स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधीयांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार… | Dinesh Kanji |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 213

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 2 місяці тому +60

    स्वामीजी यांना त्याचे प्रसत्नांना सुयश लाभो हीच अपेक्षा !

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 2 місяці тому +45

    सु. स्वामीना खूप शुभेच्छा. व्हिडीओतून छान माहिती मिळाली

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 2 місяці тому +36

    स्वामीजी, आपण राहुल गाँधी la त्याची जागा खरोखरच दाखवून द्यावी. ही आपलयाला नम्र विनंती आहे.

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 місяці тому +75

    "आमचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही" हा गांधी घराण्याचा माज फक्त स्वामीच उतरवू शकतात!

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 місяці тому +3

      Swami na Yash milo hich prarthana

    • @prabhakarumrale6533
      @prabhakarumrale6533 Місяць тому

      Yes.swamijee only can set Gandhi Gharaana Set Right.
      Pl. स्वामीजी भारत को बाचावो....

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 2 місяці тому +28

    दिनेश सर, हे अंता पर्यंत पोहोचो हीच प्रार्थना, नमस्कार आणि धन्यवाद

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 місяці тому +47

    सुब्रमण्यम स्वामी यांचा खोडा फारच राहुल गांधी यांना अडचणीचा ठरू शकतो.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 2 місяці тому +105

    ह्या प्रकरणी राहुल गांधी यांना जर अटक झाली तर काॅंग्रेस आघाडी जाणूनबुजून देशात अराजक निर्माण होऊ शकते.बांगलादेशांत जे घडले त्याच्यात राहुल गांधी यांचा हात होता असे म्हटले जाते.

    • @chitraangal945
      @chitraangal945 2 місяці тому +8

      या लोकांची nuisance value फार मोठी आहे.

    • @suhaspawar2135
      @suhaspawar2135 2 місяці тому

      हा नुसता बोलवता धनी आहे त्याच्या पाठी​अमेरिका चायना आहेत.ल@@chitraangal945

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 2 місяці тому +6

      अगदी बरोबर हाच डाव आहे. पण स्वामी आत्ताच पून्हा जोरात कामाला का लागले.

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 2 місяці тому +6

      न्यायालया ने जर पप्पु ला दोशी ठरवले तर काँग्रेस वाले मोदींनाच दोषी ठरवतील.

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 2 місяці тому

      @@vheejaymalviyaa2393 तोच तर डाव आहे म्हणजे लोकशाही धोक्यात आहे अस भडकावून देशात दंगली भडकावून द्यायचा

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 місяці тому +21

    आपल्या व्हिडिओ मधून खूप महत्वाची माहिती मिळाली.
    धन्यवाद.

  • @pradippuranik2672
    @pradippuranik2672 2 місяці тому +11

    अतिशय प्रामाणिक पणे व सटीक विश्लेषण करण्यात आले आहे.

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 2 місяці тому +30

    नागरिकत्व रद्द होईल तो सुदिन कधी येणार त्याची वाट पाहत आहे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 місяці тому +73

    या गावी परीवाराची अगदी नेहरू ते सोनिया राहुल पर्यंत या परीवाराने केलली कूकर्म लफडी कूलंगडी आणि झेंगटी उघड झालीच पाहिजे व देशातील जनतेला समजलीच पाहिजे!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 місяці тому

      पूर्वीचे लोक भोळे भाबडे होते काँग्रेस शिवाय दुस-याना कधीच यांनी मतदान केले नाही

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 місяці тому +43

    परदेशी पिलावळ हकळलीच पाहिजे

  • @Maratha1990
    @Maratha1990 2 місяці тому +47

    आता तरी भाजप ने संधी साधावी.

  • @eshwarkadam6554
    @eshwarkadam6554 2 місяці тому +5

    सु . स्वामींना खूप खूप शुभेच्छा जे खर आहे ते समोर आणा नक्की

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 місяці тому +51

    काही संवैधानिक बाबींमुळे इटालियन मॅडम पंतप्रधान बनू शकल्या नाहीत पण त्याला ' त्याग ' असं गोंडस नाव दिलं गेलं .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 місяці тому

      भोळ्या भाबड्या लोकांनी पण ते मान्य केले

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому +2

      जय श्री राम 🌹🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 місяці тому +1

      @@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 Місяць тому +2

      सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनवू न देण्यात
      स्वामी यांचाच हात होता. 2004 मध्ये शपथ ग्रहना पूर्वी स्वामी त्यावेळचे राष्ट्रपती
      अब्दुल कलाम यांना भेटले होते व सोनिया
      गांधी या पंतप्रधान होऊ शकत नाही, कारण त्या जन्माने भारतीय नागरिक नाहीत. परदेशी व्यक्ति देशाच्या सर्वोच्च पदावर येऊ शकत नाही असा दावा स्वामिनी केला. जय हो स्वामी की.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Місяць тому

      @@bharatiadhatrao8696 जय श्री राम 🌹🌹🙏🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 місяці тому +51

    एका परिवारबद्दल इतक्या गंभीर गोष्टी बाहेर येतायत तरीही भारत सरकार ह्यांची गंभीर दखल का घेत नाही ? Main stream media मध्ये पण ह्याबाबतची अजिबातच चर्चा नाही .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому +3

      जय श्री राम 💐🙏

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 2 місяці тому +5

      कारण ह्या अशाच लोकाना जनता डोक्यावर घेते आणि भरघोस मताधिक्याने निवडून देते.

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 2 місяці тому

      ​@@anantprabhu6820एकदम फरफेक्ट. फार मोठा प्रश्न आहे कि ममता,पवार,राहुल गांधी,तो मुलायम सिंगचा मुलगा ते तामिनाडुतील स्टॕलीन व इतर महाराष्ट्रातील ऊबाठा,पवार व पिलावळ याना याना समर्थन देणाऱ्या लोकांची मती मरली गेलीय,तारतम्य हरवलेय .

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 місяці тому +10

    अप्रतिम विश्लेषण

  • @AnantChalikwar
    @AnantChalikwar 2 місяці тому +17

    आपण जे पेरतो तेच उगवेल, ह्या बाबी आपोआपच समोर येतातच..बदला घेण्याचे,सुड घेण्याचे काही कारण नाहीच...🇮🇳🇮🇳

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 місяці тому +28

    चार दिवसापूर्वी ही बातमी समजली .आता तरी जनतेने जागृत व्हावे .

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 2 місяці тому +3

      जागृत झाले तर मग फुकटचे चाटायला कसे मिळेल ?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому

      जय श्री राम 🌹🙏

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 2 місяці тому +19

    काही बाजार उठत नाही
    साधे पथारी वाले उठवले तरी आठ दिवसात सेटलमेंट करून परत बस्तान बसवतात
    शेवटी हवालदार काय आणि ग्रूहमंत्री काय
    एक ही टोकरी के आम कुछ कम सड गये है कुछ जादा

    • @shelarmama4673
      @shelarmama4673 2 місяці тому

      अगदी सहमत 😅😅

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 місяці тому +8

    Salute subramanian swamy brave man

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 місяці тому +7

    अतिशय छान विश्लेषण केलत सर

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 2 місяці тому +4

    लय भारी एकदम मस्त

  • @balashebsarwade5995
    @balashebsarwade5995 2 місяці тому +7

    भारतीय जनता पार्टी सतत मवाळ भुमिका का घेते. उद्धव चा आदर्श घ्या.

  • @atulgulve1380
    @atulgulve1380 2 місяці тому +2

    काँग्रेस मुक्त भारत ही काळाची गरज आहे, जागो हिंदु जागो 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 2 місяці тому +35

    सुब्रम्हण्यम स्वामी भारतातील परिवारवादी किड नष्ट करुन देशभक्ती स्पष्ट होते.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 2 місяці тому +6

    छान हेच करायला हवच होत देरआये दुरुस्त आये👏👏👏👏

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 2 місяці тому +8

    काय म्हणताय काय ! आज पर्यंत आम्हाला ते मुस्लीम वंशीय आहेत एव्हढेच माहिती होतं ! हा नुसता "डंका" न ठेवता चांगला "दिडोरा" व्हावा अन तो ही विधान सभेच्या इलेक्शन पूर्वी "जरा त्या अ़गी" ही कळू द्या. विधानसभा वाचेल ! 👌

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 2 місяці тому +19

    भाजपा सरकार कुचकामी आहे.
    भित्रे आहे.
    सरकार गांधी फॅमिली समोर शेपूट घालते.
    सरकार कडून काहीही होणार नाही.
    स्वामी अत्यन्त बुद्धिमान व्यक्ती आहेत.
    संपूर्ण भारताचा स्वामींना पाठिंबा आहे.

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 2 місяці тому +22

    नेशनल हेरोल्ड प्रकरण कोर्टाने थंड बस्त्या मधे टाकले आहे असे दिसते तपास बाकी आहे का की टोलवा टोलवी सुरु आहे काय की सरकारची ईच्छा नाही नेमक काय चालल आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 місяці тому +3

      नक्कीच खोके मिळत असतील संबंधितांना

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 2 місяці тому +7

    हे सर्व सगळेना माहित आहे
    एक्शन घेणे साठी सरकार सक्षम आहे का?
    नियम साधे माणसासाठी राजकीय लोक साठी ?

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 місяці тому +2

    छान माहिती देता दिनेशजी. वास्तविकता धरुन.

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 2 місяці тому +1

    भारत माता कि जय।
    सनातन ही सत्य है।
    अखंड भारत पावोगे।🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 2 місяці тому +1

    सोनिया यांनी कुठलाच त्याग केलेला नाही परंतु भारताचा आर्थिक डोलारा कसा कोलमडून पडेल याची अंत्यंत डोळसपणे काळजी घेतलेली होते. विदेशी मुळ हेच त्यांना पंतप्रधान पद न मिळण्याचे कारण होते dr. स्वामी यांनी तेच योग्य वेळी माननीय राष्ट्रपती साहेबांचे निदर्शनास आणून दिले हे त्यांचे मोठे योगदान आहे.

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 2 місяці тому

    🎉👍फार उत्कृष्ट माहिती बद्दल धन्यवाद.

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 місяці тому

    दिनेशजी, माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 2 місяці тому +1

    स्वामीजी नक्की यशस्वी होतील

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 2 місяці тому +2

    Very nice analysis
    Informative video
    Thanks for sharing

  • @abhijeetinamdar2259
    @abhijeetinamdar2259 2 місяці тому +4

    यावर जास्तीत जास्त मीडिया कडून प्रकाश टाकला गेला पाहिजे….सुंदर विश्लेषण

  • @chandrakantgodse3963
    @chandrakantgodse3963 2 місяці тому +2

    गृह मंत्री यांनी या महत्वाच्या विषयावर काही कार्यवाही न करण्याचा हेतू न समजणारा आहे.

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 місяці тому +3

    काही नाही. नुसतीच बडबड करतात ते. आजपर्यंत नुसते आरोप केलेत पण त्यांवर काहीही कार्यवाही झाली नाही. कारण कदाचित ते अतिशयोक्ती करत आहेत असं लक्षात आलं असेल? फडणंवीस सुध्दा असेच, सर्व पुरावे आहेत असं सांगतात पण करत काहीच माहीत?? मग विश्वास कसा ठेवायचा??

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 2 місяці тому +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @eknathghadge1133
    @eknathghadge1133 2 місяці тому +3

    ग्रहमंत्री यांना जागे केले पाहिजे

  • @TilakBhuyan-pf6um
    @TilakBhuyan-pf6um Місяць тому

    Very very very good statement by Mr dinesh kanji.nice presentation.god bless you.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому

    सुब्रमण्यम स्वामी यांचे मनापासून आभार अतिशय वाईट परिस्थितीतून त्यांनी सगळे आरोप समोर आणले आहेत ते अगदी खरे आहेत सुप्रीम स्वामीचे परत एकदा आभार आभार आभार

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 2 місяці тому +1

    याचा शेवट पर्यंत निकाल लागला पहिजेच .उत्कृष्ट विश्लेषण. नमस्कार ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 2 місяці тому +2

    राहुल डा विन्ची

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 2 місяці тому

    Very effective 👍👍

  • @subhashbirari313
    @subhashbirari313 2 місяці тому +1

    ह्यांच्या कारनाम्याना प्रेम प्रकरण नहीं म्हणत याला , झेंगट कीवा लफड म्हणतात .

  • @swaminathanbalasubramanian7070
    @swaminathanbalasubramanian7070 2 місяці тому +1

    Super Mr. Dinesh Kanji

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 2 місяці тому +3

    असा कार्यक्षम माणूस भाजपा ने अडगळीत का टाकला?

  • @rajgondapatil-rh7bh
    @rajgondapatil-rh7bh 2 місяці тому +1

    कोर्टाने. लवकरात. लवकर. निकाल. द्यावा..

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 місяці тому +2

    गेली पंचविस ते तीस वर्ष हे ऐकतो आहे... आणखी कीती वर्ष ऐकावे लागेल माहित नाही... पण ना सोनियाच काही होणार ना राहूलच.... तुम्ही आपल हा विषय चघळत रहा..

  • @shubhanginipatil4591
    @shubhanginipatil4591 2 місяці тому

    Vgd...subramaniyam swamiji...keep it up we are with you...😅👌👍

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 2 місяці тому

    छान

  • @mukundkulkarni8278
    @mukundkulkarni8278 2 місяці тому +1

    फास्ट डिसीजन घ्यायला पाहिजे.

  • @rajendrashirke4234
    @rajendrashirke4234 2 місяці тому +1

    केंद्र सरकारने स्वामींच्या संरक्षनाची पूर्ण जबाबदारी घ्यावी

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Місяць тому

    सुब्रमण्यम स्वामी खरं बोलत आहेत सुब्रमण्यम स्वामींना माझा पूर्ण पाठिंबा आहेत्यांनी सुब्रमण्यम स्वामींनी आपलं कार्य पुढे चालू ठेवावे

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 2 місяці тому +1

    काहीही होणार नाही...पब्लिक ला वेड्यात काढले जाईल, नेहमी प्रमाणे

  • @pralhadbiradar6516
    @pralhadbiradar6516 Місяць тому

    निव्वळ चर्चा करीत बसण्यापेक्षा पेक्षा देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय म्हणून इस्रायली पंतप्रधानां प्रमाणे देशघातकी लोका विरुद्ध कृतिशील सैनिक अभियान सुरू करून शांतता स्थापित करण्यात यावी.

  • @DipeshJagdishRaut
    @DipeshJagdishRaut 2 місяці тому +1

    Swami is real Hero !!!

  • @NivruttiJore
    @NivruttiJore 2 місяці тому

    विद्वत्ता दशग्रंथी.......जय श्रीराम.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому

    सुब्रमण्यम स्वामी यांचे मनापासून आभार काँग्रेसचे काय चाललंय ते सगळं उघड केल्याबद्दल राहुल गांधी विदेशी नागरिक आहे सोनिया गांधी सुद्धा विदेशी नागरिक आहे काँग्रेस मुक्त भारत होणार

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 2 місяці тому +3

    लफंगा नेता नको ,देशात.

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 2 місяці тому

    , अतिशय उत्कृष्ट माहिती गांधी घराण्याचा पूर्व इतिहासाबद्दल दिल्ली त्याबद्दल धन्यवाद

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 місяці тому

    Very best and informative video

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 2 місяці тому

    छान माहिती!

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 2 місяці тому

    Best

  • @maheshjagdale5440
    @maheshjagdale5440 2 місяці тому +1

    कृपया, पुढेही या प्रकरणाचा पाठपुरावा करून प्रगती कळवत रहा.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 місяці тому

    अगदी योग्य आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 2 місяці тому

    सुब्रमण्यम स्वामींना या केस संदर्भात भाजप शीर्ष नेतृत्वाने बळ
    दिले पाहिजे....

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 2 місяці тому +1

    यात काही खांग्रेसी नेत्यांचा हात आहे

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 місяці тому +2

    Nothing happens in case of political leaders like Gandhi family,Sharad Pawar, Mamata Banerjee, Stalin and so many other leaders !

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 місяці тому +1

    स्वामींच्या तक्रारीवर गृहमंत्रालय पाच वर्षे काय करत होते?

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 місяці тому +1

    ज्या दिवशी CONGRESS चा समूळ नायनाट होईल त्यादिवशी पेढे वाटू....

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 місяці тому +1

    "खाजगी" आयुष्य? लग्न केलं असेल तर ते खाजगी कसे? Marriage is open legal. 😂💩

  • @shrikantdhumal4651
    @shrikantdhumal4651 2 місяці тому

    कुछही महिनोंमे पुरी फॅमिली देश छोडकर विदेश भाग जाएगी।

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat 2 місяці тому +1

    याचा निकाल लागेपर्यंत राहुल म्हातारा होईल तोपर्यंत मजेत जगेल व नंतर परदेशि जाईल

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 2 місяці тому

    🙏👍👌🙏

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 місяці тому +1

    जनतेच्या अडाणी आणि गरीबी याचा फायदा घेऊन यानी गल्ली पासून दिल्ली पर्यंत घराणेशाही निर्माण करुन साठ वर्षे हा देश लुटला आहे

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 2 місяці тому

    As usual excellent video. Keep it up kanji sir

  • @ShridharKshirsagar
    @ShridharKshirsagar 2 місяці тому

    ❤Very
    Nice❤

  • @ramgawande37
    @ramgawande37 Місяць тому

    हिंदुस्थानात अराजक माजविल्या शिवाय हे माता पुत्र शांत बसणार नाही आणि त्याला भारतातील काही झारीतील शुक्राचार्य साथ देत आहे.

  • @vaidehiganoo3665
    @vaidehiganoo3665 Місяць тому

    देशाच्या सर्वोच्च नेत्याचे चारित्र्य वादातीतच असायलाच हवे

  • @ramkudale792
    @ramkudale792 2 місяці тому +1

    - In 2017, Subramanian Swamy, a BJP leader, claimed that Rahul Gandhi held British citizenship, citing a company registration document in the UK, which listed Rahul Gandhi as a British citizen.
    - However, the document was later found to be incorrect, and the UK authorities clarified that Rahul Gandhi does not hold British citizenship.

  • @TulshidasParab
    @TulshidasParab 2 місяці тому

    Very very lmp infor.m.for the nation. Tulsidas.

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Місяць тому

    सुब्रमण्यम स्वामी हे खरे देशभक्त आहेत आणिकट्टर हिंदुत्ववादी आहेत

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 2 місяці тому +1

    कोणत्याही भारतीय पत्रकाराला ही शोध पत्रिका जमली नाही.
    उलट घराणेशाहीची हाँजी गिरी करण्यात भारतीय पत्रकार काँग्रेसजन रमलेले दिसतात.

  • @alute431
    @alute431 2 місяці тому +1

    डोळ्यावर झापडे बांधून हिंदुस्थानचे हिंदू सेक्युलारचे कातडे बांधून निवांत जगत आहेत. मला काय त्याचे? पण जेव्हा काश्मीरी पंडीतासारखे हाल दिसू लागतील त्यावेळी वेळ गेलेली असेल

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 2 місяці тому +3

    Salahuddin Rahul,, mamta Banu,Usman Thackeray
    Hya namuni roj Navin natak karat astat

  • @vishwasmali1040
    @vishwasmali1040 Місяць тому

    योगी आदीत्यनाथजी यांच्या कडे या दुष्कृत्याबाबतचे अधिकार असायला पाहिजेत.भाजप शीर्षस्थ नेत्यांनी या साठी पाऊले उचलली पाहिजेत.

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 2 місяці тому

    मला तर सुब्रमण्यम स्वामी हे काँग्रेस चे एजेंट वाटतात

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 місяці тому +1

    राहुल गांधी नसून खान आहे..पिताजींचे नाव राजीव गांधी..आजोबा फिरोज खान..मग गांधी नाही.. 🚩

  • @rajendrapawar949
    @rajendrapawar949 Місяць тому

    या हिंदुस्थान देशमध्ये देशद्रोही विरुद्ध सर्वच कारवाई मोदीजी आणि अमित शाह यांनी करावी या बाबतीत विचार करावा. या हिंदुस्थान देशात करोडो लोक राहतात.

  • @govindvispute9253
    @govindvispute9253 2 місяці тому

    Swamy is great.

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 2 місяці тому +1

    Shall i give my thoughts of small time detective(fun), that Swami is playithis game aggressively to protect him from the other finsncial irregularites. Madam and swami have a pact???

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 2 місяці тому

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @surekharanade270
    @surekharanade270 Місяць тому

    स्वामी अनेकदा असकाहीतरी उघड करतात. पण शेवटी त्यातून वेगळ अस काही निष्पन्न होत नाही . एकदोनदा बातमी येते व मग सगळ आपोआप शांत होत,

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 2 місяці тому +1

    सर अभ्यासू विश्लेषण

  • @SanatanBharat-o2r
    @SanatanBharat-o2r 2 місяці тому

    Adil sharyar बद्दल काय आहे, अँडरसन quid pro quo