Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ‘या’ गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंनाही घाम फुटेल । सोपी गोष्ट 633

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 905

  • @rajasgune8355
    @rajasgune8355 2 роки тому +33

    आपली सोपी गोष्ट हे सदर मी नेहमी बघत असतो .. याच सोपी गोष्ट मध्ये मी आपणाला आज एक विषय सुचवत आहे . आपल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेसने हिंदूंसाठी काय केले यावर कृपया आपण एक व्हिडिओ बनवावा.. 🙏🙏🙏

    • @vikramkondekar634
      @vikramkondekar634 2 дні тому

      खूप छान विषय आहे हा...
      फार लाईक्स मिळतील 😂😂

  • @VideoGuru.
    @VideoGuru. 2 роки тому +226

    कमाल आहे, ह्या घटनेचा उल्लेख आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता, BBC मराठी चांगली माहिती दिलीत.

    • @manojmangaonkar8780
      @manojmangaonkar8780 2 роки тому +6

      Yes
      First on to say it

    • @KETANRAMTEKE
      @KETANRAMTEKE 2 роки тому +1

      Bhau Torsekar told it days ago.
      ua-cam.com/video/CbrBmVrZXtw/v-deo.html

    • @jjayeshpawar
      @jjayeshpawar 2 роки тому +22

      भाऊ तोरसेकर यांनी 10 दिवस आधीच सांगितलं होत

    • @jyotibagwe8296
      @jyotibagwe8296 2 роки тому +17

      भाऊ तोरसेकर यांचे प्रतिपक्ष चॅनल पहा. उत्तम विश्लेषक. याची माहित त्यांनी दिली आहे. अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देतात.

    • @VideoGuru.
      @VideoGuru. 2 роки тому +5

      @@jyotibagwe8296 नक्कीच👍👍 धन्यवाद🙏🙏

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 роки тому +29

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! घराणेशाही मोडीत काढलीच पाहिजे.

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 3 місяці тому +11

    मा.श्री एकनाथराव शिंदे साहेबच २०२४ नंतरचे मुख्यमंत्री असणार जय श्रीराम जय महाराष्ट्र

    • @Myoutube7
      @Myoutube7 19 днів тому

      जयश्री राम

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 місяці тому +11

    आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची खरे शिवसैनिकच मुख्यमंत्री झालेत

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 місяці тому +29

    उद्धव ठाकरे यांना अजून लय घाम फुटायचा आहे

  • @vid553
    @vid553 2 роки тому +14

    सुत्रसंचालन अगदी उत्तम होत समजायलाही सोपे माहिती साठी धन्यवाद😘💕

  • @PrakashHindlekar
    @PrakashHindlekar 3 місяці тому +24

    शिवसेनेचेची विचार धारा जोपाशिल त्याची शिवसेना

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 2 місяці тому +5

      अगदी बरोबर! पक्ष ही काही खासगी मालमत्ता नव्हे, की जी वारसा हक्काने मिळेल. पक्षाचे विचार, तत्व आणि स्वत्व जो जपेल, तोच पक्षाचा खरा वारसदार! ज्यांना पक्षाचे मूळ विचार, तत्व वगैरे अडचणीचे वाटत असतील, त्यांना पक्षावर हक्क सांगण्याचा काही नैतिक अधिकारच नाही.

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 3 місяці тому +30

    शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची पण शिवसेना ही पुढे घेऊन जाणे एकमेव व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब खांब

  • @ffkinggamer4020
    @ffkinggamer4020 2 роки тому +38

    एकनाथ शिदे शिवसेना चिन्हाचे मानकरी होणार व शिवसेना भवन एकनाथ शिदे शिवसेना भवन ताब्यात घेणार एकनाथ शिदेचाच सर्वस्वी विजय होणार

  • @Indian-g2j
    @Indian-g2j 2 роки тому +29

    सर्व पक्षातील घराणेशाही संपली पाहिजे . सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे ....

    • @sunilthombare5399
      @sunilthombare5399 2 роки тому

      नेत्यांनी फक्त पक्ष स्थापन करायचे आहे..प्रत्येकाला हक्क आहे निवडनुक लढवायचा...
      म्हणजे शाळा आमची फुकट मुले दुसऱ्यांची शिकवायची

  • @cmtcsp7799
    @cmtcsp7799 2 роки тому +19

    ही गोष्ट आम्ही भाऊ तोरसेकर यांच्या कडून 10-12 दिवस आधीच ऐकली आहे

    • @mindful5453
      @mindful5453 2 роки тому +1

      Bhau Torsekar, the BJP man with video "comments turned off". We can easily know what he would tell. Always PRO-BJP.
      We only see his video titles while surfing UA-cam. His videos are not worth-consuming our precious Data-limit.

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 роки тому +13

    लय भारी माहिती दिली आहे आपन जय भवानी जय शिवाजी महाराज

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 3 місяці тому

      काय अवस्था झाली नंतर नायडू ची ....20 वर्ष ही आम्ही पाहिली आहे...

  • @namdevraoshinde9520
    @namdevraoshinde9520 3 місяці тому +4

    मा एक्कानाथराव shinde सरकार विजयी भव 🌹🙏

  • @drjoshisr
    @drjoshisr 2 роки тому +11

    अगदी योग्य उदाहरण दिलेले आजपर्यंत कोणी कसं काय दिलं नाही खरंच प्रश्न आहे बीबीसी चे आभार

  • @shashikantnangare4002
    @shashikantnangare4002 2 роки тому +1

    आपले विवेचन फार सुंदर आहे वेळोवळी माहिती मिळाली ही विनंती आहे

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 3 місяці тому +11

    बाला.साहेबं .यांची.शिवसेना.खरी.होती.आताची.शिवसेना.काँग्रेस. शरद.पवार.यांच्या.तालावर.नाचणारी.शिवसेना

  • @avinashghodke4392
    @avinashghodke4392 2 роки тому +2

    बरोबर आहे तुमच.१९९५ ला ही घटना आम्ही पाहीली आहे.दोन्ही मध्ये भरपुर साम्य आहे.

  • @prafulpaliwal944
    @prafulpaliwal944 2 роки тому +5

    Shiv Sena! Shiv Sena of Uddhavji Thackeray. His simplicity will prove he is good for Maharashtra

  • @laukiksane2487
    @laukiksane2487 2 роки тому

    Tai farach utkrushta vishleshan.Dhanyawad

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 місяці тому +17

    ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची ईच्छा आहे एकनाथ शिंदे आता खरे आणि खुरे शिवसेनाप्रमुख आहेत त्यांनी मातोश्रीवर ताबा मिळवावा जय महाराष्ट्र.

    • @damodharwagh2547
      @damodharwagh2547 Місяць тому

      तु म्हणजे जनता नव्हे. तेरा खासदार घेवून गेले 7 खासदार रडत रडत आणले व निवडणूक आयोगाच्या आर्शिवादने दोन जागा ठाकरे चे निवडून आलेले बळकावल्या.

  • @meenalahiri6010
    @meenalahiri6010 2 роки тому

    Intresting. Knowledge

  • @rupeshpadwal5818
    @rupeshpadwal5818 2 роки тому +4

    खुपच छान माहिती.👌

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 2 роки тому

    धन्यवाद रुतुजा छान विषलेषण

  • @kisan101
    @kisan101 2 роки тому +34

    Beautiful commentary and perfect example. God bless you

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 2 роки тому +2

    खूप सुंदर

  • @v.A.P10
    @v.A.P10 2 роки тому +4

    खरच फॅन लावून व्हिडिओ पहिला

  • @swamivasudevanandtirth1465
    @swamivasudevanandtirth1465 Рік тому

    छान विश्लेषण 🌹🌹अभिनंदन 🌹🌹🌹

  • @anandparulekar3317
    @anandparulekar3317 2 роки тому +53

    आपण सांगता ते 1995 परंतु या कायद्यात 2003 मध्ये बदल करण्यात आला आहे हे आपण सागितले नाही....

    • @kailasmandale5954
      @kailasmandale5954 2 роки тому

      ओकेसमद

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 3 місяці тому +1

      सगळं पक्षच गेला हे लक्षात ठेवा 😮

  • @vinayvelhal5655
    @vinayvelhal5655 2 роки тому +2

    इतिहासाची पुनरावृत्ति

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 роки тому +11

    हिंदुह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घटना लिहिली आहे ती वाचावी

  • @Hemant1.
    @Hemant1. 2 роки тому +1

    स्क्रिप्ट आणी त्याचे निवेदन फारच छान आहे. संपूर्ण ऐकले. अजूनही विस्ताराने ऐकावे असे वाटले. असो. हा कधीही न कळलेला विषय चुटकीसरशी समजला. उत्तम सादरीकरणासाठी धन्यवाद.

  • @ApCreation1037
    @ApCreation1037 2 роки тому +44

    अडीच वर्षापासून यांची तब्येत बरोबर नव्हती. इलेक्शनचा टाईम आला तर यांच्या तब्येत चांगल्या झाल्या. बंड झाला तर यांच्या बैठका सुरू झाल्या.

    • @nitin8397
      @nitin8397 2 роки тому +4

      Are tu tar Anda Bhakta Aahe na saglech khot vatnar

    • @Mr1tejas
      @Mr1tejas 2 роки тому +1

      @@nitin8397 ughad dole bhag neet shiv sena hi udhavachi nahi aam shiv sainikschi aahe

    • @nitin8397
      @nitin8397 2 роки тому +1

      @@Mr1tejas Gaddar eknath shinde ha swartha sathi BJP barobar gela tyala Kahi Dene ghene nahi samanya Shiv sainikanche

    • @ashishshete9841
      @ashishshete9841 2 роки тому

      👌

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi 2 роки тому

      @@nitin8397 shivsena ncp congress barobar jatana jantecha vichar kela ka

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 роки тому

    ओमशांती. God is Great प्रभू की महिमा हो आमेन

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 роки тому +29

    Uddav Thakre jindabad Shivsena jindabad

    • @pkmkb6878
      @pkmkb6878 2 роки тому +1

      😂😂😂
      पोस्ट बद्दल एक शिळा वडापाव

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 2 місяці тому

      मुर्दाबाद बोलता येत नाही वाटत.

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 2 роки тому

    छान माहिती..अभिनंदन u r team.bbc news

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 3 місяці тому +14

    खरी.शिवसेना.एकनाथ.शिंदे.यांचिच

  • @kiransheregar891
    @kiransheregar891 12 днів тому

    एकदम झकास माहिती दिलात धन्यवाद

  • @vijaiarekar9434
    @vijaiarekar9434 2 роки тому +41

    अख्खी सेने घेवून जाण झक्य नाही

  • @satishdhotre236
    @satishdhotre236 Місяць тому

    छान विश्लेषण ताई.......

  • @vijayvhk83
    @vijayvhk83 2 роки тому +10

    We support uddhav thackeray

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 2 місяці тому +1

    अगदी खरं सांगितलंत🎉🎉🎉🎉🎉

  • @sneharane5678
    @sneharane5678 2 роки тому +49

    पण असे काही होणार नाही.शिवसैनिक सक्षम आणि सुउज्ञान आहे तेंव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

    • @shubop3199
      @shubop3199 2 роки тому +4

      Aaditya Thakrey la itar netya peksha jast importance dili ani gharaneshahi cha prayatna kela tr 100% honar

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 2 роки тому +1

      ती काळजी कशाला करेल . ती केवळ विश्लेषक आहे.

    • @xi-tler3873
      @xi-tler3873 2 роки тому +3

      saksham ani savudnya 😂😂 40 MLA gelele kalayala 3 divas lagle

    • @precooltech7510
      @precooltech7510 2 роки тому +3

      भ्रमात राहणे चुकिचे ५६ मधील ४० उठाव करून सत्ता स्थापन केले, हि लहान यश नाही.

    • @sneharane5678
      @sneharane5678 2 роки тому

      @@xi-tler3873 गद्दार माणसांना ओळखायला कमी पडले कदाचित.

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 роки тому +1

    Khup cchan mahiti

  • @rdeshmukh5931
    @rdeshmukh5931 2 роки тому +3

    I love Shivsena Thakre

    • @jimmy59568
      @jimmy59568 2 роки тому

      Maharashtra chi Janata ne BJP-Shivsena la vote kela hota in 2019 & te parat aale aahey..........NCP ani COngress cha Balasaheb ni virod kela hota................kaise prakari congress barabar sarakar keli..............aaj je kahi chalele ahaaey te Balasahebani Swarag maathun ddhada sikala aaheay.........congress nahi maanje nahi.........Sonia Sena kaadhi pan hov denar nahi.......Jai Balasaheb

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 2 роки тому

    Sach Laika very interesting

  • @bhagyashreemoghe8595
    @bhagyashreemoghe8595 2 роки тому +61

    Perfect analysis History will repeat.

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 2 роки тому

      110%

    • @amritraj794
      @amritraj794 2 роки тому

      कशाची history repet त्याने savandh साधला जाऊन बोलून मार्ग काढण्याचं प्रयत्न केले यांनी पाळले फक्त गा मोठ फरक आहे त्यांचे आणि यांच्यात

  • @PravinSureshPatil
    @PravinSureshPatil 2 роки тому

    छान माहिती संकलन

  • @dilipshete4880
    @dilipshete4880 2 роки тому +6

    शिवाय पक्षाच्या घटनेत काय तरतूद होती हे ही पहावे लागेल. त्यांनंतर चंद्राबाबू नायडू बीजेपी बरोबर गेले.लोकसभेचे अध्यक्ष पद तेलगू देसम पार्टीचे झाले. आज चंद्राबाबू नायडू कुठे आहेत?

  • @nikhilmantri86
    @nikhilmantri86 3 дні тому

    बरीच माहिती दिली 👌👌👌

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 роки тому +3

    👌✅👍तरीही कोर्ट काय म्हणते ...?

  • @saritaparurkar6509
    @saritaparurkar6509 2 роки тому

    Very nice and true example

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 2 роки тому +102

    शक्य नाही शिवसेना ही फक्त उद्धव बाळा साहेब ठाकरे यांचीच आहे आणि ती कायम राहणार 🙏🙏🙏

    • @ashoksawant4771
      @ashoksawant4771 2 роки тому +7

      no

    • @Sonu_supercool
      @Sonu_supercool 2 роки тому +16

      होय का 😅, त्याच्यानंतर त्याच्या पोराची?

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 роки тому +10

      शिवसेना मराठी माणसाचा श्वास आहे

    • @saffronwarrior3738
      @saffronwarrior3738 2 роки тому +12

      उद्धव ठाकरेचा चंद्रबाबू होणार आहे जास्त माज करू नये माणसाने

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 роки тому

      @@Sonu_supercool kay re kutrya amit shaha cha mulaga kay करतो माहीत आहे का लवड्या

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 2 роки тому +1

    उद्धव ठाकरे पाण्यात नक्की,जय श्रीराम 👍👌🚩🚩🚩

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 роки тому +5

    आपले मांडणे चांगले आहे.
    गत काळातील काही गोष्टी मधून शिकण्यासारखे बरेच असते. दोन्ही घटना बघून कोण खरे ठरणार 💥 हा प्रश्नच आहे. फडणवीस तर म्हणतात की,आम्ही न्यायालयाला बरोबर पटवून देऊ 💥 आणि शक्यता त्याचीच जास्त वाटते. ज्या पद्धतीने दिल्ली ते गल्ली आरोप असो,न्याय निवाडा असो,कोणत्याही तांत्रिक बाबी असो🙄 सर्वच सेनेच्या विरोधात जात आहे💥 अगदी त्यांची बाजू सत्य आहे हे दिसत असूनही🙄

  • @santoshvishwekar1514
    @santoshvishwekar1514 2 роки тому

    धन्यवाद!
    म्यॅडम छान! माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @anujyedage9936
    @anujyedage9936 2 роки тому +32

    ही बाळासाहेब ची शिवसेना आहे....बाळासाहेब ठाकरे .....udhav ठाकरे....यांना मानणारे सैनिक मनजे ....शिवसैनिक आहेत

    • @NileshKadamNK
      @NileshKadamNK 2 роки тому +3

      Aho soda he Bhavnik raaj kaaran…

    • @NileshKadamNK
      @NileshKadamNK 2 роки тому +4

      Lokshahi vachva, gjaraneshi modit kadha

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +4

      किती दिवस एकाच परिवाराच्या पायावर पडून राहणार?गांदी,पवार चे चमचे आणि तुम्ही सारखेच

    • @NileshKadamNK
      @NileshKadamNK 2 роки тому +2

      @@sumitborse barobar

    • @uttaradalvi7147
      @uttaradalvi7147 3 місяці тому +1

      उद्ध्व ठाकरे Chi नाही

  • @deepakkadam3053
    @deepakkadam3053 2 роки тому

    Khuo Chan mahiti vdo

  • @amolthore3886
    @amolthore3886 2 роки тому +19

    शक्य नाही bbc चुकीचं महाराष्ट्राला चुकीचं मापता आहात हा महाराष्ट्र आहे अन येथे गद्दारांना क्षमा नाही

  • @monteiroderrick
    @monteiroderrick Місяць тому +1

    Only Uddhav Thackeray

  • @vinodsolarenergy5855
    @vinodsolarenergy5855 2 роки тому +125

    सेना 56 वर्षापासून ठाकरे नावावर च चालते
    तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता आता कायदा आहे पक्षावर दावा कारण सोपं नाही

    • @vikasshitkal6528
      @vikasshitkal6528 2 роки тому +3

      Right

    • @ashishmeisheri9802
      @ashishmeisheri9802 2 роки тому +1

      I agree with you if at all branding rights this shinde govt will not be allowed thats ok but here big question is about ideology which mr udhaay thackeray government compromised this will give him big setback in future course of time....

    • @karan-w
      @karan-w 2 роки тому +3

      kharach shivsena symbol ani shivsena Bhavan shinnde Kade nahi janar na nahi jayala pahije.

    • @okline3056
      @okline3056 2 роки тому +2

      @@karan-w नाही जाणार
      काळजी नसावी.
      कारण चंद्राबाबू कडे पूर्ण बहुमत आणि आमदार होते. म्हणून ते शक्य झाले.
      शिंदे कडे ना बहुमत ना सर्व आमदार
      आणि महत्वाचे म्हणजे एकट्याने नाही तर दुसऱ्या पक्षाचे आमदार घेऊन सरकार बनवले त्यामुळे ते बीजेपीत विलीन होऊ शकतात किंवा स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. शिवसेना काबीज करू शकत नाही.

    • @karan-w
      @karan-w 2 роки тому +2

      @@okline3056 pan kaydyane shivsena thakre Kade jayla pahije ase maze mat ahe pan BJP central ahe mahnun doubt yet ahe shinde Kade jail ka shivsena ?

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 3 місяці тому

    खुपचं छान माहिती दिली आहे.

  • @ganeshchaudhari9227
    @ganeshchaudhari9227 2 роки тому +43

    राव यांच्याकडे गेलेले आमदार एक विशिष्ट विचारधारा जोपासत होते ...तर इकडे गेलेले आमदार भीती , आमिष , सत्ता यातून गेले आहेत .. ज्याचा पाया चुकीच्या गोष्टीतून घडतो ते लंबी रेस गाठू शकत नाही ...!!!

    • @avinashdange3469
      @avinashdange3469 2 роки тому +1

      Y r wrong.both are same condition.here Sanjay rout with other and there t. ramarao s wife.

    • @ganeshchaudhari9227
      @ganeshchaudhari9227 2 роки тому

      @@avinashdange3469
      Sanjay Raut is the editor of Saamana newspaper...
      The role they play is that of the party.They have no personal role.

  • @arvindmavadia9908
    @arvindmavadia9908 2 роки тому +2

    Thanks for history of democracy

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 2 роки тому +62

    तेलगु देशम आणि शिवसेना यात फरक आहे ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही . आमदार हा फक्त पाच वर्षांसाठी असतो . शिवसैनिक कायमचा असतो . यातील ९०% टक्के आमदार पुढील निवडणुकीत घरी बसतील .

    • @sagartaware1988
      @sagartaware1988 2 роки тому +1

      हे फक्त कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे लोक बोलू शकतात. शिवसेनेची मुल्ये आत्ताच्या सेना प्रमुखांनी न पाळल्या मुळे हे सर्व घडले आहे.
      यावर एक सुभाषित अठवते.
      गुनीनाम् सर्वत्र पूज्यंते पितृवंशः निरर्थकः।
      वासुदेव: नमस्यंति वसुदेवाय न मानवाः॥

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 2 роки тому +5

      तेलगू देशम हा शिवसेनेपेक्षा कट्टर अस्मितावादी पक्ष होता.

    • @nileishhandei3801
      @nileishhandei3801 2 роки тому +9

      1) बाळासाहेबांचा (हिंदुत्ववादी )कट्टर शिवसैनिक २)सेक्युलर शिवसैनिक (काँग्रेस सपोर्टर). शिवसैनिक ही विभागाला गेला आहे हे मान्य करावे लागेल. जे बंडखोर आमदार आहेत ते कट्टर आहेत .ते खूप नाराज होते .त्यांनी आपली नाराजी पण सांगितली पण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 2 роки тому

      Zopa ata

    • @virendragandhi31
      @virendragandhi31 2 роки тому +3

      Ase honar nahi.Karan nivadnuk BJP aani SHivsena donhi miloon ladhale hote .Nantar kaay zale savanna mahiti aahe .

  • @shantilalseta5740
    @shantilalseta5740 2 роки тому

    Excellent information

  • @sanjayamritkar6762
    @sanjayamritkar6762 2 роки тому +52

    Maharashtra madhe sadhya Sanjay Raut Laxmi Parvati aahet!

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 2 роки тому

    उत्तम

  • @standtrue5889
    @standtrue5889 2 роки тому +54

    पण आता चंद्राबाबू नायडू यांची अवस्था काय आहे हे देखील नमूद करायला हवे होते

    • @pkmkb6878
      @pkmkb6878 2 роки тому +2

      माकड उड्या मारल्या मुळे, शिंदे आणि नायडू मध्ये जमीन असमान चा फरक आहे, नायडू = उधदव

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 2 роки тому +1

      नायडू आजही पक्षाचे अध्यक्ष आहेत. नंतर सलग 10 वर्ष CM होते

    • @raghuvirt
      @raghuvirt 2 роки тому +1

      त्यांची अवस्था आज अशी कारण भाजपची साथ सोडली.

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +2

      हा हा हा त्याने पण उद्धव सारखी BJP सोबत गद्दारी केली आणि आता रडतो press conferance मध्ये 😂😂😂😂

    • @balkrishnapatil2178
      @balkrishnapatil2178 4 місяці тому

      ​@parikshitpaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaatil0103

  • @agaaz786
    @agaaz786 2 роки тому

    Nice 👍 reporting mumbai

  • @TusharK0994
    @TusharK0994 2 роки тому +35

    सामान्य निवडणुकीत याच चंद्राबाबू यांचे फक्त 23 आमदार निवडून निवडून आले आणि विरोधीपक्षनेते पद घेण्यासाठी सुद्धा पुरेसे आमदार त्यांच्याकडे न्हवते त्यामुळे जनते पेक्षा मोठे न्यायालय कोणतेही नाही. जनता सर्व बघते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते

    • @harshalshirodkar1283
      @harshalshirodkar1283 2 роки тому

      त्यानंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू चे 185 आमदार निवडून आले होते
      तर 2004 मध्ये 47 आणि चंद्रशेखर राव TDS चे 26

    • @harshalshirodkar1283
      @harshalshirodkar1283 2 роки тому

      त्यानंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू चे 185 आमदार निवडून आले होते
      तर 2004 मध्ये 47 आणि चंद्रशेखर राव TDS चे 26

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому

      त्याने पण BJP सोबत गद्दारी केली आणि खासदारकी आणि सत्ता दोघी हातातून गेल्या उद्धव च पण तेच होणार आहे

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 місяці тому +1

    व्हीडिओ मस्त आहे शिदेसाहेब च शिव सेना अधेक्ष

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 роки тому +11

    बाई उद्धव साहेब आजारी नाहीत स्वतः गाडी चालवीत राजीनामा द्यायला गेले काय खोटारडी बाई

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +1

      मग गळ्यात पट्टा कोणाचा घातला होता त्या दिवशी?😂

  • @machindarbhosale3511
    @machindarbhosale3511 2 роки тому +2

    ओकेच शिंदे सरकार व सिम्बॉल ही घेणार यात शंका नाही

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 2 роки тому +9

    तेव्हा ED नव्हती...हा एक फरक सांगायचा राहिला... !

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 роки тому

    एकदम मस्त mam

  • @vijayrathod5442
    @vijayrathod5442 2 роки тому +4

    पाहिला त्यांनी हा वीडियो
    Lai घाम फुटला त्यांला.

  • @yuvrajvetal5716
    @yuvrajvetal5716 2 роки тому

    Ekch numbr video

  • @shriganesh728
    @shriganesh728 2 роки тому +78

    काय टाईम साधला! एकन एक परिस्थिती तंतोतंत लागू पडते. कायद्याचे तज्ञ जे ज्ञान पाजून राहिलेत, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ आहे

    • @okline3056
      @okline3056 2 роки тому +1

      काय समजलं तुला?
      चंद्राबाबू कडे पूर्ण होते.
      शिंदेकडे आहे का?
      मग तर बीजेपी मध्ये विलीन किंवा स्वतंत्र गट बाकी काही होऊ शकते नाही.

    • @shriganesh728
      @shriganesh728 2 роки тому

      @@okline3056 सर्व प्रतिक्रिया एकदा वाचून घ्या. जनमताचा कौल समजला तर स्वतःला काय समजतं ह्याचं आकलन करू शकतात

    • @amritraj794
      @amritraj794 2 роки тому +1

      Kahi lagu padat nahi

  • @jagannathkhandagle9802
    @jagannathkhandagle9802 2 роки тому

    Good.

  • @Gsumedh
    @Gsumedh 2 роки тому +4

    ते 140 होते हे 40 आहेत, जे तिथे झाले ते नाही होणार. या प्रकरणात विप जरी केला तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.

    • @harshalshirodkar1283
      @harshalshirodkar1283 2 роки тому +1

      ते 240 पैकी 140 होते आणि हे 55 पैकी 40 आहेत

    • @harshalshirodkar1283
      @harshalshirodkar1283 2 роки тому

      ते 240 पैकी 140 होते आणि हे 55 पैकी 40 आहेत

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому

      @@harshalshirodkar1283 पेंग्विन आहे तो त्त्यांना 2/3 चा हिशोब कळत नाही 😂😂

  • @nusratalikhan8602
    @nusratalikhan8602 2 роки тому

    अति माहिती पूर्वक व्हिडियो

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 2 роки тому +3

    He jari asale tari thakare shivsena 👍

    • @Mr1tejas
      @Mr1tejas 2 роки тому

      shinde saheebanchi shiv sena zindabad

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 2 роки тому

    very good. Looks like a replica of what happened in Andhra pradesh.

  • @balkrishnapashankar4024
    @balkrishnapashankar4024 2 роки тому +16

    ठाकरे आणि शिवस
    शिवसेना, ठाकरे सोडून होणार नाही, हा महाराष्ट्रा आहे

  • @S.Prakash-e5k
    @S.Prakash-e5k 2 місяці тому +1

    फारच कमी साम्य आहे दोन्ही घटनेत,
    आकडे म्हणजेच पक्ष नव्हे, अजूनही कायदेशीर खूप बाबी आहेत,
    परंतु नायालयीन वेळकाढू पणा म्हणजेच अन्याय होय,.तसेच घडत आहे,
    योग्य निर्णय, योग्य वेळी झालं असता तरच
    सर्व सत्य जनते समोर आले असते,
    परंतु देश हुकूमशाही कडे जात आहे

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 2 роки тому +24

    किती हि सांगीतले तरी ते फुटिरच आणि त्यांनी शिवसेना जनतेचा अपमान केला असून त्यांना धडा मिळाला पाहिजे कारण कुठलाही पक्ष फुटणार नाहीत

  • @civilengineer1324
    @civilengineer1324 2 роки тому +3

    शिंदे सरकार🚩🔥

  • @farooquegazge7177
    @farooquegazge7177 2 роки тому

    Khupch chan video changla wathala

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore1442 2 роки тому +3

    Great cm udhavji thakare saheb 🌷🌷🌷

  • @kurshanatdalvi8166
    @kurshanatdalvi8166 2 роки тому

    Jay Singh ki Jay Maharashtra Jay Shivsena

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 2 роки тому +3

    Never trust Rickshaw walas

    • @jimmy59568
      @jimmy59568 2 роки тому

      Maharashtra chi Janata ne BJP-Shivsena la vote kela hota in 2019 & te parat aale aahey..........NCP ani COngress cha Balasaheb ni virod kela hota................kaise prakari congress barabar sarakar keli..............aaj je kahi chalele ahaaey te Balasahebani Swarag maathun ddhada sikala aaheay.........congress nahi maanje nahi.........Sonia Sena kaadhi pan hov denar nahi.......Jai Balasaheb

  • @pramoddave2802
    @pramoddave2802 3 місяці тому

    Exactly correct, wait and watch. It's happening in future

  • @vshelar4656
    @vshelar4656 2 роки тому +8

    घराणेशाहीपेक्षा जर योग्यता बघून निर्णय घेतले तरच जनतेचं भलं आहे

  • @bapuraonarache2433
    @bapuraonarache2433 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे

  • @सत्यमहाराष्ट्रचे

    इथे लक्ष्मी पार्वती आहे संजय राऊत .😂😝😝😝 महाराष्ट्र ची लक्ष्मी पार्वती

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 місяці тому

    छान माहिती दिली

  • @ankushchavre5672
    @ankushchavre5672 2 роки тому +4

    एक नंबर आहे कारण उद्या उद्धव ठाकरे यांच्या सारखी नेते शिवसेना ला मिळणार नाही

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 роки тому

    👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... भारतीय वंशवादी परिवार वादी राजकारण अन् अहंकारी राजसत्तेचं ... जय जय हिंद ; हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... वंदे मातरम पहलें ... जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻