Geet Ramayan | HD | गीत रामायण | 15.10.2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • गायक - श्रीधर फडके
    संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
    विषेष आभार - उमा दीक्षित
    दूरदर्शन दिग्दर्शन - श्रीकला हट्टंगडी
    निर्माती - प्रज्योती मंदा
    प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Geet Ramayan '_' गीत रामायण '
    Artist : बासरी - हिमांशु गिंडे
    किबोर्ड - अतुल माळी
    विनय चेऊलकर
    तबला - तुषार आग्रे
    अभिजीत सावंत
    साईड रिदम - चेतन परब
    कोरस - प्रदीप शेंगाळे
    जयदीप कुंभार
    मेघना अभ्यंकर
    पूनम कारखाणीस
    मेधा चिडगुपकर
    सुनेत्रा सामंत
    आणि इतर
    Anchor : आनंद माडगूळकर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : प्रज्योती मंदा
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 146

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 Рік тому +6

    अतिशय सुंदर निवेदन,फडके साहेब यांचे
    अतिशय सुंदर गायन.ग.दि.माडगूळकर यांनी
    केलेलं लेखन.सह्ययाद्री वाहिनीचे प्रसारण
    सर्वोत्कृष्ट सर्वांना सलाम.दंडवत

  • @SangitaPadwal-ji7ev
    @SangitaPadwal-ji7ev 8 місяців тому +8

    न भूतो न भविष्यती.असे गाणे निर्माण होणे नाही हा प्रत्यक्ष रामाचा आशीर्वाद म्हणूनच गीतरामायण लिहिले गेले व बाबूजींच्या आवाजात अजरामर झाले हे आमचे भाग्य जे आम्ही सह्याद्रीच्या माध्यमातून ऐकत आहोत कोटी कोटी धन्यवाद ❤

  • @sanjivamondkar4078
    @sanjivamondkar4078 Рік тому +5

    , मराठी माणसांचे अहोभाग्य आहे की अशी नररत्ने आपल्या देशात जन्माला आली गीत रामायणाचे कार्यक्रम कधीही केव्हाही कानावर एकू आले की , मन तृप्त होऊन समाधानी होतो

  • @ratansingkhachkad5433
    @ratansingkhachkad5433 Рік тому +13

    ऐकण्यास सुमधुर,स्वरसूरांचा योग्य मेळ जमून आलेली महान ,अलौकीक आणि अतुलनीय कृती.

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 Рік тому +6

    प्रभु श्रिरामांचे हे चरित्र आणि गुण गाणं ऐकताना मन प्रसन्न होते
    धन्य ते ग.दि मा.आणि सुधीर फडके साहेब
    जय श्रीराम

  • @govindbhagat7197
    @govindbhagat7197 Рік тому +11

    श्रीधरजींचे गायन म्हणजे गदिमांच्याच शब्दांत " ज्योतीने बाबुजींच्या तेजाची आरती". गीत रामायण म्हणजे सुख.

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 2 місяці тому +2

    ह्रदय बोलतंय,गातय काय किंवा सरस्वती शांत बसुन ऐकतेय काय किंवा श्रीधर आणि बाबुजींना ज्योतीने तेजाची वगैरे लिहीणारे श्रोते यांचं सुद्धा गदिमा,बाबुजी. व श्रीधर बरोबरच किती कौतुक करावं थोडचै सर्वांना धन्यवाद व ❤❤❤नमस्कार

  • @ganpatkondilkar2184
    @ganpatkondilkar2184 7 місяців тому +4

    माझे या गीत रामायणावर अतिशय प्रेम आहे ,ऐवढे की भगवन्ताला एकच विनंती प्रार्थना करतो की पुढचा जर मला माणसाचं जन्म दिले तर या गीत रामायण ऐकण्यासाठी दया ,असे गीतकार,गायक यांना माझे साष्टाग् नमस्कार आहे

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 Рік тому +5

    संपूर्ण रामायण पहायला मिळाले अप्रतिम कान त्त्रूपत झाले

  • @charusheelamhatre1901
    @charusheelamhatre1901 Рік тому +4

    सुधीर फडके उर्फ बाबूजीं च्या आठवणींनी डोळे पाणावले.
    गीत रामायणातील गीते ऐकत ऐकत बालपण सरले.
    घरातही चुलत्यांच्या आवाजातील गीत रामायण ऐकले.
    त्यामुळे या गीतांचे संस्कार रोमरोमी रुजले.
    आज त्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि कान तृप्त झाले.
    खूप खूप धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री.
    आणि अजरामर, सुंदर कलाकृतीच्या निर्मात्यांचे सुपूत्र यांचेही मन:पूर्वक आभार🙏💕

  • @vidyadate
    @vidyadate Рік тому +11

    अजरामर गीतरामायण किती ऐकलं तरी तृप्त होऊनही पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. तृप्तताच होत नाही.

    • @appabhanushali5164
      @appabhanushali5164 Рік тому +2

      गीत ,रामायण हे अमर आहे तर गदिमा बाबूजी यानी ते अजरामर केलं आहे

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 2 роки тому +28

    कांनसेनांचे कान तृप्त करून स्वरांची चाल अक्षरशः जिवंत चित्रण डोळ्यां समोर आणले आहे. गीतकार गदिमा आणि गायक श्रीधर फडके (बाबूजीचे सुपुत्र) ह्यांचे चरणी नतमस्तक.

  • @anandkulkarni368
    @anandkulkarni368 2 роки тому +7

    सर्व मराठी वाहिन्या मधील सर्वात दर्जेदार सह्याद्री वाहिनी.

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 Рік тому +39

    अविश्वसनीय. न भूतो न भविष्यती. असे संगीत अशी गाणी आणि अशा आवाजात गीत रामायण श्रवण करणे एक अमूल्य ठेवा आहे. तो जपून ठेवला म्हणून मुंबई दूरदर्शनचे आभार.

  • @sanjeevanigohad-nq9nc
    @sanjeevanigohad-nq9nc 7 місяців тому +3

    अतिशय सुंदर, जिथे सरस्वती ही शांत बसून ऐकत असेल! स्वर्गीय आनंद देणारे एकच गीतमाला

  • @anjalik.246
    @anjalik.246 Рік тому +12

    अप्रतिम सांगितिक मेजवानी.. दूरदर्शनचे खूप आभार

  • @rajendragaikwad7574
    @rajendragaikwad7574 8 місяців тому +2

    मी माझ्या स्वर्गीय वडिलांसोबत स्वर्ग गंधर्व ग दी मा व बाबुजी माझ्या लहानपणी सुश्राव्य रामायण माझ्या ह्रदयात सामावुन घेतलं आणि आजही स्मरणात आहे धन्यवाद 🙏

  • @dsprabhu7741
    @dsprabhu7741 2 роки тому +10

    ...पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा...timeless and eternal wisdom for humans. Listening to this rich legacy today on Ramnavami and feeling so blessed.

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 2 роки тому +6

    उत्कृष्ट गीत रामायण. संपूर्ण कार्यक्रम पहायला मिळाला.

  • @vijayalaxmipattar6645
    @vijayalaxmipattar6645 8 місяців тому +4

    I have lustened to Sti Babuji,'s Geet Ramayan in person in 1983 at Belgaum . A beautiful programme of nearly 5 hours without any break. A famtastic programme.🙏🙏

  • @ramchandrarupnur
    @ramchandrarupnur 8 місяців тому +7

    हे गीत ऐकायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Рік тому +4

    ॥ ॐ ॥
    जन सारे भोळे ౹ नच काही कळे ౹
    संत त्यांचे डोळे ౹ उघडती ॥ १ ॥
    धरा धरा शीघ्र ౹ संत-सहवास ౹
    ठेवोनि विश्वास ౹ परिपूर्ण ॥ २ ॥
    समाधान-धन ౹ भरपूर मिळे ౹
    तया कळेवळे ౹ ज्ञान सारे ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ अज्ञान मावळी ౹
    प्रेमे कुरुवाळी ౹ संतमाय ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥

  • @bajrangparab9498
    @bajrangparab9498 Рік тому +3

    अप्रतिम, हृदय बोलतंय, हृदय ऐकतंय असा भास होतोय

  • @bansilalbhamre
    @bansilalbhamre Рік тому +2

    खुप.छान.असे.रामायन.ऐकतचराव.सुमधुर.आवाज.श्रिराम.

  • @sunilborate968
    @sunilborate968 2 роки тому +7

    माझी आवडती कलाकृती म्हणजे "गीतरामायण"खुप छान आहे

    • @kundakarandikar5677
      @kundakarandikar5677 2 роки тому

      सुरुवातीची दोन्ही गाणी अप्रतिम

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 Рік тому +3

    खूपच सुंदर छान आहे. ऐकून तृप्त झाले.

  • @ramchandrarupnur
    @ramchandrarupnur 8 місяців тому +7

    हे गाणं ऐकायला परत परत जन्म घ्यावा

  • @bharateshchougule5547
    @bharateshchougule5547 Рік тому +16

    बाबूजींची आठवण होवून डोळ्यात पाणी आले.

    • @bharateshchougule5547
      @bharateshchougule5547 Рік тому +3

      सर्व डोळ्यासमोर घडते आहे, असे वाटते. पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते.

  • @geetachambavane9622
    @geetachambavane9622 2 роки тому +9

    Shridhar Fadke is Great and very Sweet to hear the songs

  • @somajisatkar7336
    @somajisatkar7336 Рік тому +5

    🎉❤😅 कान तृप्त झाले ऐकून गाणे

  • @archanadhawale3226
    @archanadhawale3226 2 роки тому +5

    जोवर रामकथा या पृथ्वीवर सांगितली जाईल,तोवर गीतरामायण,बाबुजी आणि गदिमा अजरामर आहेत.

    • @subhashkulkarni6201
      @subhashkulkarni6201 2 роки тому

      जय श्रीराम.अप्रतिम. अजरामर गीत गायन. आनंद.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 8 місяців тому +1

    Atyant correlation of songs of Ramayan all songs heard from late sudhir fadke this time son of sudhir fadke singing and singing 👍👍👍👍👍❤

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 8 місяців тому

    ग. दि. माडगूळकरांच्या प्रतिभावंत लेखणीतून साकारलेलं गीत रामायण म्हणजे समस्त मानवजातीला मिळालेला हा अमूल्य असा ठेवा आहे आणि त्याला आपल्या आवाजाने बाबूजींनी खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि त्याच श्रेय म्हणजे हे गीत रामायण आम्हा सारख्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं , कितीही ऐकलं तरी कां तृप्त होत नाहीत खरचं गीत रामायणाच्या सर्व टीमला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🚩🚩 जय श्री राम 🙏🙏

    • @mangalaupasani8364
      @mangalaupasani8364 5 місяців тому

      किती ही वेळा ऐकून समाधान होत नाही पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते . जय श्री राम 😂

  • @GajaVakra
    @GajaVakra Рік тому +13

    खरोखरच अदभुत गा दी मा, बाबुजी, आणि आता श्रीधर जी …दूरदर्शन ला आमचे अनेक धन्यवाद ..आज् च्या पीढ़िला आसा अनेक कार्यक्रमातून चांगले संस्कार आणि समाजाची चांगलीं मानसिकता घड़वन्या साठी

  • @shubhangideshpande416
    @shubhangideshpande416 2 роки тому +6

    अतिशय कर्णमधूर स्वर, अत्यंत ओघवती भाषा... खरोखरच अजरामर आहे गीतरामायण...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @upendrakagalkar3431
      @upendrakagalkar3431 Рік тому

      ❤ अगदी खरं आहे

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 Рік тому +2

    अप्रतिम ,अर्थपूर्ण ,माधुर्य अन् गेयता गुणांनी परिपूर्ण .मनभावन गीते कितीही वेळा ऐकले तरी पुन्हपुन्हा ऐकावेसे वाटतात.अमर कलाकृती गदिमा अन् बाबूजींची दोघांनाही शतशः नमस्कार.

    • @saralasabare6103
      @saralasabare6103 Рік тому

      बाबुजींच्या शब्दांत सांगायच तर...बाबुजींवर आणि ग.दि.मां वर रामाची क्रुपा होती म्हणुन ही अलौकीक कलाकृती घडली...

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 2 роки тому +5

    व्वा .सुंदर. कान तृप्त झाले.👌👌

    • @shubhangideshpande416
      @shubhangideshpande416 2 роки тому +1

      गोव्यातही गीतरामायणाची कीर्ती अजूनही आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 2 роки тому +2

    नमस्कार.. अप्रतिम
    जय श्रीराम समर्थ

  • @atharvaketkar3517
    @atharvaketkar3517 4 місяці тому +2

    Mala ashru anavar hotat geet ramayan aaikla ki ❤️❤️

  • @ashokmahadeosalvi5754
    @ashokmahadeosalvi5754 Рік тому +4

    आज राम नवमी.अप्रतिम सांगितिक मेजवाणी……पुन्हा ऐकली.

  • @sujatawadgeri498
    @sujatawadgeri498 8 місяців тому +1

    Manniy G.Di.Madgulker Ani Babuji Sudhir phadke ,Yana manapasun naman 🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐🌹🌹

  • @bhatupatil9716
    @bhatupatil9716 2 місяці тому

    Atishay Sundar,madhur v bhavpurna geet v chalee aahet.kan v man trupta zale.atigod,shravaniy v arthapurna geet aahet.dhanyavad.

  • @anuradhanaik7293
    @anuradhanaik7293 2 роки тому +5

    खुपच छान 👋👍❤👋👋👋❤❤❤👌🙏

  • @vijaybelose2569
    @vijaybelose2569 8 місяців тому +5

    कोण म्हणतं दशरथाच्या घरी पाळणा हलला नाही,च्यार पुत्र होण्या आधी दशरथ राजाला एक कंन्या होती,ती दशरथ राजाच्या बहिणीला दशरथ राजाने दत्तक दिली,कारण बहिणीला मूळ, बाळ काही नव्हतं

  • @BhaktiVyallekar-yr3kd
    @BhaktiVyallekar-yr3kd 7 місяців тому

    गीत रामायण म्हणजे आम्हाला लाभलेले साक्षात श्रीरामाचे दर्शन 🙏🙏🌹🌹

  • @btwani2200
    @btwani2200 9 днів тому

    Excellent Performance !!!
    The best Presentation!!!! ❤❤❤❤❤❤❤

  • @kulkarnisir8912
    @kulkarnisir8912 2 роки тому +9

    स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कृष्ण धवल त्या काळातील छायाचित्र पाहून त्यांनी गीत रामायणातील गायलेले आर्त स्वरा तील मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ? हे एकमेव ,अप्रतिम गीत आठवले. मला वाटतं दुसरं कृष्ण धवल छायाचित्र ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं आहे. जेथे राघव तेथे सीता ,तोडिता फुले मी , याच का थांबू नको दारात ,नको करुस वल्गना ,मज सांग अवस्था दूता रघुनाथा ची, या अवीट गोडीच्या गीतांचा आठव प्रकर्षाने झाला.जणू फुलांचा दरवळ पसरावा अशी एका पाठोपाठ ही गीते आठवली. महाकवी ,आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दी. मा उर्फ महाराष्ट्राचे आण्णा,संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी, आणि हे सर्व गायन क्षेत्रातील मात्तबर लोक आणि वर्ष १९५४ म्हणजे मंतरलेले दिवस .याची आठवण दूरदर्शनने या निमित्ताने करून दिली.या बद्दल दूरदर्शनचे आभार . या सर्वांग सुंदर उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 8 місяців тому

    सुप्रभाती गीतरामायणाचे सूर कानावर पडले हे मोठे भाग्यच

  • @mohneeshsopal3899
    @mohneeshsopal3899 2 роки тому +4

    अविट, अजरामर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anikabhaskar22
    @anikabhaskar22 2 роки тому +5

    Shreedhar Phadke is great 👍 and sweet to hear that melody

  • @shrikantsutar5620
    @shrikantsutar5620 2 роки тому +4

    Too Great.

  • @prasadkulkarni7051
    @prasadkulkarni7051 2 роки тому +3

    श्रीधर फडके यांना ऐकून सुधीर फडके यांची आठवण झाली 👌👌👌👍👍

    • @hollowgamer4295
      @hollowgamer4295 Рік тому

      खूपच छान आहे मनाला आनंद झाला. मन रामाचा नामाने तृप्त झाले.

  • @anikabhaskar22
    @anikabhaskar22 2 роки тому +5

    Mind relaxing songs

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy Рік тому +2

    अप्रतिम👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mrspratibhapathak2411
    @mrspratibhapathak2411 8 місяців тому +1

    Aatishay manala prasan karnare git ramayn 🙏🙏

    • @ravibhushanpurandare1599
      @ravibhushanpurandare1599 5 місяців тому +1

      श्रवणासाठी दोन कान कमी पडतात.

  • @chetanawighe1660
    @chetanawighe1660 26 днів тому

    🙏🙏 khup sundar🙏🙏

  • @ukshende4878
    @ukshende4878 7 місяців тому

    अति सुंदर

  • @bhendechandrlekha8239
    @bhendechandrlekha8239 5 місяців тому

    Wah wah sumadhur gaane ,aani apratim aawaz. Sunder ATI Sunder
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 2 роки тому +3

    खूप चछान कान पावन झाले

  • @varshaghanekar5753
    @varshaghanekar5753 7 місяців тому

    Apratim dhanya zale he eikun
    Pratyaksha samor drushya ubhe rahile gayak geetkar sangeetkar sarwana shat shat naman

  • @vijayalaxmipattar6645
    @vijayalaxmipattar6645 8 місяців тому

    All nava rasa are beautifully sung . Memory of tha bhava sung by Babuji once again recollected. Very nice., 🙏🙏

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 8 місяців тому

    खुप आवडतं मला रामायणातील गीतं व आवाजाची जादू प्रत्येक वर्णनासम गायन
    भारावून जातो आम्ही ऐकता ऐकता
    नभुतो न भविष्यती असे हे गीतरामायण प्रत्येक पिढीनी ऐकावंच असं

  • @vijayalaxmipattar6645
    @vijayalaxmipattar6645 8 місяців тому

    Beautiful programme . The actual scene of Ramayan can be seen through this Geet .Thanks to all organisrs.🙏🙏

  • @nimessunnda3664
    @nimessunnda3664 5 місяців тому

    Speech less

  • @sadhanasontakke-ql2bv
    @sadhanasontakke-ql2bv 8 місяців тому

    असे संगित असे गित आणि असा सुमधुर आवाज पुनहा न होणे

  • @manishapawar5907
    @manishapawar5907 Рік тому +1

    अप्रतिम

  • @snehakadu4735
    @snehakadu4735 Рік тому +1

    Khoop chan

  • @simatyke1752
    @simatyke1752 Рік тому +1

    Apratim sundar gaayan!!!

  • @maltipailkar9930
    @maltipailkar9930 5 місяців тому

    अतिशय सुमधूर ❤

  • @seemashinde7772
    @seemashinde7772 5 місяців тому

    omg! 👏👏💐🌹🙏🙏🙏

  • @amitgandhi9361
    @amitgandhi9361 2 роки тому +3

    Wow, great songs and bhajans

  • @shiwramgawde2669
    @shiwramgawde2669 8 місяців тому

    ❤❤मन तॣप्त होते❤❤❤❤❤❤❤❤

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 7 місяців тому

    अति सुंदर ❤

  • @SuperSk1970
    @SuperSk1970 6 місяців тому

    👌🙏

  • @mathsscience246
    @mathsscience246 2 роки тому +2

    Geet Ramayan ajaramar kalakruti 👌👍🙏

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar8969 8 місяців тому

    न भूतो न भविष्यती अप्रतिम ठेवा

  • @VinayMashkar
    @VinayMashkar 5 місяців тому

    Super video excellent Jai shree ram 💐

  • @PrakashOtari-s7z
    @PrakashOtari-s7z 8 місяців тому +1

    🙏🕉️🌼🌺🌸🌿 जय श्री राम 🌿🌸🌺🌼🕉️🙏

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 5 місяців тому

    Very nice, thanks for having on you tube

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Рік тому

    Very nice, thanks Dr gajanan zadey MBBS MD ( Anaesthesiology)

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 8 місяців тому

    .saubhgya shali awadhi marathi sanskriti ani anandi tujhich geet sangeet I don't heard from you very nice feeling better than anything else it is important to listen throughout 🎉🎉🎉🎉 thanks 🙏👍 regards 🙏😊

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 5 місяців тому

    ❤❤❤अप्रतिम❤❤❤बाबूजीची आठवण झाली❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @pravinkaralkar6823
    @pravinkaralkar6823 8 місяців тому

    खूप छान ❤❤❤❤❤

  • @sanjayrevgade3568
    @sanjayrevgade3568 5 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @avdoothvarthak7729
    @avdoothvarthak7729 7 місяців тому

    ❤खुप सुंदर पुना पुना आयकावाटटे

  • @vijayalaxmipattar6645
    @vijayalaxmipattar6645 8 місяців тому

    ಸುಂದರ ಭಾವಪೂರಿತ ಪ್ರಸ್ತುತಿ 🙏🙏.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Рік тому

    🎵🚩🙏🙏

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 5 місяців тому

    ❤❤❤श्री राम❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 роки тому +2

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 2 роки тому +1

    सुश्राव्य 🙏🙏🙏

  • @prafullabadge2709
    @prafullabadge2709 Рік тому

    Thanks!

  • @tg6724
    @tg6724 8 місяців тому

    T
    G. घोलप यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @savitajavkhedkar3200
    @savitajavkhedkar3200 2 роки тому +2

    सुरेख tod nahi

  • @avinashjahagirdar6436
    @avinashjahagirdar6436 7 місяців тому

    Pranam. Babuge

  • @geetasapakale5543
    @geetasapakale5543 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🤗🤗

  • @dilipsutar1253
    @dilipsutar1253 5 місяців тому

    असे वाटत कि प्रभू रामचंद्र भेटतील

  • @snehalataaney6720
    @snehalataaney6720 5 місяців тому

    Veryverynice❤❤❤❤❤😂

  • @ashwinidhumal4905
    @ashwinidhumal4905 7 місяців тому

    पुर्ण ऐकायला मिळेल का गीतरामायण

  • @pralhadkhese6415
    @pralhadkhese6415 2 роки тому +1

    P jiy sri ram jiy sri hanuman

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @milindjoshi7075
      @milindjoshi7075 2 роки тому

      khup chan

  • @bharatipharkute4528
    @bharatipharkute4528 2 роки тому +1

    Great song 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏