ऊस लागवड व आंतरपिक हरभरा दमदार उत्पादन
Вставка
- Опубліковано 11 лис 2024
- सद्या शेतीची कामे करण्यासाठी मजुर टंचाई खुपच जानवत आहे.तर ही लागवड पद्यत वापरल्याने बराच फायदा होतोय तसेच हरभरा अंतरपिक म्हनुन घेतोय त्याचाही फायदा नक्कीच होतोय.
pala kutti,@ऊस उत्पादन एकरी शंभर टन,ऊस लागवड पद्धत,ऊस लागवड कशी करावी,जेठा कोंब का मोडावा,जेठा का मोडावा,फुटव्याचे योग्य व्यावस्थापन,जेठा,ऊस,ऊस फुटवे व्यावस्थापन,उस,ऊस लागवड तंत्र,us,us lagvd,us lagvd marathi,ऊस लागवड मराठी माहिती,100 टन,ऊस उत्पादन एकरी शंभर टन,हरभरा,अंतरपिक,अंतरपिक हरभरा,हरभरा लागवड कशी करावी
#us lagvd #अंतरपिक #ऊसलागवड
सर हरभरामुळे उसाच्या उत्पादनात नुकसान होऊ शकते का?
1no
धन्यवाद दादा
शेतीच व्यवस्थापन हे खुप च सुंदर
Thanks sir
Usat harbhara varaity konti ghevi
खुपच छान
धन्यवाद देवकर सर...
खूप छान दादा
धन्यवाद भाऊ....
*Nice information 👍*
Thanks
हरभरा टोकण्यापूर्वी ड्रिप लाईन उचलून बोदावर टाकली का?
हो अगदी बरोबर ओळखले कुलकर्णी सर.... हरभरा टाकण्यापूर्वी ड्रिप भोदावर घेतली होती व पाच तास पाणी सोडले होते नंतर पाणी दिले नाही.
किती फुट सरीआहे
4.5 फुट
Best info....
Thanks
Ek number tatya
Thanks Prajwal ...
Very good
Thanks
छानच
धन्यवाद
खुप छान
Thanks sir
Super brother
धन्यवाद दादा
सर ड्रीप सिंगल लाइन चालते का डबल टाकावे लागेल एका सरीत
एका सरीत एकच ड्रीप लाईन टाकावी लागते सर
Vvery nice
Thanks
Khud chan
Thanks Nana
Nice info
Thanks madam
Khat vyastapan pan sanga
पुढील व्हिडिओ मध्ये आम्ही खत व्यवस्थापन नक्की सांगु..... धन्यवाद जाधव सर...
Nice
Thanks
Sir h0w much yield per acer?
100 to 105
ऊस जात कोणती आहे..
ऊस व्हरायटी ही को ८६०३२ आहे.
गाजर, बटाटा घेता येइल का अंतपिक drip nasel tar
सर आम्ही तर हरभरा हे पिक घेतो....... इतर पिकांची लागवड करुन पाहावी लागेल.
@@adhuniksheticagodva drip nasel tr gheta yeil ka antarpik??
हो सर घेता येईल.
सरी कशाच्या सहाय्यानं तयार केली ते सांगा.
ट्रँक्टर चा रीजर वापरुन सरी तयार केली आहे
उस बेण्या ला कोणती ट्रीटमेंट दिली होती?
उस बेणे क्लोरो व बाविस्टीन च्या द्रावणात पाच मिनिटे ठेवून नंतर लागवड केली आहे........ धन्यवाद.
ठिबक 20 mm आहे का..ठिबक ला किती खर्च येतो
हो ठिबस हि 20 mm आहे.
khod kida aani mar rog kiti % zala?
नाही झाला कारण बुरशी नाशक व किटक नाशक यांच्या पाण्यात पाच मिनिट बुडवुनच बेणे लागवड केली आहे.
हाराभऱ्याला पाणी कसे देता?कारण ड्रीप हाराभऱ्यापासून फार दूर वाटते।
हरभरा हे पिक कमीत कमी पाण्यावर चांगल्या प्रकारे येते.एक पाणी हे सुरवातीस बियाणे उगवण्यासाठी ड्रिप ने दिले होते .नंतर हरभरा या पिकाच्या मुळ्या ह्या खुप खोल जातात.त्यामुळे ऊसाला दिलेले पाण्यावरच त्याचे पोषण झाले.
सरी कशाने सोडली आहे..
सरी पावर टिलरने सोडली आहे...
सरी सोडतानाचा विडीयो बघायला मिळेल का..
हो नक्कीच आम्ही प्रयत्न करु.... धन्यवाद
एकरी किती उत्पादन निघेल
90 ते 100
दोन सरी अंतर किती आहे
दोन सरीतील अंतर पाच फुट आहे.
Do ropa ke bich kitna gap hai
4 inch gap hi
Bud se bud (ankh se ankh) ki duri kitni hai...
गन्ने का दो आँखों का बियाणे है सरजी और गन्ने के दोनों बिंयानों के बीच एक फुट कि दुरी है।
वान कोणते आहे
ऊस वान २६५
हरभरा बसवंत
सरी सोडण्याची पद्धत दाखवा
हो सर पुढिल व्हिडिओत नक्कि सरी सोडण्याची पद्धत दाखवू
सर, हरभरा बेवड करता काय
हरभर्याचा आपन बेवडी करतो.......तसेच पिक ही घेतो..
@@adhuniksheticagodva सर, मी पण 1/2उसात हरभरा बेवड साठी 8kg घातले आहे
@@इंदूमतीमॅचिंगसेंटरमाळी
अगदी योग्य केले आहे बेवडा करणे हे सद्या आपल्या शेतीसाठी गरजेचे आहे.
Sarichi lambi kiti aahe.
सरीची लांबी 300 फुट आहे.....
सरीची रुंदी 4.5 फुट आहे......
@@adhuniksheticagodva drip chi lambi kiti footanparyant chalate.
@@rahulkshirsagar7023 राहुल सर आम्ही वापर असलेली ड्रिप हि 20 mm आहे. जमिन हि पुर्ण लेवल आहे. सद्या आम्ही 315 फुटापर्यंत उत्तम प्रकारे काम करत आहे.
@@adhuniksheticagodva eka side la 315 footaparyant chalte ka. Mala pn karaychi aahe. 16 mm lambi kiti chalel v pipe 2" nahitar 2.5" konta chalel.
@@rahulkshirsagar7023 16mm घेतल्यास 200 फुटापर्यंत चांगली चालते...
सबलाईन 2.5" किंवा 3" वापरलेली य़ोग्य ठरते.
Kandi ek dolaa Ka 2 dolaa
ऊस लागवड ही दोन डोळे पद्धतीने केली आहे.
दोन्ही पिकाना लागवडीसाठी किती खर्च आला 🙏
ऊस लागवड खर्च एकरी ३५०० व हरभरा लागवड खर्च ६००/-
लागणीचा खतांचा डोस ठिबकने का फोकून दिला आहे
Please reply
खतांचा डोस देत असताना तो कायम मातीआड करावा.....
Nice info
Thanks Patil Sir.
Nice
धन्यवाद भाऊ .....
Nice
धन्यवाद कदम सर