'गुण' जुळले पण सूर जुळतील का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2023
  • लग्नासाठी जोडीदार निवडणं हल्ली फारच कठीण होऊन बसलं आहे. आपण निवडलेला जोडीदार आपल्यासाठी योग्य असेल की नाही? पुढे जाऊन वाद तर होणार नाहीत ना? काही मोठे संकट तर येणार नाही ना? आमच्यातलं प्रेम कमी तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.
    जोडीदार निवडताना मार्गदर्शक अशी काही सूत्रे शास्त्रात सांगितली आहेत. ती कोणती हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. #astrology #marriage
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
    Lagnasathi jodidaar nivadan halli farch kathin houn basal ahe. Aapan nivadlela jodidaar aapalyasathi yogya asel ki nahi? Pudhe jaun vad tar honar nahit na? Kahi mothe sankar tar yenar nahi na? Aamachyatal prem kami tar honar nahi na? Ase anek prashna aapalyala padat astat.
    Jodidar nivadtana margdarshak ashi kahi sutre shastrat sangitali aahet. Ti konti he aapan hya video madhun janun gheuya.
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    ===============================================================================
    Follow Deshpande Panchanga on Facebook and Instagram-
    Facebook page: / deshpandepan. .
    Instagram page: / deshpandepa. .
    =========================================================
    More Video Links:
    शोध अचूक उत्तरांचा भाग १:
    • शोध अचूक उत्तरांच...
    शोध अचूक उत्तरांचा भाग २:
    • शोध अचूक उत्तरांच...
    साडेसाती कशी दूर करावी:
    • ‘साडेसाती सुरु झा...
    धनप्राप्तीचे ११ प्रभावी उपाय:
    • धनप्राप्तीचे ११ प...
    वाढदिवस कसा साजरा करावा:
    • वाढदिवस कसा साजरा...
    राजयोगाची लॉटरी कुणाच्या पदरी? : • 'राजयोगाची लॉटरी' कोणा...
    ==========================================================
    For Personal Guidance Contact: +91 7776816161
  • Розваги

КОМЕНТАРІ • 41

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 22 дні тому

    नमस्कार धन्यवाद हसबनीस नमस्कार

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 11 місяців тому +1

    Upyukata mahiti

  • @varshakanade9056
    @varshakanade9056 11 місяців тому +1

    खुप उपयुक्त माहीती

  • @geetakoogi5753
    @geetakoogi5753 11 місяців тому +1

    Nice information

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      कृपया हा video सर्वत्र शेअर करावा

  • @vijayjoshi4587
    @vijayjoshi4587 9 місяців тому

    खूप छान माहिती गुरुजी दुषकूट म्हणजे काय

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 11 місяців тому +3

    खुप छान माहिती

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      कृपया हा video सर्वत्र शेअर करावा

  • @amitchintkutlawar7977
    @amitchintkutlawar7977 4 місяці тому

    Lagna julnyasathi upay sanga

  • @sadhanakate6309
    @sadhanakate6309 10 місяців тому

    Tumche barech video pahilet khari mahiti ani mul dakhvta tyabaddal dhanyavad ek prashn baryach vela mhntat ki mangal nahi patrika mangalik aahe aapan vicharla tar mangal aaheka nahi mag kay farak patrika manglik plz vishleshan kara karan tumhi sahaj soppa sangata aani samjta dhanyavad

  • @pranujfoods4216
    @pranujfoods4216 11 місяців тому +1

    उपयुक्त माहिती

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      कृपया हा video सर्वत्र शेअर करावा

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 11 місяців тому

    Ek nadi asel ani rashi ani nakshatra vegvegle asel tar chalu shakte n or sukshma koshtak baghitle tar kahi veles ek nadi dosh nasto pl sanga

  • @pratikmujgewar5540
    @pratikmujgewar5540 11 місяців тому

    Sir mazi kundali check karayachi hoti

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      7776816161 या नंबरवर कृपया WhatsApp करावे

  • @udaynikam2105
    @udaynikam2105 11 місяців тому

    गुरुजी नमस्कार 🙏
    पत्रिका गुणमेलन साठी आपण किती फी घेता

  • @Mithahar_
    @Mithahar_ 11 місяців тому

    संसार सुखाचा होण्यासाठी काय उपासना करावी?

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 11 місяців тому

    Aapan patrika baghta ka ani fee kiti ahe

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      7776816161 या नंबरवर कृपया WhatsApp करावे

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 11 місяців тому

    मुलांमधील हे सगळे गुणदोष पत्रिका बघून समजतात का

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      होय.म्हणूनच सविस्तर व खोलात जाऊन पत्रिका बघणे महत्वाचे असते

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 10 місяців тому

    Sir tumhi patrika baghun samsya sodavta ka?..tumchi fees kiti aahe..
    Pls reply..🙏

  • @shonaahaldankar2723
    @shonaahaldankar2723 11 місяців тому

    Maze patrika dhavache aahai.....tume sangal ka.....mala tension aale aahai.....mulgee aahai mala

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      7776816161 या नंबरवर कृपया WhatsApp करावे

  • @ankushkarande6381
    @ankushkarande6381 11 місяців тому

    गुरुजी आपण सांगितले प्रमाणे मुला व मुंलीचे गुण मिलन २१॥ साडे एकविस गुण जुळले त्यामुळे विवाह दि २८ / ११ / २०२२ रोजी केला पं रंतु मुंलीला वैवाहिक सुख अद्याप पर्यत नाही हे कसे काय ? यावर मार्गदर्शन करणे ही विनंतीं

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      7776816161 या नंबरवर कृपया WhatsApp करावे

  • @sakshimanjrekar4411
    @sakshimanjrekar4411 11 місяців тому

    Guruji Namaskar
    Mala kahi Shanka aahet te Tumi sole karu shaktat ka ?
    Me tumala maja shanka ahet te personali WhatsApp karu shakte ki call.
    Mala ya sanglevar vishwas navta pan ata asa kahi experience ala ki vishvas karu ki Nako te samjat nahi .

    • @ravindrabora1819
      @ravindrabora1819 4 місяці тому

      खूप छान सोप्या भाषेत उपयुक्त माहिती मिळाली आहे.धन्यवाद
      गुरूजी 🙏🙏

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 11 місяців тому

    एक गोत्र का असू नये

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      अनेक genetics समान असतात. पुढे संततीत व्यंग येऊ शकते

  • @prasadpotdar1127
    @prasadpotdar1127 11 місяців тому

    मृत्यु षडष्टक असताना नवांश स्वामी मैत्री बघवी म्हणतात...नवांश मैत्री म्हणजे काय असत गुरुजी

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому

      नवमांश मैत्री असेल तर षडाष्टक दोष जातो असे कोणत्याही प्राचीन ग्रंथात दिलेले नाही. त्यामुळे यास आधार नाही.

  • @vivekmajlekar
    @vivekmajlekar 11 місяців тому

    आपला वरील नंबर whatsup नंबर आहे का

  • @9420067649
    @9420067649 11 місяців тому +1

    आजकाल विवाह हा सर्व समाजातील अंत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे मग अशा परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्ठी बघण महत्त्वाच आहे का...की मुलगा आणि मुलगी दोघेही जर चांगले असतील समजूतदार असतील तर विवाह करावा का

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  11 місяців тому +2

      समजूतदारपणा हा आपण बघतो तो त्या वेळेपुरता असतो. भविष्यात काय होणार आहे व तोच समजूतदारपणा कायम टिकणार आहे का यासाठीच सविस्तर पत्रिका बघणे महत्वाचे आहे. कारण बरेचदा आधी खूप समजूतदार असलेल्यांचे पण नंतर घटस्फोट झालेले दिसून येतात. म्हणूनच कुंडलीचा सर्वांगीण विचार करायला पूर्वाचार्यांनी सांगितले आहे

    • @shubhamkulkarni4084
      @shubhamkulkarni4084 10 місяців тому

      नमस्कार गुरुजी
      एक नाड़ी वर उपाय पण असतात, दाते पंचांग मधे लिहल आहे , एक नाड़ी आणि चरण वेगळ असेल तर विवाह करता येत, पण तुम्ही त्यांचा उल्लेख केला नही, याचा कारण सांगू शकतात का, माला jevdha माहित आहे त्या प्रमाणे एक नाड़ी असेल तर एकदम विवाह नही करू शकत अस नही आहे, कृपया खुलासा करावा. धन्यवाद

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  10 місяців тому +1

      @@shubhamkulkarni4084 आमच्या देशपांडे पंचांगात देखील आम्ही नाडीदोषावर परिहार दिलेले आहेत व कोणकोणत्या परिस्थितीत नाडीदोष मानू नये ते पण दिलेले आहे. ते कृपया बघावे.