मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी फक्त हा उपाय दररोज पाच मिनिटं करा|आणि हा मंत्र म्हणा|memory technique

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी फक्त हा उपाय दररोज पाच मिनिटं करा|आणि हा मंत्र म्हणा|memory techniques
    मुलं एका जागी बसून अभ्यास करत नाहीत? याची कारणं आणि उपाय| study counselling|
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

КОМЕНТАРІ • 663

  • @manishakalkar1237
    @manishakalkar1237 7 місяців тому +2

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे thank you

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 8 місяців тому +23

    मोबाईलमधये गुंतलेलया मुलांसाठी त्यातून बाहेर पडणयासाठी काय करावे सांगा.

    • @YogeshHage
      @YogeshHage 7 місяців тому +2

      Kharch ya vishayi video banwa sir
      Mazya mulich ajibat laksh lagt nahi

    • @ZOYAKHANMOHAMMAD
      @ZOYAKHANMOHAMMAD Місяць тому

      Mobilech e recharge karu naka kiwa sadha mobile ghya anyatha mobilech fodun taka

    • @Priyadhandekar123
      @Priyadhandekar123 2 дні тому

      माझा मुलगा अजिबात फोन ला हात लावत नाही त्याला अभ्यास करायला खुप आवडते अस मना रोज आणि तुम्ही पण त्याचा समोर फोन नको पाहा तो पण नाहीं पाहणार २१ days as करा नक्की फायदा होईल आपण जे बोलतो जे विचार करतो तसच होते बेस्ट ऑफ लक god bless you 🙏😊

  • @santoshkorgaonkar337
    @santoshkorgaonkar337 7 місяців тому +1

    Thanku sir nice blog. Helpful video

  • @anitamhatre4976
    @anitamhatre4976 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ💐💐🌹🌹
    सर आता मी तुमचा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर वाटला खूप छान माहिती सांगितली मी यापुढेही तुमचे व्हिडिओ बघत जाईल. 🙏🏻🙏🏻धन्यवाद सर🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹💐💐 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShubhangiTidake
    @ShubhangiTidake 3 місяці тому

    Khup Chan sir,

  • @rchana85
    @rchana85 8 місяців тому +3

    माझे पाय खूप दुखतात...यावर कोणता मंत्र म्हणावा

  • @adityaganar6130
    @adityaganar6130 7 місяців тому

    Thank you

  • @pradnyasharma9150
    @pradnyasharma9150 7 місяців тому

    सर तुमचे क्लिनिक कुठे आहे ? तुमची भेट कशी होईल ?प्लिज सांगा

  • @manishadate3474
    @manishadate3474 7 місяців тому

    कृपया हे समजू शकेल का, की, *ॐ ऐम धीमहीः* यामध्ये उच्चार नेमका 'एम' करायचा की 'ऐम' करायचा ?? कारण लिहिलय 'ऐम' पण म्हणताना 'एम' म्हंटलं जातय... धन्यवाद 🙏

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 8 місяців тому +21

    मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवावे. माझा मुलगा 12 th madhye जाईल. Engineering la. सिरियसली अभ्यास करत नाही.

  • @shankarhudale2975
    @shankarhudale2975 Місяць тому +2

    माझी मुलगी सात वर्षा ची आहे ती आब्यास करते पण लक्षात राहत नाही

  • @meenakshipandit1194
    @meenakshipandit1194 7 місяців тому +2

    Autism साठी ‌काय‌ करावे.
    माझ्या मुलीचे पुण्यात सेंटर सुरू होणार आहे .ती स्पेशल एज्युकेटर आहे
    सामर्थ्य फाउंडेशन आहे तीचे डाॅ शिवानी पंडित नांव आहे तिचं

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 8 місяців тому +5

    Mandi ghalun gyan mudra karun 3 times dirgh swash. 5 times mantra. OM AM DHIMAHI. Kahi questions vicharne?

  • @jyotisonwane3211
    @jyotisonwane3211 7 місяців тому +15

    खूप खूप धन्यवाद सर मला या व्हिडिओची खूप आवश्यकता होती व्हेरी व्हेरी धन्यवाद

  • @praptimore7259
    @praptimore7259 2 місяці тому +4

    खुप छान सर आजच तुमचे हे चॅनल डोळ्यासमोर आले आणि हेडिंग हे मुलांवरून असल्या मुळे मी लगेच क्लिक करून व्हिडिओ पहिला . खुप छान माहिती दिली सर मी नक्की फॉलो करेल माझी मुलगी आत्ता साडे चार वर्षाची असून ती बालवर्गात आहे. तिची मेमरी खूप sharp आहे. म्हणजे एखादी गोष्ट जागा ठिकाण तिच्या लगेच लक्षात राहते तसेच अभ्यास जसे की बडबडगीत गोष्ट सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे हे ही बरोबर करते परंतु तिला लिहायला खूप कंटाळा येतो त्यासाठी काही उपाय सांगा आणि मस्ती खूप करते एकदा सांगून कधीच ऐकत नाही . तिची एकाग्रता कशी वाढेल तेही सांगा सर

  • @aartikadam9157
    @aartikadam9157 3 місяці тому +3

    Sir your video is very useful to me. My son IQ is 85% he is not performing well not in studies but overall. I belive in conscious and subconscious mind. Can you make the video to how to improve IQ...

  • @venusdsouza4438
    @venusdsouza4438 7 місяців тому +3

    माझ्या मुलाचे वयआठ आहे पण त्याची बुद्धी चार ते पाच वर्षा ची मुलाचे आहे. तो कधी matured होईल. खुप फास्ट आहे. Concentration nahi. Pls मदत करा

  • @saiekaranjekar9800
    @saiekaranjekar9800 7 місяців тому +3

    सर खूप छान माहिती सांगीतली तुम्ही पण माझी मूलगी फक्त साडेतीन वर्षांची आहे तस तीला खुप आवडत अभ्यास करायला आणि तीच्या लक्षात ही राहत ती अत्ता 1 to 100 बोलते Sunday to Saturday, Jan to December bolte बुक मधील कवीता ही बोलते पण कधीकधी मला वाटत या वयात इतका प्रेशर देन योग्य आहे का ? या वयातील मुलांना काय शिकवावे यावर एक विडिओ बनवा प्लीज 😊

  • @radhikawaikar5657
    @radhikawaikar5657 8 місяців тому +6

    नमस्कार सर.
    खुपच छान माहिती दिली आहे . देत आहात.आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.जे काही सांगता ते व्यवस्थित समजते.
    धन्यवाद.

  • @mrunalimithari1330
    @mrunalimithari1330 7 місяців тому +82

    खूप खूप धन्यवाद सर मला खूपच चांगला मार्ग मिळाला याच्यातून खूप खूप धन्यवाद सर माझा मुलगा अभ्यासाला बसतच नाही अभ्यास तो हुशार आहे पण त्याला अभ्यास करायला आवडत नाही खूप कारणं सांगून आळम तळम करून तो अभ्यासाला बसतो बसला की 10 मिनिटे बसला की लगेच उठतो परत वेळ काढून परत बसतो परत थोडावेळ उठतो फिरून येतो परत बसतो नाहीतर काहीतरी खायला मागतो एका ठिकाणी बसून पटकन अभ्यास करत नाही त्यामुळे दहा मिनिटाच्या अभ्यासाला एक तास लागतो आणि मग अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून अभ्यास म्हणून इतर अभ्यास करत नाही त्याचे अभ्यासात आवड निर्माण व्हावी आळस जावा आणि त्याचा वेळ वाया जाऊ न देता तो अभ्यास करावा यासाठी उपाय सांगा अर्धा तासाचा अभ्यास तास दोन तास करत असल्यामुळे त्याला खेळायला सुद्धा मिळत नाही त्यामुळे तो आणखीन चिडचिड करतो प्लीज उपाय सांगा

    • @rupali.....6465
      @rupali.....6465 7 місяців тому +4

      Maza mulaga pn same😢

    • @siddhirane9594
      @siddhirane9594 7 місяців тому +2

      Maza mulga suddha asach ahe premani ragani saglya paddhtine sangun ordun damle pn to kahi krt nhi

    • @sonaligaikwad734
      @sonaligaikwad734 7 місяців тому +2

      Same maza ch mulbddl sangtay as watal😂

    • @vaishalikadam4106
      @vaishalikadam4106 7 місяців тому

      Same problem here....

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 7 місяців тому +5

      मुलांना एक परीक्षा त्यांच्या मते किती अभ्यास पुरेसा आहे त्या प्रमाणे देऊ द्यावी आणि हे परीक्षा ज्या इयत्तेत सुरू होते त्याच्या दुसऱ्या वर्षी करणे उत्तम, निकाल आल्यावर मुलांना एकच प्रश्न विचारावा , जे मार्क मिळाले आहेत ते तुझ्या क्षमतेच्या प्रमाणात पडले आहेत का, या मार्क वर तू समाधानी आहेस का.
      आपण मुलांच्या मार्क शी आपले prestige जोडतो , कोणी विचारले तर असे मार्क कसे सांगू किंवा, पालक नोकरी करतात म्हंजे मुलाकडे लक्ष नसेल इत्यादी , लोकांच्या शेऱ्याचा विचार आपण अधिक करतो.
      एक परीक्षा हा प्रयोग करून पहा, आणि मुलांना सांगा तुझे मार्क ही तुझी जबाबदारी आहे, मदतीला पालक शिक्षक tution teacher आहेत परंतु तुझे मार्क हा मी माझा prestige issue करणार नाही

  • @niyatikulkarni181
    @niyatikulkarni181 8 місяців тому +3

    श्रीराम, तुमचे व्हिडिओ बऱ्याच वेळा पाहते, उपयोग होतो, brain hamraige होऊन oprate केले आहे, उजवी बाजू paralize आहे त्यासाठी प्रभावी मंत्रोपाय कृपया सांगा

  • @SujataBandre-w3r
    @SujataBandre-w3r Місяць тому +2

    सर मला सांगा 🙏🙏🙏

  • @santodhpatil8404
    @santodhpatil8404 Місяць тому +2

    धन्यवाद सर 🙏

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 8 місяців тому +6

    सर एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा प्रात्यक्षिक दाखवता त्यावेळी जाहिराती नसाव्यात.
    तुमचे सर्व व्हिडिओज् खरेच खूप माहितीपूर्ण आणि आचरणात आणावे असे आहेत.
    धन्यवाद.

  • @PunamPatil-mc3qs
    @PunamPatil-mc3qs 7 місяців тому +1

    Sir Majhi mulgi Neet Medical Paricshechi tayri Karte ahe tar changle Marks Milavet Ya Sathi Seva Sanga

  • @SantoshIppar
    @SantoshIppar 2 місяці тому +1

    सर माझा मुलगा सहावी आहेत्याच्या कडुनकरुन घेऊका?

  • @SanjayDhangar-d5o
    @SanjayDhangar-d5o 7 місяців тому +18

    10th स्टैंडर्ड ला असतांना माझ्या मुलाला 80 च्या वरती टक्के पडले होते पण आज तू बीएससी ऍग्री चार वर्ष करून शिक्षणाची माघार घेत आहे दोन वर्षापासून एक्सीडेंट मुळे माझं चालणं होतो पण मी मनाने डोक्याने चालणार आहे 100% तरी माझी इच्छा आहे त्याने आयुष्याचे शिक्षण घ्यावं

  • @SanjayDhangar-d5o
    @SanjayDhangar-d5o 7 місяців тому +14

    मला अशा व्हिडिओची खरंच खूप गरज होती डॉक्टर दीक्षित खूप खूप धन्यवाद❤❤

  • @SeemaAdesara
    @SeemaAdesara 3 дні тому

    खुपच छान माहिती दिली आहे दादा तुम्ही आणि खुपच छान समजावून सांगितले आहे धन्यवाद

  • @madhurigulavani4395
    @madhurigulavani4395 7 місяців тому

    Study karnayadhi ani zopnaychay adhi kele tar chalel ka

  • @shardakamthe394
    @shardakamthe394 5 днів тому

    मोबाईल मध्ये गुंतलेल्या मोठ्या मुलांसाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे हे सांगा खरंच 🙏🙏

  • @BhuvaneshwariDixit
    @BhuvaneshwariDixit 7 місяців тому

    सर आपन कोन ते ज आहात म्हणजे होमीओपॅथी आयुर्वेदिक ' अॅलोप . लहान मुलाचे व आपन कुठे असता

  • @alkadhakul6527
    @alkadhakul6527 7 місяців тому +5

    वा!😊अप्रतिम विडिओ बनवलाय सर खुप परफेकशन आहेत या विडिओ मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aparnanikam8685
    @aparnanikam8685 7 місяців тому +3

    माहितीपूर्ण व्हिडीओ आहे, धन्यवाद 🙏🏼 Autism / ADHD असणाऱ्या मुलांसाठी काही विशेष उपाय /मंत्र असतील तर कृपया सांगा.. 🙏🏼

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 7 місяців тому

      कृपया, या विषयावर काही असेल तर सांगावे,,,imp विषय

  • @seemabankar7744
    @seemabankar7744 7 місяців тому +7

    उंची वाढविण्यासाठी उपाय सांगा 🙏🏻

  • @chhayagade-x9v
    @chhayagade-x9v 7 місяців тому +1

    maza mulga pan stady kart nahe mobile phone made aasto tylla kahe bolle Tarr ragvto trr please

  • @AryanSawant-i6t
    @AryanSawant-i6t 3 місяці тому +1

    Mazya mulala ADHD, ani mild autizm aahe tr to kahi shikvayla gel tr eiktch nahi

  • @varshakadam1630
    @varshakadam1630 7 місяців тому +1

    Mazee 2 mule aahat tyana aabhyas aajeetbaat aavdat nahi tyachee budi jast nahi chalt Kay upay te snga

  • @sayalijagdale5986
    @sayalijagdale5986 3 місяці тому +1

    किती वयापर्यंत या उपायांचा उपयोग होतो

  • @shamitamalvankar1814
    @shamitamalvankar1814 Місяць тому

    Dr. Mazya मुलीचा left side blockage असल्यामुळे right side बर्‍यापैकी कमजोर आहे एकाग्रता kami अभ्यास kelela लक्षात rahat नाही normal school la जाते right hand 70 percent चालतो slow lerner मध्ये येते मग चीड चीड करते complit hot नाही अभ्यास म्हणुन kay करायचे 7 th std english medium la आहे unit test la pass zali pan nimepeksha kami मार्क्स मिळाले

  • @ashwinijadhav3258
    @ashwinijadhav3258 2 місяці тому

    Any psychological treament for weight loss for 8 to10 years girls. Plz

  • @KATTRSHIVBHKT
    @KATTRSHIVBHKT 3 дні тому

    माझ्या मुलाला वारंवार अभ्यास करायला सांगुन तो ऐकत नाही, सर यांच्यावर उपाय म्हणून काय करावे.

  • @vaishalipatil5480
    @vaishalipatil5480 20 днів тому

    सर माझा मुलगा तिसरीत आहे तो अभास करतो पण लगेच विसरून जातो plz help me

  • @samikshagawas1287
    @samikshagawas1287 7 місяців тому

    सर माझी मुलगी अजिबात ऐकत नाही. अभ्यास करत नाही.मन चंचल आहे.काय उपाय करू.

  • @JyotiKamble-y4t
    @JyotiKamble-y4t 7 місяців тому

    सर माझ्या मुलांचा छोटा मेंटू ची वाढ झाली नाही असे डॉक्टारांनी सांगितले म्हणु न तो गतिमंद आहे तर उपाय सांगा

  • @poonamgharat8184
    @poonamgharat8184 7 місяців тому +1

    Help MY children Pleas

  • @pratibhajadhav1952
    @pratibhajadhav1952 7 місяців тому +4

    खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद सर 👍🙏🏻😊

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 7 місяців тому +3

    खूप🙏 छान👏✊👍 माहिती आणि उपाय सांगितले आहे सर !
    नॉव्लेजेबल..!

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 7 місяців тому +9

    Dr▪︎ Dixit ur all the clips are awsome ! U are down to earth person ! GOD BLESS U !

  • @sohamgaikwad774
    @sohamgaikwad774 3 місяці тому

    सर माझा मुलगा 22वर्षाचा आहे तो अडीच महिने झाले कोमात आहे त्याला काही पर्याय आहे का.

  • @pradnyabhagare5166
    @pradnyabhagare5166 8 місяців тому +1

    नचिकेत सर ,नमस्ते .मी दोन वेळा व्हाट्सप मेसेज पाठवला आहे .कृपया प्रतिसाद द्यावा .प्रतीक्षा करत आहे .

  • @Bhavnarana85
    @Bhavnarana85 7 місяців тому +1

    *खूप छान माहिती आहे सर धन्यवाद,❤️🙏🙏 मनापासून धन्यवाद🙏 सर माझा एक प्रश्न आहे की माझा मुलगा बारा वर्षाचा आहे तो बोलताना खुप अडखळत बोलतो सर यावर कृपया काही उपाय असतील तर सांगा*

  • @Abisheka111
    @Abisheka111 2 місяці тому

    सर माझा मुलगा पाचवीत शिकत आहे तर त्याला इंग्रजी विषय अवघड जातो

  • @takshbahekar292
    @takshbahekar292 6 місяців тому

    सर माझा नातू 7 विला आहे तो दिवसभर अभ्यासाला बसतो पण मी त्याचे लर्निग घेते तेव्हा तो विसरतो

  • @rukiyatamboli5815
    @rukiyatamboli5815 7 місяців тому +1

    सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे चाळिशी ओलांडली आहे मला उपाय सांगा मनातील भीती घालवण्यासाठी

  • @archananimbalkar6145
    @archananimbalkar6145 8 місяців тому +2

    Sir epilepsy वर काही मंत्र आहेत का

  • @ayushpawar3783
    @ayushpawar3783 Місяць тому

    सर हा मंत्र अभ्यासाला बसणे आगोदर म्हणायचाकि नंतर

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 7 місяців тому +11

    श्री स्वामी समर्थ आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे.धन्यवाद वजन कमी करणेसाठी काही कृपया उपाय सुचवा

  • @alkamore4319
    @alkamore4319 2 місяці тому

    Sir maza mulga 8 varsha cha aahe ... To eka jagi jast vel bastch nahi ...School mandhe jast prom
    Blem hoto

  • @dipalisalunkhe3547
    @dipalisalunkhe3547 7 місяців тому +1

    छान वाटला व्हिडिओ पण मोठ्या माणसांना पण हा मंत्र चालेल ना

  • @sonalikondaskar3255
    @sonalikondaskar3255 Місяць тому +1

    Thank you so much.. Maji daughter 10th std la aahe... Mi aaj pasun ach try karnar aahe... Concentration proper rahava mhanun

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 8 місяців тому +1

    स्वता मधील अस्थिरता कशी घालवावी ? रात्री झोप येत नाहि. 🙏

  • @vidhijamdade8196
    @vidhijamdade8196 Місяць тому

    Sir tumcha ha video khup chan aahe, mazhi mulgi he kartey aani tich mhnan aahe ki khup fresh vatey. Sir ajun ek vicharaychya, ti 6 varshachi hoti tyaveli ticha iq 75 hota aani aata ti 13 varshachi aahe tar aata ticha iq 49 aahe, iq vadhvata yeil ka ? Pls sir iq vadhvnya sathi video kara na pls...🙏

  • @manishadevlekar7935
    @manishadevlekar7935 2 місяці тому

    Sar tumse margdarshan icon khubchand what love

  • @PoojaKumbar-k9j
    @PoojaKumbar-k9j 2 місяці тому

    Sir je mule khup lvkar upset hotat,,,,kiva konti hi gost lvkar ch manala laun ghetat tya mulana kas mentally impore karach sanga plz,,, maji mulgi husar ahe pan khup lvkar upset houn jate

  • @snehalimaye3952
    @snehalimaye3952 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ ..खरोखरी लहान मुलान साठी काय करावे हे पालकांना समजत नाही..छान उपाय सागितलं..धन्यवाद...😊

  • @armitabagde4350
    @armitabagde4350 3 місяці тому

    Maza mulga 12 years cha ahe pan to khup chid chid karto ...aani tyala ky bolaych ahe t
    Te samjt nahi

  • @manisharahate7459
    @manisharahate7459 3 місяці тому +1

    खूप छान.. एक वेगळाच अनुभव आहे माझ्यासाठी. मी मुलाला नक्की करायला सांगेन. धन्यवाद.

  • @ravindrachile7850
    @ravindrachile7850 7 місяців тому

    Mala tumcha no Milel ka..... Mala bolayche hote......maza mulan badhal .....

  • @anamika9302
    @anamika9302 27 днів тому

    Sir thdkyat pan mahatvapunr mahiti dili asti tar bor zale naste.muddyacha 1 shabda ani fafatpasara 100 Asa ha video zala.mala mahit aahe mazi comment tumhala avadnar nahi.tyabaddal mafi asavi.

  • @nandkumarnalawade6067
    @nandkumarnalawade6067 7 місяців тому +12

    सर आपण जी माहिती दिली ती खरोखरच चांगली आहे.आपण मला आपल्या पाठवून द्या आभारी आहोत. ❤❤❤

  • @Gaming_Arrow_Head1
    @Gaming_Arrow_Head1 8 днів тому

    खुपच छान माहिती दिली सर मी नक्कीच करेल धन्यवाद

  • @shriswamisamarth7503
    @shriswamisamarth7503 7 місяців тому

    Ha प्रयोग दिवसातून कधीपण केला तर चालेल का सर

  • @geetamayekar2184
    @geetamayekar2184 8 місяців тому +1

    फारच सुंदर माहिती.👌👍👍
    मला स्वतः:ला करायचे असेल तर मी कसे प्रश्न विचारणार?🤔

  • @karuna118
    @karuna118 3 місяці тому

    Sir majha mulla 8 varshacha aahe pn tyachi BuddhI 4 5 varsha chchi aahe tasech consetretion kami aahe tyasathi ky upay sanga

  • @geetajadhav3718
    @geetajadhav3718 2 місяці тому

    हि पद्धत 5 वयाच्या मुलासाठी वापरू शकतो का

  • @ShalanShende-g6o
    @ShalanShende-g6o 7 місяців тому +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आता असे व्यायामची गरज आहे एकाग्रता राहण्याची

  • @sangitapathade2629
    @sangitapathade2629 7 місяців тому

    सर माझ्या मुलाच्या लक्षात अभ्यास राहत नाही करतो त 6 वर्षेचा आहे

  • @sanyuktaandakshara806
    @sanyuktaandakshara806 3 місяці тому +1

    Thank you 10th chya mulinchey kasey time table karavey please kahi idea sang🙌

  • @nayanashinde7905
    @nayanashinde7905 2 місяці тому

    Sir namaste 🙏 mazi mulagi 10th la ahe, 9th la asalyapasun tila shikavalele samajat nahi abhyas karate pan yen veli visarate,parinam exam chya veli visarate ani kami marks padatat,ani mazi mulagi khupavha mage padat chalali ahe hya mantra cha uchar kelyanetichya pakar padel kay mala tichi khup kalaji vatate. Ani ti half halu itaranpasun vegali rahat chalali ahe tumcha ha upay mi viswasane Karel.

  • @Ronco117
    @Ronco117 Місяць тому

    Mulana je momible che addictions lagle aahe te kase solve karyache sir please yawar videoasel tar shear kara sir

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Місяць тому

    Very nice information thank u sharing vedio

  • @informativeme94
    @informativeme94 7 місяців тому

    Sir mulga 7th la aahe Tyala konte question vicharave

  • @priyakhalate2326
    @priyakhalate2326 3 місяці тому +1

    सर आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय उपाय करावा प्लीज सर सांगा

  • @vedantnankar9557
    @vedantnankar9557 7 місяців тому +1

    👌👌khup chan video ahe sir
    Kiti diwas karaycha ha upay

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  7 місяців тому

      नेहमी करू शकता कारण की कितीही केला तरी मेंदू जो आहे, बुद्धी जी आहे ती वाढणारच आहे.

  • @AnujaBomble-uq8qg
    @AnujaBomble-uq8qg 3 місяці тому

    माझा मुलगा खूप कंटाळा करतो अभ्यास करायला उपाय सांगा सर काय करावं..

  • @bharatiziman6
    @bharatiziman6 16 днів тому

    Maza mulgala Autizm aahe tya sathi kahi brain sathi excercise aahe ka

  • @aparnamali6455
    @aparnamali6455 2 місяці тому +1

    Thank you sir. mi ha upay Jarur karen. maza mulan sati. 🙏🙏

  • @shraddhabhat2883
    @shraddhabhat2883 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ
    हा उपाय कोणत्याही वयात केला तरी चालतो का?

  • @swapnasoparkar620
    @swapnasoparkar620 7 місяців тому +24

    नमस्कार सर , आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे, आताची मुले क्लास मध्ये नाईलास्तव जाणारी सुद्धा असतात ,किंवा काही पालकाची आर्थिक परस्थिती नसतानाही पाल्याला क्लासमध्ये घालावं लागत कारण सद्याच स्पर्धेचे युग या सगळ्याना या उपायांचा नक्कीच फायदा होईल ,अशीच उपयुक्त माहिती देत जा , नमस्कार

  • @Ayush-sai.
    @Ayush-sai. 7 місяців тому

    Sir
    माझ्या मुलाला फिट चां problem आहे तो ५वर्षाचा आहे .तो बाकीच्या मुलांपेक्षा पाठीमागे आहे. जास्त बोलता येत नाही plz sir काही उपाय सांगा..,

  • @janhavidalvi4002
    @janhavidalvi4002 Місяць тому

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद😊 तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का सर

  • @varshashelar4027
    @varshashelar4027 7 місяців тому

    Age 34 aahe Vitamin b 12 kami asel tr visrnyac prman vadt ka

  • @lalitasonawane7486
    @lalitasonawane7486 Місяць тому

    सर माझी मुलगी आहे तिचं लक्षातच राहत नाही सर

  • @janhavichavan9690
    @janhavichavan9690 2 місяці тому

    सर माझा मुलगा लिहण्याचा कंटाळा करतो तर काय करू 🙏🏻

  • @pallavisawant8354
    @pallavisawant8354 5 місяців тому +1

    Httipna sutnya sathi upay sanga

  • @samrthbalsanskarvargbalbha4801
    @samrthbalsanskarvargbalbha4801 6 місяців тому

    Sir mazya muli la ha ch problem ahe तिच्यामध्ये confidence खूप कमी आहे येत असेल तरी तरी लिहीत नाही...
    मला काहीतरी उपाय सांगा

  • @Enjoying_mylife.
    @Enjoying_mylife. 2 місяці тому +1

    Thank you sir 🙏

  • @kanchankhopkar2647
    @kanchankhopkar2647 8 місяців тому +2

    खूप छान सांगितलंत सर मी माझ्या मुलाकडून नक्की करून घेईन 🙏

  • @nishagaikar9994
    @nishagaikar9994 2 місяці тому

    Thank you sir jar excercise morning la Keli tar chalel ka sanga