मला विहीर मंजूर झालेली आहे पण अधिकारी सामूहिक क्षेत्रात होत नाही असे म्हणत आहे जमीन एकाच्याच नावावर असावी असे म्हणत आहे काय करावे ते सांगा छत्रपती संभाजी नगर
भाऊ एखाद्या शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि त्यांच्या अकाउंट चे बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे असल्यास मंत्रा device चे verification किंवा काही सेटिंग करायची असेल machine येण्यासाठी तर काय करावे याची माहिती द्या... Please 🙏🏻
आपले सरकार या वेबसाईटवर डॉक्युमेंट कशी अपलोड करायचे मी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केली होती तर त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला व म्हणाले फोटो वरून फोटो सर आता कसं करायचं प्लीज रिप्लाय
सर आज मेसेज आला आणि त्यात रोजेक्ट म्हणून होत त्यात कारण होत की ok म्हणून....सर तुम्ही एकदा सर्च करून पहा... ना please application I'd No 2250540301268400117002
कृषी विभाग सोडतीत निवड झाल्या पासून document upload किती दिव सात करावे, कारण की मला २५/११/२०२१ ला msg आला आहे.मी विहीर दुरुस्ती साठी अर्ज केला होता. आणि विहिरीची नोंद ७/१२ वर असणे आवश्यक असते का upload करते वेळी..
दर वर्षी बियाण्यांसाठीऑन लाइन अर्ज करीत अहो पण नबर लागत नाही त्या करिता काही मार्ग दर्शन सागा गेले दोन वर्ष झाले आणि दर वर्षी पुणा पुणा लागत आहे help mi
Hi sir Ekach varshi don vastu cha labh gheu shakto ka For.ex.: tushar mini spikaler 10*10 & pipe sati Donhi vastu cha labh gheta yeto ka ekach varshi Donhi chi lottery lagli ahe
सर मला शेततळे अस्तरीकरण साठी लॉटरी लागली आहे परंतु मला ज्या गटात शेततळे नाही त्या गटास अर्ज मंजूर झाला आहे परंतु माझे शेततळे हे दुसऱ्या गटात आहे आणि तो गट क्रमांक ऑनलाइन केलेले नाही तर याला काय पर्याय असू शकतो
दादा माझा कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर साठी नंबर लागला होता, व त्याची पूर्व संमती मिळाली होती. आणि मी ट्रॅक्टर बिल अपलोड करायला गेलो होतो तेव्हा माझा अर्ज नाकारण्यात आला त्या वर deparmental cancle असे लिहून आले होते आणि, मी जेव्हा बिल अपलोड करायला गेलो तेव्हा माझा कालावधी पण पूर्ण नव्हता झाला. या वर मला काही माहिती हवी होती. कृपया मार्गदर्शन करा.🙏
@@marathi_corner thank u sir...pn tyat 8A extract / Forest Right Act 2006 7/12 extract Caste Certificate Quotation of the farm machinery/ implement from authorized dealer Test report of the farm machinery/ implement Copy of RC book of tractor अन्य कागदपत्रे 1 अन्य कागदपत्रे 2 Evdhe option dile ahe..pn upload 1ch document karaych ahe tr tyat 7/12 ani 8a ch taku ka...
,sir मी ठिबक सिंचन साठी अर्ज केल आहे.मला invoice upload करायचं आहे तर् पूर्वसमती पत्रवार last date 25/12/23 आहे पण mahatdbt site problem येत आहे.त्या मूळ document upload होत नाही तर या साठी अपल्याला अजून काही दिवस वाढून भेटल का.
मी अर्ज केला असून कागदपत्रे अपलोड केले आहेत,आता पूर्वसंमती आली आहे, कागदपत्रे कुठे किंवा कुणाकडून मिळतील, फक्त पूर्वसंमती पत्र आहे,१) बिल इनवाॅइस, २)मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन, ३)हमीपत्र ७,४)अन्य कागदपत्रे. हे सर्व कागदपत्रे कुठे किंवा कुणाकडे मिळतील कृपया मार्गदर्शन करावे.
सर मला नविन विहीरी साठी लॉटरी न लागता तुषार साठी लागली मग मी काय करू ? बियान्या साठी पण अर्ज केला होता पण तुषार ची लॉटरी लागली यावर अधिक माहीती दया धन्यवाद सर
सर माझ्या आईचे नावे ट्रॅक्टर मंजूर झाला आहे... फक्त 8 अ. सामायिक आहे... काही अडचण येईल का. त्या आठ मध्ये माझ्या आईचं नाव आहे.. अजून पाच जणांचे नाव आहे.. काय होईल आता.... सांगा तेवढ मला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ..plz plz
जय शिवराय सर माझे mahadbt मध्ये रोटावेटर साठी निवड झाली कागदपत्रे अपलोड केले पण पूर्व सहमती मिळत नाही मी कृषि अधिकारी यान्हा विचारले तर ते म्हणतात की आमच्या कडे तुमचे नाव नाही
Sir mobile varun adhar ne login disat ny. Ani password username takl tr invalid user name yet ahe.forgot kel tri .mla documents upload karaych ahe login hot ny ky karu
Mobile mdhun nahi honar login .. mobile mdhun karyche asel tar puffin browser install karava aani desktop sute karum vapra... Password or username wrong sangt asel tar forgot kara
Sir maza number mahadbt mdhe new well construction mdhe number lagla ani mi bpl mdhe aslyne ani s. T. Aslyne me income certificate upload n krta me bpl certificate upload kel tr kahi problm hoil ka
Nanda Sanjay Tarate, कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली सौर उर्जा चलित पंप घटकासाठी निवड झाली असून अधिक तपशीलासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे व 7 दिवसात कागदपत्रे अपलोड करावे. मला आस मॅसेज आला पण मी कागतपत्रे आपलोड केले नाही तरी पण मला मॅसेज आला कागतप्त्रे अपलोड झाले म्हणून आता मी काय करू
@@marathi_corner अपलोड करण्यासाठी ऑप्शन नाही येऊन राहील आणि मला मॅसेज पण आला की kagtpatre अपलोड झाली म्हणून पण मी आजूनापलोड केली पण नाही भाऊ plz मला काही समजन झालं आता मी पुन्हा कागत पत्रे आप्लोड कशी करावी मी कागात पत्रे अपलोड केली नाही पण कागद पत्रे अपलोड ऑप्शन हे NA झाले आहे तर मी या योजने साठी पात्र व पुन्हा कगत पत्रे अपलोड करण्या साठी मला ऑप्शन येईल का सर मी खूप वाट बगते तुमच्या प्रती उत्तराची
Sir majhya mummy la hi lotary lagali aahe pn pudhil proses tila samjat nahi mi baher rahate mla tikade jane shakya nahi tr krushi vibhakadun kahi document ghyave lagtat ka
सर मी विहीर आणि वीज जोडणी साठी अर्ज केला पण माझ्या शेतात कोणतेही पाण्याची सुविधा नसल्याने वीज जोडणी मंजूर झाली तर पाहिला option mi विहिरीला दिलेला होता पण वीज जोडणी मंजूर झाली तर अपलोड करू का विहीर नाही झाली Plz
Sir mla tractor 🚜 sathi ...
document upload sathi 4 option ny samjat sir....
Kay option aahet
3.Kotection tractor
4.report farm machine...
Tractor che quotation tumahal shoroom mdhe jaun gheun ya na..... Report tumahal CA karn deyil
Sir purvsahmti kadhi yenar
Document upload kele
Please replay🙏🙏🙏
Contact krushi adhikari
मला विहीर मंजूर झालेली आहे पण अधिकारी सामूहिक क्षेत्रात होत नाही असे म्हणत आहे
जमीन एकाच्याच नावावर असावी असे म्हणत आहे काय करावे ते सांगा
छत्रपती संभाजी नगर
Subham sir mala rotavattor lagale ahe and tractor bhavachya navane ahe tr bhavachya tractor che RC Book upload karayla chalte ka
Nahi chalt
@@marathi_corner maze tractor new ahe RC book ankhin ale nahi mg kahi options ahe ka
Without RC book upload kele tr chalte ka document
भाऊ एखाद्या शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि त्यांच्या अकाउंट चे बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे असल्यास मंत्रा device चे verification किंवा काही सेटिंग करायची असेल machine येण्यासाठी तर काय करावे याची माहिती द्या... Please 🙏🏻
Already video banvla aahe
@@marathi_corner link मिळेल का भाऊ त्या व्हिडिओ ची... 🙏🏻
eligible for lottery as dakvat ahe kiti % chance astat lagnyache ...
💯 lagte kadhi pan lagte
समजा 93/2 गट आहे त्याच्यामध्ये दोन व्याक्तीचे नाव आहेत तर त्या दोन व्याक्तीचे 8अ जोडायचा का पुर्ण 93 गटातील लोकांचे उतारे जोडायचे
Only 93/2
ज्यानी अर्ज केले त्याचेच सातबारा ८अ की जोडायचा की उताऱ्या वरील असलेल्या सर्वाचे सातबारा ८अ जोडायचे ते सागा
सातबारा digital अपलोड करावे लागणार का
Ho nkkich 💯 digital 712
@@marathi_corner तलाठी कडील सातबारा नाही चालणार का
सातबारा डिजिटल दिसत नसेल तर काय करावे
Talathi na contact kara
Sir documents kiti divsat upload krave lagtat
7-8 days mdhe
@@marathi_corner message lalya vr 7-8 day madhe ka sir
आपले सरकार या वेबसाईटवर डॉक्युमेंट कशी अपलोड करायचे मी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केली होती तर त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला व म्हणाले फोटो वरून फोटो सर आता कसं करायचं प्लीज रिप्लाय
Already video banvla ahe
@@marathi_corner भाऊ तरी पण रीजेक्ट झालं आता काय करून..
तिसऱ्यांदा अपील केल होत मी... please tumhi kahi मदत करा ..
सर आज मेसेज आला आणि त्यात रोजेक्ट म्हणून होत त्यात कारण होत की ok म्हणून....सर तुम्ही एकदा सर्च करून पहा... ना please application I'd No 2250540301268400117002
Sir digital सातबारा नसेल तर.....
Talthi kadun sahi shikka ghya
कृषी विभाग सोडतीत निवड झाल्या पासून document upload किती दिव सात करावे, कारण की मला २५/११/२०२१ ला msg आला आहे.मी विहीर दुरुस्ती साठी अर्ज केला होता. आणि विहिरीची नोंद ७/१२ वर असणे आवश्यक असते का upload करते वेळी..
Ho avashak aste .. 10 divsat karve lagt
Sir vihir manjur zali aahe atta Kay karach
8 a online kadun upload karyache ka
7/12 & ८a yete extract in forest act 2006 ase yete te kase karayche
दर वर्षी बियाण्यांसाठीऑन लाइन अर्ज करीत अहो पण नबर लागत नाही त्या करिता काही मार्ग दर्शन सागा गेले दोन वर्ष झाले आणि दर वर्षी पुणा पुणा लागत आहे help mi
दर वर्षी पुना पूना त्याच शेतकऱ्याची निवड होत आहे
Power knapsack साठी निवड झाली आहे. कोटेशन अपलोड करा असा option येत आहे मग वस्तू अगोदर खरेदी करावी लागेल काय
Krushi adhikari na contact kara
Hi sir
Ekach varshi don vastu cha labh gheu shakto ka
For.ex.: tushar mini spikaler 10*10 & pipe sati
Donhi vastu cha labh gheta yeto ka ekach varshi
Donhi chi lottery lagli ahe
Ho gheu shkta
Mahiti dilyabaddal dhanyawad
Coalition kevha add karaych s
सर मला शेततळे अस्तरीकरण साठी लॉटरी लागली आहे परंतु मला ज्या गटात शेततळे नाही त्या गटास अर्ज मंजूर झाला आहे परंतु माझे शेततळे हे दुसऱ्या गटात आहे आणि तो गट क्रमांक ऑनलाइन केलेले नाही तर याला काय पर्याय असू शकतो
Contact customer care
Sir maza winner zalyavar from cancel zalay kay krave
Thanks
दादा माझा कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर साठी नंबर लागला होता, व त्याची पूर्व संमती मिळाली होती. आणि मी ट्रॅक्टर बिल अपलोड करायला गेलो होतो तेव्हा माझा अर्ज नाकारण्यात आला त्या वर deparmental cancle असे लिहून आले होते आणि, मी जेव्हा बिल अपलोड करायला गेलो तेव्हा माझा कालावधी पण पूर्ण नव्हता झाला. या वर मला काही माहिती हवी होती. कृपया मार्गदर्शन करा.🙏
No option... Aata fakt krushi adhikari na contact kara
@@marathi_corner त्यांना contact kela pn tyani Navin अर्ज करायला सांगितला, नाही तर हाच अर्ज परत बोलावून घेऊ असे बोलले.
Dada part dacoment sangite kase karu
सर एखादा डॉक्युमेंट राहिला असला तर तो परत भरण्यासाठी ऑप्शन येतो काय ?
Rejected zhalyvr punha document uploaded karu shkta aata nhi
परत आणि योजनेला सिलेक्ट व्हावे लागणार काय?
Arj durust KSA kataycha video bnva
मॅसेज आल्यनंतर विहीत कालावधी किती दिवसचा असतो
Sir mi rotavater sathi select zalo pn documents upload kartanna 1ch option yet ahe tyat konte documents upload karayche plz sanga n sir...7 days chya aat update karayche tr plz sanga sir
Quotations taka, 712, 8a
@@marathi_corner thank u sir...pn tyat 8A extract / Forest Right Act 2006
7/12 extract
Caste Certificate
Quotation of the farm machinery/ implement from authorized dealer
Test report of the farm
machinery/ implement
Copy of RC book of tractor
अन्य कागदपत्रे 1
अन्य कागदपत्रे 2
Evdhe option dile ahe..pn upload 1ch document karaych ahe tr tyat 7/12 ani 8a ch taku ka...
@@marathi_corner sir test report of the faram machinery kay aste..tithe kay upload karayche aste
Shubham dada....ya made tumhi bill upload kelela nahi.....yacha arth bill upload nhi kel tri chalel...ka?
Old video aahe
Dada....mi ha video baghun docs upload kele....ani tya mde challan upload nhi kela....so yavr kahi upay ahe ka?
कृपया 8A extract/forest right act 2006फाईल अपलोड करा असा मेसेज येतोय ते कस करायचे ते सांगा
भाऊ महा dbt प्रोटल वेबसाईट ओपन नाही होत आहे काय करावे
Advance var click kara ani proceed kara na bhau
पुढची लॉटरी कधी लागेल याबाबत काही अपडेट आहेत का
Message yet aahet wait kara
,sir मी ठिबक सिंचन साठी अर्ज केल आहे.मला invoice upload करायचं आहे तर् पूर्वसमती पत्रवार last date 25/12/23 आहे पण mahatdbt site problem येत आहे.त्या मूळ document upload होत नाही तर या साठी अपल्याला अजून काही दिवस वाढून भेटल का.
आपले सरकार mahadbd वर तुषार सिंचनासाठी अर्ज केला होता प्रोफाइल चुकली होती तर मी अर्ज रद्द केला आता परत अर्ज होत नाही आहे
8अ jar 4 asel tr te aka pdf madhe kiti kb gheu
Sir lotery lagli ahe parantu documents chukichi upload zali ahet ajun uplod kara boltet parantu upload zaleli documents delete hot nahit delete kashi karaychi te sanga plz
हेच माझं पण झालं
सोलुशन मिळालं काय
Ho
मी अर्ज केला असून कागदपत्रे अपलोड केले आहेत,आता पूर्वसंमती आली आहे, कागदपत्रे कुठे किंवा कुणाकडून मिळतील, फक्त पूर्वसंमती पत्र आहे,१) बिल इनवाॅइस, २)मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन, ३)हमीपत्र ७,४)अन्य कागदपत्रे.
हे सर्व कागदपत्रे कुठे किंवा कुणाकडे मिळतील कृपया मार्गदर्शन करावे.
Krushi adhikari na contact kara
Ok
सर मला नविन विहीरी साठी लॉटरी न लागता तुषार साठी लागली मग मी काय करू ? बियान्या साठी पण अर्ज केला होता पण तुषार ची लॉटरी लागली यावर अधिक माहीती दया धन्यवाद सर
Documents upload kara baki lottery nantr lagel
सरटेनीटी कि स्क्रूटनी?
Sir सीताफळ लाटरी लागली
Detailed Project Report (DPR) कोठे भेटेल🙏
पण त्याची गरज आहेच का ?
Krushi adhikari na contact kara
Warora tahshil chi yadi ali nahi
आता कधी लॉटरी लागणार आहे फॉम् भरले आहेत आम्ही महा DBT वर सर please reply sir ji ?
Message yeyil
Don satbara asla tari upload karayacha ka
Bhau te department cancelled dakhvat ahe
Kay karayc
Very good 👍👍👍
Hello sir, maza कृषी अवजारे बॅंकेची स्थापना mde zale aataa samor ky krave sanjat nhi ahe
Video banvla aahe
@@marathi_corner कोणता
सर मी srv document अपलोड केले पन cast certificate नाय भरल . आता कस भरायच . त्यात ते option ny yet aahe.. आता document upload ch option ny yet aahe
Rejected hoil nantr karta yeyil time lagel
@@marathi_corner under सरटनिटी दाखवत आहे
सर माझ्या आईचे नावे ट्रॅक्टर मंजूर झाला आहे... फक्त 8 अ. सामायिक आहे... काही अडचण येईल का. त्या आठ मध्ये माझ्या आईचं नाव आहे.. अजून पाच जणांचे नाव आहे.. काय होईल आता.... सांगा तेवढ मला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ..plz plz
No problem
100 बॉन्ड वर संमत्तीपत्र लिहुन द्यावे लागेल.
जय शिवराय सर माझे mahadbt मध्ये रोटावेटर साठी निवड झाली कागदपत्रे अपलोड केले पण पूर्व सहमती मिळत नाही मी कृषि अधिकारी यान्हा विचारले तर ते म्हणतात की आमच्या कडे तुमचे नाव नाही
Time zhala asel tymul rejected zhal asel
Otp nahi eet
Server problem
Password reset nahi hot
Sir, chalan madhe kh upload karaych ahe ka
Purvasamati patra aalayvr
@@marathi_corner sir document upload kelyanantar ayashaswi dakhavte...?
Sent Back To Applicant ASA DAKHVAT AHE KAYA KARAVE
Documents upload karyala aale aahe punha
Sir mobile varun adhar ne login disat ny. Ani password username takl tr invalid user name yet ahe.forgot kel tri .mla documents upload karaych ahe login hot ny ky karu
Mobile mdhun nahi honar login .. mobile mdhun karyche asel tar puffin browser install karava aani desktop sute karum vapra... Password or username wrong sangt asel tar forgot kara
@@marathi_corner ho sir puffin ch download kelo .ani forgot mhnl tri invalid user name mhnat ahe
Username forgot kara
@@marathi_corner user name forgot kelo tr invalid user Information as mhnt ahe sir
CSC center la bhet dya
सर असाच मॅसेज मला आला तुषार सिंचणासाठी
Document upload kara
Pm kisan form naya registration Bank option Hata Diya Aise customer care call me paise Kaise aaenge please Sar
Sir link tak
4 arja bharale hote 1pan select nahi jala.4 hi arja 4 janache vegle vegale hote.. taluka sangamner
Are bhau panchyat samiti mdhe jaaun ye na bhau
Sir document upload zhalya nanatar kitti divsat aaplya la samjanar aapla arj manjur zhala aahe
1 week mdhe
@@marathi_corner Sir me document upload 25 feb la kelo aata pariyant kahi hi update disat nahi
Tar me kay karu plz help
Krushi adhikari la contact kara
Sir, documents apply kelyanantar kiti divsat anudan milel
सर हे सर्व आम्ही मोबाईल वर पण करू शकतो का? अर्ज करण्यापासून ते कागदपत्रे अपलोड करण्यापर्यंत. Sir, waiting for your reply.🙏 Thank you sir.
Ho nkkich bhau
Bhau Samajik Shetra Sathi Farm Bharu Shakto Ka (tractor Avjare Sathi) please Reply bhau
Pipe line sathi pavti upload karavi lagte ka
yojana ajun pn suru ahe ka
Ho suru aahe
Mitra Dr. Babasaheb Ambedkar Krushi Yojne antargat Navin Vihirisathi winner mhanun dakhavt aahe, tari pudhil process kay aahe please sangane
Sir mi fkt 8A ani 7/12 upload kela kahi problem yeiel ka
Baki documents suddha karavi lagtat uploade
@@marathi_corner pn ata option nahi na tyala
सर ६०० मीटर PVC पाईप्स साठी निवड झाल्यानंतर कोणकोणते document अपलोड करावे लागते
👍🤝
Already video banvla ahe
Sir maza number mahadbt mdhe new well construction mdhe number lagla ani mi bpl mdhe aslyne ani s. T. Aslyne me income certificate upload n krta me bpl certificate upload kel tr kahi problm hoil ka
Income certificate lagtech magitle asel tar
Magitl sir pn me bpl dakhala upload kela tr plz margdarshan kra
Nahi bhau income certificate lagel..ajun time aahe to parhnt kadhun ghya
Double upload krata yet nhi tr maza lagelela number katnar ky
Krupaya upload kra
Nanda Sanjay Tarate, कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली सौर उर्जा चलित पंप घटकासाठी निवड झाली असून अधिक तपशीलासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे व 7 दिवसात कागदपत्रे अपलोड करावे. मला आस मॅसेज आला पण मी कागतपत्रे आपलोड केले नाही तरी पण मला मॅसेज आला कागतप्त्रे अपलोड झाले म्हणून आता मी काय करू
Upload kara na bhau
@@marathi_corner अपलोड करण्यासाठी ऑप्शन नाही येऊन राहील आणि मला मॅसेज पण आला की kagtpatre अपलोड झाली म्हणून
पण मी आजूनापलोड केली पण नाही भाऊ plz मला काही समजन झालं आता
मी पुन्हा कागत पत्रे आप्लोड कशी करावी
मी कागात पत्रे अपलोड केली नाही पण कागद पत्रे अपलोड ऑप्शन हे NA झाले आहे
तर मी या योजने साठी पात्र व पुन्हा कगत पत्रे अपलोड करण्या साठी मला ऑप्शन येईल का सर मी खूप वाट बगते तुमच्या प्रती उत्तराची
Sir maz 4 sandhana sathi lottery lagli tr 4 vastu milatil ka...
Ho miltil
मोबाईल मधे करता येईल का
Nivad zaleli yadi jilha nihay kashi pahaychi
Lohin karun
Sir फळबाग लागवड साठी document Kashi करायची
सर ट्रॅक्टर साठी licence नाही काय करावे
Te lagnar na bhau
@@marathi_corner नाही काय करावे
Sir mi pawar vidar shati docoment ghet nahi kay karu
आपलोड केल्याच नंतर पुढची स्टेप सांगा प्लिज
कागदपत्रे अपलोड अयशस्वी असं म्हणत आहे दादा नक्की काय प्रॉब्लेम असेल
Size paha ... video neet paha kay sangitle te
@@marathi_corner size barobar aahe, 130 kB te 140kb chya aaspas hotay mhnje 50 kB aani 500kb chya madhech aahe taripan hotay asss
.pdf aahe ka paha
@@marathi_corner ho pdf aahe
Mobile varun bharu shakto ka sir
Chukiche documents upload zale tar kay karaw lagel plz rply
Sir majhya mummy la hi lotary lagali aahe pn pudhil proses tila samjat nahi mi baher rahate mla tikade jane shakya nahi tr krushi vibhakadun kahi document ghyave lagtat ka
Aaple sarkar seva kendra ndhe bhet dya tithe smjel tumhala sagal
माझा सिंचन अनुदाना करीता लाॅटरी मधे नंबर लागला परंतु माझ्याकडे सिंचन पाईपची खरेदी पावती नाही पाईपची खरेदी पावती मिळण्यासाठी काही पर्याय आहे का?
Sir maza 7/12 samuhik ahe tar संमती घावी का बाॅन्ड वरती मला जुनी विहीर दुरुस्ती चि लॉटरी लागली
Ho laganr na bhau
मला काल रात्री msg आलाय तुषार सिंचन सुबसिडी साठी अर्ज केला होता
माझे कृषी अवजारे बँक स्थापना साठी निवड झाली आहे त्या मध्ये ट्रॅक्सरटर मिळेल का व अनुदान किती असेल
Sir meri bhi selection hui hai.. Apko kuch information mile to muzhe bhi btayega
Video banvala aahe ekda paha 4 months purvi... 1-2 lakh anydan aahe
40% subcidy bola hai. Par 1 tractor k sth 3 Component compulsory hai. Aisa pta chala hai.. Apko kuch conform pta lge to plz msg karoye
@@dazzlercreations2024 कृषी बँक साठी
@@anilshelke374 ho
पूर्वसंमती मिळाली की नाही मिळाली हे कसं माहिती पडेल व त्याचे त्याचं वर्किंग कसं बघायचं आपल्याला कसा कळेल ते सुचवा
Option mdhe yete tithe diste bhau
सर मी विहीर आणि वीज जोडणी साठी अर्ज केला पण माझ्या शेतात कोणतेही पाण्याची सुविधा नसल्याने वीज जोडणी मंजूर झाली तर पाहिला option mi विहिरीला दिलेला होता पण वीज जोडणी मंजूर झाली तर अपलोड करू का विहीर नाही झाली
Plz
ओटीपी वेरीफाई केल्यावर होम चे चिन्ह दीसत नाही
Sir 8A aani 7/12 he talathi sign and shika aasalela chalel ka upload karnyasathi.
Please reply
Sir tractor RC book new lagate ka ki transfer Kel tar chalel ka rc book
New lagte
राष्ट्रियकृत बँकेचेच पासबुक चालत का दुसर नाहि चालत का
Sar maza trektar madhe no lagla pam mala mesheges ala nahi mahnun mazi dacument aplod kara chi tarik geli ata ata puhna pursammti milel ka
Tractor sathi Upload kel tar kiti devsat reply yeto
Alpbhudharak aslyas add karaych ka
Mahadbiti ला mantra device चालत नाही सर काय करावे. दुसऱ्या ठिकाणी जस कि पोकरा सारख्या योजनाला वापर करता येत आहे.
Sir documents upload chi last step la jatan hot Nahi
मला पन तोच प्रोब्लेम आहे
Jatan kara var click karun thod thamba hoil
रोटर खरेदी केला दुकानदार ला पैसे कॅश दिले कृषी ला rtgs पावती देणं लागते का गरज नाही
Checkbook upload Kel tr chalat nahi ka
अर्ज भरताना ८ अ क्रमांक चुकला आहे. त्यामुळे कागदपत्र अपलोड होत नाही ...काय करावे कृपया सांगा सर
Krshi adhikari la bheta
sir mazi vihir 15 varsha purvi dr babasaheb yojnetun banvli hoti te khachleli ahe tr durusti sathi aaply karu shakto ka