बाजरीचे पौष्टिक धिरडे/Methi - Bajari Dhirde/Millet Chila

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ‪@rajeeshomemade‬ #dhirde #methimathrirecipe #bajari #healthybreakfastrecipe #food #methichilla#marathifood #workingwomanskitchen #workingwomanlife #indianfood #
    If you like the recipe please take a moment to like share comment and subscribe to our channel.
    साहित्य
    बाजरीचे पीठ १ वाडग
    बेसन २ चमचे
    ताक १ ग्लास
    मेथी बारीक चिरून १ वाटी
    कोथींबीर बारीक चिरून अर्धी वाटी
    हिरवी मिरची - आले पेस्ट १-२ चमचे
    सफेद तीळ २ चमचे
    जिरे १ चमचा
    हिंग
    हळद
    मिठ
    तेल
    रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा हि विनंती.

КОМЕНТАРІ • 6

  • @rajharshenterprise2323
    @rajharshenterprise2323 Місяць тому +1

    V Tasty

  • @meghaberde4964
    @meghaberde4964 Місяць тому +1

    Mast

  • @sohamshirodkar4108
    @sohamshirodkar4108 Місяць тому +1

    Tumcha tava konta ahe, tumchi to kasa valsavla, maintain kela

    • @rajeeshomemade
      @rajeeshomemade  Місяць тому

      @@sohamshirodkar4108 हा तवा केरळ वरून आणला आहे. खूप जूना आहे. १८ वर्ष झाली. मला एका south indian मैत्रिणीने भेट दिला होता.