'प्रेमविवाहाचा' योग कसा ओळखावा? | Signs for Love marriage | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2024
  • पत्रिकेमध्ये काही विशिष्ट ग्रहांच्या युतीमुळे प्रेमविवाहाचे योग संभवतात. त्याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओमार्फत.
    विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    #astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #marriage #astro #marriedlife #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #love #lovemarriage #lovemarriagecouplereallife #astrologyfacts #marriagevideo
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
    Facebook page:
    / deshpandepanchang
    Instagram page:
    / deshpandepanchangastro
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
  • Розваги

КОМЕНТАРІ • 12

  • @sudheertiwatane4022
    @sudheertiwatane4022 Місяць тому +2

    अभ्यास सखोल आहे. आत्मविश्वासपूर्ण मांडणी मुळे विडिओ दर्शकांना खूप मार्गदर्शक होईल

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 11 днів тому

    सखोल अभ्यास धन्यवाद सर
    🙏

  • @kalyanijoshi1850
    @kalyanijoshi1850 7 днів тому

    छान माहिती! तसेच आंतरजातीय प्रेमविवाहाचे काही वेगळे ग्रहयोग आहेत का यावरही माहिती सांगावी ही विनंती.
    दत्तात्रय जोशी , वर्धा.

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 Місяць тому

    छान समजावून सांगत आहात 🙏

  • @pramodkale3364
    @pramodkale3364 Місяць тому +2

    वक्री ग्रह नीच राशीचे ग्रह यावर कृपया

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Місяць тому

    खूप छान सांगितलं सरांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Місяць тому

    जाणकार ज्योतिषी कसं शोधायचं कुठे मिळणार

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 Місяць тому

    🌹🙏

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 Місяць тому

    कुंडली vishleshan karta ka.mala janun ghyayache ahe Nakki sanga
    Saptam sthan rikame asel tar kay

  • @user-sr7st6by7g
    @user-sr7st6by7g Місяць тому

    ॥जय श्री कृष्ण ॥🌷🌷
    मी सूय॔कांत शिंदे पुणे
    मी मागे प्रश्न विचारला.होता
    की गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हणायचं का फक्त मुंज केल्याने म्हणायचं आहे कारण ते ऋग्वेद आहे म्हणून

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Місяць тому

    सर नीच राशीत ग्रह असणं ह्यावर एक video करा न!

  • @ajinkya1111
    @ajinkya1111 Місяць тому

    Surya ha paap grah nahi Krur grah ahe ! Pharak ahe !