घनदाट 🌳जंगलात, भयानक कड्यांमध्ये लपलेले पुणे जिल्हयातील सर्वात शेवटचे 🛖गाव | Paayvata | Village Life

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • फक्त सात घरांचे 🛖 गाव | भयानक 🌳जंगलात, उंच कड्यांमध्ये लपलेले पुणे जिल्हयातील शेवटचे गाव | Paayvata
    #villagelife #paayvata #village #villagevlog
    आजची भटकंती होती पुणे जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असलेल्या.. सह्याद्रीच्या अजस्त्र, उंच, कातळ कड्यांच्या मध्ये लपलेल्या एका छोट्याशा गावाची..ज्या गावचे नाव आहे गारजाईवाडी.
    गारजाईवाडी हे फक्त ६ - ७ घरांचे गाव..
    आधुनिक जगापासून दूर असलेल्या या गावाला आणि गावातील लोकांना अजून तरी आधुनिक गोष्टींचं स्पर्श झाला नाहीये..आणि म्हणूनच आजही ही लोक भातशेती बरोबरच इतर शेती ( वरई, नाचणी, तीळ) अशा प्रकारची शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
    हल्ली शेतीचे हे प्रकार सगळीकडे बंद झाले आहेत..
    माणुसकीचे काठोकाठ भरलेली ही रानमाणसं...
    रोजगार आणि शिक्षणासाठी इथला युवा वर्ग शहराकडे स्थलांतरीत झाला असला तरी त्याची गावची नाळ अजून तुटलेली नाही.
    अगदी रायगड जिल्ह्याच्या सीमेवर, सह्याद्रीच्या उंच कड्यावर वसलेले हे गाव जैविक विविधतेने नटलेले आहे.
    महाराष्ट्रात इतरत्र न दिसणारे आणेक जीव,अनेक वनस्पती आपल्याला या भागामध्ये पहायला मिळतात.
    या गावचा केलेला प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    धन्यवाद !
    -----------------------------------------
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    -----------------------------------------
    ignore Hashtag:
    #paayvata
    #Maharashtra_village_lifestyle
    #dhangarijivan
    #marathinews #marathi #villagelife #kokan #villagelifeinindia #nature #garjaiwadi #ghol #kokandiva #village_life_style
    #payvata #Maharashtra_Village_Life
    #konkan
    -----------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    UA-cam Music Library
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

КОМЕНТАРІ • 130