Anjali Damaniya | Walmik Karad याला अटक करा अन्यथा..., दमानिया स्पष्टच बोलल्या | Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 718

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 6 годин тому +506

    ताई मानले तुम्हाला जात धर्म आणि राजकारण बाजूला ठेऊन भूमिका घेतली त्याबद्दल अंतःकरणाने धन्यवाद ❤

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 6 годин тому +472

    बरोबर आहे अंजली ताई...

    • @murlidhargangane8064
      @murlidhargangane8064 2 години тому

      Anjali taie barober boltat parti moti krnesati cmni khra nirnay gene dev tumala anandi tevil

  • @rajendrajadhao7101
    @rajendrajadhao7101 6 годин тому +266

    ताई आपण योग्य मुद्दा उचला आहे.... ताई राजकारण विषयी सुद्धा योग्य बोलले..

  • @ashashirsat9617
    @ashashirsat9617 6 годин тому +283

    धन्यवाद ! मॅडम . सत्यवादी लोक तुमच्या पाठीशी निश्चित राहणार

  • @sandiprenuse1940
    @sandiprenuse1940 6 годин тому +282

    अंजली ताई तुम्ही या प्रकरणात आला की न्याय बेटणार 100,/

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 6 годин тому +160

    ताई संपूर्ण बहुजन समाज तुमच्या सोबत आहे

  • @RushiChavan-l3y
    @RushiChavan-l3y 6 годин тому +175

    बरोबर आहे ताई

  • @hafizsayyed8316
    @hafizsayyed8316 5 годин тому +120

    अंजली दमानिया ताई खुप खुप धन्यवाद संभद बीड जिल्हा आपल्या बाजूने उभा राहिल

  • @amolyadav5256
    @amolyadav5256 6 годин тому +117

    ताई तुमच्यात धमक आहे.
    तुम्ही न्याया पर्यंत पोहचू शकता त्यांना

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 6 годин тому +173

    ताई आम्ही रस्त्यावर सामना करु तुम्ही फक्त नेतृत्व केले पाहिजे.

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 6 годин тому +216

    अंजली ताई खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sagarkangude7032
    @sagarkangude7032 6 годин тому +110

    Thanks tai

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 6 годин тому +150

    जनता मेली तरी चालेल पण पुढारी जगाला पाहिजे हे फडणवीस यांचे ब्रीदवाक्य आहे

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu 4 години тому +1

      Barobar aahe. O

    • @jitupatil4524
      @jitupatil4524 4 години тому +1

      Aropi atak karnyas kiti divas lagtat vedyata kadta ka

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 4 години тому

      तुतारी चा कार्यकर्ता आहे वाटतं, तो फडणवीस आहे सगळ्यांना पुरून उरणारा

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 3 години тому

      ​@@rajendramahanure1985अरे किती chatshil जिभेला khi हाड?😂

    • @atulpati1639
      @atulpati1639 2 години тому

      धनंजय मुंडे ला पहिले मंत्रिमंडळातून हाकला

  • @Dr.GaneshPote
    @Dr.GaneshPote 6 годин тому +107

    100% खरंच

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 6 годин тому +98

    अंजली ताई दबंग नेते आहेत

  • @laxmanghalake2624
    @laxmanghalake2624 6 годин тому +76

    ताई तुम्ही संतोष ला न्याय देऊ शकता

  • @Ok69omi
    @Ok69omi 6 годин тому +73

    जातीवाद बाजूला सोडून माणुसकी म्हणून सरकारने अशा अमानुष हत्या रोखल्या पाहिजे आणि देशमुखांना न्याय द्यावा ❤
    जय शिवराय ❤
    जय शंभुराजे ❤

  • @tablaplayer9341
    @tablaplayer9341 6 годин тому +62

    ताई बरोबर आहे

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 5 годин тому +44

    सगळेच बरबटलेत तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे महाराष्ट्राला

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 6 годин тому +218

    अखंड महाराष्ट्र वाल्मिक कराडला आरोपी ठरवत आहे पण या शासनाला कस काय अजूनही आरोपी सापडत नाही

    • @pankajgaikwad1411
      @pankajgaikwad1411 6 годин тому +5

      Karan tyacha deva bhau ahe maghe. Deva bhau anda peksha mau

    • @abc251-j
      @abc251-j 6 годин тому +14

      Deva bhausobat photo
      ahe walmik karadcha 1 तारीखेचा 16 तारखेपर्यंत वाल्मिक कराड मंञालय विधानभवनात फिरत होता

    • @Ananta_22702
      @Ananta_22702 5 годин тому +6

      आरोपी हा गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवत असतो...
      जनभावना आणि सोशल मीडिया नाही 🛑

    • @pankajgaikwad1411
      @pankajgaikwad1411 5 годин тому +6

      @@Ananta_22702 arey baba, CCTv mdhe footage madhe apan pahat ahet ki nahi. Ale baju ghyala aaropi chi

    • @Ananta_22702
      @Ananta_22702 5 годин тому

      @@pankajgaikwad1411 लिंक द्या सीसीटीव्ही फुटेज ची..

  • @Gane122
    @Gane122 6 годин тому +61

    Taisaheb right bolta tumhi thanks you so much

  • @namdevkhodve2559
    @namdevkhodve2559 6 годин тому +75

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @GovindSolanke-zg4uc
    @GovindSolanke-zg4uc 6 годин тому +37

    जबरदस्त ता ई नीर्भीड पने आंदोलनाचा निर्णय घेतल्याबद्दल

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 6 годин тому +128

    2,कोटी खंडणी वसूल करण्याची सर्वसामान्य लोकांची हिंमत होत नाही नक्कीच यामागे हात हे सर्वसामान्य लोकांना समजते

  • @gsj733
    @gsj733 5 годин тому +28

    या ताई खूप निर्भिड आहेत, सलाम तुमच्या शौर्याला 👏

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 6 годин тому +37

    ताई बरोबर आहेच

  • @बाळासाहेबकाळे-थ4झ

    त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 4 години тому

      वंजारी आहे म्हणून का 😂

    • @amolbhillare
      @amolbhillare 4 години тому +8

      ​@@HarshalGhuge-s4jवंजारी आहे मानून माफ करायचा का मग. माणसं मारायचं परवाना आहे का तुमच्या कडे.

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 4 години тому +1

      @amolbhillare आबे काल परभणीत एका युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्याचा जीव एका मराठ्याने घेतला पोलीसवला आहे तो आता त्यांना न्याय नको का
      का न्याय फक्त तुम्हालाच हवा

    • @kiranpawar2006
      @kiranpawar2006 4 години тому

      ​@@HarshalGhuge-s4j काही झालं का जातीवर बोलायचं का..अक्कल आहे का तुला

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 2 години тому +1

      ​@@HarshalGhuge-s4jbhau to jar police doshi aasel tar jarur shiksha vhayala pahije mag to aamacha maratha aasala tarihi

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 5 годин тому +22

    या ताईचे पटले आपल्याला , एक नंबर ताई साहिबा.

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 6 годин тому +29

    अंजली दमानिया बाई तुमचं स्वागत तुम्ही जे धाडस दाखवलं त्याबद्दल

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 6 годин тому +25

    बरोबर ताई

  • @ajittat7388
    @ajittat7388 3 години тому +13

    दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 6 годин тому +45

    Good 🎉

  • @Onlysanvidhan9
    @Onlysanvidhan9 6 годин тому +29

    Ek number Tai saheb

  • @parthpadole8036
    @parthpadole8036 5 годин тому +21

    मुख्यमंत्री सुध्दा गोल गोल घुमावत आहे

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 6 годин тому +35

    ताई तुम्ही जे बोलतय ते वास्तव आहे बीड च 😡

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 6 годин тому +25

    Great 🎉

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 6 годин тому +34

    जाहीरनिषेध सरकार

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 5 годин тому +17

    अंजली दमानिया यांच्या आंदोलनाला जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे...

  • @मेघराजपुरी-य4ख
    @मेघराजपुरी-य4ख 6 годин тому +31

    Great leaders,,,,ms.....damaniyamam

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 6 годин тому +20

    कराडला कधीच अटक होणार नाही. त्याला संरक्षण आहे.

  • @BalasoJadhav-ym6pb
    @BalasoJadhav-ym6pb 5 годин тому +12

    अरे वा एकच नंबर बोलला ताई सलाम माझ्या मोठ्या ताईला

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 6 годин тому +37

    ताई आम्ही आहोत तुमच्या बरोबर लोकांची तयारी आहे पण कुणीतरी पाहीजे असतो पुढाकार घेणारा

  • @bhushandalvi6300
    @bhushandalvi6300 6 годин тому +16

    Thanks ताई 🙏

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 5 годин тому +11

    बरोबर ताई निर्भिड भुमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद

  • @raghunathkharat
    @raghunathkharat 5 годин тому +15

    👌एकदम बरोबर आहे

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 6 годин тому +20

    ताई हे सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळे गुंड लोक ही आणखी मोकाट फिरतात आणि सरकार कशलही पाऊल उचलत नाही धन्यवाद 🙏🌹

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 6 годин тому +35

    ताई सलाम आपल्या निर्भीड पणाला 🙏🙏

  • @sohamrokade5850
    @sohamrokade5850 6 годин тому +24

    Damania madam very good

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 4 години тому +8

    ताई तुमच्या सारख्या बहीणी ची गंरज आहे माहाराष्ट्राला 🙏🙏

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 6 годин тому +27

    अगदी बरोबर ताई

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 5 годин тому +12

    खंडणी भ्रष्टाचार थांबणार नाही राजकारण गुंडागर्दी भ्रष्टाचार प्रशासन सर्व मिली भगत

  • @rahulchavan4844
    @rahulchavan4844 6 годин тому +13

    We need such leadership now in Maharashtra.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 5 годин тому +14

    काहीच होणार नाही
    दोन तीन महिन्यांत शांत होणार
    प्रत्येक जण सते साठी हपापलेले सर्व

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 5 годин тому +11

    योग्य निर्णय ताई...या शिवाय हे मस्ताल राजकारणी ताळ्यावर ऐऊच शकत नाहीत.. आम्ही आपल्या सोबत आहोत.... सरपंचाला न्याय मिळालाघ पाहिजे...दोषीला शिक्षा झालीच पाहिजे....🇮🇳🙏🇮🇳

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 6 годин тому +20

    तुमच्यासारखे सत्यवादी लोक आहेत म्हणून तरी लोकशाही जिवंत थोडे मॅडम

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 5 годин тому +8

    महाराष्ट्रात खुनशी राजकारण फसविसनेच चालू केले आहे....

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 5 годин тому +9

    अंजली ताई खूप खूप धन्यवाद 🙌🙏🚩

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 годин тому +10

    दोन्ही भाव बहीण मुळे बीड च वाटोळा झाला आहे

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash 6 годин тому +17

    ताईसाहेब

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 5 годин тому +7

    योग्य मुद्दा आहे.

  • @mayuresh7809
    @mayuresh7809 5 годин тому +12

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या तसेच त्याची आमदारकी सुद्धा रद्द करा. खरंतर हे सरकारच नकोय

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 5 годин тому +4

    Dhanyavaad taei... Right ekdum barobar 100℅

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 6 годин тому +14

    दमानिया पंकजा मुंडे यांनी कधी असे धंदे केले नाही धनंजय मुंडे करतात हे मान्य आहे

    • @RUSHIBHAVNATH
      @RUSHIBHAVNATH 6 годин тому +8

      Fakt Chikki khalli Lahan balachi # Bakula

    • @shubhammane4368
      @shubhammane4368 6 годин тому

      😂😂😂​@@RUSHIBHAVNATH

    • @Hitman-dn4yh
      @Hitman-dn4yh 5 годин тому +2

      पंकु ताई मुंडे साहेबांच्या खऱ्या वारसदार आहेत, जे काही झालं आहे ते मुंडे साहेबांना ही पटलं नसतं.........

    • @RUSHIBHAVNATH
      @RUSHIBHAVNATH 5 годин тому

      @@Hitman-dn4yh kay tir marla beta panku ne Bapachi punyai fakt swatch Kartutv kay chikki tai ch

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 4 години тому +4

    अंजलिया दमानिया होऊ ध्या दमानिया😮

  • @dineshchavan6352
    @dineshchavan6352 5 годин тому +5

    Dhanywad tai

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 6 годин тому +15

    महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत फक्त फडणवीस साहेब तुम्ही आदेश द्या.मग बघा धन्या-वाल्या च्या मुसक्या कशा बांधल्या जातात .

  • @balajij1779
    @balajij1779 5 годин тому +7

    1 no . Madam

  • @बाळासाहेबकाळे-थ4झ

    पोलिसांवर राजकीय लोकांचा दबाव असतो त्यामुळे पोलीस असे वागतात

  • @santoshbodake4650
    @santoshbodake4650 5 годин тому +3

    बरोबर आहे

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Годину тому +1

    अंजली ताई सत्यवादी समाजसेवक आहेत, त्या खरंच बोलतात आम्ही सर्व सामील होणार

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 години тому +3

    मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 6 годин тому +8

    खर आहे राजकारणी लोकांनी गुंड वापरणे बंद कराव

    नाही ताई राजकारण्यांना फक्त लाडकी खुर्ची पाहीजे आणि खुर्ची साठी काहीपण

  • @ramchandraametakari7200
    @ramchandraametakari7200 5 годин тому +3

    Absolutely right

  • @dileeppingale3963
    @dileeppingale3963 Годину тому +1

    Dhanyawaad Tai

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 Годину тому +1

    ताई धन्यवाद

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 6 годин тому +6

    फडणवीस साहेबांनी त्यांना सहज न करता जामीनवर सोडायला पाहिजे पंधरा दिवसात जनता आणि आरोपी बघून घेतील त्यांचे ते काय करायचे ते

  • @arjunaglawe4138
    @arjunaglawe4138 5 годин тому +4

    मंत्र्याचा suport असल्यास न्याय कसा भेटेल विषय संपला

  • @mauliranher5272
    @mauliranher5272 Годину тому +1

    ग्रेट ताई सत्य बोललात

  • @umeshnemane1975
    @umeshnemane1975 6 годин тому +8

    💯💯💯

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Годину тому +1

    अंजलीताई सामान्य जनता तुमच्या सोबत जनतेला आत्ता न्याय हक्कासाठी रस्त्यावर यावेच लागेल

  • @SudhakarDeokar-d6y
    @SudhakarDeokar-d6y 6 годин тому +7

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @raeesjamadar3544
    @raeesjamadar3544 5 годин тому +2

    बरोबर 👍

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 6 годин тому +20

    फडणवीस ने अटक चे आदेश द्यावे,
    SIT म्हणजे वेलकढूपना!

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Годину тому +1

    सर्व खेळ भाजपा करते

  • @BhailaxmanaabaSolanke
    @BhailaxmanaabaSolanke Годину тому

    आगदी बरोबर ताई साहेब याला जबाबदार मुंडेच

  • @ganpatsuryawanshi9197
    @ganpatsuryawanshi9197 5 годин тому +1

    Great ताई..
    You are always right,

  • @informativeganesh2848
    @informativeganesh2848 Годину тому

    धन्यवाद.. अंजलीताई
    संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 6 годин тому +4

    अजलि बाई सरपंच साहेबांना न्याय मिळाला पाहिजे
    पन तुम्हि तुमचि पर्स नका भरजा

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 52 хвилини тому

    ताई तुमची गोरगरीब मराठी माणसाला खरोखरच फार गरज आहे.

  • @ravindragade4379
    @ravindragade4379 29 хвилин тому

    सत्य..सत्य..आणि सत्य..!

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 5 годин тому +2

    बरोबर आहे ताई.
    .

  • @HanmantKadam-g2m
    @HanmantKadam-g2m 5 годин тому +1

    छान धन्यवाद ताई

  • @vinayakhalagunde8095
    @vinayakhalagunde8095 Годину тому +1

    आल्या का madam इतके दिवस कुठे होता?...

  • @ekanathbhilare7605
    @ekanathbhilare7605 2 години тому

    ताई तुम्हाला धन्यवाद सडेतोड विचार 🙏

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 3 години тому

    ताई आपला अगदी मनापासून आभार आणि असंच आवाज उठला

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 4 години тому +1

    पुर्ण माहाराष्ट्रत वाल्मिकी कराड ला दोषी ठरवत आहे तरी पण हा कराड सापडतं का नाही

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 3 години тому +1

    बरोबर आहे पण सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार एका मंत्र्याचा हात असल्यामुळे

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 Годину тому

    धन्यवाद ताई तुम्ही संतोष देशमुख यांची बाजू मांडले 🙏

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 55 хвилин тому

    ताई, तुम्ही खरोखरच महाराष्ट्राच्या रणराघिणी आहात.

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 4 години тому +2

    Sit लावुन काहीच फायदा नाही वाल्मिक कराड ला अटक करा