ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | MVA |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 3 години тому +41

    भाजप बरोबरची युती तोडून महाचूक केली याचा पश्चात्ताप झाला असेल

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 2 години тому

      Nahi Tevdee akkal astee ter bjp barobar yuti todlee nastee

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 3 години тому +38

    हि सुद्धा शरद पवार याची खेळी आहे कारण आधी सूषमा अंधारे नावाचा नायटा पाठवला होता!

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 Годину тому +11

    आपलं ठरलं:कमळ आणि धनुष्यबाण सगळे उमेदवार निवडून आण.माझा विकास,राज्याचा विकास,देशाचा विकास.वक्फ बोर्डाच्या पाठी असणाऱ्यांना जमीनदोस्त करण्याची मी घेतो आण.

    • @prabhakarshinde56
      @prabhakarshinde56 32 хвилини тому +2

      जो हिरव्या बरोबर तो संपला,महायुती झिंदाबाद.

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 3 години тому +36

    उबाठा आला तर मुस्लिम आणि घोरपड्यांच्या मतांवर. बाकी कोण विचारत नाही यांना

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 години тому +1

      मराठी हिंदूं मतदारांनो या गद्दारांना विसरू नये.. बटोगे के तो कटोगे

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 Годину тому

      ,👌👌👌

  • @P-hb3hp
    @P-hb3hp 4 години тому +52

    मराठीतही एक म्हण आहे. "उघड्या पाशी नागड गेल, रात भर हिवान मेलं."

    • @subhashbhobe3781
      @subhashbhobe3781 2 години тому +3

      कोकणीत सुद्धा एक म्हण आहे.
      " हुंदीर हागतलो किदें आनी शेणी थापतलो किदें ".

  • @sansan8738
    @sansan8738 3 години тому +27

    ह्याला म्हणतात
    पुढचं झाकावं तर
    मागचं उघड पडतंय
    मागचं झाकावं तर
    पुढचं 😂😂😂😂😂

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 3 години тому +31

    आज आदरणीय बाळासाहेब असते तर b j p युती युती मोडली नसती

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 Годину тому +10

    दिनेश जी शीर्षक सुरेख😂

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 3 години тому +15

    पहिलं वंचित बहुजन आघाडी नंतर ब्रिगेड

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 2 години тому +8

    जे झाले ते बरे झाले.

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 Годину тому +10

    😂😂
    हिंदू सम्राट बालासाहेब ठाकरे याना जे
    विसरले ते संपले ❤
    जय महाराष्ट्र 😮

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Годину тому +3

    दिनेश जी सुंदर विश्लेषण

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 3 години тому +13

    अचूक निरीक्षण.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Годину тому +3

    उद्धव ठाकरे यांना संजय राऊत वर अती भरोसा ठेवला आणि पक्ष संपला 🚩

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 39 хвилин тому +1

    Clear vishleshan

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 години тому +14

    औषधा शिवाय खरुज गेली
    उध्दव ठाकरे यांच्या कडे सध्या
    इतक्या इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे ना
    मग कशाला पाहिजे ती संभाजी ब्रिगेड आणि वंचित चे लचांड😂😂

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 Годину тому +6

    ठाकरे दारोदार फिरतोय पण त्याला कोणी भिक घालत नाही.

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 години тому +8

    धोबी घाट MBA

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Годину тому +3

    जय श्रीराम 🌹🙏🌹🚩🚩🚩

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 Годину тому +2

    तुमचं विसलेशन खूपच भारी असते आणि बोलण्याची पध्दत खूपच आवडते।

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 2 години тому +8

    काका नी कुठल्या प्रादेशिक पक्ष्याची वाट लावली नाही तेंव्हा उबाठा ला सोडतील.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 2 години тому +9

    आता प्रस्थापित मराठी मीडिया पण ठाकरे यांची साथ सोडणार...
    कारण मीडिया पवारांच्या इशाऱ्यावर अणि पाकिटावर चालतो

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 Годину тому +1

    मार्मिक विश्लेषण

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu Годину тому +3

    छान

  • @nileshchavan2789
    @nileshchavan2789 2 години тому +4

    खूप छान sir

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 Годину тому +2

    Khoop chaan vidio

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 2 години тому +3

    धुधुधुतलात भाऊ धन्यवादः

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 3 години тому +9

    एकादशी chya घरी
    शिवरात्री....😂😂

  • @gajananchandak9832
    @gajananchandak9832 2 години тому +3

    Dinesh kanji sir Namaskar

  • @narendraparalkar611
    @narendraparalkar611 2 години тому +4

    छान बोलता तुम्ही

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 2 години тому +4

    शरद पवारांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्या चाली होत आहेत. इतके दिवस ब्रिगेड चा सर्व खर्च ठाकरे करत होते. पवारांनी ठाकरेंचा पैसा वापरून इतके दिवस ब्रिगेड चालवली 😂😂

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 14 хвилин тому

    पुढच्याच ठेच मागचा शहाणा जर झाला असता तर आज राजकारणात पिछेहाट होऊन सर्वच राजकारणी विरोधात गेले नसते, आता तेल ही गेलं.........हाती राहिलं धुपाटणं

  • @vilasvaidya9523
    @vilasvaidya9523 2 години тому +1

    Short , to the point and authentic . Some you tubers are excellent but they take very long time
    Lee it up

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 40 хвилин тому

    यांच असं झालंय की,
    मागचं झाकलं की पुढच दिसतं आणि
    पुढचं झाकलं की मागचं दिसत

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 54 хвилини тому

    ऊसमान भाई यह क्या हाल बना रखा है कुछ लेते क्यों नहीं।। जय महाराष्ट्र।।

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 Годину тому +2

    Vote for BJP Shivsena for better Maharashtra

  • @prabhakarshinde56
    @prabhakarshinde56 28 хвилин тому

    उद्दव आता गणा झाला आहे, सर्व संपलं आहे, बाळासाहेब रडत असेल आपल्या कार्ट्या चे प्रताप बघून.

  • @dineshs7953
    @dineshs7953 45 хвилин тому

    युतीत आम्ही सडलो अस्वस्थ उस्मान बोलला आता मावा आघाडीत कुजले

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 години тому +2

    समुद्राचा तळ काय असतो हे उद्धवच सांगू शकतो

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 2 години тому +2

    छान😂😂

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 27 хвилин тому +1

    मुंबई महाराष्ट्र राज्य मध्ये आता फक्त महायुती मुंबई महाराष्ट्र राज्य सशक्त शिंदे फडणविस अजित पवार सरकार ☝️💯
    काँग्रेस, एनसीपी शरद च्या राजनीती खेळी मध्ये अता UBT मशाल गट तिसऱ्या नंबर वर, साहजिकच धन्यवाद सकाळ पोपटपंची, उद्धव ठाकरे यांनी आता एक वर्ष आपल्या तब्यातीचा काळजी घ्यावी कारण मुलगा चा भविष्य, जेल, भ्रष्टाचार इत्यादी टेन्शन खूप खूप असेल, काळजी घ्या निवडणुक येणार जाणार ☝️😎😂😂😂😂😂😂

  • @rajenpitkar5731
    @rajenpitkar5731 Годину тому +1

    नटरंग सम्राट udhavu'diin' ने ticket चा rate काय ठरवले आहे 🤫🤑😝😅

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 години тому +7

    😂😂😅😅🐓🐓🐧🐧😝😝

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Годину тому

    नंगा सिर्फ नाच करेगा...😂😂😂

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b 30 хвилин тому

    उद्धव ठाकरे निवडणुकीला उभे राहणार आहेत का ? कारण ते स्वतःला लोकशाही पेक्षा मोठे समजतात !

  • @sureshthakur2676
    @sureshthakur2676 Годину тому +1

    लाईक्स बटन डबत नाही

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 3 години тому +2

    A who collects discarded utensils and establish kitchen , that hotel don't get customer, because the chef doesn't know what to cook...

  • @Kathasar19
    @Kathasar19 29 хвилин тому

    😂😂😂😂😂👌👌👌👌👌

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 години тому +6

    🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧

  • @gkarnale5
    @gkarnale5 Годину тому +1

    I wish Janab UBTAB la hardly 10 seat bhetnar

  • @narendraraje596
    @narendraraje596 3 години тому +1

    दिनेश जी, झाली की mva ची पत्रकार परिषद...

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 3 години тому +4

    Congres and SPNcp mukta Maharashtra nahin battinge nahi cuttinge

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 2 години тому +1

    जनताखुपचहुषारबरकालोकसभेलादाखवलाभाजपालाइंगाम्हणुनतरघालायलालागलीआतापिगां

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 2 години тому +1

    भाजपला २०१४ मध्ये लोकसभेच्या निकालाची धुंदी होती म्हणून भाजपने स्वतंत्र प्रयोग करुन पाहीला व नंतर सता युतीत चालवली

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 Годину тому

    Udale te kawale rahile kiti mavale

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 41 хвилина тому

    रेटून खोटं बोलणे आणि फेक Narrative पसरवणे हे B Grade पासून शिकले असावे उद्धव कारण Watsapp University मधुन 200 वर्ष जुना इतिहास modify करून दाखावण्यात B grade ची mastry आहे..

  • @nayanmore1825
    @nayanmore1825 2 години тому

    Uddhanech 42 Varun 9 var aanl mhanun jaltey

  • @hemantjadhav8057
    @hemantjadhav8057 3 години тому

    Maha bindok

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 2 години тому

    Vikrut patrakaar. Pocket patrakaarita. Bjp chi dalali chalu ahe he Maharashtra madhil sarv jantela mahit ahe. Lokshaahi cha chautha sthambh aselelya patrakaarite la kalima phasnyache kaam he vikrut patrakaar karat ahe

    • @Hindukush9
      @Hindukush9 Годину тому

      तरीही तुम्ही डंका बघताय ❓🤕 🥸😮

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 3 години тому

    जय महाराष्ट्र only MVA

  • @templogical3095
    @templogical3095 2 години тому +1

    Danka, kiti paisa khalla bjp cha 😂😂😂😂

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 2 години тому

      तू केवढा उबाठा चा चाटतोस ते सांग।

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 2 години тому +2

      तुमची तडफड बघून फार मज्जा येते लगे रहो 😂😂

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 2 години тому +1

      Vasuli sainik 😊😊😊😊

    • @Hindukush9
      @Hindukush9 Годину тому

      तरीही तुम्ही डंका बघताय ❓🤕🥸

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Годину тому +3

    आता उबाठाच आस झालय की मला नाही आबरु आन् मी कशाला घाबरु.

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Годину тому +4

    खुर्चीसाठी हिंदूच्या पाठीत खंजीर खुपसला. आता भोग कर्माची फळे.युतीत सम्मानाने 125 पर्यंत जागा मिळत होत्या.आता राहीलेल उष्टे खरकटे खात बस.