झुरळ होऊ नयेत यासाठी उपाय|पचनाच्या/ पोटाच्या तक्रारी चे कारण झुरळ असू शकते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @vaishalivaval9413
    @vaishalivaval9413 2 роки тому +20

    तुम्ही खूप छान माहिती देता, 🙏🙏
    मलाही झुरळे नष्ट करण्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे, तर ती मी सांगू इच्छिते, बोरिकपावडरची दुध टाकून पेस्ट करावी व त्याचे बारीक गोळे (जसे पेस्ट कंट्रोल वाले करतात तसे) करून सगळीकडे लावल्याने आठ दिवसांत पूर्ण झुरळे नष्ट होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे!!

    • @mamtachaudhari1593
      @mamtachaudhari1593 Рік тому

      खुपच छान.👌👌⭐⭐✨✨🌟🌟

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 Рік тому

      उपयोग झाला नाही

    • @amoghdeodhar9174
      @amoghdeodhar9174 7 місяців тому

      नमस्कार 🙏 नव वर्ष शुभेच्छा 🎊
      माशा, डास , झुरळं आहेत. काही घरगुती उपाय सांगाल काय...

    • @ShivaniPatil-rl5xn
      @ShivaniPatil-rl5xn Місяць тому

      Hi boric powder ani tya madhe ky mix karaych cockroach janya sathi pls sanga

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +1

    *डॉक्टर सौ. अनघा ताई, तुम्ही फारच छान बोलता.*
    *अतिशय महत्वाच्या टिप्स,उपाय आणि माहिती सुंदर असते.*
    *झुरळे नाहीशी करण्यासाठी कॉफी, दालचिनी चा उपाय उत्तमच आहे.*

  • @SR-mz5ye
    @SR-mz5ye Рік тому

    मला झुरळांची खूप भीती वाटते. खूप छान माहिती .धन्यवाद.तसेच मॅडम ढेकणांवर सुद्धा काही जलीम औषध सांगा .

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому

    Prathamch zurala chi mahithi milali ...धन्यवाद.aamchya gharat khup zural aahet.

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 2 роки тому

    भन्नाट headline....,.....पोटाच्या.... तक्रारी.... ..... झुरळांचा नायनाट

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Рік тому +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 👌 👍 धन्यवाद मॅडम

  • @akshadamohire8241
    @akshadamohire8241 8 місяців тому

    मॅडम कोळिष्टक होवू नयेत म्हणून काय करावे ?झाल्यानंतर काय करावे?

  • @vrundamamdapur3988
    @vrundamamdapur3988 2 роки тому +2

    दालचिनीचे तुकडे किती दिवसाने बदलायचे

  • @fahimoonmaniyar5668
    @fahimoonmaniyar5668 2 роки тому +2

    दालचीनी चि आयडिया छान दिली

  • @gokulpatil9593
    @gokulpatil9593 Рік тому

    नमस्कार ताई, खुपच छान, माहिती दिली त्या बंदल खुप खुप धन्यवाद आभारी आहे

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 роки тому +1

    Madhavi tumche adhiche video bagha tumhi Dr.asun tumche vajan barech Valhalla vatae

  • @SandhyaKorpe
    @SandhyaKorpe 7 місяців тому

    कॉफी किती ठेवायची आणि किती दिवसांनी बदलायची

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 Рік тому

    तुम्ही खुपच छान माहीती सांग ता

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому

    Chhan mahiti dili dhanywad ma'am 🌹🙏🌹 good 👍😊

  • @vasantidoiphode6654
    @vasantidoiphode6654 2 роки тому

    Tai khup sundar mahiti sangitali Vasanti Doiphode mi ha prayog lagech karin dhanyavad

  • @sangitajoshi6104
    @sangitajoshi6104 2 роки тому +8

    मॅडम मला तुम्ही खूपच आवडतात

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 2 роки тому +6

    Pali साठी काही उपाय सांगा...आणि mungyasati पण..👍

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏿

  • @Social_Reformer_007
    @Social_Reformer_007 2 роки тому +1

    चांगली माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 2 роки тому

    Kiti chhan!gharat 1 hi cockroache nahi.

  • @pritikapse421
    @pritikapse421 8 місяців тому

    Short madhe sangave pls

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 5 місяців тому

    धन्यवाद.

  • @rajlaxmikasar8168
    @rajlaxmikasar8168 2 роки тому +2

    GM madam. majhya bathroom madhe chilt (चील्ट)hotat kay upay asel tr sanga

  • @arunkate9020
    @arunkate9020 2 роки тому

    Khup chaan mahiti 🙏 asaj lal mungyan saathi pan kahi tari upay sanga pls 🙏

  • @parvatiwadkar7512
    @parvatiwadkar7512 2 роки тому +1

    Pal nighun janyasati upay sanga

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Рік тому

    Khup chan mahiti milali ।Thank you so much Dr.

  • @indianmomnupur893
    @indianmomnupur893 2 роки тому

    खूप छान माहिती...
    मी तुमचे व्हिडीओ शेअर करत असते नेहमी..

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 2 роки тому +1

    मॅडम तुम्ही सांगितलेल्या टीप ऐकल्या पण माझी एक आयुष्यभरासाठी ची सवय आहे आणि ती आईकडून शिकली आहे आमच्याकडे आम्ही ना जिथून पाण्याचा स्त्रोत आहे घरामध्ये तिथे फिनेलच पाणी रोज रात्री झोपताना टाकतो आणि टॉयलेट मध्ये अशी सवय केलेली आहे तिथे फिनेलचं पाणी आम्ही बाटली भरून ठेवतो आणि ती बाटली तर झाकण उघडलं की जस्ट प्रेस केल्यानंतर ते पाणी टॉयलेट मध्ये टाकायचं जेव्हा कोणीही टॉयलेट बाथरूम मध्ये जात असेल तेव्हा त्यामुळे आमच्याकडे औषधाला सुद्धा झुरळ नाही पण ही रेग्युलरिटी मस्त आणि कुठे गावाला जाताना मी स्ट्रॉंग फिनेल घालते तिथे आणि सगळीकडे घरांमध्ये पूर्ण घरामध्ये क्रेझी लाईन ड्रॉ करून ठेवते त्यामुळे माझ्याकडे झुरळ औषधाला सुद्धा नाही आणि सोसायटीचे पाईपलाईन मध्ये मध्ये आम्ही सोसायटी वाले स्वच्छ करून घेतो

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 роки тому

      Crazy line हल्ली मिळतच नाही

    • @amoghdeodhar9174
      @amoghdeodhar9174 7 місяців тому

      नमस्कार 🙏 नव वर्ष शुभेच्छा 🎊
      माशा, डास, झुरळं... खूप आहेत. काही घरगुती उपाय सांगाल काय...
      मला बाथरूम साठी .. चांगला फरक झाला. आता चक्कर करते. थोडे काम
      केले कि, घोट्यापासून पावलं जडं होतात. जीभे ला चव नाही.
      दीड महिन्यापूर्वी थंडी, ताप , चक्कर, खोकला , कफ खूप झाला. आता अशक्तपणा आला आहे.
      धन्यवाद 🌷 शुभेच्छा संध्या 🪔🪔

  • @pratibharajwade6313
    @pratibharajwade6313 7 місяців тому

    Madam upay kmi history jast sangitli short mdhe bola

  • @manoramakamble8802
    @manoramakamble8802 2 роки тому

    hello ma'am..tumhi khup chan mahiti deta .ek prashn vicharu ka??. ma'am damber goli thevli tar chalel ka

  • @sangitakoli2129
    @sangitakoli2129 2 роки тому +1

    स्प्रे माराल तर चालत का

  • @fahimoonmaniyar5668
    @fahimoonmaniyar5668 2 роки тому

    मॅडम तुमि बोलताना फार आवडते

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 2 роки тому

    Undir ,janya sathi rat padsodun va pinjara sidun kahi tips ahet kay

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar9046 6 місяців тому

    छान व्हिडिओ आहे. 👌👌

  • @manishajadhav8450
    @manishajadhav8450 7 місяців тому

    धन्यवाद

  • @sunitadixit5969
    @sunitadixit5969 2 роки тому +2

    Very nice information madam 🙏

  • @meenajagtap2091
    @meenajagtap2091 8 місяців тому

    खूपछान

  • @julekhashikalgar649
    @julekhashikalgar649 2 роки тому +2

    मॅडम आम्ही तुमचे विडीओ बघतो फार छान विडीओ असतात माझे दोन प्रश्नन आहेत १) माझ्या आईचे वय ७५ आहे तिला हातापायाला जळवान आहे तरी घरगुती उपाय सांगा २) माझ्या शाळेतील विद्यार्थी आता १५ वर्षांचा आहे तो तिसरी पर्यत बरा होता पण नंतर त्यांचे हाता पायाचे मांउसल भाग कमी कमी होत गेले डॉक्टर उपाय केले पण उपयोग झाला नाही घरगुती उपाय आहे का ॽ धन्यवाद

  • @nehachavan1764
    @nehachavan1764 2 роки тому

    छान माहिती दिली.. काकी

  • @sujatarao7075
    @sujatarao7075 2 роки тому

    Chan mahiti thank you 😊

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 2 роки тому

    Khup chhan mahiti madam

  • @rajanbahulekar818
    @rajanbahulekar818 8 місяців тому +1

    उपाय बाबत जास्त सुचवावे,इतर माहिती कमी असेल तर चालेल.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 роки тому +1

    Very useful information

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 роки тому +3

    आणि एक महत्वाचे नुसते पाली बेडूक च नाही तर चिनी लोक पण झुरळं खातात 😆😆😆

  • @matthewgamingyt6328
    @matthewgamingyt6328 2 роки тому

    Khul chan sla dela thanku mam 🙏♥🌹

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 роки тому

    खूप छान माहिती आहे आणि खूप छान बोलता

  • @shubhangichaudhari845
    @shubhangichaudhari845 2 роки тому +1

    Very useful inform inform

  • @suvrnamane6207
    @suvrnamane6207 2 роки тому

    Thanks Dadi

  • @anishadey3412
    @anishadey3412 Рік тому

    Kichan madhya kashi dalchini thevnar

  • @yallappashinge8898
    @yallappashinge8898 Рік тому

    Nice madm

  • @asmitawarenice1559
    @asmitawarenice1559 2 роки тому

    छान माहिती myadm

  • @sangeethagangaram331
    @sangeethagangaram331 2 роки тому +2

    Plz can anyone translate in English and tell what tips did she give

  • @Sandhya_kokate
    @Sandhya_kokate 2 роки тому

    Thanku so much madam

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 2 роки тому +1

    छान मोलाची माहिती

    • @janhavimangsulikar8705
      @janhavimangsulikar8705 Рік тому

      झुरळां विषयी चागली माहिती दिली आहे

  • @aksharadeshmukh4052
    @aksharadeshmukh4052 2 роки тому

    Bakuliche tula kase astat

  • @tejassupe3002
    @tejassupe3002 2 роки тому

    Good information thanks

  • @smitapatil8455
    @smitapatil8455 2 роки тому

    खूपच मस्तच

  • @sandhyashirodkar5550
    @sandhyashirodkar5550 2 роки тому

    Mahilancha Yonibrunsh/garbhashay baher yene mhanje ekach ka? Ani krupaya tyavar upay sangal ka.

  • @shivsambhvaijwade7478
    @shivsambhvaijwade7478 2 роки тому

    Namaste sir ji

  • @kavyamanisha1407
    @kavyamanisha1407 2 роки тому

    छान माहिती दिली

  • @neetatayde4560
    @neetatayde4560 2 роки тому

    Thank u mam

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 роки тому

    बेसिन कसे साफ करावे त्यातून खूप येतात तिथं काय करावं कधी जाम होतो बेसिन ते कसं करावं मोठा कचरा काहिही मी टाकत नाही

  • @minakshibhotmange1878
    @minakshibhotmange1878 9 місяців тому

    Hi

  • @meenalbhosaale3761
    @meenalbhosaale3761 2 роки тому +1

    Cockroach hit pn khup effective aahe

  • @zinatyusuf6686
    @zinatyusuf6686 2 роки тому

    Bakude means

  • @sushilak4238
    @sushilak4238 2 роки тому +4

    बोरीक पावडर मध्ये, साखर कींवा पीठ टाकून दूध किंवा पाणी टाकून, लहान, लहान गोळे करून, कपाटात , जीथे दूर असतील तिथे, झुरळ मरतात किंवा पळून जातात, तीन महिन्यात त पुन्हा नवीन लावा,

    • @Jayashree293
      @Jayashree293 2 роки тому +2

      Mi krun pahil nhi marat

    • @nishadalvi2689
      @nishadalvi2689 2 роки тому

      @@Jayashree293 बोरीक पवडर आणि बेसनाचे पीठ घालून गोळे करून ठेवा झूरळ मरतात

    • @antaradrowingart2524
      @antaradrowingart2524 6 місяців тому +1

      me pn karun pahil pn nahi marat

  • @prabhakarpatil706
    @prabhakarpatil706 2 роки тому

    Chhan sangitle😃😃😃👌👌👌

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 2 роки тому +1

    Macchar bhagao war upay

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 2 роки тому +1

    👌🏻👌🏻

  • @MaheshJadhav-cg5oh
    @MaheshJadhav-cg5oh 2 роки тому

    👌👌

  • @mahavirvalivade9493
    @mahavirvalivade9493 2 роки тому +34

    थोडक्यात सांग त जा

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @appanitsure3416
      @appanitsure3416 2 роки тому

      छान माहिती मिळाली

  • @ushapandule9950
    @ushapandule9950 2 роки тому +1

    Khuuuuuuuup khechlay video dongar pokhrun undir kadhla ase vattey

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Рік тому +2

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम

  • @chayakulkarni3119
    @chayakulkarni3119 Рік тому

    छान माहिती दिली आहे

  • @sanjaymahadik415
    @sanjaymahadik415 2 роки тому

    Best mahiti aha

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 Рік тому

    Thank you mam

  • @sakshipangerkar674
    @sakshipangerkar674 Рік тому

    Thx mam

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम .धन्यवाद.

  • @kalpanakulthe5156
    @kalpanakulthe5156 6 місяців тому

    छान माहिती दिलीMadam

  • @ahanajadhav1989
    @ahanajadhav1989 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आभारी आहे🙏

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 8 місяців тому

    Khup chhan mahiti