जगदीश पाटिल दादा, संतोष चौधरी दादा ,प्रकाश चौगुले दादा, परमेश माली दादा, आशीष म्हात्रे दादा, सपना ताई पाटिल, तसेच अजून मला नाव नाही माहिती कोनी कोनी गानी तयार केली आहेत त्यांच पन आभार धन्यवाद आणि आपले सर्व गायक सहकलाकार सर्वांचे धन्यवाद आपल्या कडून हीच अपेक्षा होती आणि आपन सर्वानी मिलून गाणी तयार केली...
फक्त रायगड, नवी मुंबईतुनच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय दि बा पाटील साहेबांच्या नावाला. सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि नवी मुंबई विमानतळाला #लोकनेतेदिबापाटीलआंतराष्ट्रीयविमानतळ असे नाव घोषित करावे. #dbpatilinternationalairport #फक्त_दिबा CMOMaharashtra
सरकारने पथक रस्ता विमानतळ बाग मेट्रो भुयारी मार्ग ब्रीज महामार्ग शासकीय संस्था अशा अनेक वास्तुला आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी ह्यांचं नाव खुशाल सुचित करावं! परंतु नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा जींचं नाव द्यावं ही आमच्या कोळी लोकांची मागणी आहे
साहेबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी असं काम केलं आहे कि त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहे.. अनेक पुढारी आणि स्वयंघोषीत नेते प्रकल्पग्रस्तांचा वापर करुन करोडपती झाले....सलाम साहेबांना❤..दि.बा.पाटील साहेब अमर रहे
जय दी.बा. जय आगरी 1नंबर गाणा , बाकीच्या गायकांची पण गाणी मस्त होती , आम्ही पण शिडको घेराव आंदोलनाला होतो स्टेजच्या बाजुलाच ,शेलु (कर्जत ) मधुन आलो होतो , समाजासाठी एकत्र यालाच पाहिजे , जय भुमीपुत्र
जय आदिवासी...... आदिवासी समाज समस्त पाठीशी आहे... ✊️
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात आले ❤ खूप अभिमान आहे❤
अशा जोशील्या गाण्याची वाट बघत होतो...खुप छान जमलय गाणं..ब्लॉक बस्टर होणार यात शंका नाही
जगदीश पाटिल दादा, संतोष चौधरी दादा ,प्रकाश चौगुले दादा, परमेश माली दादा, आशीष म्हात्रे दादा, सपना ताई पाटिल, तसेच अजून मला नाव नाही माहिती कोनी कोनी गानी तयार केली आहेत त्यांच पन आभार धन्यवाद आणि आपले सर्व गायक सहकलाकार सर्वांचे धन्यवाद आपल्या कडून हीच अपेक्षा होती आणि आपन सर्वानी मिलून गाणी तयार केली...
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार 🙏
1ch nbr Dada🙏🙏🙏👌
Nice dada .. 🥰🥰🥰🥰
Nice song dada 💐✌️
Thanks You
Very nice song
🙏दी बा पाटील साहेब🙏 😍 जय आगरी 😍 जय कोळी 😍खूप मस्त आहे गाणा परमेश दादूस 🙏😍
परमेश दादा तुला तोडच नाही, खुप छान song
Agree
Parmesh dada manala bhidala ha gani d b Patil 🙏🥰🥰
परमेश माळी साहेब आवडला तुमचा गाणा मी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता व बुधिस्ट. दी.बा पाटील साहेब समर्थक (मुरबाडकर)
🙏🙏🙏🙏🙏🙏
या गाण्यानं भूमीपुत्राला येईल बळ दि बा पाटीलांच्याच नावाचा होईल विमान तळ
Hi line pan pahije hoti ganyat
1 No.song Dada
फक्त आणि फक्त
लोकनेते दि.बा.पाटिल साहेब
जय आगरी कोळी 🚩
फक्त रायगड, नवी मुंबईतुनच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय दि बा पाटील साहेबांच्या नावाला. सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि नवी मुंबई विमानतळाला #लोकनेतेदिबापाटीलआंतराष्ट्रीयविमानतळ असे नाव घोषित करावे.
#dbpatilinternationalairport #फक्त_दिबा CMOMaharashtra
आग्र्यानो लक्षात ठेवा या शिवसेनेला
लाचार होवू नका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👉👉👉👉👉
भाजप मनसे च्या लाचार लोकांनी हे सांगू नये
अप्रतिम गायन आणि वादन आणि गणित रचना सुद्धा छान आहे❤
खुप छान आहे गाणं त्या त आहे आपला दादुस खुप छान आहे गाणं मी ऐकलं खूप वेळा
आम्ही कोल्हापूर कोळी समाज पूर्ण patimbaw
Dhanyawad
Ty bhava😀
💕
धन्यवाद समस्त ठाणे मुंबई समाज
@@sonaliyelkar2340 €££❤️##£
२४ तारखेच्या आंदोलनात खुप उर्जा वाढवील हा गाण एकदम खतरनाक 🔥🔥🔥
नक्कीच वाढवली✔️🔥🚩👑
Brobr bollas
@@aniketthakur1434 ⁰⁰⁰⁰⁰⁰00000⁰0⁰0
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दि. बा. पाटील साहेब 🚩🚩🚩🚩
अप्रतिम शब्द रचना अप्रतिम आवाज परमेश दादा फक्त आणि फक्त आदरणीय दि.बा पाटील साहेब
💪🔥जय आगरी कोळी 🔥💪
जय भिम... जय आगरी कोळी कराडी 👌👌
दादा हा फक्त गाणी नाय आवाज आहे आपल्या समाज्याचा आपण दाखवुन देऊ आपण काय करू शकतो.. जय.दी.बा.
👑मुरबाडकर आगरी किंग 👑🤞👈🤘
खूपच छान अप्रतिम आंदोलनाची आक्रमकता वाढणार
सरकारने पथक रस्ता विमानतळ बाग मेट्रो भुयारी मार्ग ब्रीज महामार्ग शासकीय संस्था अशा अनेक वास्तुला आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी ह्यांचं नाव खुशाल सुचित करावं!
परंतु नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा जींचं नाव द्यावं ही आमच्या कोळी लोकांची मागणी आहे
100% होणार दि बा पाटील साहेबांच्या नावाचे विमानतळ ✈✈
Aamcha aadivasi samaj Pan aahe aaplya barobar
@@rajeshgavit4096 🙏🙏🙏🙏🙏
Only d b Patil
Jay aagri Koli
🙏
Jay agari
खुप सुंदर गाणी दादा . मी 100% दि. बा पाटील यांच्या नावावर ठाम आहे.
अप्रतिम गाणं
२४ तारखेला लाखोंच्या संख्येत उपस्थित रहा सर्वांनी
फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेब आंतरराष्टीय विमानतळ नवी मुबंई ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
Ek number dada song
Jay di ba patil saheb
साहेबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी असं काम केलं आहे कि त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहे.. अनेक पुढारी आणि स्वयंघोषीत नेते प्रकल्पग्रस्तांचा वापर करुन करोडपती झाले....सलाम साहेबांना❤..दि.बा.पाटील साहेब अमर रहे
फक्त आमचे दि बा पाटिल साहेबांचा 🔥🔥💪🏻💪🏻💪🏻❤️❤️❤️ 🛫🛫🛫✈️✈️ खुप छान परदेश दादा ♥ ️ ♥ ️💯💯💯
फक्त आणि फक्त दि बा पाटील
Kdk song kadhlas dada amhi agri Koli saglyat bhari🔥🔥🔥🔥 fakt di ba patil sahebanch nav asnar
❤️Nice song parmesh Da❤️👍Fakta D.B Patil sahebancha naav airport la👍
Hii
Jay maratha named only d b patil saheb rahnar bhavanno🚩🚩jay shivray jay d b patil saheb.
All maratha samaj support agri Koli samaj🤝🤝
एक नंबर गाणी परमेश माळी दादा👍👌
फक्त दि बा पाटील साहेब जय आगरी कोळी कराडी जय भूमिपुत्र
Laich bhari song _kdk_1 no. Prmesh da
Mana Manatil Bhavna Othavar yevala lagliy.. 🙂🙂🙂
Nav t fakt D B Patil Saheb Yanchach 😁😁😎💪🔥🔥👍
फक्त🙏🏻 दि.बा. पाटील साहेब🙏🏻
Dada tujya gananyane tr andolanala ajun josh yel 💕
दि. बा. पाटील नेते यांचच नाव येईल शोभून दिसेल समजल ना नवी मुंबई विमानतळाला आगरी किंग💪👑
नाईस सॉंग ओन्ली दि. बा. पाटील✊
👉🏻आमच्या मनाने घेतलाय ठाव,आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव😇😎दि.बा.साहेबांच्या नावाचा होणार विमानतळ🔥😎#भूमिपुत्र#भूमिकन्या#दि.बा.पाटील
👌🏻👌🏻👌🏻 1 no kdk na song dada❤️
Kdk Voice dada❤️😘😘😘🤝👍🏻
Aaj full enjoy kel tumch song mule andolanat🔥 mst song bhau😍❣
Nice song parmesh bhau❤️❤️❤️
अप्रतिम गाणं 👌👌🔥🔥🚩🚩
आमच्या नसानसात फक्त दिबा..🔥🔥🚩🚩
गर्वच नाही तर माज आहे आगरी असल्याचा 🔥🔥
भवसाऊ सर्व एक होऊ आनी ह्यांना दाखवून देऊ आपला आगरी कोली दणका
छत्रपती शिवाजी महाराजाच नाव द्या जय महाराष्ट्र,
Kadak song only D B Patil Saheb
दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा, नवी मुंबई 👍👍👍
Only D B patil saheb
जय दी.बा. जय आगरी 1नंबर गाणा , बाकीच्या गायकांची पण गाणी मस्त होती , आम्ही पण शिडको घेराव आंदोलनाला होतो स्टेजच्या बाजुलाच ,शेलु (कर्जत ) मधुन आलो होतो , समाजासाठी एकत्र यालाच पाहिजे , जय भुमीपुत्र
❤❤❤
या गाण्या पुढे तोड नाही
दादा तुमचा आवाज खूप छान आहे.
तुमचे गान एकूण मनाला खूप आनंद होतो
Sagale gani agri koli Di ba patil che ek no. Aahet kadk aani vinamtalala fakt nav patil Di ba👑✌️😊
छान गाने आहे .आवाज पन तुमचा दादा .कङक आहे गान आईकल का ऐक जोश येतो अंगात .
नक्कीचं परमेश दादा. विमानतळाला नाव फक्त आणि फक्त भुमिपूत्र दि.बा साहेबाचे..
Nice song Parmesh dada 🥳only D.B.PATIL 🤴🏻🤘🏻
अप्रतिम गीत परमेश दादा. 👌 . दि.बा. पाटील साहेबांनी स्थानिक भुमिपुञा जे काम केलं आहे ते खुप कौतुकास्पद आहे . सलाम त्यांच्या कार्याला . 🙏
Mi balasheb thakre sahebncha v maja diba patil saheb hey majasathi v maja kutubsathi daivet ahat ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Jaam bhari 👌🏻👌🏻
Asach saglyancha support asu de
Jay aagri jay koli samaj
Chaan song ...❤️❤️
Only D.B.Patil saheb💯
Nice
Ek nbr song parmesh dada.....jay aagri koli 🙏 are
नवी मुंबई विमानतळाला फक्त दि.बा.पाटील साहेबांचच नाव
BEST SONG
Very nice song,jay Aagri koli
नवी मुंबई विमानतळाला फक्त दि.बा.पाटील साहेबांचच नाव
दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
🥰khup chan song dada🥰
खुप छान फक्त दि . बा .पाटील साहेब
Tumhi pn kadha ek song bhau
@@karishmabhangare5882 झलाय गाण येईल लवकरच
@@badamchabadshahsujeetpatil6340 🔥🔥🔥🔥💯💯
@@karishmabhangare5882 ll
Parmesh dada तुझीच कमी होती आणि तू आलास
खूप छान गान आहे दादा 👑
विमानतळ दि बा पाटलांचेच ♥️
Honarach bhava kadak
दी बा पाटील
जय आगरी
✊💞👊
जय कोळी👊💞✊✌
Very nice song parmesh mali thaks
Jay Bhim ✊🇪🇺🇪🇺🇪🇺 Diba patil only
🙏🙏🙏🙏🙏
भूमिपुत्राच्या लढ्याला यश आले दिबा साहेबाचे विमान तल ✌️
Dada khup mast songs aahe 😃😃😃😃😍😍😍
Parmesh Mali nice song 👍👍 mast pragtie kart raha tuja big fan ahe
Jay Aagri🔥🔥🔥 जय शिवराय 🙏🚩💓
परमेश दादा खूप छान ......फक्त अन फक्त दि .बा .पाटील .....जय आगरी 🙏🙏
एकच धून २४ जून 👍
Ek number 👌👌♥️♥️
Nice song.... Only Di Ba
Dada khup sundar 😇
Khup chhan
Urja denar gani aahe mast dada
Jay bhumiputra..jay Di ba patil saheb.
💯 होईलच 👍
फक्त दि बा पाटील साहेबांचाच नाव ✈️✈️✈️
पुन्हा एकदा आगरी कोळी सिंगर परमेश दादा यांच नवीन गाणं . kdk parmesh dada
भाई खुप छान एकदम कडक मस्त 👍👍
खूपच सुंदर गीत
Only di ba patil 🔥💯💪🏻 jay Aagri 💥
छान गाणं
दि. बा. पाटिल साहेब
ek no. song parmesh bhari
"सुपर से भी उपर परमेश माळी "
आभार माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे याचे ...दिबा पाटील साहेबाचं विमानतळ नाव दिल्या बद्दल धन्यवाद 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खूप मस्त गाणी....फक्त दि बा पाटील साहेब🔥✈️🛫
खूप छान गान आहे गोड आवाज आहे parmesh दादा खूप आवडले मला सुपर हो साँग