तुमचा खर्च पण सांगत जा नुसतं उत्पादन वाढवु हो पण उत्पादनाच काय शेतकऱ्यांचा खर्च वाढवा आणि हळदीचा भावाचं काय इतका खर्च केल्यावर सामान्य शेतकऱ्याला काय ऊरणार
@@yogeshm621 तुम्ही कशावरून ठरवले की खर्च जास्त झाला. अन् राहीला विषय भावाचा तर त्याविषयी माझ्या हातात काही नाही. माझ्या मते नकारात्मक विचार सोडून कंमेन्ट करा. आतापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून शेती विकायला काढलेला एकही शेतकरी मला भेटला नाही पण बांधावरून शेती करणारे शेतकऱ्यांचे काही सांगता येत नाही.
No,1 niyojan
एक नंबरच हळद आहे मामा धानोरे चा आपलं कृषी दुकान दुकानचे बांधकाम करायचं बरं थोडाफार हातभार लावा आमच्या पोराला लक्षात राहू द्या
तुमचा खर्च पण सांगत जा नुसतं उत्पादन वाढवु हो पण उत्पादनाच काय शेतकऱ्यांचा खर्च वाढवा आणि हळदीचा भावाचं काय इतका खर्च केल्यावर सामान्य शेतकऱ्याला काय ऊरणार
@@yogeshm621 तुम्ही कशावरून ठरवले की खर्च जास्त झाला.
अन् राहीला विषय भावाचा तर त्याविषयी माझ्या हातात काही नाही.
माझ्या मते नकारात्मक विचार सोडून कंमेन्ट करा.
आतापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून शेती विकायला काढलेला एकही शेतकरी मला भेटला नाही पण बांधावरून शेती करणारे शेतकऱ्यांचे काही सांगता येत नाही.
👍
अतिशय सुंदर नियोजन.
@@vitthaleppar6621 धन्यवाद सर
एकच नंबर प्लॉट आहे
@@NinajiWankhade धन्यवाद सर
Purn kharch ani kadni paryant chi mahiti dya bhau.ani kiti vajan aale te sanga.mast aahe niyojan .😊
@@shivanandbole586 हो सर
शेवटी एक व्हिडिओ देऊ
साहेब अभिनंदन सर
पण आमच्या हळद पीवळी पडली आणि
पाणे शेंड्यावर करपा पडला
पिलीज उपाय सांगा सर
पीलीज रिप्लाय द्या सर
साहेब अभिनंदन
@@sharadpatil5384 धन्यवाद सर
खूप छान नियोजन आहे पाटील सुरवातीपासून 👌👌
भाऊ आमची drip नाही तर आळवणी कोणती करावी व पाणी प्रमाण
Sir tumchya videochi vat pahat hoto
Chunkhad jaminimadhe 0 52 34 jamate ka sir.
@@shankarranmale9155 सोबत सल्फर द्यावे
भाऊ तुम्हास किंती वेळेस फोन केले रिसिव्ह करत नाहीत
@prakashakhare7549 माफ करा सर दिवसभर असंख्य फोन येतात.
प्रत्येक व्यक्तीला फोन वर मार्गदर्शन करणे अशक्य आहे
Bhau lasnachi path pivali padat ahe Kay karave lasun 35 divsache ahe ata paryant kontech khat dile nahi.
@@aniketjadhao597
फोटो टाका व फोन करा
9922142475
Priaxor burshinashak vapra
ky avg yeil sir
@@rushikeshgote9478 भरघोस उत्पादन येण्याची अपेक्षा आहे तरी पण आणखी दोन महिने शिल्लक आहेत. बघू किती येते ते
लागवड दिनांक kay...एकरी किती खर्च करता
सर एका कदाला किती किलो माल निघेल भाऊ
@@vaijenathgade4427 सर पुर्ण व्हिडिओ पहा
खर्च किती केला ते सांगा सर
@@sudarshanpawale9769 प्रति एकरी अंदाजे सव्विस हजार रुपये
सर माझी हळद सर्व काळसर पाणी पडत आहे
हळद करपा दिसत आहे काय करायचे
सध्या चा प्लॉट नाही आहे हा
@@madhavjamge673 सर कोळगाव ता हदगाव जि नांदेड मो. 9922142475
येथे येऊन साक्षात हळद प्लाॅट ची पाहणी करावी.
स्वतः वरून जगाची परिक्षा करणे किती योग्य आहे
मामा हळद लवकर काढून पैसे जमा करा धानोरा चे दुकान बांधकाम करायचा आहे आपल्याला जरा लवकर होऊ द्या पैसा
@@तुकारामशिदे-र1ष okay mama