मोदींची 'गुगली' पवारांना समजलीच नाही! मोदी शरद पवारांना खरंच गुरु मानतात? वोहरा कमिटी रिपोर्ट I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #SharadPawar #Modi #NawabMalik #ED

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @milindaras3352
    @milindaras3352 2 роки тому +206

    खूपच छान बोललात ...हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील विचार तुम्ही सुंदरपणे , सरळ , साध्या पद्धतीने मांडलेत .

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 2 роки тому +48

    अधर्माला अधर्मानेच नामशेष करावे लागते, हे गितेत भगवान श्रीकृष्ण यांनी सांगून ठेवले आहे.आऊटलूकने व्होरा समिती चा अहवाल फार पूर्विच जाहीर केला होता.

    • @maheshsutar368
      @maheshsutar368 2 роки тому

      तुमचं बरोबर आहे पण याचा आणखी एक दृष्टीकोन म्हणजे जर देशाच्या शत्रूंना संपवायचं असेल तर चाणक्य सारखी कुटनिती पण गरजेची आहे. वनातले सरळ वृक्ष सहज तोडले जातात पण वाकडे वृक्ष सहसा कोणी तोडत नाही. प्रत्येक चांगल्या माणसाने आपला दृष्टीकोन असाच ठेवला पाहिजे.

  • @NATRAJAN66271
    @NATRAJAN66271 2 роки тому +52

    बरोबर म्हणतात चांगले लोक लवकर देवाघरी जातात आणि लबाड लोक जास्त जिवन जगतात

  • @dnyaneshshinde137
    @dnyaneshshinde137 2 роки тому +23

    तुम्ही कोणताही विषय खरच फार छान,अभ्यासपूर्व तसेच तथ्यावर आधारित मांडणी करता तुमच्यासारख्या निर्भीड पत्रकारांची गरज आहे

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      त्या गोदी मीडिया सारखा नाही हा ......४पैसे देणार तरच.....निस्वार्थी आहेत हे

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 2 роки тому +5

    आपले विवेचन आवडले, आपण उल्लेख केलेला माणूस स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची खात्री पटली. पाहू पुढे काय आणि कसे होते ते.

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 роки тому +791

    स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते, किनारे, घरे इत्यादी समजले गेले , पण *स्वच्छ भारत* या शब्दात खूप खोलवर अर्थ दडलाय 🤣🤣👍

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 2 роки тому +30

      क्या बात है ? छोटी सी गोष्ट पन समजायला मलाही खुप वेळ लागला👍🙏

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 2 роки тому +31

      अर्रे वा, एकदम मार्मिक टिप्पणी.. 👍🏻👍🏻👍🏻

    • @seemalaad6616
      @seemalaad6616 2 роки тому +6

    • @vilaskolambkar466
      @vilaskolambkar466 2 роки тому +23

      पण दुर्दैव मुख्य घाण तशीच पडून आहे !

    • @Idatebharti21
      @Idatebharti21 2 роки тому +3

      मस्तच

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 роки тому +204

    बरोबर आहे सर! व्होरा कमेटीच्या अहवालात महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते मंडळींची नावं असतील, बिंग फुटू नये म्हणून दाबून बसलेत! जयहिंद जय महाराष्ट्र!

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 2 роки тому +11

      पण आता अहवाल प्रसिद्ध झालाच पाहिजे,खरे गुन्हेगार जनतेला समजलेच पाहिजे.

    • @chaskarmukund
      @chaskarmukund 2 роки тому +3

      त्या अहवालात काय काय दडलंय माहीत नाही, पण पवारांसाठी तो बॉम्ब च असेल, न मग महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल का ? कोण कोणाला व कसे समर्थन देतील ? संजूबाबाला घरचा रस्ता दाखवला जाईल का ?सगळे गुलदस्त्यात आह.

    • @kushal5969
      @kushal5969 2 роки тому +2

      वोरा कमिटी बद्दल विकिपीडिया पेज वर पण विश्लेषण केलं होतं/आहे, सुशील कुलकर्णी ह्यांनी एक व्हिडिओ पण बनवला आहे ह्यावर, पवारांचं नाव ठळकपणे लिहिलं आहे अहवालात

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 2 роки тому +63

    ख़ुप सुंदर सादरीकरण आहे, सूर्यवंशी साहेब.
    👍👍👍

  • @gkbisleri980
    @gkbisleri980 2 роки тому +9

    सर तुम्ही भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी व अनय जोगळेकर एवढेच चार पत्रकार उरले महाराष्ट्रात

    • @Guruji_1312
      @Guruji_1312 6 місяців тому

      जोक ऑफ Century... सलाम तुम्हाला.. किती परफेक्ट quote 😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @avibobade
    @avibobade 2 роки тому +27

    सत्य आहे आपले विश्लेषण 👏👏👏
    आहो या शरद पवार याने गोरगरीब जनतेचा पैसा लुटून खाल्ला, वाटोळं केल या महाराष्ट्राचं
    आणि देशाचं

  • @shivanandmaradkar1798
    @shivanandmaradkar1798 2 роки тому +299

    अतिशय सुस्पष्ट व परखडपणे आपले विश्लेषण.
    महाराष्ट्र तील एक नंबरचा तुष्टीकरण करणारा व मराठ्याची .ओबीसीची वाट लावणारा अविश्वास नेतृत्व म्हणजे शरद पवार

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 2 роки тому +12

      ह्याच्या मुळं महाराष्ट्र अधोगती होत आहे

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 2 роки тому +9

      एसटी कामगारांची पर्वा न करणारा.

    • @mS-yq8nb
      @mS-yq8nb 2 роки тому +2

      @@ramchandrachavan9423 gujrat la jaa

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 роки тому +1

      Shivanand. 👌
      Aisa nat brasht hone nahi .

    • @sandeepkambli2596
      @sandeepkambli2596 2 роки тому +4

      Shiv Sena Hindu Gadaar party 😡
      Will not mind to settle Bangladeshi muslim in mumbai for vote.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 роки тому +109

    नमस्कार sir...👌👌👍👍
    सत्य परिस्थिती आहे ही
    धनयवाद..👌👌👌👍👍

  • @prithvirajthakur8201
    @prithvirajthakur8201 2 роки тому +46

    खुप सुंदर विश्लेषण सुर्यवंशी साहेब

    • @rajendrashelar8146
      @rajendrashelar8146 2 роки тому +2

      Jantene ata tari savad houn MODI sirana puna .PM banvun ladad shavsena ani Pawarna vatanyachya akshada lavavyat

  • @shridharkawalkar317
    @shridharkawalkar317 2 роки тому +10

    शरद पवार के बारे में बहुत ही सटीक विश्लेषण किया है. आगे भी अपेक्षा करते है कि, ऐसा है विश्लेषण आप करते रहेंगे.

  • @haribhaupatil8193
    @haribhaupatil8193 2 роки тому +12

    अगदी तंतोतंत विश्लेषण आहे माना आपको सूर्यवंशी सर 👌👌👌👌

  • @udaymodak
    @udaymodak 2 роки тому +6

    मी आज सकाळीच भाऊंना वोरा रिपोर्ट बद्दल आठवण करून दिली होती. धन्यवाद 🙏

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +1

      नवाब मलिक तो गया.. ua-cam.com/video/XSls-7u4EME/v-deo.html

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 2 роки тому +260

    55 वर्षे राजकारणात राहून 60 आमदार निवडून न आणता आलेला नेता.
    ह्याला मोठा मीडिया ने केले. जनतेने त्यांना बरोबर ओळखले आहे.

    • @sujitmore7179
      @sujitmore7179 2 роки тому +8

      एगदम बरोबर ...

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +3

      नवाब मलिक तो गया.. ua-cam.com/video/XSls-7u4EME/v-deo.html

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 2 роки тому +8

      चायबिस्कुट मिडिया आणि तस्कर अफवावर मोठा नेता

    • @charuhaskulkarni575
      @charuhaskulkarni575 2 роки тому +12

      ह्यांचे योग्य वर्णन म्हणजे " अंघो मे काना राजा" अशी अवस्था आहे.

    • @rajanbhopatkar1604
      @rajanbhopatkar1604 2 роки тому +12

      60 वर्ष राजकारणात राहून स्वतःचे पायावर उभा न राहू शकणारी व्यक्ती असे म्हणावे वाटते .

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 2 роки тому +123

    🕉️🙏🚩!! मोदीजी है तो मुमकिन है जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र !!🚩🙏🕉️

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +3

      नवाब मलिक तो गया.. ua-cam.com/video/XSls-7u4EME/v-deo.html

    • @sopanmore4948
      @sopanmore4948 2 роки тому

      माननीय मोदी आदरणीय आहेत जय हिंद,जय भारत💪💪💪💪😇😇😇👃👃👃👃

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Рік тому +1

    प्रभाकरजी ,धन्य आपके माता पीताजी जिन्होने आप जैसा लाल भारतमाताकी सेवा करणे के लिए आरपन किया है .

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому +11

    एक नंबर सर...खरच हे शरद पवारांना माझ्या मते शुन्य किंमत आहे, ह्या 60 वर्षात पंतप्रधान होता आलं नाही म्हणजे काहीच केले नाही,फक्त स्वत:साठी जगला फोडाफोडीचे राजकारण केले.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      पंतप्रधान झाले त्यांची देवळे उभी झाली ज्यात दिवे लावले तू रोज जाऊन काय यांना कळणार जो पंतप्रधान होत नाही तो काहीच नसतो हे

    • @mpungaliya
      @mpungaliya Рік тому +1

      पण ते भावी पंतप्रधान म्हणून त्यांना सगळे ओळखतात.
      उद्या कधी येत नाही हे पंतप्रधान होत नाहीत. हे नेहमीच भावी पंतप्रधान असणार आहेत.

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 2 роки тому +119

    सुंदर विश्लेषण केलेत. जमीनीचे गैरव्यवहार , पैशांचा गैरव्यवहार करायचा आणि यांनी केंद्र सुडबुद्धीच राजकारण म्हणायच. 🙏🙏🙏

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 роки тому +4

      अगदी बरोबर! वर म्हणायचं १०/१० - १५ वर्षापूर्वीचे हे व्यवहार आत्ताच का बाहेर काढत आहेत... सूडाचे राजकारण 👎👎केंद्रीय यंत्रणांचा गैर वापर, लोकशाही धोक्यात.... 😱😡

    • @shripadkulkarni4744
      @shripadkulkarni4744 2 роки тому +1

      He see only Money in cricate

  • @newmail2731
    @newmail2731 2 роки тому +45

    👌👌👌👍👍👍नेहमीप्रमाणे फारच छान.
    पण यशवंत राव........इ.इ. नंतर ते मानाचं स्थान दिल्ली करांनी यांना मिळू दिलं नाही' ,असं आपण म्हणालात ते योग्य वाटत नाही.खरं म्हणजे 'हे' ते स्थान मिळवू शकले नाहीत .मानाचं स्थान कर्तुत्ववाने मिळवाव लागतं. ती विश्वासार्हता जपावी लागते.
    वोरा कमिटी काय सांगते ?.उघड केल्या नंतर बोलता येईल.

  • @amitamnekar7627
    @amitamnekar7627 2 роки тому +27

    बारामतीच्या आजोबांना वाटत असेल.. कभी कभी लगता है की आपून हिच भगवान है! पाठीत खंजीर खुपसने, पाय खेचणे, १२ चे १३ सांगणे, मी प्रचंड जातीवादी, मी प्रचंड भ्रष्टवादी उगाच नाही सांगत.

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Рік тому +3

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सर आपण....!🙏

  • @vishvnatmapari7975
    @vishvnatmapari7975 2 роки тому +1

    अतीशय मार्मिक भाष्य केले सर,आपनास शुभेच्छा,, मर्म बंधातली ठेव ही जसी,,,,,माणसं आपलीच परंतु दुरच्या प्रवासा नंतर ही तशीच,,,,,,

  • @guru_mh23
    @guru_mh23 2 роки тому +40

    शांत, संयमी आणि सुस्पष्ट विवेचन!!👌

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +206

    मोदींना ७५देश मानतात शरद पवार खुनशी राजकारण चांगलेच जमते
    फक्त बारामती पाहीली

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 2 роки тому +37

    आपल स्पष्टीकरण माझ्यातरी मतांशी मिळत-जुळत आहे!

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 2 роки тому +4

      Khup sundar

    • @makerkar
      @makerkar 2 роки тому

      Tumach Kay mat ahe? Pawar saheb dhutalya tandala sarakhe swachh ahet ka?

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +2

      @@adinathjadhav8233 नवाब मलिक तो गया.. ua-cam.com/video/XSls-7u4EME/v-deo.html

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 2 роки тому +2

    प्रभाकर सर अतीशय मार्मिक टिप्पणी आपण सकारण केलीत आणि अगदी अवघड विषय सहज सुलभ केलात...याचा माझ्यासारख्या नवीन youtubers फायदा होईल...... याबद्दल शंका नाहीच.....

  • @sureshchannelplus6204
    @sureshchannelplus6204 2 роки тому +5

    सत्य आणि अप्रतीम; धन्यवाद...

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +62

    छान माहिती दिलीत भाऊ आभिनंदन चँनलचे मनःपुर्वक आभार

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 роки тому +10

    नमस्कार आज आपण मुळालाच हात धातला. वोरा कमेटी रीपोर्ट संपूर्ण भारतीय जनतेसमोर पारदर्शक शासनाने तात्काळ जाहीर करावे. हा आग्रह. धन्यवाद

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 2 роки тому +446

    मा. मोदींनी चाणक्य कोळूण प्यायले आहेत त्यामुळे त्यांना समजून घेणे अवघड आहे.

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 2 роки тому +2

      Patil saheb जाणता राजा आहे ते विशेष समाजाचे व्यक्तिमत्व आहेत.

    • @suhaspatil9175
      @suhaspatil9175 2 роки тому +4

      @@sanjaymalani4205 जाणारा राजा आहेत त्या बद्दल दुमत नाही .

    • @maheshsutar368
      @maheshsutar368 2 роки тому +7

      @@shailendramore1797 Converted aahat ka tumhi?

    • @maheshsutar368
      @maheshsutar368 2 роки тому +3

      @@shailendramore1797 Nahi karan samajala nahi Modinna ka virodh kartay. Tabyet kharaba aahe ka?

    • @maheshsutar368
      @maheshsutar368 2 роки тому +6

      @@shailendramore1797 आम्हाला स्वतःच डोकं आहे आम्ही कोणाला पाठिंबा देतो आणि का देतो ते आम्हाला कळत. कार्यकर्त्या सारखं शेपटी हलवायला जमत नाही आम्हाला. फक्त दुसऱ्या पक्षाला पाठिंबा आहे म्हणून विरोध नाही करत आम्ही.

  • @parvatisharma4443
    @parvatisharma4443 2 роки тому +9

    विश्वास घ्या लायकीचा माणुस नाही हे लक्षात घेऊन ठेवा कारण जो माणुस दाऊद ला विमानात सोवता बसवून आले

  • @vaibhavpawaskar5068
    @vaibhavpawaskar5068 2 роки тому +3

    रोखठोक विश्लेषण, अशी हवी पत्रकारिता , खूपच छान 👌👍

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 2 роки тому +24

    माझ्या ही मनात हा प्रश्न येत होता की अनील देशमुख ना एवढी मुदत दिली मग मलीक ला एकाएकी कसं उचललं ?पन आज तुमच्या विडीओ तुन क्लिअर झालं.धन्यवाद

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 2 роки тому +92

    प्रभाकरजी खरं आहे. निव्वळ, तुष्टिकरण, भ्रष्टाचार, जातीयवाद, तस्कर निर्मिती, अविश्वासू. अन्या, छग्या ला अटक झाल्यावर सैरभैर झाले नव्हते

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 2 роки тому +8

      खरंतर आपल्या ही लक्षात येत नव्हत.काहीतरी खटकत होतं पन कळत नव्हतं नेमकं, भाऊ तोरसेकर,प्रभाकरजी, सुशील,अनय, कोलगे, उमरीकर जी. यांचे मुळे हे सर्व आता लक्षात येत आहे.🙏

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 2 роки тому +6

      काल जे गांधी पुतळ्याजवळ त्या देशद्रोह्याच्या समर्थनार्थ बसलेले बेशरम, हलकट, हरामखोर, नालायक,सुध्दा देशद्रोहीच आहेत.त्यांच्यावर सुध्दा कारवाई करावी म्हणजे कळेल त्यांना

  • @surendrapadiyar96
    @surendrapadiyar96 2 роки тому +429

    BhauTorsekar says if Sharad Pawar is Chanakya’s father,then Modiji is his grand father.Good video.

    • @dipakkudapkar265
      @dipakkudapkar265 2 роки тому +3

      Well said Sir.🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳

    • @chaskarmukund
      @chaskarmukund 2 роки тому +6

      Indirectly Modi ji asking HIM to be his disciple.

    • @swapnils.s.8855
      @swapnils.s.8855 2 роки тому +16

      मी । भाऊ तोरसेकर यांचा तो व्हिडीओ पाहिलेला आहे । भाऊ म्हणजे अप्रतिम विश्लेषण ....

    • @bhavenshah971
      @bhavenshah971 2 роки тому +8

      If u r bad. Then i m your dad

    • @nileshrane280
      @nileshrane280 2 роки тому +8

      PM Narendra Modi have worked from bottom ground level to last top people of India, he can read political people's mind and their intentions. Modi having mysterical magic.
      Believe me but his intentions is only for Hindu survivals to coming generations to our territory, hindu tradition, our culture, make islamisation out of it.

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 2 роки тому +8

    अगदी योग्य विश्लेषण! धन्यवाद सर जी!

  • @vishnusonawane3410
    @vishnusonawane3410 2 роки тому +1

    सर तुमची पोस्ट एकदम मस्त आहे देशप्रेमी करिता खास आहे देशाच्या गद्दार साठी नाही धन्यवाद

  • @sheelanandanwar8684
    @sheelanandanwar8684 2 роки тому +180

    सत्य परिस्थीती आहे ही की शरदपवार साहेबाना माननीय मोदीसाहेब हे कळलेच नाही.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому

      Jyana kalale tyana zhepar nahit🤣😂😅

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      आजुन जनतेलाही कळले नाहीत की त्यांच्या सख्या भावांना ही

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 роки тому +103

    ज्यांना धड चालता आणि बोलता येत नाही त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून संन्यास घेण्याची नितांत गरज आहे..

    • @jayashreesutwane7842
      @jayashreesutwane7842 2 роки тому +3

      Absolutely right 👍

    • @pritigada5284
      @pritigada5284 2 роки тому

      Sharad Pawar Saheb swata Raj karan pasun Sanyas Ghenar nahi pan dusri party che Nete loka na SanyasI banvoon Ghari kiva Jail madhye basvoon Party sampvnare Baba Sharad Baba.

  • @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg
    @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg 2 роки тому +153

    शरद पवार मत घेण्यासाठी पावसात भीजण्याचा ढोंग केले होते .शिवजयंती कुठेच केली नाही।

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 роки тому +1

    खुप सहज -सुंदर पण तितकेच सत्य.धन्यवाद!

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 роки тому +1

    आद प्रभाकरजी साहेब
    खुप छान महिती सांगितली
    धन्यवाद.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय संविधान.🙏🙏🙏
    मुंबई.

  • @skinssence7028
    @skinssence7028 2 роки тому +80

    ||भाजपा का पवित्र नारा जनता मे फैला,
    करना है भ्रष्टाचार मुक्त हिंदुस्थान सारा,
    आनेवाले हर चुनाव मे व्होट किसको देना ये जनता का फैसला||

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 роки тому +2

      🤑न गरीब है
      न अलपसख्याक है 🤑
      🤑न भारतवर्ष के मुलत: भारतीय है 🐪🐪🐪🌴🌴
      पाकिस्तान बांग्लादेश भी हरामखोरी करके हथियाआ हुआ भारत है 😡

  • @wvishal8510
    @wvishal8510 2 роки тому +31

    बघितलत!? कम्पाउंडरने डॉक्टरचे, अख्ख्या दवाखान्याचे आणि सोबतच्या दोन्ही केमिस्ट्ची दुकाने पद्धतशीर बंद केली !
    आस्तिन का सांप...The Undercover Agent!

  • @I-Daa-Mo8
    @I-Daa-Mo8 2 роки тому +43

    जय हिन्द प्रभाकर साहेब, तुमच्या शुद्ध विश्लेषण व स्पस्टीकरण ला सलाम,.
    मोदी है तो मुमकिन है.

  • @purushottamapshankar3017
    @purushottamapshankar3017 2 роки тому +6

    अवतार पुरुषांना समजायला तसाही वेळच लागतो. त्यांच्या बरोबर राहाणार्यांना सुद्धा त्यांचा थांग लागत नाही. पण काही लोक असे असतात की त्यांना कळलेल असत. यदा यदा ही धर्मस्य.......

  • @sandeepshinde9770
    @sandeepshinde9770 2 роки тому +3

    तुम्ही लोकांचे हितासाठी जे पटवून सांगतात ते खूपच छान आहे.लोकांना जागृत करत रहा खास करून मराठी माणसांना🙏👍

  • @dnyaneshwarmalage1478
    @dnyaneshwarmalage1478 2 роки тому +15

    दादा मी पण पश्चिम महाराष्ट्रात च राहतो पवारांनी फक्त पुणे जिल्ह्यात विकास केला आणि नुसत्या बारामती ला महाराष्ट्र मानुन बसले दाऊद इब्राहिम ला मदत केली

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 роки тому +3

      एवढे बारामतीसाठी करूनही जिंकून येण्यासाठी शेतीला पाणी मिळणार नाही, माल विकू देणार नाही अशा धमक्या पण द्याव्या लागल्या.

  • @vishwanathmirgal8374
    @vishwanathmirgal8374 2 роки тому +27

    अति सुंदर विश्लेषण खूप छान ! 🙏👍

  • @Jaymahadev984
    @Jaymahadev984 2 роки тому +164

    बरोबर आहे सर मी विचार करतोय तो खरा ठरतोय मी हा विचार मोदी साहेबांनी दुसरा एक विषय घेतला तो कोविड घोटाळा तो निशाणा शरद पवारांना होता

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому +8

      प्रत्येक मयतावर दिड लाख.तपासणी खर्च वेगळा.त्यातले अर्धे महापालिकेला!मग फायदा कुणाला?पांचो उंगलीयाँ घी मे! सर्वानाच माहिती आहे.आज उद्या बाहेर येईलच.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому +1

      Aani COVID prasar , bangal election koni ghetale

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому

      @@rameshmhatre1565 air line adani la aani COVID test shivar entry nahi 800 rs ti konala? Itki mahag?

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому

      Mhatre bua vajle ka bara?

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 роки тому +4

    शत्रूला कमी लेखण्यापेक्षा त्याची स्तुती करून शत्रू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेसावध ठेवून पुढे जातो तोच खरा चाणक्य.

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 2 роки тому +2

    किती समतोल आणि सखोल विश्लेषण करता आपण. छान!

  • @suniltambe1
    @suniltambe1 2 роки тому +116

    ५० वर्षाच्या महाराष्द्राच्या राजकारणातुन "पवार" हे नाव पुसणयाची वेळ आलेली आहे.

    • @bhairavnathmali9326
      @bhairavnathmali9326 2 роки тому +16

      तूमच्या मताशी सहमत आहे मी. फक्त एकदा मराठा समाजाला कळायला हव की पवार यांनी मराठा काय दिलय मग कळेल पवार यांना की मी मराठा समाजा शिवाय काही करू शकत नाही फक्त एकदा मराठा समाज यांनी सत्ताधारी आजचे याच्या विरोधात मतदान करायलाच हवे मग बघू की मुस्लिम समाजाच्या आधारे कस निवडून येतात ते

    • @mardmaratha1178
      @mardmaratha1178 2 роки тому +1

      @@bhairavnathmali9326 Barobar aahe sir tumche. Sharad Pawar hi Maharashtra laa laagleli kid aahe.
      Tyanche tond, buddhi, & rajkaran he sagale naasake aahe.

  • @Tapak-y9o
    @Tapak-y9o 2 роки тому +25

    बराच वेळा साहेब हिंदू नक्की आहेत का असा प्रश्न पडतो

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 роки тому

      हा और एक बात,,,,
      कीसी पीर फकीर दरगाह मजार ऊर्स का भारत मे कोई लेना देना नही है

  • @dnyaneshwarvishvanthnaikwa8930
    @dnyaneshwarvishvanthnaikwa8930 2 роки тому +19

    खुप छान बातमी देतात साहेब यामुळे जनता जागरूक होत आहे

  • @balaprasadfande1311
    @balaprasadfande1311 Рік тому

    बाकी तुमचे विश्लेषण मी नेहमी ऐकतो.. अभिनंदनीय कार्य... प्रभाकर जी

  • @parshuramadik4830
    @parshuramadik4830 2 роки тому +5

    हमें सब को समझने मे आणा चाहिए की
    राष्ट्र सर्वोच्च इसके सही मायने सुभाष चंद्र बोस के बाद अगर किसी ने समझाये तो वो मोदीजी हैं.
    ये संघ की कठोर परिश्रम से तपे सुले योगी तपस्वी राष्ट्रभक्त है.
    कोई अब कोई दुस्साहास न करे.
    ये बदलते हिंदुस्तान की तस्वीर हैं
    नमोस्तुते...

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 2 роки тому +240

    गेल्या 60 वर्षांत सतत स्वतः होवून पुढे आणले जाणारे व जनतेने मागे फेकले जाणारे नाव म्हणजे........👍😊

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +6

      नवाब मलिक तो गया.. ua-cam.com/video/XSls-7u4EME/v-deo.html

    • @mayursankhe4980
      @mayursankhe4980 2 роки тому +4

      काका 😂

    • @Ostar.
      @Ostar. 2 роки тому

      Me punha yein

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 роки тому +4

      @@Ostar.ये ना उद्या पण सतरंज्या टाक

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav 2 роки тому +2

      🤣🤣🤣🤣perfect ....Pan yala marathi patrakar mast lootat aahet ...Saheb pm saheb pm

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 2 роки тому +49

    नमस्कार, वोरा कमेटीचा अहवाल या वेळेला लोकसभेत सादर करून सत्य जनतेला कळले पाहिजे. तरच असे लायकी नसलेले नेते उघडे पडतील. आपण माहिती पूर्ण विश्लेषण सादर केलेत धन्यवाद!

    • @govindfatik606
      @govindfatik606 2 роки тому +4

      खरय वोहरा कमिटी चा अहवाल गुन्हेगार किमान जीवंत असेतो जाहीर करा रे

    • @vinaykumargupte2660
      @vinaykumargupte2660 2 роки тому +1

      Too Late

    • @vinayakmahajan3732
      @vinayakmahajan3732 2 роки тому +1

      आपन माहीती पूर्ण विषले शन केले धन्यवाद आपल्या थाळशी व्यक्ति मत्वाला

    • @vinayakmahajan3732
      @vinayakmahajan3732 2 роки тому +1

      आपण माहीती पूर्ण विशलेशण के ले धन्यवाद आपल्या धाळशी व्यक्ती म त्वाला

  • @devd582
    @devd582 2 роки тому +93

    मोदी है तो मुमकीन है
    पवारांनी कायम तुष्टीकरणाच राजकारण करण्यात धन्यता मानली

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 Рік тому +1

    आपण कोणताही विषय छान मांडता,आगदी सामान्य माणसाला पण कळते,धन्यवाद...

  • @ulhasmothe3183
    @ulhasmothe3183 Рік тому

    प्रभाकर सर तुमचे सर्व विषयावरचे व्हिडिओ जबरदस्त आहेत एकापेक्षा एक कहर करतात अचुक विश्लेषण पण सर्वात जबरदस्त कमी वेळात पुर्ण विषय समजुन देण्याचे कौशल्य अशी पत्रकारिता तुम्ही भाऊ तोरसेकर सर, कुलकर्णी सर, थत्ते सर आणखी ज्या चे व्हिडिओ मी पाहिले नसतील असे पत्रकार तुम्ही सर्वांनी जणू सर्व विषयाच रान उठवले तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी मी माझ्या सद्गुरू चरणी प्रार्थना करतो धन्यवाद

  • @vinaykulkarni466
    @vinaykulkarni466 2 роки тому +28

    नवाब मुस्लिम असल्याने राजीनामा घेणार नाही असे पवार साहेब म्हणाले असावेत.

  • @DGV1972
    @DGV1972 2 роки тому +76

    Best Analysis....पवारांना स्वतःच्या कर्तुत्वावर महाराष्ट्रात स्वतःची सत्ताही कधी आणता आलेली नाही....पवारांना त्यांच्या कुवती पेक्षा मोठा करण्यात महाराष्ट्रातील त्यांच्या बगल बच्च्या,समाजवादी पत्रकारांचा वाटा मोठा आहे....

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 2 роки тому +59

    मालिकांना अटक झाल्यानंतर पवारसाहेब म्हणाले मुस्लिमां चा संबंध दाऊदशी लावला जातो. २५ वर्षांपूर्वी त्यांच्यावरही असा आरोप झाला होता असं तेच म्हणाले. मग ते काय मुस्लिम आहेत का?

    • @sudheermhalas5056
      @sudheermhalas5056 6 місяців тому

      Sanshodhana cha vishay aahe DNA test madhe Barya chGamati ughad hotil

  • @kanchanjadhav7621
    @kanchanjadhav7621 2 роки тому +3

    सहीबात. स्वच्छ भारत आभियान.

  • @User1212swaa
    @User1212swaa 2 роки тому +1

    Video Clarity, Voice Clarity, Graphics Design , Studio विषयाची मांडणी सर्व गोष्टी उत्तम असतात तुमच्या अध्यक्षमहोदय.

    • @sarjeraopatil3530
      @sarjeraopatil3530 Рік тому

      कोल्हापूर जिल्ह्याची फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने प्रगती झालेली आहे. शरद पवारांच्या नाही.

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 2 роки тому +55

    आम्हाला समजलेले पवार म्हणजे विश्वासघात।

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 2 роки тому +85

    मा. अंतूले यांच्यावर फक्त आरोप झाल्याबरोबर पवारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले होते. हे कोणी (मीडियावले ) का सांगत नाहीत, व पावरांना विचारात नाहीत.

    • @shyamgalgali3854
      @shyamgalgali3854 2 роки тому +4

      Media is sold out. Media has no guts to speak truth

    • @madhavipatankar8947
      @madhavipatankar8947 2 роки тому +1

      @@shyamgalgali3854 मिडिया वाल्यांची पण संपत्ती बघा . हे नेतेच त्यांना पोसतात. पैसा फेको तमाशा देखो

  • @prakashsirke3154
    @prakashsirke3154 2 роки тому +15

    जबरदस्त आणि वास्तविक विश्लेषण.

  • @anandvairat7482
    @anandvairat7482 Рік тому

    अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @rajendrakharche123
    @rajendrakharche123 2 роки тому +2

    खूपच छान आणि ठळक माहिती देवून जनतेला असली नकली चा फरक दाखवणारे विश्लेषण

  • @bhanudasdeulgaonkar6583
    @bhanudasdeulgaonkar6583 2 роки тому +17

    खुप छान विश्लेषण बराच अवधी अभ्यास करून मांडणी केली असे वाटते पाहूया पुढे पुढे काय होते

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 роки тому +4

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. आपण जी निवेदनाची शैली आपलि माय मराठी बाबत कौतुक करण्यासाठी माझे शब्द संचय कमी आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

  • @nandu5431
    @nandu5431 2 роки тому +103

    एकदम बरोबर...
    सगळे गद्दार नेता बाबू लोक, साहेब लोक सगळे बुचकाळ्यात आहेत..
    *स्वच्छ भारत अभियान*
    👌👏🙏 जय हिंद, जय महाराष्ट्र

    • @rajeshilaviya4518
      @rajeshilaviya4518 2 роки тому +3

      मोदी भारत चा खिलाडी नाही अंतराष्ट्रीय खिलाडी आहे, जो जगात ऊलटफेर आणनार आहे युक्रेन आणि रसिया मद्दे चालू केलं मोदी नी 🇮🇳🙏🇮🇳

  • @bhalchndrabadgujar4468
    @bhalchndrabadgujar4468 2 роки тому +1

    प्रभाकर सुर्यवंशी आपली भाषा शैली खास आहे. आपल्या माहिती सांगण्यात खूप कौशल्ये आहेत. ज्या व्यक्तीबद्दल एक वाक्य आपण बोलतात तेंव्हा समजणार्‍या ला असे वाटते की आपण पूर्ण पुस्तक वाचले आहे असे वाटते. आपण एकच नंबर विश्लेषण करतात. मी आपला विडिओ पहिल्यांदा पाहिला. I impressed.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      आणि गोदी मीडिया आहेत आसे भासू काय वाटू ही देत नहीत काई हुशारी आहेयांची वा

  • @rajendrabhavsar7643
    @rajendrabhavsar7643 2 роки тому

    आपला आवाज, मांडणी, कथनशैली, स्पष्टता, निर्भीडपणा
    अप्रतिम

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 2 роки тому +21

    भाऊंच्या व्हिडिओ प्रमाणे तुमच्याही व्हिडिओ ची वाट पाहत असतो. अतिशय संयत पण स्पष्ट राष्ट्रवादी विचार आणि खणखणीत हिंदुत्व हे आवडते.

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 2 роки тому +45

    न.मो. का मौन
    उडाता है चैन,
    मलिक के बाद
    अगला कौन?
    Very good प्रभा👏जी!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 роки тому +2

      🤑समुदाय न गरीब है
      न अलपसख्याक है👨‍👩‍👧‍👧
      न भारतवर्ष का भारतीय है 🐪🐪🐪🌴
      पाकिस्तान बांग्लादेश भी हथियाआ हुआ भारत है😡

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 2 роки тому +44

    मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागातील शेतकरी वर्गाचे गळे दाबून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला इथेसुद्धा पाठीत खंजीर खुपसला

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 2 роки тому +6

      बारामती चा नाहीतर प.महाराष्ट्र कसा करणार. धनंजय गाडगीळ च्या सहकारामुळे विकासासाठी संधी होती. पण यांनी सहकारी संस्था ओरबडून सरदार तयार केले

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 2 роки тому

      Correct

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 2 роки тому +1

      [21/7/2021, 6:26 pm] Suresh Shinde: पश्चिम महाराष्ट्राचा विकास म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विकास नव्हे.
      [21/7/2021, 6:51 pm] Suresh Shinde: मनमोहनसिंग यांनी विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या का करतात यासाठी कमिटी नेमली होती.
      [21/7/2021, 6:57 pm] Suresh Shinde: कमिटीचा अहवाल असा होता की,मराठवडा व विदर्भासाठी अनेक विकासमासाठी मंजूर केलेला निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्यात आला होता.याला लुटारू व आणखी काही म्हणावे

    • @rohitkulkarni9406
      @rohitkulkarni9406 2 роки тому

      @@sureshshinde11 👍🙏

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Рік тому

    जबरदस्त सुर्यवंशी साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंच पाहिजे की शरद पवार ही काय विषवल्ली आहे ते. 👍👍👍👌👌👏👏

  • @gurudevswami2316
    @gurudevswami2316 2 роки тому +1

    सुंदर विश्लेषण... करावे तेवढे कौतुक कमीच🙏

  • @smarathi6740
    @smarathi6740 2 роки тому +16

    फक्त बारामतीचाच विकास झालाय संपुर्ण पश्र्चिम महाराष्ट्र बोलुन इतरांच्या जखमेवर मीठ चोळताय तुम्ही.

  • @walyatechanicearning749
    @walyatechanicearning749 2 роки тому +102

    मोदीजी जिंदाबाद

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 роки тому +12

    राजकीय स्वार्था साठी फुले, शाहू, आंबेडकर यांचा घोषा करणार्यांना आता
    शिवाजी महाराज व गांधी आठवू लागलेत....
    हे राम

  • @kulkarnitechnical1438
    @kulkarnitechnical1438 Рік тому

    प्रभाकर सर आपले परखड विचार आम्हाला आवडतात असेच परखड विचार बोलत रहा धन्यवाद

  • @krushnathdorlerkaluminium8322
    @krushnathdorlerkaluminium8322 2 роки тому +1

    छान विश्लेषण

  • @narendrad195
    @narendrad195 2 роки тому +38

    तुमच्या सारखे अजुन७-८ पत्रकार सच्चे असतील तरदेशाला बळ मिळेल सदावर्ते साहेबासारखे वकील अस सर्वानी एकत्र येऊन महाराष्टाला वाचवा खुपच ऊपकार होतील जनतेवर

  • @nttn9191
    @nttn9191 2 роки тому +72

    Khupach chan sir excellent 👍👍

  • @vijaysinghpatil1738
    @vijaysinghpatil1738 2 роки тому +8

    सूर्यवंशी साहेब तुम्ही खरच छान विश्लेषण करतात. तूम्ही आमच्या मनातील भावना मोकळ्या केल्या.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому

      Amachya nahi fhakt andhbhakt acha bhavana

  • @sudhakarsuryawanshi2229
    @sudhakarsuryawanshi2229 2 роки тому

    सूर्यवंशी सर
    खुपच छान मुद्देसुद विश्लेषण करता आहात. मी तुमचे व्हीडियो ची नेहमी वाट बघत असतो

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 2 роки тому

    प्रभाकरजी फार सुंदर विश्लेषण. वा फारच छान 👌👌👌

  • @purushottamthakare7334
    @purushottamthakare7334 2 роки тому +16

    100%सत्य विश्लेषण केलात सर,धन्यवाद👌👌👍👍

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 2 роки тому +109

    पवार जर चाणक्य असतील तर मोदी हे चाणक्य चे खापर पणजोबा आहेत - भाउ तोरसेकर

    • @jagdishmali7962
      @jagdishmali7962 2 роки тому

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍💐💐

  • @mandakinigaikwad1949
    @mandakinigaikwad1949 2 роки тому +4

    एकच नंबर आपलाच मराठी माणूस आपल्याच लोकांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.

    • @avinashyadav1384
      @avinashyadav1384 2 роки тому +3

      मराठी माणूस आता चोख विचार करतो जातीचा नको मातीचा हवा

    • @darshannasare
      @darshannasare 2 роки тому +2

      @@avinashyadav1384 only Hindu

    • @darshannasare
      @darshannasare 2 роки тому

      @@avinashyadav1384 up che yadav la Kaun samjavn ata

    • @vinodborkar4616
      @vinodborkar4616 2 роки тому

      Chor asel tr

    • @avinashyadav1384
      @avinashyadav1384 2 роки тому

      @@darshannasare अरे बाबा मी यादव up चा नाही या मराठी मातीतील मराठा आहे .96 अस्सल

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 6 місяців тому

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.पवार साहेबांनी "मी व माझे"हेच पाहतात.

  • @arvindmistry2305
    @arvindmistry2305 2 роки тому +2

    आपण दिलेली माहिती फारच अर्थ पूर्ण आहे. अशीच माहिती नेहमी सामान्य जनतेला सांगत जा. त्यामुळे जनजागृती होणे अगदी आवश्यक आहे.