खरं आहे. वसंतरावांनी गाताना गात रहावं आणि बोलताना बोलत रहावं असंच वाटतं. एवढा स्पष्ट आणि मौल्यवान interview उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🏻
ह्या सांगीतिक ठेव्या साठी महाराष्ट्र आपला ऋणी राहील. मराठी संगीत नाटकाची वाटचाल साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे. पंडीत वसंतराव देशपांडे यांना त्रिवार वंदन
अकोल्यात एवढी मोठी व्यक्तिमत्त्व येवून गेली हे माहितीच नाही.दोन 'वसंत' एकत्र आल्यावर मैफिल बहरणार यात यत्किंचितही शंका नाही.अप्रतिम! मनःपुर्वक धन्यवाद हा खजिना शेअर केल्याबद्दल 🙏🏻
Most precious archival recording🙏👍👌😔🤔 Vasantrao Deshpande was a walking talking encyclopedia of classical music and natyasangeet!!! Like the biopic मी वसंतराव, this recording will remain fresh for ever! His contributions will live till eternity.
Can't thank you enough for uploading this treasure trove! Vasantrao is a BharatRatna, and he doesn't need any official validation to that effect. He is timeless and eternal and continues to guide us with his musical and philosophical insights.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (कुठलाही गायन प्रकार ते गायले नाही असं शक्य नाही ) शास्त्रीय गायन, भावगीते, भक्तिगीते, ठुमरी, टप्पा, दादरा, नाट्यगीत, आणि अजून बरेच काही. असे पंडितजी परत होणे शक्य नाही न भूतो न भविष्यती.
अप्रतिम, खूप दुर्लभ माहिती विशेषतः नाट्य संगीता बदल ते ही संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके गायक पं.वसंतराव हयांच्याकडून ऐकायला मिळते, हे ध्वनीमुद्रण पोस्ट केल्याबद्दल शतशः धन्यवाद...
खरं आहे. वसंतरावांनी गाताना गात रहावं आणि बोलताना बोलत रहावं असंच वाटतं.
एवढा स्पष्ट आणि मौल्यवान interview उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🏻
संगीत नाटक विषयक वसंतराव देशपांडे यांचा अभ्यास दांडगा आहे,त्यांना कोटी कोटी प्रणाम
ह्या सांगीतिक ठेव्या साठी महाराष्ट्र आपला ऋणी राहील.
मराठी संगीत नाटकाची वाटचाल साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे.
पंडीत वसंतराव देशपांडे यांना त्रिवार वंदन
Dr वसंतराव देशपांडे तुम्ही आमचे सांगीतिक विश्व बहरुन टाकलेत तुमच्या चिरंतन स्मृतीला कोटी प्रणाम
अनंत आठवले वसंतरावना तानपुरा साथ करण्याचं भाग्य मला लाभले धन्य झालो
अकोल्यात एवढी मोठी व्यक्तिमत्त्व येवून गेली हे माहितीच नाही.दोन 'वसंत' एकत्र आल्यावर मैफिल बहरणार यात यत्किंचितही शंका नाही.अप्रतिम! मनःपुर्वक धन्यवाद हा खजिना शेअर केल्याबद्दल 🙏🏻
Ho pan Vasuntrov Deshpande he Murtijapur Madhil Ahet
वसंतराव म्हणजे नाट्यगीतांचा खजिना आहे. अशी माणसे विरळाच असतात. आमचे नशीब म्हणून इतके ज्ञान विनासायास कानांवर पडले्. धन्यवाद!
वसंतरावांनी गात राहावे आणि आम्ही नाट्यरसिकांनी फक्त आणि फक्त ऐकत राहावे. आमुचे ' जीवन गाणे ' व्हावे. जय हो
अत्यंत सुरेख कारेक्रम,श्री वसंतराव देशपांडं यांच्या सुरेल मधूर आवाजातिल नाट्यपदे एैकून कान त्रुप्त झाले,फारच उत्क्रुष्ट.
Most precious archival recording🙏👍👌😔🤔
Vasantrao Deshpande was a walking talking encyclopedia of classical music and natyasangeet!!! Like the biopic मी वसंतराव, this recording will remain fresh for ever! His contributions will live till eternity.
7P
अप्रतिम. संगीत प्रेमीना चंगळ.मन आनंदाने ओसंडल कान तृप्त झाले मन:पूर्वक धन्यवाद
हा संगीत खजीना रसिकांना बहाल केल्या बद्दल
वसंतरावांची पी एच डी मराठी नाट्यसंगीतावर आहे. 🙏🙏
अप्रतीम अमूल्य ठेवा
पंवसंतरावांना आदरांजली 🙏
Epic 👌👌
Vasantrao Deshpande, hats off
👏👏👏evdhech mhanu shakto. Ashi manse punha hone nahi.
माझ्या लाहानपणी ही कॅसेट ऐकली, फारमोठा ठेवा आहे ह्याला तोड नाही 👏
अप्रतिम मुलाखात, स्पष्ट आवाज, सूरज जी आपले खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम सुश्राव्य !!! शतशः धन्यवाद !
अतीशय अमुल्य गाण्याचा ठेवा .सुंदर अनुभव .
Can't thank you enough for uploading this treasure trove! Vasantrao is a BharatRatna, and he doesn't need any official validation to that effect. He is timeless and eternal and continues to guide us with his musical and philosophical insights.
संगीत नाटकांचा विश्वकोष म्हणजे मा.वसंतराव. आसा गायक नट, अभ्यासू गवई शतकात एखादाच.
खूप सुंदर अनुभव नाटकाचा आणि नाट्यसंगीताचा धन्यवाद
धन्य ते वसंतराव. शतशः नमन. १:२०:०० शूर मी वांदिलेचं गंधर्व आणि बळवंत परंपरेतल सादरीकरण फारच उद्बोधक
Kharach khup mothi treat aahe hi 🙌🙌🙌 itka chan clear aavajatla interview aani tyat vasantrao mhanje sone pai suhaga 🙌🙌❤️❤️ you tube var taklya baddal kharach khup thank you 🙌
सुंदर. व माहितीसहित असलेला कारयकरम
अप्रतिम ... सलाम वसंत राव आणि वपु दोघांनाही .👌
आज हे दोघेही नाहीत पण चिरंजीव आवाज
Old is gold. Thanks for uploading 👍👍
Thank you for uploading this 🙏🏻
Thank you for uploading.
Khooop khhooop dhanyawad..! Audio quality is als very nice..!!
खूप छान, अप्रतिम
अप्रतिम. खूप सुंदर.
अप्रतिमच ! दुर्मिळ माहिती मिळाली...
छान, ऐकून मन तृप्त झाले
A treasure
वसंतराव !! एवढं एक नावच पुरेसं !!!!
.... वसंतराव म्हणजे वसंतराव !!!!!!!!!
A Heritage of Marathi natak history.
अप्रतीम ऑस्सम......व्हिडियो पोस्ट केल्यबद्दल आभाळभर धन्यवाद !!!
___/|\___
vasantrao.. the great.. singer
V.p kale tumcha avaj..chhan
वसंतरावजी म्हणजे, संगीतातले महासागर. ला ज बाब,
A gold mine extracted by two expert miners Khansaheb Vasantrao and Va. Pu. Underneath the ocean of marathi sangit natyasansar.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (कुठलाही गायन प्रकार ते गायले नाही असं शक्य नाही ) शास्त्रीय गायन, भावगीते, भक्तिगीते, ठुमरी, टप्पा, दादरा, नाट्यगीत, आणि अजून बरेच काही. असे पंडितजी परत होणे शक्य नाही न भूतो न भविष्यती.
Very excellent.
Bhagyawaan aahot aamhi je he aikayla milta aahe..
अप्रतिम!
Vasantrao and vasant p kale yanchya avishkaratna ek abhutparva yog
va surajji aaplyamule marathi natya sangitacha apratim khajana kiti moyha aahe he kalle punha punha dhanyavad
धन्य झालो
khup chaan mulakhat ahe
धन्यवाद सूरज जी!
सुंदर
N varnve ase aahe 🙏
Vasantrao..legend
Wonderful, the presentation and remembrance of the golden age of Marathi Sangeet Natak is a treat by itself. Thanks to Vasantrao the legend.
Kya baat hai!!! 😇
35:33 परक्याचे धनकन्या
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अकोला
Is there a video recording for this presentation?
It appears to me that acompanists are Govindrao Patwardhan on organ and Nana Mule on tabla. Misjudgement be corrected.
Mi Katiyar kaljat ghusli he natak Buldhana yethe pahile aahe,Kalakar hote, Vasantrao Deshpande, Prasad Savkar, ani tyavelcha purn sanch.
waa..Apratim
Osom
वसंतरावांच्या बरोबर चर्चा करणारे गृहस्थांचे नाव गुप्त का आहे?
Dr वसंतराव यानच्याशी चर्चा केली ते व पु काळे
WA WA APRATIM ........SUVARNA KHAJINA
Shailesh Agharkar
अप्रतिम, खूप दुर्लभ माहिती विशेषतः नाट्य संगीता बदल ते ही संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके गायक पं.वसंतराव हयांच्याकडून ऐकायला मिळते, हे ध्वनीमुद्रण पोस्ट केल्याबद्दल शतशः धन्यवाद...
नाट्य ब्रम्हांड आहे हे
आसा कलासाधक आता होने नाहि..
Haa interview kuni ghetlay
Vaibbhav Deshpande va pu kale
सुरेश खरे साहेब यनी
@@jayramsawant8488 Suresh Khare yancha vegla interview aahe: ua-cam.com/video/rvyXK1HlvIs/v-deo.html
असे गायक होणे नाही.
Interviewer - Va Pu Kale??
Yes.
नातू वारसा पुढे चालवतो
SUNDER