@@ashishpanpatte462 सर प्रत्येक शेतकरी एकच गोष्ट विचारतो खर्च किती होतो शेतीला शेणखत व योग्य वेळी नियोजन केले तर खर्चात मोठी बचत करता येते पण प्रत्येकाची जमिन वेगळी, बियाणे क्वालिटी वेगळी आणि वातावरणातील अनावश्यक बदल यावर शेती चा खर्च होत असतो. या सर्व गोष्टी आमच्या नियंत्रण च्या बाहेर असल्यामुळे नेमका खर्च किती होतो हे सांगणे कठीण वाटते. तरी पण आतापर्यंत च्या हळद पिकांच्या अनुभवानुसार उत्कृष्ट उत्पादनासाठी एकरी पंचविस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो.
नमस्कार सर आम्ही व्हिडिओ पाहतो मार्गदर्शन घेतो आपला प्लॉट हा किती क्षेत्र आहे व व ह्या प्लॉटमध्ये एकूण किती रासायनिक खत वापरले आहे व त्यातून एकूण किती उत्पन्न झाले त्याचे मार्गदर्शन करावे व हळदीची जात कोणती होती तेही सांगावे
Very nice 🎉
हळदची जात कोणती आहे
@@GovindKadekar-fh6wr सेलम
Hingoli la kuth bhatle fruit magic
माझ्यामते शेवटी जीवामृत दिलं तर सर्व कमतरता दुर होईल
@@shivajitaware7240 तिन वेळा दिले आहे
नमस्कार दादा 🙏🙏 हळदीला पाणी किती दिवसांनी बंद करावे लागते. आज माझ्या हळदीला 7 महिने पूर्ण झाले आहे
@@dhiraj1835 बांडी पडली की बंद करा
Sir तुमच्या हळदीचे बेणे पहिजे सर ❤
@@EDITZ-MARCHO फेब्रुवारी मध्ये फोन करा
Mi dist.WASHIM CHA AHE MALA पुढील काळात मार्ग दर्शन करा
@@ShamWalale okay
दादा आता जी हळद दाखवली ती कधी काढणार आहात
@@avinashpatil2701 40 दिवसानी
Akari average kiti yaila,tumhi jastit jasta kiti average ghetale.
@@SatiahWankhede 48 पर्यंत घेतले आहे
@@user-pravinpawarMagchya varshi 48 ch average काढला का तुम्ही
@balajikarale5226 46
@@user-pravinpawar शेणखत किती टाकला होतात तुम्ही
@balajikarale5226 एकरी पाच ते सहा टन
Whatsapp group aahe ka tumazu aasel tar link send Kara...
सर आमची ८ महिने पुर्ण झाले आहेत
कधी काढावी
@@avinashpatil2701 संपूर्ण प्लाॅट वाळला की
Lavagan kiti tarkhichi ahe
@@hiramantarte8066 संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ पहा
सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकरी खर्च किती येईल सर
@@ashishpanpatte462 सर प्रत्येक शेतकरी एकच गोष्ट विचारतो खर्च किती होतो
शेतीला शेणखत व योग्य वेळी नियोजन केले तर खर्चात मोठी बचत करता येते
पण प्रत्येकाची जमिन वेगळी, बियाणे क्वालिटी वेगळी आणि वातावरणातील अनावश्यक बदल यावर शेती चा खर्च होत असतो.
या सर्व गोष्टी आमच्या नियंत्रण च्या बाहेर असल्यामुळे नेमका खर्च किती होतो हे सांगणे कठीण वाटते.
तरी पण आतापर्यंत च्या हळद पिकांच्या अनुभवानुसार उत्कृष्ट उत्पादनासाठी एकरी पंचविस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो.
खुप जास्त येतो
@RajPatil-he9wm खुप जास्त म्हणजे किती सर
लास्ट पर्यंत खर्च किती येतो तो तुम्ही सांगा सर
@@shajipatilbondhare4315 प्रत्येक नियोजन चा व्हिडिओ दिला आहे
हळदीचे पाणी कधी तोडावे?
@@Abhishek-z93 पन्नास टक्के बांडी पडली की
@user-pravinpawar बांडी म्हणजे?
@Abhishek-z93 कंदाची कांडी वाकणे
@@user-pravinpawar बर सर
मला पुढील वर्षी तुमचं मार्गदर्शन घेऊन हळद पिक नियोजन करायचे आहे
@@rammusale3982 ओके सर
नमस्कार सर आम्ही व्हिडिओ पाहतो मार्गदर्शन घेतो आपला प्लॉट हा किती क्षेत्र आहे व व ह्या प्लॉटमध्ये एकूण किती रासायनिक खत वापरले आहे व त्यातून एकूण किती उत्पन्न झाले त्याचे मार्गदर्शन करावे व हळदीची जात कोणती होती तेही सांगावे
पुढील वर्षी नियोजन आम्हाला सांगा
@shivamchoudhary1562 या वर्षी प्रती एकर 45 क्विंटल ची अपेक्षा आहे
@ashoknarvekar7083 उत्पादन हातात आले की माहिती दिली जाते