राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजाचे वास्तववादी विचार देशातील घराघरात पोहोचविण्याची खरी गरज असून ते कार्य आपल्या हातून घडत आहे. त्या बद्दल आपले अभिनंदन 🙏🙏
माझ्या गुरुमाऊली chya भजनाच्या व त्यांच्या ग्रामगितेच्या विषयी बोलताना किर्तन भजन गावून कीर्तन आख्यान केलें खुप खुप आनंद झाला आत्मा तृप्त होऊन गेला आहे आपण प्रत्येक गावात जाऊन प्रचार प्रसार करावा असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ या माऊली स प्रार्थना करत आहेत जयगुरु
जयगूरू कुरूमकर महाराज खूप आदर्श निर्माण केला आहे अतिशय सुंदर कीर्तन केले आमच्या राजंदा गावाला पण खूप छान तुमची आदर्श कीर्तने झाली आहे आपली भगिनी जयश्री महल्ले गुरुदेव प्रचारक राजंदा जयगूरू महाराज
🕉️🧘त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l 😭🐮देशी गौमाता ने रो रो के अदभुत सेनानी को जगा दिया l 🕉️🧘 जय माता वैष्णो राणी के Great Heart 10th & last time coming on this Earth planet 🌍🇮🇳 24 race 🌄🌹 Fital Bovine Syram Salted covid 19 Vaxcination विरोधी 🚀🔥 तीसरे महायुद्ध के बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती स्थापना करते देशी गौमाता की सेवा साथ विश्वगुरु भारत बनाने वाले l 🕉️🧘 अद्भुत सेनानी द्वारपाल गणेशजी 🌍🐮 देशी गौसेवक कालिकाल कल्कि 🐮🙏
महोदय आपला व्हिडिओ बघितल्यावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या ओळी आठविल्या " माणूस ध्या मज माणूस ध्या हो, भिक मागता हरी दिसला...हो प्रभू दिसला... महोदय तुम्हाला एकदाचा देव भेटेल पण माणूस नाही
विवेक महाराज कुरूमकर आपण तरुण प्रचारकामध्ये आदर्श आहे कारण तुम्ही नुसते बोलत नाही तर तस तुम्ही कर्तुत्व करता कारण मी तुमच्याच गावच ,गावात संस्कार शिबिर, सामुदायिक प्रार्थना ,अभ्यासिका, वाचनालय असे कितीतरी उपक्रम राबवले तुम्ही खरंच ग्रेट आहे ......
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती।देती ते ही नरका जाती॥३॥ अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.वर्षश्राध्दाची सुपारी घेणारे व देणारे या दोघांनी स्वर्गात जायचे की नरकात हे ठरवावे.
Khup chan Vivek kurumkar kirtan
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
गोपाला गोपाला तुकडोजी बाबा गोपाला
गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला
फारच छान कीर्तन महाराज.
Khup chaan maharaj awadale maharaj kirtan.... Jay gurudev
खुप सुंदर कीर्तन केले महाराज जय गुरु जय लहरी बाबा
राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजाचे वास्तववादी विचार देशातील घराघरात पोहोचविण्याची खरी गरज असून ते कार्य आपल्या हातून घडत आहे. त्या बद्दल आपले अभिनंदन 🙏🙏
जय गुरुदेव दादा तरुणा साठी चांगले आहे कीर्तन आपले दादा
माझ्या गुरुमाऊली chya भजनाच्या व त्यांच्या ग्रामगितेच्या विषयी बोलताना किर्तन भजन गावून कीर्तन आख्यान केलें खुप खुप आनंद झाला आत्मा तृप्त होऊन गेला आहे आपण प्रत्येक गावात जाऊन प्रचार प्रसार करावा असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ या माऊली स प्रार्थना करत आहेत जयगुरु
🙏
Jay guru dada tumche he kirtan he aajchya klyugatil sakhr aahe aajchya lhan Mulan sati kup prernadai tro
वा देवा आमुचा कोटी कोटी कोटी🇮🇳 दंडवत लोटांगण प्रणाम देवा जय गुरू माऊली
विवेक महाराजांना माझा जयगुरुदेव आ। बाबा बरगठ
खूप खूप सुंदर प्रवचन.कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे.
जय गुरुदेव, जय शिवराय. सुंदर विचार सांगितले महाराज.
अतिशय सुंदर दादा ॰किर्तन
जयगूरू कुरूमकर महाराज खूप आदर्श निर्माण केला आहे अतिशय सुंदर कीर्तन केले आमच्या राजंदा गावाला पण खूप छान तुमची आदर्श कीर्तने झाली आहे
आपली भगिनी जयश्री महल्ले गुरुदेव प्रचारक राजंदा जयगूरू महाराज
जय गुरू ताईसाहेब.....
जय गुरु महाराज
रामकृष्ण हरी जय गुरूदेव ॐॐॐॐॐ
खूप खूप छान
खुब सुदंर दादा सरपंच निता प्रशांत बोढाले कडुन जय गुरु
🕉️🧘त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l 😭🐮देशी गौमाता ने रो रो के अदभुत सेनानी को जगा दिया l 🕉️🧘 जय माता वैष्णो राणी के Great Heart 10th & last time coming on this Earth planet 🌍🇮🇳 24 race 🌄🌹 Fital Bovine Syram Salted covid 19 Vaxcination विरोधी 🚀🔥 तीसरे महायुद्ध के बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती स्थापना करते देशी गौमाता की सेवा साथ विश्वगुरु भारत बनाने वाले l 🕉️🧘 अद्भुत सेनानी द्वारपाल गणेशजी 🌍🐮 देशी गौसेवक कालिकाल कल्कि 🐮🙏
ह.भ.प श्री विवेक महाराज कुरूमकर हे एक गुरूदेव सेवा मंडळाचे उत्कृष्ट प्रचारक.जयगुरू
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कीर्तन महाराज
रामकृष्ण हरी
जय गुरुदेव जय गाडगे बाबा
Jay guru 🙏
अतिशय सुंदरआणि तडफदार झालं किर्त न . जय गुरुदेव.
Uttam sadrikanan Jay gurudev.
जयगुरु खूप सुंदर विवेक महाराज
खूप खूप शुभेच्छा जय शिवराय, तुकडोजी महाराजांची अभंगावरील किर्तन करून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे
Jay Jay Ram Krishna Hari Gopala Gopala Devkinandan Gopala
सत्य अमृत वाणी जय🇮🇳👳 गुरुदेव
Ram kursan.hari
खूपच सुंदर महाराज
प्रबोधनपर कीर्तन
समाजाला आज याची गरज आहे
ram krushna hare
kubhach chan
आम्ही तुकडोजी महाराज भक्त
खूप छान कीर्तन..
Jay gurudev
जयगुरु सुंदर प्रबोधन आहे पण अजून प्रयत्न मोबाईल नंबर दिलेला नाही कूर्पा करून पत्ता द्यावा ही विनंती
अप्रतिम आवडले
महोदय
आपला व्हिडिओ बघितल्यावर
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या ओळी आठविल्या
" माणूस ध्या मज माणूस ध्या हो, भिक मागता हरी दिसला...हो प्रभू दिसला...
महोदय तुम्हाला एकदाचा देव भेटेल पण माणूस नाही
जय गुरुदेव दादा सुनिल महाजन किर्तन पाहिजे महाराज खेरडा येथे कीर्तन पाहिजे
Samaj prabodhan atishay changale jay guru dev
Agdi sunder vichar
Khup khup Sundar kirtan apratim vichar gramgeeta
जय गुरुदेव 🙏🙏
महाराज.खूपच.सुंदर.तुम्हाला.आमचा.आशीर्वाद.
खूप छान महाराज 🎉🎉
खूप सुंदर कीर्तन दादा👌👌👍👍जय गुरू🙏
Khupch chyan ahe
Ravindra khedekar jay guru maharaj
धन्यवाद महाराज छान माहीती दिलीसर
Khup Sundar
जय गुरु
जय गुरुदेव🙏 खूप चांगले विचार🙏
विवेक महाराज कुरूमकर हे आमच्या गावचे आहे याचा आम्हाला अभिमान आहे।। मु वडगांव ता, मुर्तिजापुर जि, अकोला
जय गुरुदेव खूप सुंदर
खूप छान कीर्तन दादा🙏
अतिशय सुंदर
Khup sundar 🙏
Jay gurudeo
विवेक महाराज कुरूमकर आपण तरुण प्रचारकामध्ये आदर्श आहे कारण तुम्ही नुसते बोलत नाही तर तस तुम्ही कर्तुत्व करता कारण मी तुमच्याच गावच ,गावात संस्कार शिबिर, सामुदायिक प्रार्थना ,अभ्यासिका, वाचनालय असे कितीतरी उपक्रम राबवले तुम्ही खरंच ग्रेट आहे ......
खूपच छान महाराज
असे तरूण पिढी कीर्तनकार महाराष्ट्रात झाले पाहिजे, एकदम छान मुद्दे घेऊन कीर्तन सेवा सादर केली महाराज
Ll
Lll
Ll
L
lll
ll)
@@vaishalishahane7502
l❤
मी
Very good Jay guru Dada
जेय गुरु
विवेकदादा ....अतिशय सुंदर किर्तन केलय.जयगुरू
बहोत खुब
जय गुरुदेव
मला नंबर पाहीजे महाराज चा कार्यक्रम आयोजित करायचा आहे
मि पण कितन करतो
Jai gurudev
Mo न द्या महाराज, तुमचे कीर्तन ठेवायचे आहे
सत्य🙏 वचन🇮🇳
आमच्या गोंदिया जिला मध्यॆ वारकरी खुप कमी आहेत
जय गुरु
Khupach sundar kirtan Jay shri gurudeo. Apla Mob. Number pathava
सामुदायिक जीवनपध्दती वर प्रकाश टाका.
ua-cam.com/video/SxfxDJ4SyQU/v-deo.htmlsi=HMDTi2690OKK_Wri
अत्यंत खूप सुंदर व्हिडिओ एकदा जरूर बघावा 🙏🙏🙏
अप्रतिम प्रबोधन ,,,!!!
अप्रतिम, सुंदर
hindu dharm Kaun Kiska hai
hello karmkar maharajanchi Kirtan kuchana hai Gurudev dirghayuh
मला पन कीर्तन शिकायचे आहे दादा
खूप सुंदर
महाराजांचा फोन नंबर पाहिजे होता कीर्तनासाठी कृपया पाठवा असेल तर कोणाकडे
😂😮
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती।देती ते ही नरका जाती॥३॥
अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.वर्षश्राध्दाची सुपारी घेणारे व देणारे या दोघांनी स्वर्गात जायचे की नरकात हे ठरवावे.
S
मला कीर्तन शिकायचं आहे लांजुळकर गुरुजी 🙏
9822514451
कॉल करा
जयगुरू महाराज कृपया फोन नंबर दयावा
जय गुरुदेव महाराज मोबाईल नंबर आणि पत्ता द्या
९८८१९७४०३३ ....विवेक महाराज कुरुमकर
Jay. Gurudev
जय गुरुदेव
Jay guru dada
अतिशय सुंदर
Jai gurudev
जय गुरु
खुप छान महाराज जी
Jay Gurudeo
जय गुरुदेव
Jay guru sarvanna