रिक्षाचालक झाला नगरसेवक | बाळा ओसवाल | पराग माटेगावकर | Swarshree

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • ‘ध्येयवेडी माणसं’ या पराग माटेगावकर यांच्या खास मुलाखतीत बाळा ओसवाल यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगितली. घर सोडून व्यवसायात नशीब आजमावणाऱ्या ओसवाल यांनी अनेक अपयशांवर मात करत जीवनात धडा घेतला आणि शेवटी समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केला.
    त्यांची जिद्द, संघर्ष, आणि यशाची प्रेरणादायी कहाणी नक्की पहा!
    ________________________
    ध्येयवेडे कलाकार Playlist: • Dhyeyvede Kalaakar (ध्...
    ध्येयवेडे कलाकार S1 Playlist: • Dhyeyawede Kalakaar Se...
    Ramarpan Musical Concert: • Ramarpan Musical Concert
    स्वरश्री चॅनेलला लाईक, शेअर आणि सब्सक्राइब करा!
    ________________________
    About Parag Mategaonkar:
    Parag Mategaonkar is a talented harmonium and keyboard player. Through his platform, Swarshree, he has organized hundreds of music shows and concerts. He also teaches harmonium and keyboard to students online and offline through the Swarshree Music Academy, sharing his love for music with others.
    ________________________
    Let's stay in touch!
    Facebook: / parag.mategaonkar
    Instagram: / paragmategaonkar
    UA-cam: / @swarshree24
    ________________________
    UA-cam Management
    Harshal Suryawanshi
    Editor
    Pratik Wagh
    ________________________
    #ParagMategaonkar #dhyeyvedimanas #Swarshree #balaoswal #pune #maharashtrapolitics #nagarsevak #bjp #bjpindia #shivsena #thakreysena

КОМЕНТАРІ • 28

  • @shriniwasjogdeo7156
    @shriniwasjogdeo7156 18 днів тому +1

    व्वा बाळासाहेब, व्वा माटेगावकरजी!

  • @sanjaytiwari3810
    @sanjaytiwari3810 21 день тому

    मी लहानपणापासून... साहेब च्या सोबत आहे... मला अभिमान कि मा.श्री बाळासाहेब सोबत आहे.. आणि त्यांचा माज्या वर आशीर्वाद आहे.. आणि पुढे पण असणार...
    मी लहान पणा पासून माजा परिवर आणि मी एकनिष्ठ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattaghodke4883
    @dattaghodke4883 21 день тому

    छान मुलाखत साहेब ❤

  • @appadevgirikar3677
    @appadevgirikar3677 21 день тому +1

    कणखर आणि दमदार नेतृत्व

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 21 день тому +1

    अरे वा खूपच प्रेरणादायी
    आदर्श नगरसेवक आहेत ते. पराग फार फार धन्यवाद

  • @ganeshhambir9541
    @ganeshhambir9541 21 день тому

    साहेब,तुमची मुलाखत पाहीली तुमच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित झाला, तुमच्या सहा सीटर चा प्रवास मि व माझ्या बरोबर वर्ग मित्रांनी बर्याच वेळा केला आहे,बाळाभाऊची गाडी म्हणून आजही लक्षात आहे, काही दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता तुम्हाला केलेला फोन व तुम्ही केलेली मदत विसरू शकत नाही,
    सप्रेम जय महाराष्ट्र

  • @prasadshinde6390
    @prasadshinde6390 21 день тому

    Only saheb❤

  • @shubhangiaphale2225
    @shubhangiaphale2225 23 дні тому +1

    Paragdada apratim mulakhat. Shunyatun aple ghar nirman karnare, samajik jeevanatun rajkaranache vishwa nirman karnare, aplyabarobar saglyana sambhalun gheun tyana yogya margavar nenare, garibanchya bhavna janun ghenare ase he chhan vyaktimtva. Ashya ya Oswal dadana manpurvak namaskar.

  • @rushikeshbhoine8872
    @rushikeshbhoine8872 23 дні тому +1

    आदर्श नगरसेवक बाळासाहेब ओसवाल

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 22 дні тому

    गोकुळभाऊ शिंदे, आप्पा अमराळे, हुजूर भाऊ, बाळासाहेब भामरे यांचे शिवसेनेचे कार्य मी जवळून पाहिले,

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 22 дні тому

    शिवसेनेच्या प्रवासाचा आपले वर्णन ऐकून मला माझे दिवस आठवले मी १९८६ सालपासून शिवसेनेचे काम करीत होतो नंतर शाखाप्रमुखपदावर कार्य केले

  • @anandrajsonawane7082
    @anandrajsonawane7082 21 день тому

    Great 👍 Balasaheb

  • @subhashnalawadepatil7540
    @subhashnalawadepatil7540 21 день тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishwanathpawar6683
    @vishwanathpawar6683 21 день тому

    संघर्ष नायक....

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 19 днів тому

    ओसवाल म्हणजे मारवाडी इथे पण परप्रांतीय नगरसेवक

  • @atulbhargudepatil7027
    @atulbhargudepatil7027 22 дні тому

    Only Saheb

  • @shivajibarge8255
    @shivajibarge8255 22 дні тому

    आदर्श नगरसेवक ❤

  • @RavindraJadhav-d6v
    @RavindraJadhav-d6v 23 дні тому

    ❤ द ग्रेट बाळासाहेब ❤

  • @SwapnilGaikwad-dd4dz
    @SwapnilGaikwad-dd4dz 22 дні тому

    🎉❤🎉❤🎉

  • @mukulnaikwadi2343
    @mukulnaikwadi2343 23 дні тому

    🙌❤️

  • @rcproduction41
    @rcproduction41 23 дні тому

  • @sonubhau04
    @sonubhau04 21 день тому

    बिबावेवाडीचे नाही अप्परचे नगरसेवक बोला दादा 🙏🏻

  • @manojsaloon9785
    @manojsaloon9785 21 день тому

    ❤❤❤❤❤❤

  • @fayaznasi3484
    @fayaznasi3484 22 дні тому +1

    ❤❤❤

  • @atulbhargudepatil7027
    @atulbhargudepatil7027 22 дні тому

    ❤❤❤

  • @sameerpatil2001
    @sameerpatil2001 21 день тому

  • @sumitkakade1391
    @sumitkakade1391 21 день тому

    ❤❤❤❤