राणे साहेब तुम्ही हाती घेतलेला विषय नक्कीच योग्य आहे, माझं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे, फडणवीस साहेब ह्या मध्ये देखील राजकारण कराल तर आम्ही कुणा कडून अपेक्षा करावी, माझ्या मते ह्या बाबत लवकर योग्य ती कारवाई करावी, राणे साहेबांचा विषय लाखो कोळी बांधवांच्या जीवनाबद्दल खूप महत्वाचा आहे,
आम्ही मागे ऐकून होतो की कोकणात बौद्धिक संपदा ज्यास्त आहे, सांगण्याचा उदेश्य की राणे कुटुंबा शिवाय दुसरे कोणीही लायकीचे नाही, का फक्त पैसा बोलतोय, दिवंगत बै नाथ पै, मधु दंडवते, भाई सावंत, शिवराम राजे, या सारख्या मोठ्या माणसांचा कोकण पट्टा, पण हाय
एकंदरीत महायुतीचेच आमदार सगळे जनतेचे विषय स्वतःचेच सरकारला विचारुन जनसेवा व नागरिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत म्हणजे कमी असलेल्या विरोधी पक्षाची जागा भरून काढून विरोधी पक्षांना राहीले सुरले काम सुध्दा ठेवत नाहीत अशी रणनीती नसावी ना
व्हिडिओ शीर्षक चुकीचे निलेश स्पष्टवक्ता आहे, रोखठोक आहे तो वेळप्रसंगी आपल्याच सरकारला पण अडचणीत आणायला मागे पुढे बघणार नाही.. आणी तो काहीच चुकीचे बोलला नाही... अभिनंदन - जय महाराष्ट्र 👍🚩
राणे साहेब बरोबर बोलतायत........आवाज हा विधानसभेत उठवला कौतुक करण्यासारखे आहे.... पहिल्यांदा विधानसभेत गेलेत.... पण स्थानिक लोकांचा मुद्दा त्यांनी मांडला..... फडणवीस हा त्या न्याय देणार नाही.......
कल के वीडियो में मैने आप सबको क्लियर कट बताया था कि ऑपरेटर लोगो को बेवकूफ बनाने के लिए कल की रेंज से एक बार नीचे निकालेगा फिर ऊपर निकालेगा। और बाद में बीच मे ले आयेगा। 😂 लोग इस इंतज़ार में बैठें थे कि कल की रेंज ब्रेक होते ही काम करनेगें। और देख लो ब्रेक डाउन भी दिखा दिया ब्रेक आउट भी दिखा दिया अब आराम से थीटा खा रहा है।
ओ राणे सगळीकडे सरकार तुमचे आहे मग सरकार मधून बाहेर पडाव
निलेश भाऊ,, डोकं ठिकाणावर आहे का,, गृहमंत्री फडणवीस होते,, मग त्यांनी काय केलं,,,
राणे साहेब तुम्ही हाती घेतलेला विषय नक्कीच योग्य आहे, माझं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे, फडणवीस साहेब ह्या मध्ये देखील राजकारण कराल तर आम्ही कुणा कडून अपेक्षा करावी, माझ्या मते ह्या बाबत लवकर योग्य ती कारवाई करावी, राणे साहेबांचा विषय लाखो कोळी बांधवांच्या जीवनाबद्दल खूप महत्वाचा आहे,
10 वर्षे तुमचा सहकार आहे
राणे पाहिजेत खरंच पैसे खायाला पाहिजेत.
नेपाळी लोकांचं मनोरंजन चॅनल चालू आहे का
नाहितरी विरोधक नाहिच आहेत, किमान या साठी तरी मतदार संघात काम करा.
योग्य बोललात सर
🎉🎉🎉
आम्ही मागे ऐकून होतो की कोकणात बौद्धिक संपदा ज्यास्त आहे, सांगण्याचा उदेश्य की राणे कुटुंबा शिवाय दुसरे कोणीही लायकीचे नाही, का फक्त पैसा बोलतोय, दिवंगत बै नाथ पै, मधु दंडवते, भाई सावंत, शिवराम राजे, या सारख्या मोठ्या माणसांचा कोकण पट्टा, पण हाय
एकंदरीत महायुतीचेच आमदार सगळे जनतेचे विषय स्वतःचेच सरकारला विचारुन जनसेवा व नागरिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत म्हणजे कमी असलेल्या विरोधी पक्षाची जागा भरून काढून विरोधी पक्षांना राहीले सुरले काम सुध्दा ठेवत नाहीत अशी रणनीती नसावी ना
अशी मागणी केली तर खरोखर महाराष्ट्रच भलं होईल
फडणवीस साहेब आता जास्त बोलला की त्याचा काम फीट करुन टाकणार बघत रहा
व्हिडिओ शीर्षक चुकीचे
निलेश स्पष्टवक्ता आहे, रोखठोक आहे
तो वेळप्रसंगी आपल्याच सरकारला पण अडचणीत आणायला मागे पुढे बघणार नाही..
आणी तो काहीच चुकीचे बोलला नाही...
अभिनंदन - जय महाराष्ट्र 👍🚩
वरळीकोळीवाडा जनता नरक यातना भोगीत आहे लोकाना पंतप्रधान आवास एसआरए मार्फत घरे देणे
राणे साहेब बरोबर बोलतायत........आवाज हा विधानसभेत उठवला कौतुक करण्यासारखे आहे.... पहिल्यांदा विधानसभेत गेलेत.... पण स्थानिक लोकांचा मुद्दा त्यांनी मांडला..... फडणवीस हा त्या न्याय देणार नाही.......
मुर्खा सारख स्लोगन दिलंय व्हिडीओला. राणे बरोबर बोलतोय.
कल के वीडियो में मैने आप सबको क्लियर कट बताया था कि ऑपरेटर लोगो को बेवकूफ बनाने के लिए कल की रेंज से एक बार नीचे निकालेगा फिर ऊपर निकालेगा। और बाद में बीच मे ले आयेगा। 😂
लोग इस इंतज़ार में बैठें थे कि कल की रेंज ब्रेक होते ही काम करनेगें। और देख लो ब्रेक डाउन भी दिखा दिया ब्रेक आउट भी दिखा दिया अब आराम से थीटा खा रहा है।
फडणवीसानी आठवण करुन दिली तु वरून खाली आलायस.
ते जाळून टाका मग कर्नाटक चे
यकनात खड़से याना ह्याच कारना साठी क़दले bjp ने. मोठा हप्ता भेटतो .
प्रश्न गंभीर व खूप महत्त्वाचा आहे.
Ganjya marun bole yala mahntat
Andra Pradesh aur Karnataka, India ka hi part hai na? Yeh samajhne mein jyada akkal nahin chahiye.
Right
Hyala ram rajya mhantat. Ram bharose sarkaar
राणे बरोबर बोलतायत खूपच मुदेसूद बोलणे आहे👍 छान✌️
पण गेली अडीच वर्षे तेच सत्तेवर आहेत ना?
Good question
सही पकडे है लेकीन जलद फैसला करो यही उम्मीदें है जय श्री राम 🚩
निलेश बोलतो हे खरं बोलतो अभिनंदन
गोष्ट खरी आहे पण नीट मांडता आला नाही, असो उद्देश चांगला
बरोबर नीलेश दादा❤
रडावे कसे याचें नाटके
हे व्यक्तिमत्व पुढील काळात कोकणाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल
तुमच्या नेत्यांचा आदर्श तुमची पिढी घेईल.😂
Bap jaisa beta 😂
अगदी बरोबर राणे साहेब...... शेवटी फडणवीसाने रंग दाखवले
Bhavala bol hindhu sep zala Ani bol ki savidan khatre mai hai samjaal ka nitya
Bevada
Gawcha sarpanch honyachi patrata nasalela prani vidhimandalat jato.
😂😂😂
नारायण राणेना पंतप्रधान करा,सगळे ठिक होईल.
दारू पिऊन धिंगाना करेल तो
राणे साहेब हे मुख्यमंत्री पाहिजेत तरच या महाराष्ट्राचं नंदनवन होईल नाहीतर कोणीच करू शकत नाही. एकच साहेब राणे साहेब.
Khup chan magni keli
आपण मुख्यमंत्री आहात ह्याची जाणीव आणास हवी ,तुम्ही एकनाथ शींदेच खच्ची करण करण्याचा प्रयत्न करत आहात,तुम्हाला माहागात पडेल,
तुमचे न्युज चे हेडिंग असते वेगळे आणि प्रत्यक्षात बातमी वेगळी आहे काय हा मूर्ख पणा आहे?
Rane saheb agdi tumcha barobar aahe pan 56 ka seena tumchach aahe mag kadhi dalhaw ar
Are Tu Fakta Takre Parivar Shiva Denya Sathi Tevalela Kutra Aahe Tuzi Layki Nahi Ki Mukymatri Tula Uttar Detil
मेरे राम लखन आयेगे. निलेश आणि नितेश राणे . दोनो राम लखन शेर के बच्चे. नारायण राणे और दोनो बच्चे अंगार है.
BJP volunteers kam hai desi kalakar Hai Re only one fraud
Right