Shirur Lok Sabha LIVE : मतदानाचा टक्का घसरला, अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव धक्का कोणाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Shirur Lok Sabha LIVE : मतदानाचा टक्का घसरला, अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव धक्का कोणाला?

КОМЕНТАРІ • 157

  • @sandipkasal5673
    @sandipkasal5673 4 місяці тому +8

    शिवाजी दादा. विजयी. होणार.101

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 4 місяці тому +56

    अमोल कोल्हे निवडून येणार❤❤

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 4 місяці тому +31

    अमोल कोल्हेंचा जनसंपर्क नव्हता, हा सर्व जनतेत रोष होता. शरद पवार ह्यांना पाठिंबा देण्यासाठी फक्त मतदान झाले. ह्या उलट आढळराव ह्यांचा जनसंपर्क आणि कामामुळेच त्यांना मतदान केले.

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 4 місяці тому +1

      Khar ahe. Mi pawarankde bghun mat dile ahe.

    • @sureshbhujbal9839
      @sureshbhujbal9839 4 місяці тому

      ​@@MILINDNEWTON000000000000

  • @pankajbhagat9155
    @pankajbhagat9155 4 місяці тому +44

    अमोल दादा कोल्हे साहेब फक्त

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 4 місяці тому +46

    आंबेगाव तुतारी वळसेनचे आदेश

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 4 місяці тому +48

    अमोल कोल्हे पुन्हा खासदार ❤❤

  • @nitinkhokrale2045
    @nitinkhokrale2045 4 місяці тому +3

    आता मात्र आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील फिक्स

  • @pankajkanase1630
    @pankajkanase1630 4 місяці тому +9

    पत्रकार ध्यानावर नाहीत
    ते पुण्यातले आंबेगाव समजून विश्लेषण करत आहेत
    हसावं कि काय करावं असा प्रश्न पडलाय
    म्हणे आंबेगाव हे पुण्याला लागून आहे 😂

  • @vishallokhande8174
    @vishallokhande8174 4 місяці тому +25

    आंबेगाव मध्ये सर्वांत जास्त मतदान झाले आणि तोच आढळरावाचा बालेकिल्ला त्याना विजयश्री खेचुन देणार

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 4 місяці тому +29

    अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @nitbad5291
    @nitbad5291 4 місяці тому +3

    मतदानाचा टक्का घसरला याच सगळ्यात मोठे कारण आहे अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांनी जनतेची कामच केली नाहीत आणि ते एकदा पण मतदार संघात फिरकले नाहीत. कोल्हे मनसेत होता तिथून शिवसेनेत गेला, मग अजितदादा सोबत गेला तिथून परत शरद पवारांसोबत गेला. त्यामुळे लोकांची नाराजी आहे.

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому

      शिवाजी दादापाटील 12,000 मतांनी निवडून येणार मताची टक्केवारी कमी असल्यामुळे

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 3 місяці тому

      म्हणजे बाकी सर्व ठिकाणी अमोल कोल्हे च उभे होते का..?

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 4 місяці тому +33

    Amol jii❤

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 4 місяці тому +43

    दोन लाखाणी कोल्हे येणार

    • @punebreakingnews4755
      @punebreakingnews4755 4 місяці тому

      आताच फोटो काढून ठेवा १५+३० हजारांनी पराभूत होतील कोल्हे....

  • @BajiraoPawar-sz4qb
    @BajiraoPawar-sz4qb 4 місяці тому +5

    बरेच मतदार मत देण्यासाठी केंद्रावर येऊन परत गेले कारण मतदान करतांना मतदारांकडून त्यांचा मोबाईल काढून घेतला जात होता मोबाईल ताब्यात घेऊन परत करणे करीता जबाबदार यंत्रणा नव्हती या कारणास्तव मतदान न करता परत गेले या कारणास्तव देखील टक्का घसरला आहे असे मला वाटते.

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 4 місяці тому

      Mobile locker provide kele pahije hote

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 4 місяці тому +27

    कोल्हेच खासदार होणार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 місяці тому +7

    काय सांगता येत नाही काटे कि टक्कर होईल वाटतं 🚩

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому +2

      आढळराव पाटील खासदार होणार दहा ते बारा हजार मतांनी अति मजेदार लढत होणार लढत होणार

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 3 місяці тому

      @@ShantaramBapuCnavanChava-ol9jj स्किनशॉट काढून ठेव गद्दार कुठंच आढळणार नही

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 4 місяці тому +5

    Only Dr Amol

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we 4 місяці тому +2

    सुशिक्षित लोकांना भाजपचे राजकारण आवडलेले नाही आणि पक्ष बदलूपणा मतदारांनी पंधरा वर्षे माजी खासदारांना निवडून दिलं होतं त्या टायमाला त्यांची काही कामे नसल्यामुळे आता जनता नाराज आहे जनता म्हणते की अजून अमोल कोल्ह्याला पाच वर्षे आपण एक संधी दिली पाहिजे असा मतदारांचा विचार आहे

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому +1

      त्याच्याआधी 50 वर्षात काय कामं झाली जी 50 वर्षात काम झाली नाही ती कामे आढळराव पाटलांनी 15 वर्षात केली

    • @RajuBhase-ux7we
      @RajuBhase-ux7we 4 місяці тому

      युती चा काळात रखडलेला आमच्या गावचा नदीवरील पूल अमोल कोल्हे साहेबांनी पूर्ण केला आणि गाव पुरापासून सुरक्षित झालं तसेच शेजारील गावाचा संपर्क दळणवळण वाढले आपला देश शेतीप्रधान आहे गावातील आणि जिल्ह्यातील शेतकरी जपण्याचे काम ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी केले संरक्षण विभागाच्या गोळीबारामुळे आमच्या गावाला शेती करता येत नव्हती तो प्रश्न सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सोडवला त्यामुळे आज आमच्या गावातील शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतो चाकण चाकण मधील सर्व एमआयडीसी अशा अनेक एमआयडीसी आपल्या महाराष्ट्रात आणण्याचे काम पवार साहेबांनी केले आपल्याला भाडे स्वरूपात व्यवसाय संदर्भात कंपनीची शेड तरुणांना रोजगार पवार साहेबांनी केलेल्या दृष्टीने फायदेशीर आहे

  • @riteshchoudhari9454
    @riteshchoudhari9454 4 місяці тому +9

    एकच दादा खासदार होणार

  • @satishpatil2901
    @satishpatil2901 4 місяці тому +4

    Shivajirao saheb

  • @mayurmore7344
    @mayurmore7344 4 місяці тому +1

    काही पण करा गेम चेंजर हा आमचा खेड तालुका असणार आहे.....आणि डॉ.अमोल कोल्हे खासदार. होणार

  • @sunilpacharne3726
    @sunilpacharne3726 4 місяці тому +34

    इथे तर आढळराव पाटील यांना 100%धक्का बसणार आहे यात शंकाच नाही

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 4 місяці тому +1

    सर्वात महत्त्वाचे अमोल कोल्हे म्हणून मतदान झाले च नाही.. फक्त शरद पवार म्हणुन मतदान केले...

  • @patiltalks_
    @patiltalks_ 4 місяці тому +11

    मतदान च करू दिलं नाही परळीत बऱ्याच जागी बोगस मतदान झालं.. 😢

  • @RajuShewale-c1q
    @RajuShewale-c1q 4 місяці тому +7

    एकच वादा शिवाजी दादा आढळराव पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 4 місяці тому +7

    आमदार यांच्या काय घरचे मतदान होते का?

  • @joshibuwa
    @joshibuwa 4 місяці тому +7

    समीरण वाळवेकरजी, शिरूरमधलं आंबेगाव वेगळं, पुण्याला लागून कात्रजजवळचं आंबेगाव वेगळं.

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh 3 місяці тому

    शिरूर लोकसभेतुन शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब निवडून येणार आहेत

  • @sambhajipokharkar4092
    @sambhajipokharkar4092 4 місяці тому +1

    वाळवेकर हे कोल्हे घ्या दावणीला बांधलेले दिसते

  • @swarajya7848
    @swarajya7848 4 місяці тому +3

    शिवाजी दादा

  • @DarshanKabadi-g3u
    @DarshanKabadi-g3u 4 місяці тому +8

    आढळराव येणार 🚩🚩🚩

    • @SubhashSwami-pq2xc
      @SubhashSwami-pq2xc 4 місяці тому

      NoAdhalrao

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому

      आढळराव पाटीलच येणार परंतु लीड कमी राहणार 10 ते 12 हजार मतांनी

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 4 місяці тому +4

    आंबेगाव ला 61आहे.. वाळवेकर साहेबांना माहित नसावे

  • @Omkargaming7121
    @Omkargaming7121 3 місяці тому

    या निवडणूकीत पुढारी एका बाजूला तर सामान्य माणूस उदय व पवार साहेब याच्या बरोबर बीजेपी नकोच

  • @RajeshKute-j9q
    @RajeshKute-j9q 4 місяці тому +8

    Kolhe thasun jinknar

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 4 місяці тому +3

    काही अंशी विश्लेषण खरे आहे परंतू मतदान टक्केवारी कमी ही ठराविक उमेदवारास फायद्याचे हे चुकीचे आहे ठराविक मतदार बाहेर येतो याचे परिणाम राजकीय पक्षाचा नाजी तर सर्वांना तुमच्यासाठी सुद्धा घातक ठरेल

  • @maheshlaygude413
    @maheshlaygude413 4 місяці тому +21

    अमोल कोल्हे निवडून येणार🎉

    • @kishordumbre6946
      @kishordumbre6946 4 місяці тому

      कसलं भाषणं देतय हे पिल्लू

  • @bestinc.1981
    @bestinc.1981 4 місяці тому +2

    मी स्वतः खर्च करून 100 km जाऊन मतदान करून आलोय

  • @gulabwalunj939
    @gulabwalunj939 3 місяці тому

    बोलतात तुतारी पण येणार शिवाजी दादाच...!

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 4 місяці тому +5

    निवडून गेल्यावर पाच वर्ष मतदार संघात तोंड ही दाखवले नाहीं 80%निधी परत गेला आणि समर्थक कुठल्या जीवावर म्हणतात कोल्हे साहेब निवडून येणार .जर अस झालं तर पुढील पाच वर्ष मतदार संघ विकासा पासून दूर राहील,परमेश्वर कृपेने असे होऊ नये ही अपेक्षा.

    • @bhushanshinde3105
      @bhushanshinde3105 4 місяці тому

      तुझी बुद्धी पाहून तु भक्त वाटतोय

  • @aniruddhasurvase-ht4hr
    @aniruddhasurvase-ht4hr 4 місяці тому +1

    Adhalrao Patil 50k to 60k vote ne nivdun yenar

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh 3 місяці тому

    शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार फिक्स

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 4 місяці тому +12

    डॉ.अमोल कोल्हे खासदार फिक्स

  • @Sharadraoghorpade
    @Sharadraoghorpade 4 місяці тому +17

    डॉअमोल कोल्हे

  • @AjitGadage
    @AjitGadage 4 місяці тому +7

    अमोल दादा दोन लाख ने येतील❤❤

  • @subhashsonawane923
    @subhashsonawane923 4 місяці тому +5

    Kole

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 4 місяці тому +2

    Amol dada🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d 4 місяці тому +8

    9% कमी होण्याचे मुख्य कारण सर हे आहे की ह्या वेळेस मालिका चालू नव्हती तो इफेक्ट होता गेल्या वेळेस तुम्ही नीट अभ्यास करा गेल्या वेळेस कोल्हे ना 1 रुपया ही खर्च करावा लागला नाही ह्या वेळेस उलट परिस्थिती आहे जेवढे आम्हाला समजते तेवढे 4 तारखेला तुमचा लक्ष्यात येईल की काय झालेय ते कोल्हे पडणार असे मला वाटत आहे

  • @digmabrshinde6199
    @digmabrshinde6199 4 місяці тому +5

    फक्त शिवाजी आढळराव पाटील

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 4 місяці тому +9

    अमोलदादा ✌️

  • @VitthalTamhane
    @VitthalTamhane 4 місяці тому +2

    Jay.savta❤

  • @tambebala245
    @tambebala245 4 місяці тому +4

    ✌✌✌✌✌✌✌

  • @Jdpawale
    @Jdpawale 4 місяці тому +9

    अमोल कोल्हे

  • @Vishalauti
    @Vishalauti 4 місяці тому +8

    अमोल कोल्हे...

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 4 місяці тому +7

    Dr Amol kolhe win 💯💪🏻

  • @yogeshagarkar9826
    @yogeshagarkar9826 4 місяці тому

    31% मतदान अमोल कोल्हे यांना होणार हे फक्त पवार साहेब यांच्या मुळे

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 4 місяці тому +7

    देवस्थान जमिनीचा लांडेवाडी एपिसोड करा

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 4 місяці тому +1

    अजून घडणार
    नेते लायक राहिले नाहीत

  • @SantoshBangar-e2v
    @SantoshBangar-e2v 4 місяці тому +1

    अमोल कोल्हे पुन्हा एकदा खासदार🚩🚩

  • @rku03
    @rku03 4 місяці тому

    कोल्हे आपणास जनतेने मालिकांसाठी आता मुक्त केले आहे.

  • @TushTP
    @TushTP 4 місяці тому

    कामे करणारा उमेदवार पाहिजे हे महत्वाचे. पक्ष बदल, कलाकार हे दुय्यम मुद्दे आहेत. शिरूर चे मतदार मात्र पक्षीय राजकारणात बुडून आंधळे झालेत. जो कोणी निवडून येईल त्याने कामे केलीच नाहीत तर शेवटी शिरूर ची 5 वर्षे वाया जाणार मात्र तेव्हढ्या वेळेत देश मात्र प्रगती करेल. मूर्ख पक्षीय राजकारणात गुंतलेले लोकांना त्या पक्षाचे नेते स्वतःचे घर चालवतात, लोकांचे नाही हे कळेल तो सुदिन.

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d 4 місяці тому +1

    एकच वादा...

  • @atultilekar147
    @atultilekar147 4 місяці тому

    अमोल कोल्हे फिक्स 💯

  • @sambhajipokharkar4092
    @sambhajipokharkar4092 4 місяці тому

    साहेब आंबेगाव मध्ये 61%मतदान झाले आहे त्यामुळे चर्चा वेगळीच होत आहे आपण आंबेगाव मध्ये 41%बोलतात हे लक्षात ठेवा

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому +1

    कमी टक्केवारी मतदानाची आहे हाय व्होल्टेज लढत होणार कुठलाही उमेदवार पाच हजाराच्या लीड नी कुठले तालुक्यात आघाडी घेऊन येणार नाही आढळराव पाटील 10 ते 12 हजार मतांनी निवडून येणार🎉🎉🎉🎉🎉

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 4 місяці тому +4

    कोल्हे खासदार

  • @sdgamming2698
    @sdgamming2698 4 місяці тому

    Total voters 25 lac
    Vote casted 11 lac
    Winning Amol kolhe MLA shirur constituency lead by 138824 final

  • @pashh22
    @pashh22 4 місяці тому +1

    Amol kolhe 🙌❤️

    • @shantaramthube866
      @shantaramthube866 4 місяці тому

      Tutari चा लवकरच पंजा honar

  • @PANDABANDAL
    @PANDABANDAL 4 місяці тому +9

    Adhalrao

  • @Kingaditya-x4v
    @Kingaditya-x4v 4 місяці тому

    अमोल कोल्हे साहेब खाजदार

  • @ganeshtathe2117
    @ganeshtathe2117 4 місяці тому

    मतदान कमी व्हायचे कारण मोबाईल आहे मोबाईल आत मध्ये अलाऊड नव्हता मोबाईल बाहेर ठेवायला पण व्यवस्था नव्हती त्यामुळे खूप मतदार निघून गेले

  • @anilkulkarni1953
    @anilkulkarni1953 4 місяці тому +8

    आढळराव पाटील येणार

  • @sambhajipokharkar4092
    @sambhajipokharkar4092 4 місяці тому

    चर्चा ही थोडी चुकिच्या मार्गाने होत आहे

  • @Morya12343
    @Morya12343 4 місяці тому +9

    हा माळी आहे का बघा कोल्हे कोल्हे लाउन धरतोय नुसत🤣🤣🤣🤣

    • @annapurnakasabe5544
      @annapurnakasabe5544 4 місяці тому +3

      जातीवर जाऊ नको भाऊ छत्रपतींचा आदर्श घे

    • @shinde2224
      @shinde2224 4 місяці тому +1

      माळी मराठा केलं म्हणून तर आढळराव पडणार

    • @Morya12343
      @Morya12343 4 місяці тому

      @@annapurnakasabe5544 अहो लई जातीवादी आहेत जुन्नर मधे त्याना नाय कळत का मग छत्रपतींचा आदर्श ??

    • @Morya12343
      @Morya12343 4 місяці тому

      @@shinde2224 काही प्रॉब्लेम नाही कुणीपण निवडून येऊद्या

    • @vish5718
      @vish5718 4 місяці тому +1

      😂😂खरंय

  • @lokdarpanMarathi
    @lokdarpanMarathi 4 місяці тому

    वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ तुम्ही पुण्यातील आंबेगाव चे सांगत आहेत का?

  • @dattachavan8771
    @dattachavan8771 4 місяці тому

    केळया कायपण तुझा रिपोर्ट बिनकामाचा माणूस निवडून येणार म्हणतो काय तुझा रिपोर्ट

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +1

    Dr kolhe punha khasdar honarch

  • @Abhinav4721
    @Abhinav4721 4 місяці тому +2

    Jatiwad chalavla Tutari ni

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому +1

      ओबीसी समाजाच्या उमेदवारालाच मतदान केले विकासाला केले नाही

  • @GaneshDhole-w2w
    @GaneshDhole-w2w 4 місяці тому +2

    आढळराव पाटील येणार फक्त

  • @vijayshinde-wz7bh
    @vijayshinde-wz7bh 4 місяці тому +6

    Shivajirao Adhalrao

  • @Fighterheroes77
    @Fighterheroes77 4 місяці тому

    notanki amol 5 varsh zopun hota 1 mahina firla kam tar kahich nahi ani tyala kashala matadan karaych 🚩🚩🚩🚩

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 4 місяці тому

    अमोल कोल्हे
    کانگریس امیدوار امول کولہے منتخب ہوں گے ...... بسم اللہ ...... انشاء_اللہ

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 4 місяці тому +1

    tutari tu tu tu tu

  • @haridasgholap6479
    @haridasgholap6479 4 місяці тому +1

    घड्याळ बंद पडणार फक्त शिरूर मतदार संघात नाही तर चारही जागेवर त्यामुळे त्यांनी आता घरीच बसावे

  • @subhashwaman9982
    @subhashwaman9982 4 місяці тому +7

    शिवाजीदादा आढळराव पाटील नक्की निवडून येणार आहेत.

  • @ikasvar
    @ikasvar 4 місяці тому +1

    माईक

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 4 місяці тому +8

    अमोल कोल्हे चा विजय आधिच झाला आहे 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @bestinc.1981
    @bestinc.1981 4 місяці тому +1

    अमोल कोल्हे येणारच

  • @yuva5247
    @yuva5247 4 місяці тому

    आंबेगाव नक्की कोणतं सांगताय समीर सर?

  • @satishpatil2901
    @satishpatil2901 4 місяці тому +1

    Kolhe ni thond tari dakhavle ka

  • @rupeshmusale1623
    @rupeshmusale1623 4 місяці тому +3

    Amol kolhe

  • @MarutiShinde-q3g
    @MarutiShinde-q3g 4 місяці тому +1

    जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या बापाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार तो पडणार शंभर टक्के पडणार

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +1

    Dr Amol कोल्हे

  • @akshaygundal4159
    @akshaygundal4159 4 місяці тому +1

    Amol kolhe yenar ground report

  • @SanjitDeokar
    @SanjitDeokar 4 місяці тому

    Aho tyanna ambegaon konta te sanga jara.. Kay loka gheun yeta tumhi pn.. Ajibat abhyas naslele loka gheun yeta.. Apla channel ashyani band padel

  • @AbzyInfo
    @AbzyInfo 4 місяці тому

    ambegaon madhi saglyat jast matdan zhal. 61%
    ... 2 pekk piun aala aahe vatt

  • @navnathnaik467
    @navnathnaik467 4 місяці тому

    🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷

  • @sangramsandbhor654
    @sangramsandbhor654 4 місяці тому

    Kay abhyas karun vishleshan kartayet ambegaon kuthla te mahit nahi punyatlya ambegaon baddal boltayet

  • @Sharadraoghorpade
    @Sharadraoghorpade 4 місяці тому +6

    डा अमोल कोल्हे

  • @SubhashRajguru-c7o
    @SubhashRajguru-c7o 4 місяці тому

    Tutari vajnar

  • @AbhishekNighot
    @AbhishekNighot 4 місяці тому +1

    अमोल कोल्हे खासदार होनार 🚩🚩