वडेट्टीवारांना काँग्रेसला सुट्टी का ? | Sushil Kulkarni | Analyser | Vijay Wadettiwar | Nana Patole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 197

  • @sudhakarkulkarni6058
    @sudhakarkulkarni6058 2 години тому +40

    जरांगेला सुद्धा एक दिवस रोजचा भोंगा म्हणायला सुरुवात करतील

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 години тому +37

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 години тому +34

    जरंगे मूळे माध्यमांनी शुषमा काकू कडे सध्या दुर्लक्ष केले आहे.

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 Годину тому +13

    जे व्हायचं ते होईल पण फडणवीसांनी भेटायला जाऊ नये आणि प्रतिउत्तर पण देऊ नये

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 2 години тому +68

    वडेट्टीवार यांचे म्हणणे
    एकदम बरोबर आहे.
    जरांगेचा निवडणुकीवर
    कांही परिणाम होणार नाही.
    त्यांची हवा गेली.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 2 години тому +4

      @@kuberkondaskar7103 lok sabhela hi asach mhnat hota tumhi ,tevha kashi jirli tumchi .

    • @SANJAYPUJARI-l4g
      @SANJAYPUJARI-l4g Годину тому +1

      ​@@JayeshGayake
      भामटे विरोधकांनी लोकांमध्ये खोटं बोलून नॅरेटीव सेट केलं.लोकांमध्ये संविधान बदलणार असा चुकीचा भ्रम पसरवला.त्याचप्रमाणे मोदी येणारच आहेत. ह्या भ्रमामुळे जनता आणि नेते गाफील राहीले.माणूस एकदाच फसतो.पुन्हा पुन्हा फसत नाही.तुझ्या जरांगेमूळे लोकसभेला काहीच परिणाम झाला नाही.आता बोलण्यात मजा नाही.२३ ऑक्टोबरला BJP+ Shiv-Sena चे १५५ आमदार १०० % निवडूण येणार आहेत.

    • @SANJAYPUJARI-l4g
      @SANJAYPUJARI-l4g Годину тому

      ​@@JayeshGayake
      *मनोज जरांगे आणि आंदोलनकर्त्याना एका उच्च विद्याविभूषीत महिलेने एका व्हीडीओद्वारे अत्यंत महत्वाचे पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते पुढील प्रमाणे -----*
      *प्रश्न-१) गेली ४० वर्षे तुम्ही आंदोलनासाठी झटत आहेत.मग इतके वर्षे मराठा मुख्यमंत्री होवून गेलीत.त्यांनी तुम्हाला आरक्षण का नाही दिलं ?*
      *प्रश्न-२) तुम्ही त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषा का नाही वापरलीत ?*
      *प्रश्न-३) २०१८ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस ह्यांनी हायकोर्टात टिकणारं जेंव्हा आरक्षण दिलं होतं.त्याच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आलं.ज्यानी सुप्रीम कोर्टात घालवलं.*
      *प्रश्न-४).त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल, त्या मुख्यमंत्र्याबद्दल तुम्ही एक चक्कार शब्द सुद्धा काढत नाही. का ?*
      *प्रश्न-५) महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा तुमचं आरक्षण गेलं. असं जेव्हा तुम्हाला कळलं. त्यावेळेला तुम्ही आंदोलन का नाही केलं ?*
      ----------------------------
      पुढे त्या म्हणतात की ---- त्यांचा आंदोलनाला विरोध नाही.तुमच्या आरक्षणाने व आंदोलनाने त्यांचा वैयक्तिक नुकसान होणार नाही.त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ही नाहीत.

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 37 хвилин тому +1

      Tumhi pun pant asal😂

  • @dilipsawant716
    @dilipsawant716 Годину тому +17

    सकल मराठा समाजाने जरांगे यांना आता कायमची सुट्टी द्यावी, नाहक समाज बदनाम होत आहे.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 години тому +15

    ❤ एकदम झकास विश्लेषण केलय आपण.
    ❤ जरांगे हे काकांनचेच स्क्रिप्ट
    बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे.
    ❤ अहो आपण म्हणता तेच खरय
    कारण की देवेंद्र आणि एकनाथजी
    यांनी खूप सोयी,सवलती दिल्या
    आहेत पण त्यांना समजत नाही
    की ते राजकारण करतात हेच खरय
    ना ?
    एकदम स्पष्ट आणि योग्य विश्लेषण
    केलय आपण.

  • @maratha465
    @maratha465 2 години тому +67

    देवेंद्र चले बाजार कुत्ते भौके हजार ! जरांगेचाही राऊत होत चाललाय ! उद्धव सारख रोज तेच ते बोलून याचाही लोकांना कंटाळा येतोय ! 🙏🚩🚩

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 2 години тому

      Tu maratha nahis Tu it cell cha manus

    • @Sherajrt
      @Sherajrt 2 години тому

      @@maratha465 फडणवीस साहेब ऐक नंबर ते डायरेक्ट पक्षच फोडतात ED ची धमकी देऊन देऊन सुरवात शिंदे साहेबांपासून केली नगरविकास मंत्री असताना चे प्रकरण काढतो म्हणत त्याना घेतले. खुप ईमानदार आदर्श घोटाळा वाले, कारखाने लुटणारे, तेलगी घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, वाले सगळे आज अभिमानाने त्यांच्या सोबत आहेत. ठाकरे, पवार, फडणवीस, पटोले सगळे एकाच माळेचे मणी ऐवढी दिवस सत्ता आहे. सोयाबीन चा भाव 6000 हजार वरून 4000 हजार वर आणला. व खते बियाणे दुपटीने महाग केले. 🥲

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 години тому +21

    बोलविता धनी कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे.

  • @arundesai7675
    @arundesai7675 2 години тому +19

    काकांनी सागिंतलं आहे फक्त बामनाला शिव्या द्यायच्या ,झालं अनपड लोक सुरु झाले
    सोबत चॅनलवाले ठेवलेत.

  • @gajanandeshmukh5658
    @gajanandeshmukh5658 Годину тому +15

    इस बार काँग्रेस हद्दपार

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 45 хвилин тому +3

    ठराविक पक्षाच्या राजकारणी नेत्यांनी आंदोलकांनी सुपारी दिली असावी.

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 Годину тому +13

    सुशिलजी अगदी बरोबर प्रश्न विचारला आहे

  • @जरांगेदेशीवाले

    जरांगे हा महाराष्ट्राची राणू मंडल आहे, निवडणूकीनंतर जैसे थे 😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 години тому +43

    बारामतीचा बोलका पोपट
    जातीचे राजकारण करणारच
    काका बोले तैसा चाले 🦜🦜🦜

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 2 години тому +13

    बरोबर विश्लेषण

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 3 години тому +23

    हे गृहस्थ काहीही विचारले की देवेंद्र फडणवीस हेच नाव घेणार,काय त्या वाक्याचा अर्थ हे अजुन समजत नाही.

  • @DineshSakapal
    @DineshSakapal 2 години тому +14

    जरांगे पाटलाना‌ मराठा समाजाचं काहि घेणदेन नाही ते शरद पवारांची भाषा बोलायला लागलेत

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 години тому +23

    जरागे यांनी देवेंद्र साहेब ला सिव्या देतोय म्हणजे आम्ही मराठा दलित आदिवासी देवेन्द्र साहेब याना विधान सभा ला साथ देनार जरागे ला महीत आहे नाना आसे किव्हा जरागे त्यंना काही बोल नार नाही

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 2 години тому +11

    Dhanyawad Sir

    • @Sherajrt
      @Sherajrt 2 години тому

      आता सरकार कोणाचे आहे त्याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे ते फडणवीस साहेबांकडे. पिंपळगाव गाव चे खूप मोठे आंदोलन झाले ते ऊदधव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकार असताना. पण तेंव्हा मिडिया तिकडे गेला नाही. फडणवीस साहेबांनी लाठीचार्ज केला तेव्हा सगळ्याचा फोकस या आंदलनाकडे आले.. लाठीचार्ज आदेश कोणी दिली अगदी शांतपणे भजन कीर्तन माता माऊलींचे चालू असताना. 😢

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 години тому +67

    ते फक्त फडणवीसांनाच target करतात त्यावरून त्यांचा बोलविता धनी कोण हे कळणं अजिबात कठीण नाही .

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 2 години тому +6

      त्या धन्याने त्यांना नीट बोलायला शिकवावे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 години тому

      ​@@bharatihawaldar5311ते आपलं म्हणणंच त्यांच्या तोंडून वदवून घेत असतील .

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Годину тому

      सुशील कुलकर्णी कोनाची चाठतो..

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Годину тому +4

      गलिच्छ भाषेत लिहिणाऱ्यांनी त्यांची comment स्वतंत्रपणे लिहावी .

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Годину тому +4

      हे आता महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे...

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 Годину тому +6

    आता जरांगेचीच सुट्टी होणार आहे.

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 2 години тому +23

    रोज तेच तेच बोलल्यावर अनुल्लेखाने मारणे योग्यच!
    वाडेट्टीवर यांचेबद्दल बोलायचं धाडस नाही.

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 2 години тому +11

    निवडणूकीत काय काय चालते हे जिरांगे पाटलांना माहीत नाही.पैसा किती लागतो हे पण माहीत नाही.लवकरच कळेल.

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 2 години тому +15

    साहेब जसे सांगतात तसेच हा बोलतो, शरद पवार उघड पणे सर्वा समोर देवेंद्र फडणवीस ला थेट शिव्या शाप देवू शकत नाहित म्हणून जरांगे च्या माध्यमातून ते शिव्या शाप देण्याची इच्छा तृप्त करुन घेतात आनि मन शांती मिळवतात 😢😅😮😮

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Годину тому +3

    👍🙏 अगदी बरोबर बोलत आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण...

  • @sacarsude7658
    @sacarsude7658 2 години тому +10

    आरक्षणाचा कोणालाच नाही पडला .....फक्त राजकारण😂😂😂😂😂

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 2 години тому +12

    माय बहीन काढणार्याला भेटू नये,,,,

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Годину тому +2

      👍 अगदी बरोबर...

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Годину тому

      सुशील कुलकर्णींनी फडणवीसांना असा सल्ला कृपया देऊ नये🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 години тому +43

    मुस्लिमांच्या साथीने काय करण्याचा डाव असावा ? हिंदूंनी सूज्ञपणे विचार करण्याची गरज आहे .

    • @bharatpawar5593
      @bharatpawar5593 2 години тому +6

      बॅटिंग तो कटेंगे हिंदू नो

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 2 години тому +4

      ,तीन एम एकत्र करून बारामती ची भानामती चालवायाची 😂😂

    • @sd10966
      @sd10966 2 години тому

      सरळ सरळ आहे हे मराठ्यांच्या लोकांची फसवणूक करत आहे मराठा आरक्षण च्या नावा खाली फक्त बारामती काका साठी काम करतो आहे हे मराठ्यांच्या लोकांना समजायला पाहिजे 😂😂😂

    • @shreyaraut7864
      @shreyaraut7864 Годину тому +1

      15 निर्णय घेतले मुस्लिम साठी,17 जाती घातल्या obc मध्ये, फक्त मराठा समाजाचा द्वेष

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Годину тому +2

      👍 अगदी बरोबर आहे...

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 години тому +8

    देवेंद्रजींचा नामजप केल्याशिवाय भाकर गोड लागत नाही !

  • @dattatraymatre1460
    @dattatraymatre1460 2 години тому +3

    Lai Bhari hai sir ji

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Годину тому +4

    जरांगे एक कलमी कार्यक्रम राबवतात - देवेंद्र द्वेष

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 Годину тому +3

    मूर्खाचा तोंडी लागणे योग्य नाही.यालाच म्हणतात राजनिती.

  • @bhaveshnikam9720
    @bhaveshnikam9720 2 години тому +10

    बरोबर बोललेत वडेट्टीवार

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 33 хвилини тому +2

    आता जरांगे संपल्यात जमा
    आहेत.आणि मराठी मिडियासुद्धा त्याच स्थितीत
    आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 18 хвилин тому +2

    त्यांना आता सगळे ओळखून चुकले आहेत.

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 2 години тому +25

    कधी न्हवे ते वडवेट्टीवार लॉजिकली बोलले 😮 आणि फडणवीसांनी कधीच जावून भेटू नये जारागे यांना कारण ती त्यांची लायकी नाही हे माझे स्पष्ट मत!

    • @Sherajrt
      @Sherajrt 2 години тому +2

      😂 चल भामटया

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 2 години тому +2

      ​@@Sherajrt तू कोण रे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 години тому +2

      गप रे ​@@Sherajrtखुळखुळा😂😂

    • @Sherajrt
      @Sherajrt 2 години тому +1

      @@sanjaybhalerao4346 😂🤣

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Годину тому

      Agadi barobar ahe to sharad khantyach talavar nachatoy ani sharad khan muslim dharninach ahe tyamule tyane jara nagela sangitale asave muslimana jawal kar tyanche gungan kar matan sathi kasehi karun jalkutya vangivalila mukhyamantri karayche ahe

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 2 години тому +6

    जरांगेना फक्त देवेंद्र च दिसतात बाकी कोणी दिसत नाही हेच राजकारण

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 години тому +4

    विकासाभिमुख चेहरा देवा भाऊ👍

  • @AvinashKatke-z6n
    @AvinashKatke-z6n 6 хвилин тому

    Absolutely right

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Годину тому +2

    आणि sattet आल्यावर काय आणि कसे आरक्षण देणार हे एकदा तरी सांगितले काय.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Годину тому +1

    Nivdun नाही आले तर आंदोलन बासनात बांधुन ठेवणार काय? असे झाले तर समाजाचा विश्वास टिकणारे काय.

  • @umashankarpathak8751
    @umashankarpathak8751 Годину тому +1

    वर्धा जील्हा १०० टक्के महायुति 🎉 जय सनातन

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Годину тому +2

    आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे समजदार सुसंस्कृत जाणकार व समंजस नेते आहेत त्या मुळे ते खालच्या दर्जाची भाषा बोलू शकत नाही त्याचा फायदा सामनेवाले घेतात...

  • @ravindrabaji5763
    @ravindrabaji5763 Годину тому +1

    सुशिलजि
    साम टिव्हि, जय महाराष्ट्र , पुढारि, ह्या न्युज चॅनेलचा हि समावेश करा.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 Годину тому +1

    संजय राऊतांसारखे त्यांच्या कडे पण काही दिवसांनी लोक लक्ष देणार नाहीत

  • @girishpande2281
    @girishpande2281 Годину тому +1

    जरांगे जवळ फडणवीस यांना शिव्या देणे शिवाय दुसरा मुद्दाच नाही

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 40 хвилин тому

    Nice information.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 години тому +5

    देवेंद्रजी कोणत्याही जातीचा असो,त्याच काहीही वाईट होऊ शकत नाही कारण ती व्यक्ती कोणाचेही वाईट करत नाही वाईट चिंतित नाही परमेश्वर कुणाला कस घडवतो तर कुणाला कस घडवितो.सर्वांना सारखी चांगली बुध्दी दिली तर सगळीकडे शांतता राहील व ती काय कामाची मग vdo टाकणारे कॉमेंट लिहा असे म्हणणार पण नाही

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Годину тому +1

    नक्की सुपडा साफ💯💯🚩🚩💯

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 55 хвилин тому +1

    जरांगे हा दुसरा राऊत आहे, त्याचा कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. सत्ता येते जाते, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकव ता कामा नये.

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 2 години тому +2

    अगदीच बरोबर आहे साहेब मनोज जरागें पाटील हे राजकीय फायदा उपटतात पण आम्हा मराठ्यांना समजत नाही नेमके दादा काय उपटतात म्हणुन आम्ही मनोज दादांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहोत विजय वडेट्टीवार यांना मनोज दादा काय उपटतात

  • @BhagavatMuley-xs2yp
    @BhagavatMuley-xs2yp Годину тому +1

    अहो हे जरांगे पाटील मराठा असले तरी त्यानची भाषा पारधी समाजातील लोकासारखे बोलत असतात.

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 2 години тому +3

    Namaskar sushilji

  • @avinashbiwalkar4439
    @avinashbiwalkar4439 Годину тому

    खूप सुंदर विसलेशन 🙏

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Годину тому +3

    90 king gawti mitun jarngo khan

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 2 години тому +8

    सरकारला सुट्टी नाहीच 35 दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा कामावर रुजू be continue

  • @babasahebbhude
    @babasahebbhude Годину тому +1

    मुळ प्रश्न अकेला देवेंद्र और क्या क्या करेगा, और उनको मुहं की खानी पडेगी हा आहे.म्हणुनच अकेला देवेंद्र टार्गेट.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Годину тому +1

    फडणवीस हा एक तेल लावलेला पैलवान आहे, बाबरमती चा पैलवान आडवा के‌ला, बाकी सर्व 😮😮😮

  • @ramdaskhokade757
    @ramdaskhokade757 Годину тому +1

    24 नंतर याचीची सूट्टी

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 2 години тому +2

    We stand with Hindu Rashtra Namaste No butinge not cuttinge

  • @RajendraKalandre
    @RajendraKalandre 2 години тому +6

    एक नंबर चाटू आहे पवाराचा

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 години тому +1

    सुशील सर आपण छान आहे. 🚩🙏

  • @bharatimoharil4077
    @bharatimoharil4077 39 хвилин тому

    छान मांडता विनोदी अंगाने आणि बरोबर त्यामुळे ऐकावासा वाटतो.

  • @SagarPatil-xr6pe
    @SagarPatil-xr6pe 5 хвилин тому

    सगळीकडे खेळ चालू आहे साहेब.... हिंदू कसा संपेल याची वाट बघत आहेत लोकं... आणि त्याला कारणीभूत आपले हिंदू लोक आहेत...... कारण आपल्या हिंदू समाज एकजूट पद्धतीने राहत नाही... आणि राजकारणी लोक त्याचा फायदा घेतो... जास्त करून काँग्रेस आणि एनसीपी....

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Годину тому +1

    काही गरज नाही अशा माणसाला भेटायला जायची बोंबलायचय देवाभाऊ कुठे हे कुठे

  • @bhartigavali5684
    @bhartigavali5684 29 хвилин тому

    जरांगे चा आधार शरदचंद्र.....
    मराठ्याना(96कुळी)
    (24कॅरेटने) केल 1/4ने अर्ध.....

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 20 хвилин тому

    वडे ते वारांना फार उशिरा समजले

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 16 хвилин тому +1

    सुशील दादा
    हे मराठी न्युज चॅनेल लोकमत , झी , ABPमाझा , tv9 , यांचे हेड , मालक , संपादक
    यांचे शिक्षण किती , त्यांना मराठांना १०% आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले हे समजतच नाही
    महाराष्ट्राचे ५ वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलेले फडणवीस साहेब
    आणि त्यांना, फक्त त्यांना काहीही बोलणारा
    ३ री शिक्षण झालेला , कर्मदरीद्री जरांगे हा चैनेल वर का दाखवतात
    हेच समजत नाही

  • @निसर्गराजा
    @निसर्गराजा 31 хвилина тому

    मी कोल्हापुर परिसर रहिवासी आहे
    परवा एक सिविल इंजीनियर (तुषार )
    माझ्या फॅक्टरित काम शोधत आला
    फक्त 4 हजार द्या परंतु काम द्या 😢
    मी शाहनिशा करून राशन व पैसे दिले ।
    मात्र त्या हरामखोराची डंका विदेशात 😡

  • @onlybg2247
    @onlybg2247 Годину тому

  • @gajananbhople3816
    @gajananbhople3816 Годину тому

    बस कर आत्ता 🙏

  • @shivajimayekar6316
    @shivajimayekar6316 2 години тому +2

    ऐकून ऐकून कंटाळा आला

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 24 хвилини тому +1

    काही गरज नाही फडणवीस यांनी मुळीच जाऊ नये

  • @sirsat4227
    @sirsat4227 Годину тому

    आरएसएसच्या नागपूर ऑफिसमध्ये काशी केलेली ी आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 години тому +2

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @tysoncoc7900
    @tysoncoc7900 18 хвилин тому

    जरांगेना आता केजरीवाल व्हायची घाई झाली आहे असे वाटते.

  • @viratdhage
    @viratdhage 34 хвилини тому

    हा हा हा हा तु जारांगे विरोधी आहेस हे सर्व सामान्य लोकांना समजते

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 2 години тому +1

    त्यांना CM व्हायचे आहे का? किँवा कोणी तरी करावं अस वाटत य का?

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 години тому

    Agadi barobar vadettivar saheb

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 14 хвилин тому

    महाराष्ट्र चे पुढचे मुख्यमंत्री
    देवेंद्र फडणवीस साहेब च झाले पाहिजे
    महाराष्ट्राच्या , जनतेच्या भल्याचे आहे

  • @fnvshorts
    @fnvshorts 32 хвилини тому +1

    भिंगरी बहाद्दूर

  • @suhsar4087
    @suhsar4087 Годину тому

    'कथा अक्कलेच्या कांद्याची' ह्या नावाच्या नाठकाचा हा नव्याने प्रयोग असावा बहुदा.
    'भ्रमीत मन कळेना , हीत ते आकळेना' आणखी काय ?
    'मी पण टीव्ही स्टार' समजले कां?

  • @shreyaraut7864
    @shreyaraut7864 Годину тому +2

    देवेंद्र फडणवीस यांना सदावर्ते i love you म्हणतो....मराठा आरक्षण विरोधात कोर्टात जाणारे सदावर्ते rss च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, निवडणूक आली की हिंदू खतरे मे.....जातीयवाद rss नेच आणला त्याचे उदाहरण म्हणजे माधव (माळी, धनगर, वंजारी) पॅटर्न.....तुम्ही रोज यायचं आणि मराठा समाजाला दोष द्यायचं बंद करा

    • @surendraj8752
      @surendraj8752 Годину тому

      जाती वादी जांग्या पाटील च deposit जप्त होणार.

  • @शिवानंद_महाके007
    @शिवानंद_महाके007 2 години тому +1

    जरा नंगे हा 11 माशी आहे हो साहेब
    आण्णा हजारे

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 Годину тому +1

    जरांगेची औकात मराठा समाजानी दाखवून द्यावी. बारामती च्या पैस्यानवर किती उडया मारणार. जरांगे तुम्हाला तुमचा समाज वाळीत टाकेल इतक वाहवत जाऊ नका.

  • @bandumore487
    @bandumore487 2 години тому

    Jarange ne mararathi san majachi pratima malin keli hushar manus maratha samajala laj vatte 🎉🎉

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 31 хвилина тому

    कशाला अजिबात जायचे नाही. काही भाव देयची गरज नाही. वन्गटीवार अभ्यास करायला सांगतात जरागे ला 🙄🤭🤣🤣जोक त्या अडाणी ला अभ्यास 🤣🤣. जरागे ला डबल बोनस मिळणार आहे दिवाळी चा तुतारी कडून फडणवीस चे नाव घेतो म्हणून 🤣🤣🤣

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 Годину тому

    Amhi adivasi st category bjp mahayuti la support karnar 100%

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 2 години тому

    नमस्कार सुशील जी 🙏फक्त भाजप ला सुट्टी नाही

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 Годину тому

    Mahavikas aghadi zindabad.

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 2 години тому

    Susheel ji,
    Once a CONgressi
    Always is a CONgressi ...
    - that's what is jarangye patil

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Годину тому

    वडवट्टीवार साहेब तुम्ही मार्क जास्त पडले की मेरीटची भाषा बोलुन ओपण मधुनही येता,जातीवरून आरक्षण आहे हे ही म्हणता मग मराठा का आरक्षण OBC तुन माघु नये.
    काॅंग्रेसवादी चे शासकीय जी.आर.मराठा विरोधीच.

  • @PurushottamTelrandhe
    @PurushottamTelrandhe 2 години тому

    What is meaning od heading?

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 10 хвилин тому

    जरा नंगे तुतारी वाजवत आहे शरद पवारांची 😂😂😂

  • @shrirammundale302
    @shrirammundale302 2 години тому

    लायकी जशी तसं बोलणार. काही फरक पडणार नाही.

    • @SurajShivaj
      @SurajShivaj Годину тому

      Tu nit bol tuzi layki kay te sagu nako

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 2 години тому +1

    झोपेच सोंग घेऊन राजकीय फायद्यासाठी जागा असलेला माणूस

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 33 хвилини тому

    Tynich sutti ghetli ahe krn tyna tynch Bramhapuri Gad dhokyat dist ahe😂😂

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Хвилина тому

    वडेटीवार काहीही चुकीचे बोलले नाहीत

  • @sacheenranjaanekar2326
    @sacheenranjaanekar2326 Годину тому

    UP me MY Maharashtrat MM = Muslim+ Maratha he equation aahe