हा इपिसोड खूप आवडला. कोकणातील लोकांची शाश्वत जीवन जगण्याची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आपण दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद. बांबूच्या कोंबाची भाजी रुचकर असते.
दोघेही नशीबवान आहेत.आजकाल अशी जोडी अगदी"एकदूजेके लिये" जवळपास अशक्य.अपवादात्मक उदाहरण आहे दोघांचे.खूपखूप बरं वाटलं हे बघून की दोघांचे सुख एकसारखे आहे.कारण मुळात हेच कठीण असतं.
पुजा ताई तुमचा प्रत्येक रेसिपी युनिक असतात आणि त्यात तुम्ही कोकणातली पुरेपूर प्रथा जपली आहे कोकण खरच खूप सुंदर आहे तुमचा प्रतेक व्हिडिओ मी बगत असते.. तुम्ही जेवण बनवत असताना तुमचा चेहऱ्यावर प्रतेक वेळेस 1 smile😊 असते त्यात तुमचे स्वयंपाक घर खरच खूप सुंदर आहे.. अशाच नविन recipe घेऊन या ❤
खूप सुंदर रेसिपीज दाखवलात धन्यवाद मी पण कोकणातील आहे पण शहरात जन्म झालाय पण मला कोकणातील रेसिपीज खूप आवडतात बाबू चा कोब मिळाल्या तर रेसिपीज करून नक्कीच बघीन
नेहमीप्रमाणेच व्हिडीयो सुंदर आहे ,रेसपी पण 1 नंबर ,,बांबुची भाजी माहित नव्हती. रानात एकट्याने जाणे धोकादायकच आहे कोणीतरी माणसालाही सोबत घेवुन जात जा.पावसाळयात जनावराची भिती असते. पुजा तु सुगरणच आहेस.
अरे वा बांबूचा सुध्दा खाण्यात इतका डीलीशियस उपयोग होऊ शकतो हे माहीती नव्हते. कोकण ची बातच न्यारी. म्हणूनच तिथले लोक सुध्दा बांबू सारखे काटक कणखर सरळ व मनाने खुप उंच असतात. 😊 होना 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
खुपच छान आहे व्हिडिओ,विशेषतः कोकणी भाषा.. अतिशय लाघवी आणि गोड भाषा... येवा.. कोकण आपलाच असा.. तसा मी खांदेश मधील रहाणारा,पण सुरवातीपासूनच कोकणाबद्दल,विशेषतः तळ कोकणाबद्दल प्रचंड आकर्षण आहे मला.. आणि विशेष गोष्ट अशी की व्हिडिओचं चित्रीकरण अप्रतिम..Oscar Winning .
Traditional आणि tempting 👌 मोगली, राजा घर राखी होते. आणि संकेतदादाचे दोन खंडे बिच्चारे शिरीष वांगडा रानात 😄 कोंबाची भाजी आम्हीं करतवं पण कटलेट आणि कापा पण करून बघूकं व्हयी.. ♥️👍
Hi, Mr& Mrs Shirish Poojaji,, I realy,, Wondered about Your Life Style,, its simple and Healthy,, and your Love and care of your pets,, at home. ALL THE BEST TO BOTH OF YOU. I LIKE ALLLLL YOUR RECEIPS,, THEY ARE AWASOME AND MOUTH WATERING,,,,HEEEE,,,
I was not aware how to cook bambo you gave three different nice recipes, your home is awesome your ooking neat clean, giving a happy touch to your vedioes good luck
पूजा खूप खूप धन्यवाद. mind refreshing video😊 आणी तु साक्षात अन्नपूर्णा आहेस . तू जे काही खायला करते..ते आधी मोगली आणी राजाला देते.. खूप सुखी आणी यशस्वी व्हा 😊
Hello Pooja and Shirish! I haven't had bamboo shoots like this before, just usually in Chinese dishes. The cutlets looked amazing all fried up crispy and golden brown. I have to say that I love to see Mowgoli and Raja being a true part of your family. Our pets are so sweet and loyal, they deserve all the love and support from their forever families...just adorable!! Y'all have a wonderful day...Big ((Hugs)) from Texas! ; )
कसा वाटला आजचा एपिसोड? Share केलात का?
Thank you all for your love and support ❤🙏🙂
Love,
Pooja and Shirish
Kela Share kela like kela.....❤️❤️❤️
खूप मस्त लवकर कोकणात येऊ चा लागतला ....
Fantastic❤
लय भारी . ऑपीसोड होतो👍😊
16:28 dada,vahini,khupach,chhan,pahun,tondala,,Pani,sutale
हा इपिसोड खूप आवडला. कोकणातील लोकांची शाश्वत जीवन जगण्याची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आपण दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद.
बांबूच्या कोंबाची भाजी रुचकर असते.
बांबु ची भाजी करून खातात हे प्रथमच बघितले आणि माहीत झाले.कोकणात अशा विविध नैसर्गिक रानभाज्या असतात खरच कोकण म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना....
बोरिवलीला (मुंबई) पण मिळतात
He bambu vegle astat regular bambu khalat bambu mhnun tr khaj sutate angla
पूजा तू साक्षात अन्नपूर्णा आहेस....आणि शिरीष तूझ्या मेहनतीला सलाम.....👌👌👍👍🙏🙏🙏
Thank you 🙂🙏🌴
आपल्या महाराष्ट्रात अशी पण सुगरण आहे हे पाहून खुप छान वाटले
अभिनंदन ताई आणि जिजुनां 🎉❤
Thank you 🙂🙏🌴
खूप सुंदर बांबूचे कोंब माहीत होते रेसिपी प्रथमच पाहत आहे सुंदर आभारी आहे
खूप सुंदर वीडियो आणि ज्या प्रकारे कीचन बनवल आहे अप्रतिम
आगळी वेगळी रेसिपी. खूप आवडली.शिरीषने रानात जाऊन केवढ्या मेहनतीने बांबूचे कोंब तोडून आणले. अशीच वाटचाल सुरू ठेवा. खूप खूप धन्यवाद.
Thank you 🙂🙏🌴
तुम्ही विडिओ मनापासून मेहनत घेऊन बनवता हे प्रत्येक विडिओ पाहिल्यावर समजत खूप सुंदर
धन्यवाद 🙂
खुप छान बांबुच्या कोंबची भाजी, कटलेट आणि काप खुप छान रेसिपी❤😊
Aamhala khup Avadate he recipe... mouth watering recipe ❤😊
पालघरला याला शिंद म्हणतात..रेसिपी मस्त👌👌👌👌
छान Healthy भाजी. मस्त presentation
Saglya recipes khup chan👌👌
दोघेही नशीबवान आहेत.आजकाल अशी जोडी अगदी"एकदूजेके लिये" जवळपास अशक्य.अपवादात्मक उदाहरण आहे दोघांचे.खूपखूप बरं वाटलं हे बघून की दोघांचे सुख एकसारखे आहे.कारण मुळात हेच कठीण असतं.
खूपच छान कटलेट बनवलेस नवीन रेसिपी कळली Thank you. आम्ही ह्या कोंबांना वास्ता म्हणतो चवीला थोडा उग्र असतो.
Most fev.Bambu (सिंद) Bhaji😋❤
Bamboo Cutlet, bhaji, kap khup
chan recipe. Love from mumbai.
Khoop chan bamboo recipe. How is Pooja & your loving daughter? When are you showing her & Pooja ? God bless both.
सुंदर vlog and beautiful, yummy😋 food🍲 so different and old recipes good 👍happy day of you to all
Thank you so much
पुजा ताई तुमचा प्रत्येक रेसिपी युनिक असतात आणि त्यात तुम्ही कोकणातली पुरेपूर प्रथा जपली आहे कोकण खरच खूप सुंदर आहे तुमचा प्रतेक व्हिडिओ मी बगत असते.. तुम्ही जेवण बनवत असताना तुमचा चेहऱ्यावर प्रतेक वेळेस 1 smile😊 असते त्यात तुमचे स्वयंपाक घर खरच खूप सुंदर आहे.. अशाच नविन recipe घेऊन या ❤
Thank you 🙂🙏🌴
खरच जुनी आठवण झाली आमची आई अशीच बनवते कोमाचा samaara सुद्धा मस्त जाता कडधान्य घालून
रेसिपी खूप छान होती आणि आवडली आम्हाला
खूप छान स्वयंपाक घर मातीची भांडी आणी serving डिश पण मस्तच
Bamboo shoots is available in Mumbai City sunder vatavaran beautiful rainy season waah sunder recipies love all your Beautiful videos 👌👌👌❤️❤️
Thank you so much 🙂
अप्रतिम रेसिपी 😍😍
गणपती बाप्पा मोरया 😊❤
माशाअल्लाह👌👌 आप दोनों 🤲🤲
Thank you 🙂
खरच पूजा खूप छान बांबूची भाजी लहानपणी आता तू आठवण करून दिली खूपच छान कटलेट तू सुगरण आहेस
पूजा, खूप छान बांबूची रेसीपी..❤❤
Thank you 🙂
Apratim Dish
Tasty Mouth watering 😋😋
Bhari Blog 👌👌
Thank you 🙂🙏🌴
खूप छान जबरदस्त रेसिपी एक नंबर
खूप सुंदर रेसिपीज दाखवलात धन्यवाद मी पण कोकणातील आहे पण शहरात जन्म झालाय पण मला कोकणातील रेसिपीज खूप आवडतात बाबू चा कोब मिळाल्या तर रेसिपीज करून नक्कीच बघीन
खुपच सुंदर भाजी कटलेट आणि काप ❤
नेहमीप्रमाणेच व्हिडीयो सुंदर आहे ,रेसपी पण 1 नंबर ,,बांबुची भाजी माहित नव्हती. रानात एकट्याने जाणे धोकादायकच आहे कोणीतरी माणसालाही सोबत घेवुन जात जा.पावसाळयात जनावराची भिती असते. पुजा तु सुगरणच आहेस.
Thank you 🙂🙏🌴
पहिल्यांदाच पाहिली ही रेसिपी, खूप छान
अरे वा बांबूचा सुध्दा खाण्यात इतका डीलीशियस उपयोग होऊ शकतो हे माहीती नव्हते.
कोकण ची बातच न्यारी.
म्हणूनच तिथले लोक सुध्दा बांबू सारखे काटक कणखर
सरळ व मनाने खुप उंच असतात. 😊 होना
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🙂❤️🙏
खूप छान रेसिपी. God bless both of you. 👌👌🌹🌹🌹
Thank you 🙂🙏🌴
खूप छान वाटत आणि चवीष्ट भाजीची चव येते. आभारी आहोत. बरे वाटते.अभिनंदन.
Khup chan navin ani vegle recipe bagyla milale.
नेहमीप्रमाणेच मस्त अप्रतिम ❤
हि कोंबाची भाजी मी प्रथमच बघितली मस्त होती
खुपच छान आहे व्हिडिओ,विशेषतः कोकणी भाषा.. अतिशय लाघवी आणि गोड भाषा... येवा.. कोकण आपलाच असा.. तसा मी खांदेश मधील रहाणारा,पण सुरवातीपासूनच कोकणाबद्दल,विशेषतः तळ कोकणाबद्दल प्रचंड आकर्षण आहे मला.. आणि विशेष गोष्ट अशी की व्हिडिओचं चित्रीकरण अप्रतिम..Oscar Winning .
Thank you 🙂🙏🌴
First time I saw bamboo root 🫚 recipe.. screenplay mast...and good cooking. Pooja vahinichi tar ghoshtach vegli ahe ❤❤❤❤
Thank you 🙂
Khup chhan recipe kichan lay bhari
सुंदर निसर्ग आणि पौष्टिक रेसिपी ❤❤
Thank you 🙂
खुप वेगळा पदार्थ
छान
धन्यवाद
Ho dada purn video bagitli khupp mast hotat 3 hi recipe thanku Pooja lots of tkcr bye
god bless mogli and raja and your love towards them
1 number jhali banbu chi bhaji, vadi, Katlet
Sugranbai...😊 love you... Lay bhari .. 1 number recipe pooja ...❤ n happy friendship day 🎉🎉 Shirish bhavji Namaskar. By tc.
Thank You... Same to you🙂❤️💐
ही प्राचीन विळी मस्त आहे -रत्नागिरीला असायची सासर घरी
Yummy 😋😋 I love u r recipes mam Pooja & Shirish😘❤🤗
Cutlet came out very crunchy and delicious... thank you so much for wonderful recipes👌👍🏻😍
Thank you 🙂🙏🌴
खुप छान रेसीपी दाखवता नवीनच काहीतरी बघायला मिळत तुमी दोघ ही खुप छान अशीच एकमेकांना साथ दया
धन्यवाद 🙂
Mala bamboo chi bhaaji khup aavdte 👌🏻 nice to see after long time😍🤤
Nice recipe dear God bless you
बापरे किती मेहनत घेता तुम्ही,तुमची मेहनत दिसून येते विडिओ मध्ये. खुप छान. असेच विडिओ येऊदे 😊
Thank you 🙂
Khub chan vedeo banwata simpla
Traditional आणि tempting 👌 मोगली, राजा घर राखी होते. आणि संकेतदादाचे दोन खंडे बिच्चारे शिरीष वांगडा रानात 😄 कोंबाची भाजी आम्हीं करतवं पण कटलेट आणि कापा पण करून बघूकं व्हयी.. ♥️👍
प्रथमच बघितले बांबूचे कटलेट.खूपच छान
मला नवल वाटले की बांबू कोंब भाजी बनवली जाते!🤗 खुप मस्त आनी धन्यवाद!🙏 मेहणती व्हिडिओ बनवलात!👌👌👌
ताई आजचा एपिसोड खूपच छान आहे👏👍 👏 👏
Bahut Mast Kiya recipe best hai mai bhi Banegi thank you sir madam
Maka kitchen bnvtana tumcho guidance lagtalo dishyat ma, tumchya kitchen chya premat pdlay bhari👌👌❤
खूप छान रेसिपी आहे ताई 😊
Khup chhan recipe
फराच छान .मला कोंब ची भाजी फार आवडते. आपण डोन वेगळे पदार्थ करून दाखविले. पावसाळ्यात मिळणारी भाजी खावी. धन्यवाद.
पुजा शिरीष खूप छान बांबु रेसीपी हे फक्त कोकणात आमचे कडे भाजीपाला सोडुन काही नाही फार अप्रतीम व्हिडीओ करता अनिकेत परत आला नाही का ?
ॐ साई राम🙏🏻🚩
फारच सुरेख.
My favorite bambu bhaji thku
Hi, Mr& Mrs Shirish Poojaji,, I realy,, Wondered about Your Life Style,, its simple and Healthy,, and your Love and care of your pets,, at home. ALL THE BEST TO BOTH OF YOU.
I LIKE ALLLLL YOUR RECEIPS,, THEY ARE AWASOME AND MOUTH WATERING,,,,HEEEE,,,
Thank You 🙂🌴🙏
Kitchen aani ghar khup chan sajawalay…
I was not aware how to cook bambo you gave three different nice recipes, your home is awesome your ooking neat clean, giving a happy touch to your vedioes good luck
Thank you so much 🙂
माझी सगळ्यात आवडती भाजी, आमच्या कडे हिला शिंदभाजी म्हणतात
Ho khup chhan receipe banvlat
Aani dakhvlat mala mahit navht aata mi nakki try karen
Thank you ❤
खुप छान व्हिडिओ ताई, तुमच्यामुळे आम्हाला एकदम वेगळ्या आणि छान छान रेसिपी पहायला मिळतात thank you ❤❤
आज बांबूची भाजी बनवली, खूप छान झाली .धन्यवाद ❤
खुपच छान 3 रेसिपी बनवल्या 👌
अतिशय सुंदर 👌🙏
Beautiful God bless you
Wow. Mazje favourite ahe komche boltat
पूजा खूप खूप धन्यवाद. mind refreshing video😊 आणी तु साक्षात अन्नपूर्णा आहेस . तू जे काही खायला करते..ते आधी मोगली आणी राजाला देते.. खूप सुखी आणी यशस्वी व्हा 😊
Thank you 🙂🙏🌴
Bambooche cutlet Ani kapa pahilyandach baghitali. Amhi pan try Karu. God ahead
Mowgli and raja both are so sweet
Khupach chan tasty Amhala far avadate
Nice recipe Pooja Di❤
I liked it all that you are doing
कापा तर मस्त वाटली,
खावी खावी शी ,, 😋
मी तर अगदी आवडीने तुमचे व्हिडियो बघते. खूप छान. आणि तुम्ही दोघे तर एकदम भारी.😊
Thank you 🙂🙏🌴
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ❤❤❤
Khup chhan recipe, aamhi valachya bhajit & kolabi chya bhajit takto bambu chaan lagte
NlLn
अप्रतिम डिश... बांबूचे कोंब काढण्यापासून पाहायला मिळाले.... राखणदार मस्त ❤️❤️
Thank you 🙂🙏🌴
Hello Pooja and Shirish! I haven't had bamboo shoots like this before, just usually in Chinese dishes. The cutlets looked amazing all fried up crispy and golden brown. I have to say that I love to see Mowgoli and Raja being a true part of your family. Our pets are so sweet and loyal, they deserve all the love and support from their forever families...just adorable!! Y'all have a wonderful day...Big ((Hugs)) from Texas! ; )
Thank you so much 😊
मस्तच बांबू चे बन बांबूचे घर बांबूची भाजी..
गाण्यांची पण आठवण झाली
Thanks receipie शोधतच होते मी
Wow super resipi
नविन च बघायला मिळाली रेसिपी आमच्या सांगली जिल्ह्यात अशी कोणती भाजी नसते
सांगली जिल्ह्य़ात गाव कोणते तुमचे. मी पण सांगली chi आहे
वाळवा
बांबूच्या सर्व रेसिपीज सुंदर❤
Khup Chan banvli recipe tai ❤
खुप सुंदर अशी बांबूच्या कोंबो ची रेसिपी आहे, पुजा मॅडम खरच तुम्ही सुगरण आहात आणि शिरीष सरांची तुम्हाला सुंदर अशी साथ आहे👍🌴🌴
Thank you 🙂🙏🌴
खूप मस्त रेसिपी. मला नवीनच कळली. भारी.👌👌👌
Yummy thaiiiiiiiii waiting for next recipe thaiiiiiiiii
Thank you 🙂🙏🌴
मला तुमचं स्वयंपाक घर खूप आवडतं .... एकदातरी तुमच्या घरी येण्याची इच्छा आहे... प्रत्यक्षात येऊन स्वयंपाक घर बघण्याची इच्छा आहे ❤❤...
I'm sure the cutlets were yummy. Beautiful village. New recipes.
Yes, thank you🙂🙏❤️
Very Nice Bamboo Recipe First time pahili.