- 133
- 3 983 974
AgriStudent
India
Приєднався 4 жов 2011
नमस्कार शेतकरी बांधव व मित्रांनो 🙏,
मि सुहास पाटील, ॲग्री स्टूडेंट हया आपल्या यूटूब च्या चैनल च्या माध्यमातून आपल्या पर्यंत शेती विषयक चांगली माहिती, माझे स्वतचे काही शेती मधले प्रयोग पोहचवता यावे या उद्धेशाने सुरु केलेले हे उपक्रम.
माझ्या विषयी आधिक जानून घेन्यासाठी, व नवनवीन विडीओज़ माहिती करता चैनल ला अवश्य सब्स्क्राइब करा 🙏😊
मला थेट संपर्क करन्या करता ख़ाली दिलेल्या फ़ेसबुक व इंस्टाग्राम लिंक वर भेट दया.

उस पिकात तन येण्या पूर्वी फवारणीचे तन नाशक 👍 #agriculture #ऊसशेती
Herbicide for Sugarcane pre emergence.
#agriculture
#उसशेती
#agriculture
#उसशेती
Переглядів: 424
Відео
Risk Management - उस पीक रिस्क कमी कशी कराल
Переглядів 322Місяць тому
उस पाकात होणारा नुकसान कमी करण्यासाठी वेलीचा उपाय योजना करणे आवश्यक आहे. असेच काही उपाय ह्या वीडियो मध्ये #agristudent #agriculture #shetivishyakmahiti #businessmanagement #businessmanagement #farming #marathi #riskmanagement #शेतकरी #शेती
Risk Management - 1
Переглядів 347Місяць тому
#agristudent #agriculture #farming #motivation #shetivishyakmahiti #शेतकरी #शेत #riskmanagement #risk
उस पीक पावसाळी डोस
Переглядів 4 тис.2 місяці тому
उसाला पावसाळी डोस काय देता येईल? एकरी डोस: 1. अमोनिया सलफेट 100 kilo mop पोटाश 100 किलो किवा 2. यूरिया 90 किलो गंधक 10 किलो mop पोटाश 50 किलो पॉलीसलफेट 25 किलो #agristudent #agri #farming #shetivishyakmahiti #शेतकरी #शेत #उसशेती
35 दिवसांचा मिर्ची प्लॉट, ज़ोरदार फ़ुटवा आणी फळ धारणा सुरु.
Переглядів 4676 місяців тому
नियोजन बद्धक किटकनाशक औषद व खतांची केलेलि फवारनी चा रिज़ल्ट मिर्ची प्लॉट मधे फ़ुटवा करता वापरा ०:६०:२० ०:४४:४४ १२:६१:०० किड नियंत्रण करता सिंजेंता - ऐट्रा, सिमोडिस्म, मिनेक्टो एक्स्ट्रा, capcadis बयार - ऐडमयर, मोवेंटो, सॉलमन बुर्शी नाशक सिंजेंता - रेदोमीगोल्ड बायर - नेटीवो #agriculture #farming #farmvlog #horticulture #educational #motivational #desifarmer #indianfarmer #kisan #jaijawanjaikisan...
वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
Переглядів 3106 місяців тому
वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
अपुरा व अनियमित पाणी पूरवठा समस्यावर १००% रिज़ल्ट देनार उपाय 👍✅
Переглядів 1,2 тис.8 місяців тому
कमी पान्यामधे शेती कशी करता येते. #farming #ऊसशेती #ऊसलागवड #२टनप्रतिगुंठा #shetkari
शेतीतले बारकावे - part १
Переглядів 3,1 тис.Рік тому
कमि खर्चात जास्ती जास्त उत्पादन घेने कालाची गरज झाली आहे. अश्या मधेच शेतीतले बारकावे समजुन शक्य तिथे उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असावा. #agriculture #agristudent #sheti #shetkari #ऊसशेती #shetiguruji #सुहास #smartshetkari #indianfarmer
38 दिवसाचा मिर्ची प्लॉट । मिर्ची मधे थ्रीप्सचे नियंत्रण । #agriculture #agristudent
Переглядів 602Рік тому
मिर्ची प्लॉट सिंजेंटा ५५३१ जातीचि मिर्ची
100 दिवसाच ऊसाच खोडव, १०००१ ऊस त्यत अंतर पिक कोबी. #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवड
Переглядів 6 тис.Рік тому
१०००१ ऊसाच १०० दिवसाच खोडव. १०० दिवसाच्या खोडव्याला ख़ताचा एक डोस, १ आळवणी व चार फवारनी घेतली आहे फवारनी विडीओ: ua-cam.com/video/yj1Jf-dHPRY/v-deo.html इतर फवारनी माहितीकरता आमच्या इंस्टाग्राम पेज ला नक्की भेट दया Our facebook/ instagram page: फेसबूक पेज / Facebook Page AskAgriStudent/ इंस्टाग्राम पेज / Instagram Page _agristudent_ #२टनप्रतिगुंठा #shetimahiti #agrist...
बांधावर चर्चा - १८ गुंठे मधुन ३.५ लाख उत्पन्न 👍 ना एक्षोटिक भाजीपाला ना भरमसाठ मोठ भांडवल
Переглядів 21 тис.Рік тому
बांधावर चर्चा - १८ गुंठे मधुन ३.५ ला उत्पन्न 👍 ना एक्षोटिक भाजीपाला ना भरमसाठ मोठ भांडवल
ऊसाच्या जाडी करता व पान्याचा तान कमी करन्या साठी तिसरी फवारनी पोट्याशिअम नाइट्रेट. #२टनप्रतिगुंठा
Переглядів 35 тис.Рік тому
ऊसाच्या जाडी करता व पान्याचा तान कमी करन्या साठी तिसरी फवारनी पोट्याशिअम नाइट्रेट. #२टनप्रतिगुंठा
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
Переглядів 122 тис.Рік тому
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
Переглядів 14 тис.Рік тому
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
Переглядів 14 тис.2 роки тому
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
Переглядів 3,7 тис.2 роки тому
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
Переглядів 3 тис.2 роки тому
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
Переглядів 2,4 тис.2 роки тому
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
Переглядів 104 тис.2 роки тому
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
Переглядів 21 тис.2 роки тому
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ लाख उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
Переглядів 46 тис.2 роки тому
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ ला उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
Переглядів 19 тис.2 роки тому
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
Переглядів 12 тис.2 роки тому
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
Переглядів 3,9 тис.2 роки тому
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
Переглядів 96 тис.2 роки тому
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
Переглядів 2,3 тис.2 роки тому
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
Переглядів 254 тис.2 роки тому
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
Переглядів 5 тис.2 роки тому
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
Переглядів 8 тис.2 роки тому
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
दादा तुमचा num भेटेल काय
👍👍👍
खूप दिवसांनी दर्शन झाले पाटील साहेब, या औषध बरोबर उभ्या तणासाठी राऊंड अप किंवा मीरा 71 वापरले तर चालेल का उगवणी साठी काही प्रॉब्लेम होईल का?
Hya sobat itar konte vaparu naka. Us ugvan honar nahi neat
ऊसातीत हुमणी वर्ती उपाय यावर व्हीडीओ बनवा प्लीज.
Nakki
दादा खुप दीवसांनी व्हीडीओ आला.आम्ही ऊस लागनीनंतर दुसर्या दिवशी अट्राटँप वापरतो.रीजल्ट खुप छान आहे.
Chan Sir
Thank you 😊😊
सर❤आमचा 265जातीचा ऊस आहे माहिती मिळेल
सर आम्हाला माहिती मिळाली काय
मंगळवेढा तालुका आहे
सर माहिती मिळेल काय
मी ऊसाचे रोप लागण केली आहे 40दिवस झाले आहेत काय करावे
86032जात आहे
03102 खोडवा उस प्रथम खत कोणते आणि आळवणी कोणती करावी
03102 खोडवा उस प्रथम खत कोणते आणि आळवणी कोणती करावी
साथी हे भातासाठी शिफारशीत आहे....ऊसा मध्ये चालते काय?
Khodakadun.aan puravta hoto manun budakade jast aantravar cut karav ma la.vatate
Jetha komb kadhun takawa ka sir??
फुटवे तीस चाळीस होतात पण ते जगले पाहिजेत वेळेवर पाणी खत पाहिजे
ऊसाला तुरा येतो हे नैसर्गिक आहे आणि असंही होतं ठराविक ऊस जाती वर अवलंबून आहे
Jaivik
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का सर
हराळी खूप त्रास देत आहे
हराळी
हराळी जळते का
सर मला एक डोळा पध्दत सुरू ऊस लागवड करायची आहे त्या मध्ये कांदा लागवड करायची आहे त्यासाठी नियोजन सांगावे व कांदा लागवड करने योग्य आहे का
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
दसरा डोस शेवटी चा कोणता द्यावा 10 कांडी मिरागाचे लागणं आहे डोस टाकावा 🙏🙏🙏
मका घ्यावी का
खरी माहिती देण्यासाठी खूप खूप धन्याद अर ❤
सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर सामान्य शेतकरी साठी खुप महत्वाचे आहे
हे कुठे मिळेल
Plase send you your contact number
12.61..why? आधीच फुटवा खूप आहे.. विनाकारण खर्च थांबला पाहिजे
खुप छान माहिती सर तुमचा नंबर द्या
1 mahinyacha us asl tr maru shakto ka
दादा, उसाच्या बाजूला द्राक्ष बाग आहे, अश्या अवस्थेत त्रिशुक वापरायला चालेल का? द्राक्ष बाग साधारण 500 मीटर अंतरावर आहे.
Vangyachi Jaat sanga
दादा १०.२६.२६ vaparle तर्
कॅल्शियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट एकत्र मिसळता का
कुसळी गवत जळतयका
Iba and 6ba एकत्र किती वेळ ठेऊन वापरू शकतो .
Sop
दादा 182 दिवसात प्लॉट बेणे साठी दिला 28 गुंठे मध्ये 26.5 टन निघालं 3600₹ प्रती टन ने दिला...
बरेच दिवसांनी दिसला सर
Lavan krun 4.5 mahine jale bharanicha dose saga
Vidio chan ahe