बाबासाहेबानंतर जनतेचा वाली कोण ? | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 8 годин тому +9

    आता एकच पर्याय उभा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @jairamsonawane1403
    @jairamsonawane1403 21 годину тому +19

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताला साथ द्यावी

    • @KishorKamble-l3y
      @KishorKamble-l3y 6 годин тому +1

      आनंदराज आंबेडकर, अशोक राव आंबेडकर किंवा मग राजरत्न आंबेडकर यांना साथ द्या.

  • @AmolKhabade-k3d
    @AmolKhabade-k3d 7 годин тому +7

    बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब आंबेडकर हेचू आमचें दैवत

  • @anandghate7625
    @anandghate7625 22 години тому +17

    🙏dr बाबासाहेब आंबेडकर नंतर ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाकी कोणी नाही असं आम्ही समजतो 🙏🙏

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 10 годин тому +6

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम .

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 21 годину тому +15

    बाबासाहेब यांचे निष्ठावंत फक्त बाळासाहेब साहेब आहेत

    • @gautampandit4599
      @gautampandit4599 Годину тому

      तांबे साहेब, आपण साथ तर देतच आहोत, पण राजकारणत अपयश येत आहे, त्यामुळे युती करणे अवसेक आहे.

    • @rahulpradhan9
      @rahulpradhan9 Годину тому

      ​@@gautampandit4599होईल,

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 6 годин тому +3

    Jaibhim

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 12 годин тому +9

    ♦️पराभवाने माणूस संपत नाही तो प्रयत्न करायचे सोडतो तेव्हा संपतो.....
    -भारतभाग्यविधाते डॉ.बी.आर.आंबेडकर
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    💙Only VBA ✊🔥only VBA💙

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 5 годин тому +1

    अप्रतिम सर. तुम्ही सुचवलेले मार्ग आपला समाज अनुसरत नाही म्हणूनच मागे पडतोय. जय भीम

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 21 годину тому +8

    Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @anandghate7625
    @anandghate7625 5 годин тому +2

    Only ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 11 годин тому +4

    ६ डिसेंबर हा दिवस आमच्या साठी संकल्प दिवस आहे. धन्यवाद आपले मागदर्शन करीत प्रेरणा देत आहात.समाजाला ३६५ दिवस कार्यक्रम देने आवश्यक आहे आपल्या कार्यक्रमाची ओळख करून देने हे सामाजिक कर्तव्य आहे यातुन नितिमता निर्माण करण्याची गरज समजा.‌ नमो बुध्दाय जयभीम नागपूर २७

  • @anandghate7625
    @anandghate7625 22 години тому +9

    एकच रक्त भीमच रक्त आहे.

    • @KishorKamble-l3y
      @KishorKamble-l3y 6 годин тому

      म्हणजे आनंदराज आंबेडकर, अशोक राव आंबेडकर किंवा मग राजरत्न आंबेडकर यांना साथ द्या.

  • @abhijitbansode1714
    @abhijitbansode1714 8 годин тому +4

    Only Balasaheb Ambedkar 🙏🏻

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 22 години тому +5

    Thanks Max Maharashtra aaple🙏🙏

  • @shwetagore1122
    @shwetagore1122 21 годину тому +8

    VBA 👍

  • @rameshwarkadam6163
    @rameshwarkadam6163 13 годин тому +3

    खूपच छान विचार मांडले सर

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 9 годин тому +3

    बाबासाहेब आंबेडकरा नंतर त्यांच्या रक्ताचे आणि चळवळीचे वारसदार आंबेडकर घराणेच होऊ शकते बाकीची झुकणारे नेते आहेत. आंबेडकर हे झुकवणारे नेते आहेत जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍

  • @dagadumore6142
    @dagadumore6142 21 годину тому +2

    साहेब खूप चांगले विचार आपण मांडले आपल्या समाजाचे नेते दुसऱ्या पक्षामध्ये विखुरलेली आहे त्यांना ती चांगली बुद्धी येवो हीच खरी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने श्रद्धांजली ठरेल

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 6 годин тому +2

    आहो रक्ताची जानिव रक्ताला च होणार बाबासाहेब आंबेडकरांनी काय दुनिया भर अवाढव्य प्राॅपेर्टी ठेवली नाही जी की आताचे जे तथाकथित वारसदार स्वताला समजतात राजे म्हणून जी जानीव आदरणीय यॅड बाळासाहेब आंबेडकर यांना आजोबांची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी आणी जनतेसाठी काय केले याची जानिव आहे हे नाव घेऊन जगणारी बांडगूळ ती वेगळी आहेत त्यांना गोरगरीब जनतेचे काही नाही पण आज जर वंचितांच्या वंचीतल्या मान साठी फक्त आदरणीय यॅड बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर आले आहे त धन्यवाद

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 22 години тому +7

    बाळासाहेब आंबेडकर दुसर कोन्हीच हो शकत नाही, आंबेडकर यांच नावला जनतेच दुख पाहुन होत नाही, पण जनताच सात देत नाही आहे हे दुर्दैवी आहे

  • @rajeshsavlikar8521
    @rajeshsavlikar8521 6 годин тому +1

    Sir Tumchya Vichara;a Salut .Tumche Vichar Sadyachya Aaplya Rajkarni Vibhakta Netyana Samju Shakelka? Jai Bhim.

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 14 годин тому +5

    मराठा समाजाविरोधी ओबिसी बचाव यात्रा काढुन गोरगरिबांच्या मराठा समाज प्रकाश आंबेडकर विरोधी होऊन ओबीसी फक्त नावापुरताच पाठिंबा देतो आणि निवडणुकीत हिंदुत्व करून नैहभी दुरच राहतो.आणि प्रकाश आंबेडकरचा वंचित पक्षाचा निवडणुकीत सुपडासाफ होतो

  • @gautamsarwade8361
    @gautamsarwade8361 22 години тому +2

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर फक्त मा, काशिरामजी साहेब, होऊन गेले,

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 14 годин тому +2

    Prakash ambedkar

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 21 годину тому +5

    बाळासाहेब आंबेडकर एकच वाली

  • @Vijayraj-1234
    @Vijayraj-1234 22 години тому +3

    75% lokana ,samajala,baba saheb samajalech nahi hi khup mothi khanth aahe

  • @anandghate7625
    @anandghate7625 5 годин тому

    🙏काका तुमच मन योग्य आहे पण आपला समाज आणि एव्हडा आहे कि. अक भारत ता मध्ये मग आपण का लाचार होयच हिच आज बाबासाहेब चे सपण होत कि मी भारत बुदमय. करिन. 🙏🙏. या सर्व गोष्टी च. विचार कल. पाहिजे. पण समाज आज 🙏

  • @Vinodambhore-m9r
    @Vinodambhore-m9r 13 годин тому +1

    Balasahebache nav ghet nahi.baki thik ahe..

  • @navinraut5920
    @navinraut5920 5 годин тому +1

    संपुर्ण अभ्यासानंतर आणी अनुभवा नंतर माझ झालेलं मत हेच कि मा. वामन मेश्राम साहेब हेच बाबासाहेबांचे खरे वारस आहेत.

  • @girishjangam2970
    @girishjangam2970 56 хвилин тому

    Guruji aapan agdi barobar bolta saglikade hich paristiti aahe pn aple nav samju shakle najhi

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 6 годин тому

    क्रांतिकारक दिवस म्हणता???
    शोकदिन म्हणा.

  • @kalibagyogesh
    @kalibagyogesh 12 годин тому +1

    Adv.Prakash Ambedkar ahet

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 3 години тому

    Max marsthi danevad saheb jar apn pudhri yanchey vtude upodhanala basun hei nek kam karvey ata bolun kahi fayda nahi ambedkarait pudhari jar 6 deshmberla eak zale nahi tar mubai yethe ji paristhiti ya pudhri lokanchi kashi danadan keli tech utar ahey namo bhudday

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 21 годину тому +1

    Only vba

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 22 години тому +1

    अति शहना त्याचा बैल रिकामा

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 12 годин тому

    रामदास आठवले..........................

  • @ramraokamble4705
    @ramraokamble4705 12 годин тому +3

    बाळासाहेब आंबेडकर हेच आजचे बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यांना साथ न देता विरोध करतात हेच आपले दुर्दैव आहे सर!

  • @mukeshdhure5730
    @mukeshdhure5730 9 годин тому +1

    Aabedkarvadin che jai bhi ,jai mim hech tar babasahebanche virodha bhasi vichar aahe ,