केवढी ही बेइज्जती... संजय राऊत उबठांचा पेपरच नाही तर पक्ष देखील चालवत आहेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 3 години тому +45

    आपल्या मनात गोंधळ नाही.कमळ आणि धनुष्यबाण यांना निवडून आणायचे.वक्फ बोर्डाच्या पाठी असणाऱ्यांना जमीनदोस्त करायचे.जिथे कमळ आणि धनुष्यबाण नसेल तिथे मनसे आमदार निवडून आणू.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 3 години тому +45

    असल्या फालतू लोकांना भाजप एवढी वर्षे सांभाळत होतें. धन्य आहे.

  • @prashantdeshpande45
    @prashantdeshpande45 2 години тому +8

    कमीतकमी 117 जागा भाजपासोबत असताना लढऊनही 25वर्षे शिवसेना सडली असे म्हणणारे आता जेमतेम 80-85 जागा भिक मागून लढवत आहेत. चांगला स्वाभीमान जपलाय उबाठा ने

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 2 години тому +8

    🙏🏿🇮🇳🙏🏿🌹🙏🏿🇮🇳फक्त महायुती ----शिंदे सरकार. 🦾🌺🦾🌺🦾🌺🦾

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 3 години тому +33

    बीजेपी.मुळे यांची झाकली मूठ होती. आता उघडी पडली.

    • @deepakdandekar8473
      @deepakdandekar8473 3 години тому +5

      बरोबर सांगितले 30 वर्षे भाजप च्या आधारे शिवसेना सरकार मध्ये सामील होता आले मंत्रिमंडल मध्ये जागा मिळाली हे काही न करता. Aayaji च्या जीवावर baiji उदार. केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणुन 5 वर्षे चालले व 2019 मध्ये निवडणूक पूर्व युती होतीं म्हणुन भाजप ला 105 v शिवसेना 56 = बहुमत सरकार स्थापन करण्याचा जनतेचा कौल होता.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 2 години тому +2

      आणि वर युतीत सडलो, म्हणून बोंबलत होते!

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 2 години тому +2

      ​@@deepakdandekar8473हे कितीही खरं असलं तरी ज्या पद्धतीने पिता पुत्रांनी पन्नास खोके व एकदम ओके तसेच बाप चोरला, गद्दार चा नारा देऊन जनतेचा ब्रेणवाश केला त्या तुलनेत भाजप शिंदे कमी पडले
      त्यामुळे अजुनही काळजी घेणे आवश्यक आहे

    • @555Covid
      @555Covid 47 хвилин тому +1

      ​@@prashantwasalwar1165
      हे समजावणाऱ्या व्यक्तीकडेच संशयाने पाहणारे हुशार लोक सल्लागार मंडळात आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची झलक लोकसभेला दिसली. विधानसभेचे उमेदवार आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी आधाशीपणे घेतलेले निर्णय पाहुन भाजपने जणु न सुधरायचे व्रतच घेतलेले आहे हे सिद्ध होते.

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 3 години тому +37

    उद्धवराव यांनी जर आता work from home थांबवलं नाही तर संजय राऊत त्यांना घरी बसवून निवृत्त करतील जबरदस्तीनं कारण संजय राऊत हे शरद पवारांचा खास माणूस अगदी विश्वासू सुप्रिया सुळे यांचा पण.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Годину тому

      हे.. राव काय आहे,? बाकी दोघांना राव नाही म्हटले.. शरद पवार आणि संजय राऊत.. राव नाहीत वाटते😅😅😅😅

  • @shardul9306
    @shardul9306 3 години тому +17

    85 चा पाढा पाठ करत बसतील आता पुढच्या बैठकांमध्ये 😂

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 години тому +19

    भाजपच्या यादीत मराठी टक्का, यापुढे भारताच्या सर्वोच्च यादीत लवकरच तो दिसू दे

  • @RMSH1210
    @RMSH1210 3 години тому +11

    MVA ला कळकळीची विनंत्ती. जागावाटप 20 नोव्हेंबर पर्यंत नक्की करावे. संविधान वाचवायचे आहे ना ? 😂😂😂😂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 години тому +8

    आता संपादक उबाठा नाही त्यांची किचन कॅबिनेट आहे. शेवटी सगळेच घरात राहीले पाहिजे. घराणेशाही बुडेल नाही तर.

  • @mohanmayande539
    @mohanmayande539 3 години тому +23

    हास्य जत्रेतील कलाकार आता काय करतील.
    सगळेच महाविकास आघाडी वाले एक से बढ़कर एक

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 години тому +13

    बोलणी चालू द्या, थाऺबु नका,
    ३१ डिसेंबरच्या बैठकीत निर्णय घेतले जातील 📢😄😂🤪

  • @nitinsanas6942
    @nitinsanas6942 2 години тому +3

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभूतपूर्व गोंधळ आहे हे मान्य 🥺🥺

  • @shreetechnical5933
    @shreetechnical5933 3 години тому +15

    आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलत राहिले तर बरे होईल... महाराष्ट्रातील राजकारण फालतुगिरी आहे

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 3 години тому +17

    आपल्या समजण्या पलीकडे आहे हे जागावाटप.😂😂😂

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 4 години тому +57

    संज्या मला खूप आवडतो कारण आजपर्यंत त्यानं उध्दवला राजकीय दृष्ट्या उघड पाडल आहे. अजून 5 वर्ष संज्याला संधी दिली तर संज्या उद्धवला राजकीय दृष्ट्या नागडा करणार.😂😂😂

    • @ftfightergaming1582
      @ftfightergaming1582 3 години тому +6

      Ajun kahi baaki rahile aahe ka??😅😅

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 3 години тому +3

      @@ftfightergaming1582 2019 ला उध्दव कडे 18 खासदार होते. आज 2024 ला 9 खासदार आहेत. एक दिवस संज्या उध्दव वर "अम्मीजान 2" विकायची पाळी आणणार.😂😂😂😂

    • @veergovindpurkar9188
      @veergovindpurkar9188 Годину тому

      ​@@virajprabhu1153 १९ ला कमळी ला उध्दव नी २३ लेकर काडली, २४ ला उधवच्या चेल्यानी ९ काडली.

    • @555Covid
      @555Covid 46 хвилин тому +1

      ​@@virajprabhu1153
      🤣🤣🤣🤣🤣

  • @ameyagodbole2382
    @ameyagodbole2382 3 години тому +9

    आता SSUBT चे ८५ वरन ६५ होतील, किंबहुना Congress नी करायला हवेत 😂

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 3 години тому +8

    एकदम सत्य आहे हे...सर जी.

  • @sandhyadeshpande1967
    @sandhyadeshpande1967 3 години тому +14

    यादी मध्ये एव्हडा घोळ पुढे कस काय होणार

  • @sachinkulkarni3155
    @sachinkulkarni3155 3 години тому +13

    MVA CHI HASYAJATRA

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 2 години тому +5

    बाळासाहेब हे एक जबरदस्त पक्षप्रमुख होते हेच यातून सिद्ध होते. साखर कारखाने, सहकारी बॅंका , संस्था ताब्यात नसताना त्यांनी पक्षाची सत्ता आणली. त्यांच्या पुढच्या पिढ्यांबाबत काय बोलायचे? तळमळत असेल त्यांचा आत्मा!

  • @SudhakarSaundane-p1e
    @SudhakarSaundane-p1e 2 години тому +4

    Very good analysis

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 3 години тому +15

    पाच पाच प्रत्येकाने वाटून घ्या. प्रश्न मिटवा.

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 2 години тому +1

      तरी 15 उरतात 😂😂

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 2 години тому +4

    घरचं पण हाच बगतो..... उबाठा कारकून....😂😂😂

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 2 години тому +2

    एशियन सर्कस-महाविकास आघाडी😂😂😂😂😂

  • @Dummy-fm1nk
    @Dummy-fm1nk 3 години тому +9

    MVA seat sharing 85 + 85 + 85 =270 😄

  • @Spnairobi
    @Spnairobi 3 години тому +9

    स्वतःच्या पक्षाची यादी ज्याना नीट प्रसिद्ध करता येत नाही, ते राज्य काय चालवणार

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 2 години тому +1

    अनय दादा.... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏 उद्ध्वस्त ठाकरे यांच्या स्वप्नात आता फक्त देवेंद्र जी येत असतील ❓
    देवेंद्र जी यांच्या साठी तर बिगर नांगरणीची हि किड गेली असेल.

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 3 години тому +8

    Ubatha will fight and SP will win the crown with HM portfolio.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 4 години тому +13

    नमस्कार

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 години тому +3

    शिउबाठाची पत्राचाळ झाली की काय?😊

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Годину тому +1

    जय श्री राम अनय जी

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 години тому +5

    मविआ चे गणित: ८५+८५+८५=२७० तरीही पाकीट पत्रकारांना हे गणित समजले नाही यावरुनच पत्रकारांच्या अकलेची किव करावीशी वाटते

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 2 години тому

      270??

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 години тому

      @@jaimaharashtra5327 हो संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत असंच गणित मांडले होते

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 51 хвилина тому

    लवकर जागावाटप करा.. मावा आघाडी चे मतदार कार्यकर्ते उतावीळ झालेत.

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 4 хвилини тому

    उबाठा पक्षाच्या "मध्यवर्ती" नाही तर "मद्यवर्ती" कार्यालयातुन ती यादी जाहीर करण्यात आली आहे😅😅😅😅

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 54 хвилини тому

    Saglya जागावाटप चर्चेला हेच प्रातर्विधीचे भोंगेबाज

  • @555Covid
    @555Covid 55 хвилин тому +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 3 години тому +2

    जय सियाराम 🙏🏻

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Годину тому

    हि अंक गणीतामधली चुक आहे.....😂... बाकी शिवसेना उबाठा नेते बरोबर आहे , तसे ते कायमच असतात

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 2 години тому

    युतीत असतांना ते 171/117भाजप अशी विभागणी होती.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 2 години тому +1

    अनयजी,याबाबत तुम्ही भाऊ तोरसेकर यांचे ताजे व्हिडिओ कृपया बघावेत ही विनंती.

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 Годину тому

    बरोबर आहे

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 2 години тому

    लाईक 1630 😮😊
    असाच गोंधळ ठेवत 20-25 जागेवर मैत्री पूर्ण लढत या बंड खोरीतून होईल 😅

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Годину тому

    अनयजी खूपच छान विश्लेषण 85+85+85 =270 हे गणित समजले नाही आणि हे विचारले सुधा नाही बातमीदार ही बातम्या देत राहिले. 270 बेरीज कशी काय?

    • @555Covid
      @555Covid 35 хвилин тому +1

      घंटातज्ञांचे 15 हातचे घेतलेले असतात.

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 3 години тому +4

    याच्यात चहा बिस्कीट पत्रकार पार नागडे झाले
    रोज बोंबलत होते आमच्याकडे पूर्ण माहिती आहे अर्थात सूत्रांकडून

  • @nitayg1326
    @nitayg1326 3 години тому +7

    That rascal sanjay

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 3 години тому +5

    🙏🙏🙏

  • @mayaghodeswar7360
    @mayaghodeswar7360 2 години тому

    उ बा ठा He namkaran aapanach kele ahe.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 години тому +4

    आज जोगळेकर थेट liberary मधून व्हिडिओ बनवत आहेत 😂

  • @PavanRandive-d2r
    @PavanRandive-d2r 53 хвилини тому +1

    बरोबर, कारण की ते फोडणवीस सारखे हुजरे नाहीत अनपडतडीपार चे. कळला का अकलेच्या कांद्या ,अनया जोगडेकर.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 години тому

    अनयजी, आपण देखील Perfection ची अपेक्षा कुणाकडून बाळगता ?

  • @prakashdesai2915
    @prakashdesai2915 3 години тому +1

    Anupras alankaracha
    uttam udaharan u

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 2 години тому +1

    श प स्वत:च्या बळावर का लढत नाहीत?

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 години тому

    Anyway, if MVA wins, UBT will be the CM by default. Otherwise, he can stay out of the Govt and bring Congress to its knees!! Rahul will have to make many rounds at Matoshree!!

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 3 години тому +1

    MATCH / SERIES MVA HARALE AAHE. LAJJEKHATAR NIVADNUK LADHANAR AAHET.SARVA STANDS EMPTY AAHET.
    SPECTATORS MAHAYUTI CHI MATCHES BAGHAYALA JANAR

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 3 години тому

    👍

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 3 години тому

    ❤❤

  • @LamyNinja-hh5lk
    @LamyNinja-hh5lk 3 години тому +1

    85 * 3 = 255

    • @nileshm1051
      @nileshm1051 3 години тому +2

      पण त्यांचे २७० होतात 😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 19 хвилин тому

      MVA मधे इतर अनेक छोटे छोटे पक्ष सामील आहेत,त्यांना जागा देणार ना..

  • @RaghunathPatwardhan
    @RaghunathPatwardhan 2 години тому

    ,Baherchya shatru ji garaj(pakshat Raut aahet) aahe ka?

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 години тому +1

    😂😂😂😂😂

  • @yogeshwawge9560
    @yogeshwawge9560 2 години тому

    Kiti pagar aahe chalu....

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 3 години тому

    İthaki mothi library!Pl clarify

  • @shashikantsathe3731
    @shashikantsathe3731 3 години тому

    Mahauti madhye kay chalalay

  • @sanketsarode6213
    @sanketsarode6213 Годину тому

    सुपारी पत्रकार 😂

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad 2 години тому

    जास्त लोड घेऊ नका....... उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे दोघे परत एकत्र येणार आहेत

  • @akanto911
    @akanto911 3 години тому +1

    सर तुम्ही काहीही म्हणा या वेळेस द. प. नागपुर मधुन देवेंद्र निवडून येणं कठीण आहे.

    • @Gar391
      @Gar391 3 години тому +2

      *देवेंद्र फडणवीस यांची ना एक सुत गिरणी, ना सोसायटी, ना एक साखर कारखाना ना बँक. ना लवासा १,२,३ ना मातोश्री १,२,३. .. .तरीही देवेंद्र वाईट? सुसंस्कृत जनता २० नोव्हेंबर ला उत्तर देईल*

  • @ShivajiGadade-c9w
    @ShivajiGadade-c9w 3 години тому +3

    12 jagi ghol ghatla ubhathane

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 години тому

    नमस्कार