1

    Shree swami samarth🙏🌺

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 4 місяці тому +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @hemlatajotavar5603
    @hemlatajotavar5603 2 роки тому +1

    ताई तुम्ही खूप छान सांगता

  • @rakhikamble8581
    @rakhikamble8581 3 роки тому +1

    Shree swami Samantha .kiran tai tumi khoop Chan prathna sangitali.🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetaldalvi4451
    @sheetaldalvi4451 3 роки тому +2

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Swami Aai tumcha ashirvad sadaiv amchya sobat asu de ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Swami Aai majhya Aai Babana lavkarat lavkar sukhrup ghari gheun yetilch ha majha Vishwas ahe krupa kara Swami Aai ❤️🙏🙏🙏🙏🙏 Tumhi sagle majhya Aai Baba sathi prathana kara please ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhabobade5306
    @surekhabobade5306 2 роки тому +1

    Chan shree swami samarth

  • @siddhib9425
    @siddhib9425 4 місяці тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 3 роки тому +2

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @mayabarke1412
    @mayabarke1412 2 роки тому +1

    Shree Swami Samarth