Imtiaz Jaleel : ...म्हणून मी Gopinath Munde यांच्या स्मारकाला विरोध केला, जलीलांनी सांगितला किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2023
  • #beed #imtiyazjaleel#abpमाझा #abpmajha #uddhavthackeray #cmeknathshinde #ajitpawar #ratnagirirefinery #maharashtrarain #marathinews #maharashtrapolitics
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer |Vicky Pawar /Editor
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Ratnagiri Barsu Solgaon Refinery | Thackeray vs Shinde | 24/7 Marathi News | Uddhav Thackeray On Ratnagiri Refinery | Unseasonal Rain In Maharashtra | IMD Rain Alert | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | Ajit Pawar vs Sanjay Raut | महाराष्ट्रातील बाजार समिती निवडणूक लाईव्ह अपडेट | Maharashtra APMC Market Committee Election Results | Bazar Samiti Election Maharashtra

КОМЕНТАРІ • 604

  • @subashghalake3184
    @subashghalake3184 Рік тому +450

    आज जलील साहेबांचे भाषण एका महाराष्ट्रीयन नेत्या सारखे वाटले अभिनंदन खासदार

    • @sameerkazi9847
      @sameerkazi9847 Рік тому +18

      ते महाराष्ट्रीयन आहेत औरंगाबाद चे खासदार आहेत ते

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 Рік тому +14

      @@sameerkazi9847 औरंगाबाद महाराष्ट्रात नाही

    • @sameerkazi9847
      @sameerkazi9847 Рік тому +8

      @@gopalpatil3705 Google war search kar mag mahit hoil kuth aahe Aurangabad

    • @ChhatrapatiShivajiMaharaj96k
      @ChhatrapatiShivajiMaharaj96k Рік тому

      ​@@sameerkazi9847 Are Landya bharatache khatos Ani Gatos Pakistan che Ja Maza Bharat desh Sodun pakistan madhey

    • @theindiancoder6972
      @theindiancoder6972 Рік тому +3

      ​@@sameerkazi9847Bihar madhye

  • @rahulghuge9621
    @rahulghuge9621 Рік тому +277

    जलील साहेबांचे विचार योग्य आहेत,लोकं दवाखान्यात गेल्यावर स्व.मुंढे साहेबांचे सतत स्मरण करतील..

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 Рік тому +251

    तुमच्या हया भाषणाने ईमेज बदलून गेली .... कमेंट बॉक्स मधे पाहिल्यांदा तुमच कौतुक होतय ❤️👍..... Great 👍

    • @volleyballlover7853
      @volleyballlover7853 Рік тому +4

      Continue khasdhar sahabanch kavtuk hot .. fkt tyanche v4 samjle pahije jyana samjle te kavtuk kart jyanna nahi samjle te tika kart

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Рік тому +165

    बरोबर जलील साहेब आज तुम्ही मुंडे साहेबांबद्दल तुमच्या मनात आणि पूर्ण महाराष्ट्र च्या मनात खरच खूप आदर आहे

  • @afrojpathan7988
    @afrojpathan7988 Рік тому +176

    अभिमान वाटतोय मला माझ्या मी निवडुन दिलेल्या खासदार साहेबांचा........well done 👍👍

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 9 місяців тому +35

    जलील साहेब, कोणत्याही पार्टी चे असू द्या ,पण माणूस एक नंबर आहे , असे मानस मंत्री पाहिजेत . सलाम करतो साहेब तुमच्या कार्याला .

  • @kanifnathG8328
    @kanifnathG8328 Рік тому +78

    एकही कंमेंट खराब नाही, खूप चांगले विचार जलील साहेबांचे आहेत.

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 Рік тому +243

    आज गोपिनाथराव, विलासराव किंवा प्रमोदजी असते तर. महाराष्ट्राचं चित्र वेगळच दिसलं असतं..!❤

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 Рік тому +63

    जलील साहेब, तुम्ही जी सामाजिक बांधिलकी जपत आहात तिला आणि तुमच्या कृतीला सलाम.

  • @india1st260
    @india1st260 Рік тому +62

    स्मारक बांधने टाळा शाळा आणि हास्पिटल बांधा❤

  • @aseducationtips6158
    @aseducationtips6158 Рік тому +98

    जलील साहेब या विचारामुळे मला खूप आवडतात ❤

  • @irfansayyad4048
    @irfansayyad4048 Рік тому +26

    जलील सर आज मला खूप अभिमान वाटत आहे की माझ्या महाराष्ट्राला आपल्या सारखा गुणवान आणि आदरणीय मुंडे साहेब वर मनातून आदर व प्रेम करणारा नेता वेल edujecatet खासदार हा महाराष्ट्राला आम्हाला भेटला आहे 😢

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 Рік тому +90

    Very good job. मा. जलील साहेब , आपले विचार खुप मोठे आहेत .

  • @the_dyanamic_office_of_dny6316
    @the_dyanamic_office_of_dny6316 Рік тому +14

    पक्ष कोणताही असुद्या मी काँग्रेसचा कट्टर आहे पण मुंडेसाहेब नेहमीच वंदनीय आहेत माझ्यासाठि जलील साहेब तुमचा देखील अभिमान आहे❤

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 Рік тому +79

    Great leader....I'm कट्टर हिंदू but I like thoughts जलील साहेब ❤

  • @DevidasChavan-lx3hx
    @DevidasChavan-lx3hx Рік тому +70

    खर आहे जलील साहेब नेता असावा तर असा देश महासत्ता झाल्या शिवाय राहणार नाही
    जय हिंद
    आदरनिय जलील साहेब

    • @santoshshinde5414
      @santoshshinde5414 9 місяців тому

      आदरणीय जलील साहेबं

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +77

    खूप छान विचार आहेत आपले खासदार साहेब 🙏🙏

  • @sushilmunde3738
    @sushilmunde3738 Рік тому +154

    मुंडे साहेब गेले पण साहेबांचं नाव मात्र कायम राहणार ❤❤

    • @smk7116
      @smk7116 Рік тому +6

      नक्कीच राहणार, चांगले काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव स्मरणात रहायलाच पाहिजे, जातीचे म्हणून नाही तर काम बघून नाव कायम राहणार

    • @parwezsayyed8813
      @parwezsayyed8813 Рік тому

      ​@@smk7116
      Sahi 💐

    • @fearlessmanff6734
      @fearlessmanff6734 Рік тому +1

      Miss u saheb

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 Рік тому +120

    जलील साहेब खरे आहे गोपीनाथ मुंडे साहेब खूप चागाळे होते त्याच नाव हॉस्पिटलला तुमचं प्रयन यशस्वी होऊ

    • @JioMarathiNews
      @JioMarathiNews Рік тому +1

      झालेलं आहे आणि कामही चालू आहे

  • @birappaakale8421
    @birappaakale8421 Рік тому +24

    जलील साहेब तुम्ही ग्रेट सर्व समाजाचे नेते. धन्यवाद साहेब

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Рік тому +81

    दवाखाने, शाळा, स्टेडियम स्मारक पेक्षा कधीही चांगले, सतत लोकांचे लक्षात राहते, स्मारकाला आयुष्यात एकदा भेट देतो नाहीतर ते पण नाही.

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 Рік тому +137

    आज हिंन्दुस्तानात शाळा कॉलेज सरकारी दवाखाने बनवणे अतिआवश्यक आहे.

    • @beingpharmacist212
      @beingpharmacist212 Рік тому +5

      He भक्तांना कोण सांगणार

  • @ganeshnanavare6203
    @ganeshnanavare6203 Рік тому +24

    आदरणीय जलील साहेब ❤अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 Рік тому +28

    एक दम बरोबर बोलत आहे जलील साहेब

  • @balasahebmahajan7055
    @balasahebmahajan7055 Рік тому +5

    असा होता लोकनेता ज्याच्या विरोधात अजून तरी कोणी बोललं नाही नामदार गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि खूप छान बोलत जलील साहेब

  • @patelshakil2158
    @patelshakil2158 Рік тому +18

    बहुत अच्छी बात की है खादर इम्तियाज दवाखाने को गोपीनाथ मुंडे साहब का नाम होना चाहिए किसी के पेट में दर्द हो रहा है वह वह कुछ भी बोलेंगे अब

    • @35-akshaydongare52
      @35-akshaydongare52 Рік тому

      Great speech Jalil Sir👌 Gopinath Munde Sahebanche vichar hech hote👌❤️🙏✌️

  • @SunilYelneOfficial
    @SunilYelneOfficial Рік тому +53

    Agdi barobar bolle jaleel saheb.... Great 👏👏👏🇮🇳

  • @namonamo8448
    @namonamo8448 Рік тому +61

    लोकनेते मुंडे साहेब🙏🙏. Great job jalil sir 👌👌

  • @tarachandvelanjkar1383
    @tarachandvelanjkar1383 Рік тому +11

    राजकारणात काहीही आसो पक्ष कोणताही आसो खासदार जलील साहेब यांनी सत्य स्वीकारले हा मोठे आहे
    आजचे राजकारणाने खरच मर्यादा ओलडल्या आहे आरे तुरे करून नेते लोक बोलतात यांच्या पासुन काय बोध घ्यायला पाहीजे

  • @niranjanrakhe5403
    @niranjanrakhe5403 Рік тому +18

    गोपीनाथ मुंडे साहेब ❤ एकचं नेता आणि ताची अफाट प्रजा❤👑✨

  • @anilkute2308
    @anilkute2308 Рік тому +6

    आज खूप मनाप्रमाणे बोलला आहात त्याबद्दल धन्यवाद

  • @ranjitmunde9989
    @ranjitmunde9989 Рік тому +34

    खूप छान जलील साहब 👌🏻

  • @jayrathodofficial
    @jayrathodofficial Рік тому +154

    Really great man.... Talented

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Рік тому +5

      Yanch hitihas paha
      He Razakar aahet
      MIM kahi naveen paksha nahi
      1926 chi Nijaam chya sangnyavarun sthapana zali aahe
      Opretion Polo sarch kara goggle var

    • @mauliyadav5675
      @mauliyadav5675 Рік тому

      तूझी गांड दे मग त्याला 😂😂😂

    • @santoshshelke6871
      @santoshshelke6871 Рік тому +2

      @@dineshfulsundar3575 ढचझदंदददं

  • @akashkhade2144
    @akashkhade2144 Рік тому +5

    खरे आहे जलील साहेब स्मारक पेक्षा हॉस्पिटल बनवले मुंढे साहेब हे लोक नेते होते

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому +20

    याला म्हणतात कट्टर विचार.... भारतीय जनता पक्षाने वैचारिक दर्जा घालवला..

  • @Kbhft
    @Kbhft Рік тому +36

    भाजप मध्ये आता सगळे संधी साधू आहेत.
    सगळ्यांना फक्त मंत्री पद पाहिजे..
    पक्षा साठी कम नको पाहिजे..
    मुंढे साहेब भाजप साठी खुप झटले भाजप ला त्याची किंमत नाही 👍

  • @MrKarun27
    @MrKarun27 8 місяців тому +4

    जलील साहेब तुमचे विचार खरंच स्पष्ट आणि उदारमतवादी आहेत..तुमच्या कार्यकाळात कुठल्याही धर्मा वर तुम्ही कधीही अन्याय होवू दिला नाही...तुम्हाला भविष्य खुप उज्ज्वल आहे...

  • @munawwarquazi1576
    @munawwarquazi1576 Рік тому +8

    बीड जिल्हा ची शान गोपीनाथ मुंडे

  • @ali_fitness
    @ali_fitness Рік тому +118

    That’s call educated and down to earth leader ❤ imtiyaaz jaleel sahab

  • @studenthelper1301
    @studenthelper1301 Рік тому +6

    वा जलील साहेब तुम्ही खूप छान भाषण केले आहे

  • @sandipkshirsagar8000
    @sandipkshirsagar8000 Рік тому +13

    मस्त विचार मांडले जलील साहेब...

  • @atharvkamble7565
    @atharvkamble7565 Рік тому +20

    Great speech Jaleel Saheb We are proud of you !

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 10 місяців тому +5

    ❤ माणसातला देव म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब जय भगवान जय गोपीनाथ❤

  • @sunilchavan6052
    @sunilchavan6052 Рік тому +19

    अगदी बरोबर

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +36

    Akdam barobar ahe saheb👌👌👍👍

  • @user-ep5qm6bz2f
    @user-ep5qm6bz2f 4 місяці тому +2

    इम्तियाज जलील साहेब ❤ महाराष्ट्र राज्य मंत्रीपदाचे प्रबल दावेदार आहेत
    इतक प्रभावी-प्रखर व्यक्तिमत्व मंत्री नक्कीच जाले पहिजे..

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 Рік тому +4

    ऐकच नंबर विचार खासदार साहेब अंभिनंदन 🙏🙏

  • @Adolf4205
    @Adolf4205 Рік тому +19

    पुतळे स्मारक बाधण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येईल असे शाळा, हॉस्पिटल बांधावे त्याने नेत्यांची नावे कायम लोकांच्या मनात राहतील पुतळे उभारले की एक दिवस विचारता बाकी वर्षभर पक्षांना बसण्यासाठी उपयोग होतो

  • @mayursawadatkar7136
    @mayursawadatkar7136 Рік тому +4

    साहेब खरोखर लोक नेते आहे तुम्ही ❤❤

  • @tushart7034
    @tushart7034 Рік тому +20

    Education ❣️

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 Рік тому +2

    एकदम बरोबर❤❤❤. शाळा .हॉस्पिटल मुंडे साहेबांच्या नावाने होऊ द्या.संभाजी नगरचे आत्ता खासदार असल्यासारखे बोलले.

  • @santoshsangle4807
    @santoshsangle4807 4 місяці тому +2

    यांना म्हणतात संस्कृती जपणारे खासदार जय महाराष्ट्र साहेब

  • @pandurangkulkarni4960
    @pandurangkulkarni4960 Рік тому +33

    Very talented person, jio.

  • @sureshjadhavpatilkankwadik5205

    खरच खुप छान विचार आहेत आपले साहेब... 👍🙏🙏

  • @vankattarude116
    @vankattarude116 Рік тому +5

    खरच सर विलासराव साहेबांचे आणी गोपीनाथ मुंढे साहेबांचे विचारावर तुम्हि चालनारे मराठवाङ्याचे नेते आहात तुमचे भाषन खरच मला आवङते दिग्गज नेते2 हरवले

  • @shaikhsiraj9334
    @shaikhsiraj9334 Рік тому +18

    Gopinath Munde, 💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐

  • @vijuraje
    @vijuraje Рік тому +33

    Great speech 🎉🎉🎉

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 9 місяців тому

      फडवईनईसपऐक्षआजलईलसआबआनमउडएसआहएबदल आदरवाटतो

  • @krushnasawant5030
    @krushnasawant5030 Рік тому +31

    एकदम बरोबर बोलले

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r Рік тому +4

    अभिनंदन आपण केल्या भाषणा बद्दल

  • @ranjitmane8023
    @ranjitmane8023 Рік тому +11

    Very great speech Jaleel saheb

  • @shahidkhan-gl3sb
    @shahidkhan-gl3sb Рік тому +40

    Great job 👍👍👍

  • @pankajsonar8281
    @pankajsonar8281 Рік тому +21

    Nice thinking,he is very talented

  • @balajivarade1749
    @balajivarade1749 Рік тому +15

    Great thinking Jalil saheb❤

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Рік тому +14

    तुम्ही योग्य बोललात.

  • @kishorpanchal3059
    @kishorpanchal3059 Рік тому +3

    धन्यवाद साहेब खुप छान विचार

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +19

    Abhindan jalil saheb👍👍👍👍👍

  • @jotirlingprofessionalservi9736
    @jotirlingprofessionalservi9736 Рік тому +15

    Great Vichar ... Jaleel sir

  • @samirtamboli9899
    @samirtamboli9899 Рік тому +17

    Great 👌 work.

  • @vikasmundhe3073
    @vikasmundhe3073 Рік тому +15

    Great saheb ❤

  • @ganeshnagargoje3458
    @ganeshnagargoje3458 Рік тому +13

    गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे लोकनायक होते व राहतील

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p 9 місяців тому +1

    जलील दादा खुपच छान मुंडे साहेबा बद्दल बोललात अभिनंदन मुंडे साहेब मुस्लीमाना कधीच विसरले नव्हते आजही मुंडे साहेबाच महत्व कळतं❤❤❤😂😂😂

  • @annasahebwaghe7492
    @annasahebwaghe7492 Рік тому +9

    अभिनंदन साहेबांचे

  • @atitoshkhandre7883
    @atitoshkhandre7883 Рік тому +13

    🙏🏻💐सहमत🎉🙏👍

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Рік тому +13

    Great..👌👌👌👍

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Рік тому +12

    खरे आहे

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Рік тому +5

    खूप खूप छान 👏👏👏👏👏

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 Рік тому +112

    You're a very talented leader 👍👍👍👍

  • @kishorbadgujar4739
    @kishorbadgujar4739 Рік тому +4

    जय महाराष्ट्र, जय भारत

  • @swapnilgaikwad4354
    @swapnilgaikwad4354 Рік тому +47

    Great job sir👏❤

  • @dyaneshwarpatil7768
    @dyaneshwarpatil7768 Рік тому +2

    खूप छान विचार मांडले साहेब तुम्ही 🙏

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 Рік тому +3

    ग्रेट साहेब तुमचे विचार

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 Рік тому +4

    लोकनेते आदरणीय मुंडे साहेब 🙏

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Рік тому +11

    Akdam correct

  • @user-ep9fv4dk1o
    @user-ep9fv4dk1o Рік тому +28

    हा माणूस कसा ही असो पण खूप छान मुद्दे मांडतो

    • @ZjxaXvnmzhx
      @ZjxaXvnmzhx Рік тому +2

      वैचारिक ता ही शब्दातुन सष्ट होते ,
      मस्त वक्तृत्व ..!

    • @10swingstocks97
      @10swingstocks97 Рік тому +2

      Are baba, to tyacha dharma babobar wagtoy, tyachya dharmat sangitlay putale toda

    • @trident8872
      @trident8872 Рік тому

      Jaa mag khaa tyacha gooo

    • @Kbhft
      @Kbhft Рік тому +3

      आपलें नेते up बिहार पेक्षा खालच्या भाषेत बोलत आहेत.. हे जलील बोलें ते योग्य आहे.. कोणत्या हि वेक्ती ला प्रत्येक वेळी जाती धर्मतून बघू नाही.

    • @10swingstocks97
      @10swingstocks97 Рік тому

      @@Kbhft तू नाही बघत आहे, to तुला बघतोय

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 27 днів тому +1

    एक नंबर खासदार इम्तियाज जलील साहेब

  • @vilassherekar6820
    @vilassherekar6820 Рік тому +5

    आणि आपण मराठी बोललेत याचा अभिमान आहे

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my Рік тому +9

    खूप छान

  • @tradingking1433
    @tradingking1433 Місяць тому

    माझ्या मते इम्तियाज जलील हे सर्वात योग्य उमेदवार आहेत. ते सुशिक्षित, स्वच्छ चारित्र्य असलेले,अभ्यासू नेते आहेत.शहराच्या विकासासाठी असे अभ्यासू नेते निवडून देणेच आपल्या हिताचे राहील🎉

  • @ashok23435
    @ashok23435 Місяць тому +1

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब great man🎉🎉

  • @qawwalfaisalsayyed4360
    @qawwalfaisalsayyed4360 Рік тому +1

    औरंगाबाद जिल्हा मध्ये एक मेव चांगला नेता.❤ नशीब लागतो असा खासदार भेटणं नशीब लागतो.

  • @saddamshaikh6933
    @saddamshaikh6933 Рік тому +13

    Very talented person

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 Рік тому +1

    लोकनेता महाराष्ट्र राज्याचा देव होता गोपीनाथ मुंडे

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +14

    Miss you saheb👍

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 Рік тому +9

    ग्रेट मॅन

  • @sayyedrashid5899
    @sayyedrashid5899 Рік тому +8

    Sir 1 no baat bole

  • @Aradhys_Vlog
    @Aradhys_Vlog Рік тому +11

    Great sir

  • @pritisthacker
    @pritisthacker Рік тому +10

    जर कोणी नेता स्वतः पैशे देऊन बनवत असले असते तर शाळेला किंवा हॉस्पिटल ला त्यांचा नाव देयची काही हरकत नाही ,पण लोकांच्या टॅक्सचा पैशाने आपला नाव देऊन स्मारक ,शाळा वा हॉस्पिटल बनवलं ,तर हयचात कुठला मोठेपणा .

  • @Din_Duniyaa
    @Din_Duniyaa Рік тому +4

    AIMIM mp imtiyaz Jaleel sahab 👍 ❤

  • @dineshshinde4779
    @dineshshinde4779 Рік тому +7

    Good thought

  • @yogeshkoli5743
    @yogeshkoli5743 Рік тому +1

    विचार चांगले आहे साहेब तुमचे