#आतली_बातमी
Вставка
- Опубліковано 4 гру 2024
- #आतली_बातमी with आशिष जाधव Live: महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीसांना प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारावा लागेल... Devendra Fadnavis Maharashtra CM
#devendrafadnavis #maharashtracm #ashishjadhao #maharashtranews #marathinews #lokmat #aatlibatmi
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
देवा भाऊ आपण भारत देशाचे पंतप्रधान बनावे अशी आम्हां कडून शुभेच्छा ❤
सरकारी कर्मचारी मधील पहिला भ्रष्टाचार कमी करा
आशिषजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे काम सांगितले ते त्यांनी कधीच काय सुरू केलेली आहेत
छाननी झाली तर एक कोटी लाभार्थी बाद होतील.
आशिष सर आता भाजपचे सरकार आले आहे आता गुजराती मारवाडी बोलायला शिका असं मी बोलत नाही असं गुजराती मारवाडी मुंबईतील लोक बोलू लागले याच्यावर तुम्ही काय बोलणार
Only deva bhau❤
आश्वासन पूर्ण होणार नाहीत पळवाट शोधणार आहेत त्याच काम झाल्यावर मतदारांना कोण विचारतो मतदारांनीच याचा विचार करायला पाहिजे
आशिष सर भाजपचे सरकार आले आहे आता गुजराती मारवाडी बोलायला शिका असं मी नाही बोलत मारवाडी लोक बोलत आहेत
सही
दादा निवडणूक पैशावर जिंकली आहे. खर्च वसूल करणे अवघड नाही.
धन्यवाद अषिशजी आजचा विषय खूप महत्वाचा
सर शिक्षक भरतीचा मुद्दा मांडा
आपण फक्त हिंदू मन्हून मतदान करायचे आणि बाजूला होयचे बाकी मुख्यमंत्री कोन होणार ते ब्राह्मण ठरवतील.. Rss bjp चे पहिली चॉईस ब्राह्मण मुख्यमंत्री पुढचे 20 वर्षी महाराष्ट्र मध्ये फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री होणार
काय सांगू तुला ! भाऊ, कस तरी होतय ====रे जनतेला !!
आशिष जाधव देवेंद्र जी ना राज्य कसं चालवायचा हे तुमच्या कडून शिकायची गरज नाहीये, देवेंद्र जी सक्षम आहेत आणि अभ्यासू आहेत, मुळात तुमची पोटदुखी ही आहे की तुम्ही एवढे नरेटीव पसरवलं तरी BJP ला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आणि सोबत महायुतीला ही बहुमत मिळाले आणि शिंदे किंवा दुसरा तिसरा कोणि मुख्य मंत्री तुमच्या इच्छानुसर न होता देवेंद्र जी मुख्य मंत्री झाले हे तुम्हाला आणि शरद पवारांना पचत नाहिये......
जाधव तुमचं पाकीट बंद 😂😂😂😂
E V M🎉
🔥
अतिशय छान आणि सर्व बाजूनी केलेले विश्लेषण 👍🏻👍🏻खुप खुप धन्यवाद सर
पलटी कशी मारायची हे काही लोकांकडुन शिकावं😂
आशिष सर फार चांगले विचार मानतात व योग्य वीच्याराची मांडणी करतात लोकांची गरज क्याये है सांगतात अभ्यासू विचार मानतात
Ashish jadhav sir tumi khup chan point samor kelela ahe shetkaryasathi.....😊
Petrol diesel che bhav Kami karayache sanga.
❤❤
70 % lokana (Jantela)Devendr Fadnis Mukhyamantri Nako Aahet Jaya Maharashtra
Jynna vikas pahije tyanna devendra ji aavadtat
Ani jyanna corruption kraych ahe tyanna jativadi nete pahijet
Okay.
Jikde dam dam yikde ham ham.
😂😂😂 अबे काल पर्यन्त तर फडणवीस होतं नाही म्हणत होता. चाटू
महाराष्ट्रात फक्त दोनच प्रथापितजातीतील लोक मुख्यमंत्री पदासाठी लायक आहेत काय? बहुजन ओबीसी आदिवासी लोकांनी फक्तं या प्रथापितांच्या पालख्या वाहायच्या काय...
Shapath vidhi adhich SURWAAT..😂😂😂😂😂😂 ...brahmin bahujananvar anyay kartat ..kartil ha narrative set karaycha prayatna karu naka ....cm ...koni fakt 3% matdanavar hot nahi ...itaraancha hi support lagto ...kay rao baas ki jaati paaticha rajakaran😅
Ashish bhau kiti koti tumaka milale he jentela mahit ahe tumcha chainla Maharashtra made visavas bahi
आज अभिनंदन करा सर... आव्हानं पेलायला देवभाऊ समर्थ आहेत.
EVM chi karamat
kaka ni 3.5 jilhe swatantra ghaoshit karun swatahla PM jahir karava
Samajik salokha rakane avashyak ahe
तर्क शुद्ध विचार शेतकर्यांचा विचार करावा तरुण शेतीकडे वळले पाहीजे
हे लागले पुढच्या कामाला, नुसती डोक्याची मंडई करू नका जनतेच्या, त्यांची कामं ते करतील
शेतीमध्ये मोदी आल्यापासून सुधारणा होत आहे प्रगती होत आहे
Gun gan gatayt
पेशवाई....आलीच आता गप्प!!!😢😢😢😢
Karja mafi
आता ही अफवा कुणी पसरवली की पवार साहेब बारामती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष होणार आहेत म्हणून😂😂😂
शेतकऱ्यांची कर्जमाफीचा बघा तेवढं
Tea and Biscuit journalist...
फडणवीस मुख्यमंत्री जय श्री राम
ओतली बातमी.खरी.की.खोटी.जास्त.वेळ.घेऊ.नका.पटकन.सांगा.काय.ते.लबाड.लोकांनी.डाव.साधला.हे.स्वप्नं.राहू.नये.नाहीतर. उद्या उड्या मारामारी.सुरू.होईल.
😢😢😮
तीघानाही मुख्यमंत्री बनवायला पाहिजे
मानधन देतानाही यां प्राप्रटीचा विचार करावा आमदारांना लाखपटीन इनकम
Ashish sir tumi rajkarnat ya
Big challenge is fake narrative
असंच चांगलं आणि गोड बोलायला लवकर शिकलात सर....नाहीतर अवघड होतं चॅनेल च आणि........
आपण खूप हुशार आहेत समजुन घ्याल काय म्हणायचं होत ते मला....
पुनःश्च अभिनंदन...💐💐💐
आशीषजी आपण हे फडणवीस सरकारला सुचविले पाहिजे कारण भ्रष्टाचार हा वाढलेला सुधारण्याच्या नावाखाली हे पुढारी राज्याला नव्हे तर देशाला घातक आहे कोणत्याही योजना राबविण्यात येतो तो निकष बरोबर आहे की कसे हे पहिले पाहिजे तुमच्या सारख्या पत्रकाराने सरकार ला. सुचवले पाहिजे
शेतकरी कर्ज माफिचं काय
अहो फडणवीस साहेबांचा अभिनंदन तरी करा चहा बिस्किट पत्रकारिता बरी नाही
निवड णुकी च्या आधी नही का सुचलं कागद पत्र तपासायला पाहिजे 🙂.... दोन तोंडी लोकमत 🙂🥀
0:31
संभाजीनगर ला पाणी हवय
शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी 2019ला जो पोर खेळ केला. अडीच वर्ष महाराष्टात वसुली सरकार होत, स्थगिती सरकार होत, शिंदे यांनी लोकप्रिय सरकार चालून दाखवलं यापुढे कुठलीही अडचण होणार नाही.
Aarthik niskashawar jar ladki bahini che paise dyayche asel tr mg elections sathi sarkar ne paise watap kele hote ka? ase asel tr government chya against enquiry zali pahije
बहुमत मिळाले नाही चोरले आहे
Karjmaphich bolale nahi sar apan
Second half better aahe , first half madhe bjp praises aahet te useless aahe
Breaking News - एकनाथ शिंदे नवीन
गृह मंत्री
Evm zindabad
भाजपने एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नये माझ्या मते एकनाथ शिंदे या सरकारमध्ये फक्त सहा महिने टिकतील व नंतर पाठिंबा काढून पळ काढत विधानसभेत विरोधी पक्षनेते बनतील कारण मला आता महायुतीमध्ये महाबिघाडी दिसायला लागलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या स्वभावावरुन असं वाटतं की एकनाथ शिंदे आतून नाराज आहे फक्त बाहेरून दाखवण्याचा नाटक करतात लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता बघायला मिळणार आहे भाजपच्या युतीमध्ये आजपर्यंत कुठलाही पक्ष जास्त काळ टिकू शकला नाही आणि हे उदाहरण फक्त महाराष्ट्रातलं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातील देखील आहे भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या भाजप सत्तेसाठी वापर करून घेतो पणसत्ता मिळाल्यानंतर त्याची कदर करत नाही सत्तेच्या स्वार्थासाठी सर्वकाही जास्तीत जास्त आपल्याकडे वळवून घेणारा भाजप आहे त्यामुळे भाजपच्या काम करण्याच्या नीती पुढे एकनाथ शिंदे टिकणार नाही
Repeatation as usual
देवेन्द्र फडवणीस मुख्यमंत्री झालेत हे भाजपच्या निवडुण आलेल्या आमदारांच्या सर्व सम्मतीने त्यामुळे कोणीही मनात किंतू ठेवु नये रानडे पुणे
सरकार समोर आव्हान नसते. जनतेला आव्हानांना सामोरे जावे लागते कोणतेही सरकार आव्हान स्वीकारत नाही 5वर्ष मजा करते. मीडिया जनतेच्या डोक्यात भुसा भरायचं काम करते आपणही वेगळे नाही आहात.
U turn kiti marnar Ashish ji? Sahanubhuti cha kai zhala.. 😅😊
Media matr gulamach raahmar 😊
Ashish.tula.khup.dukha..Zale.asel
बीजेपी प्रवक्ते
सर तुम्ही विश्रांती होणे नाही
evm लाट
तुमच्या सारख्या महाविकास आघाडीचा प्रचार करणाऱ्या चाई बिस्कीट पत्रकारितेला फेक नरेंटिव्ह हणून पडणे. हे सगळ्यात मोठे काम असेल देवा भाऊंचे. आणी ते यात सफल होतील.
अडीचएकर शेती आणि अडीच लाख ऊतपनन बस तरच पंधराशे नाहितर नाही
TRP sathi he sarv
Devendraji he thasun ale pawarache nakavar tichun
Evda paisa vatla recover karynya sathi, kiti politics karun tarbuja parat ala,
Isne kabhi BJP ko vote diya nahi aur apni wish list rakh raha hai Devendra ke saamne. Who are u to tell BJP how to run govt
Yatla ek tari mudda hota prachar kartana sharad pawar yanchi bhashan sodun kunacha ,tarbuja kasa ala katenge to batenge karun avghad ahe Maharashtra ch
आशिष जी, या पूर्वीचे तुमचे स्वतःचे काय विश्लेषण होते ते काही लोक विसरलेले नाहीत. सरशी तिथ पारसी अशी भूमिका पत्रकारितेला शोभत नाही
Amdar bodhi tech
ya ashish jadhav na Fadnavis yancha kai.problem ahe kahi mahit...pakit dil nahi.ka
Ashish Rao eknathraola Delhi Varun cm kele jote.
कोणी सांगितलं??????
पुरवा काय?????
Jadhavana khoke bhetaleki kay
BJP ka hech pahije.
अशिष जाधवांची खोटी पत्रकारिता अजित दादांनी उघडी पाडली की अमोट शाह नी त्याना वेळ दिली नाही ह्याविषयावर आशिष जाधवांनी २ व्हिडिओ केले ३० - ३० मिनिटाचे आणि ३० सेकंदात अजित दादांनी ह्यांची पत्रकारिता उघडी पाडली 😂😂😂
@@ajinkyashahane1039 अजित पवारांच्या लाडक्या... "अमोट" शहा ३० सेकंदात मणिपूरचा सत्यानाश करून आलाय त्याची आठवण ठेव 🍉🍉🤬🤬🤬🤬🤬🍉🍉
काहीही तुमच्याकडे नवीन नाही, जुन्या विचाराचे तुमची चैनल आहे, नवीन विचार तुम्ही करत नाही, तर तुमच्याकडे नवीन काय असेल, आज तुम्हीच विचार करा, करकत तुमचा भ्रम आहे, तुमच्याकडे बुद्धी जास्त आहे, पण विचाराची फार फार कमी आहे, जरा तरी विचार करा,
Ajit pawar far garbhi ahe Talathi control kara bodhi vatpatfar bhrashtachar she tilde pahai
Ladki bahin he fakt voting machine hoti he ata siddha honar ahe
Tumhi pateikarita band kara
Ashis bhau tumhi vikle he maharsta mahit ahe ashish bhau vikle ahe tumcha chainal vikay ahe tumalaha kiti nota milaiya jenteka mahit ahe apla vikau ani feku chainak modi ani shaa vikau tumcha chainal pan
Aho tyana basu tur dya. Ajun shapath pun ghetali naahi aani tu mi chalu zhale. Kadhi congress laa hey prashan vicharale kaa! Rahun Gandhi laa vicharale kaa 8500/- kase denaar hota?
Sheti malache bhav wadvayla sanga.
1500₹ deun vot kamavle ani atta chatni karnar yala kay arth ahe ka
ghanta kahi honar nahi
Evdhe benar ad karun kharch kele nusta paisach vaparlay
हे बघा जाधव देवेंद्र ना तुमच्या कडेच ट्युशन लावावी लागेल वाटत.😂😂😂
Tumhala Bjp ne kurshi mantfi karaela have.
अशिष जाधव सरजी देवाभाऊला शपथ तर घेवू दया नंतर आव्हाने सांगा ?
Ashishjinchy anandala pur alay
फडणवीस मुख्यमंत्री जय श्री राम